xtreme-lateral.blogspot.com
weirdo: July 2009
http://xtreme-lateral.blogspot.com/2009_07_01_archive.html
Thursday, July 2, 2009. Lately I've had some weird dreams . so thought of sharing them with you guys for fun . 2) I am in SBI to update my passbook . and it is not printing all the transactions correctly. I find that. this is happening because severity of the print messages is not set correctly in OVM and hence it is not printing them correctly. This fourth is one of the crappiest . 4) sometime in future I am doing advanced study of maths(this itself is weird) . This dream ate almost half of my sleep .
sanvaad.blogspot.com
संवाद: July 2013
http://sanvaad.blogspot.com/2013_07_01_archive.html
July 12, 2013. दिंडया, पताका. आमच्याकडे पालखीचा काही खास नेम नाही, कोणतीही दिंडी येत नाही, पालखी, वारकरी, माळकरी कोणासाठीच आम्ही काही करत नाही. वेळ कोणाला हो? ते सोडवायलाच आयुष्य पुरत नाही हो आम्हांला, कुठे पालखीच्या फंदात पडतोय! आम्ही भले, आमची टिचभर वितीची आयुष्यं भली, त्यातले प्रश्न भले आणि उत्तरं, आणखीनच भले, भले! असो, असो. खरं सांगायचं तर ही पालखीच आम्हांला सोडत नाही बघा! काय सांगायचं. अवघा आनंदकल्लोळ असे! Friday, July 12, 2013. Subscribe to: Posts (Atom). Find out if you want to. :).
sanvaad.blogspot.com
संवाद: February 2014
http://sanvaad.blogspot.com/2014_02_01_archive.html
February 3, 2014. नातो नामको जी. अर्थात, हे थोडंसं अंदाजपंचे भाषांतर आहे, हौसेपायी केलेलं. नातो नामको जी म्हांसूं तनक न तोड्यो जाय।।. माझ्या सावळ्याच्या नामस्मरणाशी माझं जे नातं जुळलंय ते मला जराही तोडवत नाहीये. पानां ज्यूं पीली पडी रे लोग कहैं पिंड रोग।. छाने लांघण म्हैं किया रे, राम मिलण के जोग॥. बाबल बैद बुलाया रे पकड दिखाई म्हांरी बांह।. मूरख बैद मरम नहिं जाणे कसक कलेजे मांह।।. जा बैदां घर आपणे रे म्हांरो नांव न लेय।. माझ्या बोटात होणारी अंगठì...कोकीळ पक्ष्या,. प्रेमाच्य&#...जै को ब&#...कोण...
sanvaad.blogspot.com
संवाद: January 2010
http://sanvaad.blogspot.com/2010_01_01_archive.html
January 15, 2010. पिंगुळी येथील दत्त पादुका. समाजल्यात? हात जोडल्यात काय की नुसतीच धुमशानां घालतल्यात? असं मधून मधून सोवळेपणाचा अधिकार गाजवत, पूजा करता करता, मध्येच मंत्रपठण थांबवून भटजीबुवा आम्हांला दटावत! आवशीक त्रास नाय मां दिणस? खूप अभ्यास कर, बरां मोठ्ठा हो, हुशार हो, मोठा होवन आपल्या गावाक विसरां नको हां.समाजलय मां? असं मायाभरल्या आवाजात सांगून डोक्यावर मायेचा हात फिरवून जात. पूर्वेचा वस इथून दिसणारी आंबोली. आंबोलीचं अ़जून एक दृश्य. जाईन विचारीत रानफुला! आणि आंबोलीचा घ...पाट - परुळí...आणि...
sanvaad.blogspot.com
संवाद: November 2009
http://sanvaad.blogspot.com/2009_11_01_archive.html
November 10, 2009. गमते उदास. खरं तर हे, असले श्रद्धांजलीवाले लेख लिहायला मला मुळीच आवडत नाही! जमत तर त्याहूनही नाही! तुमच्यासारखं, लिखाणातून क्वचितच कोणी इतक्या कसदार आणि निर्भयपणे प्रतिबिंबित होत असेल. की झालं असेल, म्हणू आता? कुठेही स्वत:ला वा कोणालाच झुकतं माप नाही, फुकटची स्तुती नाही, उगाचच भरीचा मीठ मसाला नाही! तुमचं लिखाण वाचताना मला नेहमी ह्या ओळी आठवतात,. कडाडणारी वीज नव्हे जी. जाळून टाकील अवघ्या जगतां. शिशिर ऋतूतील गोठविणारा. हा थंडीचा नव्हे गारठा. अणि काय सांगू? Tuesday, November 10, 2009.
