ejmarathe.blogspot.com
टॅलीनामा !: April 2013
http://ejmarathe.blogspot.com/2013_04_01_archive.html
टॅलीनामा! वि.सू - हा ब्लॉग स्वामीत्व हक्क मुक्त आहे. रविवार, २१ एप्रिल, २०१३. सचिनच्या वन डे मधील आकडेवारीवर एक वेगळा दृष्टीकोन. संपूर्ण वन डे कारकिर्दीत सचिन पहिल्याच चेंडूवर फक्त एकदाच बाद झालेला आहे! 1 ते 100 मधील फक्त या व्यक्तिगत धावसंख्येवर सचिन एकदाही बाद वा नाबाद राहिला नाही –. धावा किती वेळा बाद झाला. बाद होण्याचा प्रकार व तेव्हाची सरासरी,. 258 झेलबाद – सरासरी 34.70. 39 वेळा पायचीत – सरासरी 32. 34 वेळा धावबाद – सरासरी 46.80. 49 शतके करतानाची धावगती 100. 451 to 463 (13). 62 वेळा स...सचि...
pratimamanohar.blogspot.com
मनातलं विश्व: September 2013
http://pratimamanohar.blogspot.com/2013_09_01_archive.html
मनातलं विश्व. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Tuesday, September 17, 2013. का गमलास दमुनी? का गमलास दमुनी? अरे तुला असं स्वस्थ बसून कसं चालेल? तुझी महती गावी तेवढी थोडीच की रे! संगणक आले, माणसाची प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली. पण तरी तुझ्याशिवाय सर्व अशक्यच! उचला कागदाने आणि फेका बाहेर. तुझे उपयोग कितीप्रकारे करतो माणूस! प्रेमिकांचे प्रेमपत्र, लहानांचा खाऊ आणि मोठ्या माणसांचे विच&...तुझे महत्त्व कळते रे! पण कधीकधी सोयीकरता तुला डावलून यंत्राच...प्रेषक -. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Links to this post. मराठी...
ejmarathe.blogspot.com
टॅलीनामा !: November 2011
http://ejmarathe.blogspot.com/2011_11_01_archive.html
टॅलीनामा! वि.सू - हा ब्लॉग स्वामीत्व हक्क मुक्त आहे. शनिवार, २६ नोव्हेंबर, २०११. जेन्टसच्या डब्यातले पुरूष , हिजडा व “तो”! हार्बरवर तर तिची काहीच गरज नाही! यातले निदान एरवी महिलांसाठी असलेले डबे तरी पुरूषांसाठी ठेवायचे! नेहमी हे ऐकून त्याला त्याचे हसू सुद्धा येते नव्हते! 8221; असे चेहर्यावर भाव आणून उतरत होते व आपल्या दोस्तांकडून टाळी घेत होते! जेन्टसमध्यल्या नियमाप्रमाणे खिडकीजवळची जागा आता त्याल&...मग रहा उभेच! त्याला अगदी घामच फुटला! हिजड्याने त्याच्या ग...और एक नोट निकाल ना? 8220;जेन्टस ड...तो ...
pratimamanohar.blogspot.com
मनातलं विश्व: December 2007
http://pratimamanohar.blogspot.com/2007_12_01_archive.html
मनातलं विश्व. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Monday, December 17, 2007. आई असते घराचे जागतेपण. तिच्या वावरण्याचे नसते दडपण. शांतपणे देते ती सर्वांना मनोबळ. तिलाच सांगु शकतो आपण मनातील खळबळ. ती असते समईतील वात. मनोभावे रमते ती प्रपंचात. तिचे असणे धरले जाते नेहमी गृहीत. पण नसणे मात्र जाणवते मनाला सदोदित. प्रेषक -. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Links to this post. Saturday, December 1, 2007. स्त्री. प्रेषक -. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). लेखिकेविषयी. स्त्री. कसं काय.
ejmarathe.blogspot.com
टॅलीनामा !: December 2012
http://ejmarathe.blogspot.com/2012_12_01_archive.html
टॅलीनामा! वि.सू - हा ब्लॉग स्वामीत्व हक्क मुक्त आहे. सोमवार, २४ डिसेंबर, २०१२. दिल्लीतील आगीत सचिनची आहुति की हौतात्म्य? जवळचा कोणी अंथरूणाला खिळलेला असतो. प्रेमापोटी तो आज ना उद्या नक्की ठणठणीत बरा होइल या आशेवर चाहते. डोळे लावून बसलेले असतात. तसा आधीही तो कोमात जावून आलेला असतोच! त्याची विल पॉवर जबराट आहे, त्याला स्वत:लाच आपण बरे होण्याची आशा आहे तोवर आशा आहे! बरे आता वय तरी कोठे साथ देते आहे? त्याचे हाल बघवत नाहीत हो “ असा सूर असतो! कोठेतरी गुंतविणे. भागच आहे! सचिन निदान एकदिवस...अर्थात ज&...त्य...