sanvaad.blogspot.com
संवाद: August 2011
http://sanvaad.blogspot.com/2011_08_01_archive.html
August 30, 2011. देवभूमीला जाण्याआधी.१. आणि सांगितलं तरी ऐकून कोण घेतंय! तेह्वा बॉसला सांगितलं की मी ट्रेकला जाणार आहे, मला सुट्टी हवी आहे. तर म्हणाला, कुठे? म्हटलं, व्हॅलीत. तर म्हणे, तुला झेपणारे का? म्हटलं, होऽऽ न झेपायला काय झालंय? मला सवय आहे ट्रेक्सची. दडपलं होतं धादांत. काय करु? दुसरी क्लुप्ती वापरायला लागणार होती. प्लॅन नंबर दोन. गनिमी कावा. मैं तो चली! पण क्या करें? अल्पना के घर! Tuesday, August 30, 2011. Subscribe to: Posts (Atom). Find out if you want to. :). View my complete profile.
sanvaad.blogspot.com
संवाद: October 2009
http://sanvaad.blogspot.com/2009_10_01_archive.html
October 23, 2009. बंगलोर सेंट्रल लायब्ररी. Friday, October 23, 2009. Labels: प्रकाशचित्र. बंगलुरु की गलियाँ. बंगलुरुच्या गल्ल्यांमधून फिरताना काढलेला एक फोटो. Friday, October 23, 2009. Labels: प्रकाशचित्र. October 10, 2009. झुरळे, पाली आम्हां सोयरी. खरं सांगायचं तर मला पालींची खूप म्हणजे खूपच भीती, किळस वा तत्सम जे काही असतं, ते सगळं वाटतं! पाल अंगावर वगैरे पडणं म्हणजे जगबुडी व्हावी बहुधा! एकदम यक्, यक्! आणि झुरळंही मला तेवढीच अप्रिय आहेत! दिवाणखान्यात एकच दिसली! चक्क मी पालीæ...आत्ता झ&#...असो...
sanvaad.blogspot.com
संवाद: September 2011
http://sanvaad.blogspot.com/2011_09_01_archive.html
September 27, 2011. हर हर गंगे. १. स्टेशनातून वळण घेऊन डायवर सायबांनी बस बाहेर काढली. लोक हसतील का? हीच का निष्ठा असते? कोणास ठाऊक. जो जे वांछिल, तो ते लाहो, हेच एक अंतिम सत्य असेल असे वाटू लागले. माऊलीने सगळे, सगळे खूप, खूप आधी सांगून ठेवले आहे. एवढ्यातच दिल गिरा वहींपे दफ्फतन होऊन कसे चालेल? अजून एक वळण आले आणि सोबत पाण्यावरुनच वाहत येतो, असा गार वारा. अशी कालव्यातून काढली आहे की काय शहरातून? अविश्वास, अविश्वास! ही कशी असेल? ही गंगा? डोळे भरुन बघता येईल का? Tuesday, September 27, 2011. थोडी...म्ह...
sanvaad.blogspot.com
संवाद: November 2010
http://sanvaad.blogspot.com/2010_11_01_archive.html
November 7, 2010. निळू दामल्यांना दिसलेलं लवासा. कुठे आहे हे लवासा? म्हणजे नक्की किती? अभ्यासात तो मुद्दा येत नसावा. दासवेत उभं राहिलेल्या लवासाची अप्रत्य्क्षरीत्या भलावण करताना हा पत्रकार सांगतो की,. १ दासवेत ३५,००० लोक राहतील आणि दोनेक लाख ये जा करतील. २२ घरांतून राहणारे सोडून देऊयात. बाकीचे? ३१७ आदिवासींचा वाली कोण? वृक्ष स्थलांतरीत करताना बाकीच्या इकोसिस्टीमचं काय? होणारा हा फायदा नक्की कोणाचा असेल? कुठे जाईल? कोणाचा विकास साधला जाईल? ना लवासावाल्यांवर, न...एका पत्रकारान&#...हा भाग 'ल...चार...
sanvaad.blogspot.com
संवाद: January 2012
http://sanvaad.blogspot.com/2012_01_01_archive.html
January 15, 2012. भांबावतो कल्लोळ,. माझ्या उरात दडू पाहतो. पाहता पाहता नभही. अलगद झाकोळून येतं. आपसूक दूरस्थ होणारे. किनारे पाहताना. भरतीचा ठाव सुटतो. तुझा माझा मांडलेला. पसारा पाहते. त्यातून स्वत:ला निर्लेपपणे. बाजूला काढायचं ठरवते. हळूच एक प्रश्न. डोकं वर काढतो,. विचारतो,. कधी चुकतं करशील. तुमच्या नात्याचं देणं? परतीच्या वाटेवर थांबलेली पावलं,. ऋणात गुंतून राहिलेलं हे मन. Sunday, January 15, 2012. Labels: कविता. Subscribe to: Posts (Atom). Find out if you want to. :). View my complete profile.