pratimamanohar.blogspot.com
मनातलं विश्व: May 2013
http://pratimamanohar.blogspot.com/2013_05_01_archive.html
मनातलं विश्व. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Sunday, May 12, 2013. आई म्हणजे आभाळ मायेचे. निस्वार्थ प्रेमाचे. आज आईची खूप आठवण येते आहे. वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत आईचे प्रेमळ छत्र लाभले हे खरेच माझे भाग्य. आईला जाऊन दोन महिने झालेत. पण अजूनही तिचे नसणे मन मान्यच करत नाही. ती होती तेव्हा अधुनमधुन आमचे फोनवर बोलणे व्हायचे. नुसत्या आठवणी. बालपणीची आठवण म्हणजे आम्ही पुण्याला होतो. आम्ही सर्व भावंडे लहान होतो आणि घरी आजी होती. तिची ती धावपळ. लगबग एवढीच तेव्हाची आठवण. नंतर तिला एम्. दिवसभर नोकरी. अगदी दू...
pratimamanohar.blogspot.com
मनातलं विश्व: October 2010
http://pratimamanohar.blogspot.com/2010_10_01_archive.html
मनातलं विश्व. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Monday, October 4, 2010. जीव वाढे मातेच्या उदरी. इच्छा सारे मातेच्या पुरविती. करिती कौतुक तिचे अपार. जीव वाढे दिसामासी भरभर. जीव येई जन्मास, आक्रंदे तो क्षणिक. आप्त सारे आनंदती, सोडती सुटकेचा श्वास. जीव आणि माता, सोसती प्रसवाचे त्रास. चाले शोभायात्रा जीवाची, सुरू होई प्रवास. बाल्य तारुण्य मध्यान वृद्धत्व. चारी अवस्थांतुनी चाले प्रवास. जीव चाले जीवनाची वाट. मिळे विविध संगत प्रवासात. प्रेषक -. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Links to this post. Subscribe to: Posts (Atom).
ejmarathe.blogspot.com
टॅलीनामा !: July 2012
http://ejmarathe.blogspot.com/2012_07_01_archive.html
टॅलीनामा! वि.सू - हा ब्लॉग स्वामीत्व हक्क मुक्त आहे. सोमवार, २३ जुलै, २०१२. पाऊस, पापड व पाडगावकर! लोक कविता वाचता-वाचता पापड खातील , त्यांना आपण अशी सवयच लावायची! पहिल्याच वर्षी ही कल्पना चांगलीच चालली! जाहिरात प्रसिद्ध झाल्या झाल्याच कंपनीचे सगळॆ पापड हातोहात खपले! मग सरकारी आदेशाने लिज्जतवाले पाऊस पुरेसा पडून झाला की मगच ती जाहिरात काढायचे! सरकार सुद्धा लगोलग “मान्सून” संपल्याचे जाहिर करायचे! पण या पश्चात बुद्धीचा काय उपयोग? द्वारा पोस्ट केलेले. असा हा एक(ची)नाथ! २ टिप्पण्या:. लेबल: फूटकळ. भज गो...
blogsohamcha.blogspot.com
●▬╡‹¦[«- ब्लॉग सोहमचा - »]¦›╞▬●: आवडते ब्लॉग्ज
http://blogsohamcha.blogspot.com/p/blog-page_2647.html
पहिलं पान. आमच्याबद्दल. आवडते ब्लॉग्ज. मराठी पुस्तकं. आवडते ब्लॉग्ज. माझे काही आवडते ब्लॉग्ज. आदित्याय नमः. प्रतिक्रिया. प्रतिक्रिया. मुख्यपृष्ठ. आमचे ईतर ब्लॉग्स. पृष्ठे. मुख्यपृष्ठ. अनुक्रमाणिका. आवडते ब्लॉग्ज. सोहमच्या ब्लॉगच विजेट! हे विजेट आपल्या ब्लॉगवर लावा! A href="http:/ blogsohamcha.blogspot.com/" target=" blank" img alt="ब्लॉग सोहमचा" src="http:/ lh5.ggpht.com/ -XqP82qEFlE/S9aJvIb6aMI/AAAAAAAAAVc/boHePx5oemw/BlogTitle.jpg" / /a. 169; कविता. ऑनलाईन शॉपिंग. ऑस्कर ऍन्ट्री.