shrutisamvedana.blogspot.com
श्रुतीसंवेदना: October 2012
http://shrutisamvedana.blogspot.com/2012_10_01_archive.html
श्रुतीसंवेदना. पृष्ठे. मुख्यपृष्ठ. गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१२. मन्या द वंडर बॉय'. मन्या द वंडर बॉय',नावात सगळे आले आहे का? हवं.म्हणून चित्रपट पाहू लागले आणि सर्व वयोगटातील व्यक्तींनी पहावा असा हा. चित्रपट,शेवटपर्यंत मला. माझ्या. जागेवरून उठू देईना! एका गावात लहानगा मन्या (रीशीराज पवार ),. त्याचे. आई वडील आणि बहिणीसोबत,. दुग्धालयात. वेळ वाचतो म्हणून. जंगलाच्या रस्त्याने. शाळेत जाऊ लागतो. मन्याला कोच सर पुढे मार्गदर्शन करतात का? पहावे असे वाटते. ७:२० म.पू. २ टिप्पण्या:. नवीनतर पोस्ट्स. आठवणींच&#...अनु...
shrutisamvedana.blogspot.com
श्रुतीसंवेदना: November 2012
http://shrutisamvedana.blogspot.com/2012_11_01_archive.html
श्रुतीसंवेदना. पृष्ठे. मुख्यपृष्ठ. गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१२. स्मृतींचा हिंदोळा. आज त्या व्हरांड्यात उभे राहून समोर पाहताना सगळे आठवत आहे. आणि हे तर तुझे शहाणे विद्यार्थी! मग मात्र परत कधी गजांना शिक्षा केली नाही आणि त्या दिवशी ह्या प्रसंगातून एक धडा गिरवला. आता आंब्याचा तो मोहोरही पूर्वी इतका नाही आणि कैऱ्याही फारशा दिसत नाहीत. ह्या झ...कैऱ्या पाडण्याचा कार्यक्रम छपरावरून साजरा होत असे. आवाज न...श्रिया (मोनिका रेगे ). सांगण्यास आनंद होतो आहे कि,. वरील माझा. १० टिप्पण्या:. आठवणींचे...अनु...
shrutisamvedana.blogspot.com
श्रुतीसंवेदना: September 2014
http://shrutisamvedana.blogspot.com/2014_09_01_archive.html
श्रुतीसंवेदना. पृष्ठे. मुख्यपृष्ठ. सोमवार, २९ सप्टेंबर, २०१४. गच्च सोनेरी तांबूस बहरलेला तो,तिच्याकडे पाहत होता जणू! त्यांची ओळख ४ वर्षांची,पण तरीही दर वर्षी,तो तिला तितकाच बहारदार दिसतो.आधीच्या जागेत असाच गुलमोहर होता पण मागील दारी,तिला आठवले. बाल्कनीत दोन कबुतरे आली उडून.जोडीने कशी फिरतात न ही मंडळी! ही आपली नेहमीची भाजीवाली आहे न? किती दिवस घरी सापडत नव्हता,तिने,"नवा शर्ट का रे? त्यात एक वही आली,तिच्या हातात. हिचे प्रत्येक पान म्हणजे तिची एक ...जुने फोटो सापडले,क...आवरले पाहिज...परत बाह&#...
shrutisamvedana.blogspot.com
श्रुतीसंवेदना: October 2014
http://shrutisamvedana.blogspot.com/2014_10_01_archive.html
श्रुतीसंवेदना. पृष्ठे. मुख्यपृष्ठ. मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०१४. दीपोत्सव. दीपोत्सव! आपली सर्वांची अशी दिवाळी! पणत्यांची भिंतीवर सुंदर रांग,हलक्या तेवणाऱ्या ज्योती,त्या पेटत्या ठेवणाऱ्या इकडे तिकडे धावत आपापले सुंदर कपडे सावरत फिरणाऱ्या ललना. फटाक्यांचे दुरून येणारे आवाज, हवेत भरून राहिलेले,किती तरी वेळ दिवाळीची जणू साद घालणारे. रस्ते गजबजलेले,नवे पाहुणे आलेले. गावाकडची दिवाळी वेगळीच! अर्थात प्रयत्न असतो,दिवे असतात,फराळहि असतो पण तरीह&#...ही दिवाळी माझ्या ब्ल&...११:१६ म.पू. मुख्यपृष्ठ. वेचत जात&...कधी...
shrutisamvedana.blogspot.com
श्रुतीसंवेदना: 'TIME प्लीज'....
http://shrutisamvedana.blogspot.com/2013/10/time.html
श्रुतीसंवेदना. पृष्ठे. मुख्यपृष्ठ. सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१३. TIME प्लीज'. Time please"……"अहं मी लेखाच्या सुरवातीलाच विश्रांती घेत नाहीये काही! लेख लिहून नक्कीच पूर्ण करणार आहे.". खरेतर एखादी कथा आणि चित्रपटात,ती कथा जेंव्हा जिवंत होऊन समोर येते तेव्हाचे तिचे दृश्य स्वरूप,त्यातील. अमृताच्या भूमिकेत पूर्ण न्याय देणारी प्रिया बापट,तिचा सुंदर अभिनय. मुलांच्यासाठी मनाविरुद्ध काही करावे लागते',हे अमí...समीर विद्वांस ह्यांचे दिग्दर्शन&#...अमृताच्या शब्दात). २ टिप्पण्या:. वा काय योगाय...बोलक्य...याच...
shrutisamvedana.blogspot.com
श्रुतीसंवेदना: June 2012
http://shrutisamvedana.blogspot.com/2012_06_01_archive.html
श्रुतीसंवेदना. पृष्ठे. मुख्यपृष्ठ. सोमवार, ४ जून, २०१२. उंच जाई झोका! मालिकेचे. पाहण्यात. ह्यांच्या. आयुष्यावर. रेखलेली. मालिका. अनेकांकडून. मालिकेचे. पाहण्याचा. दोन्हीचे. लाभलेली. मालिका. पाहायला. पाहण्याची. काहीतरी. शिकायला. बाईंचा. जानेवारी. सालातला. त्यांनी. स्त्रीशिक्षणाचा. पुरस्कार. संस्थेच्या. कार्यकर्त्या. हुजूरपागा. पुण्यात. काढणाऱ्या. विचारांच्या. त्यांचे. न्यायमूर्ती. गोविंद. ह्यांचे. दाखवणारी. मालिका. जुन्या. स्वातंत्र्यपूर्व. काळातले. डोळ्यापुढे. दिग्दर्शकाने. संस्कृत. किंवा. गोष्...
shrutisamvedana.blogspot.com
श्रुतीसंवेदना: August 2012
http://shrutisamvedana.blogspot.com/2012_08_01_archive.html
श्रुतीसंवेदना. पृष्ठे. मुख्यपृष्ठ. बुधवार, २९ ऑगस्ट, २०१२. एक संवेदनशील कलाकृती! मेरीला हे कळताच ती एका फटक्यात एक निर्णय घेते,परतण्याचा. हे विचारात राहते.पण मेरीचा विचार कायम असतो.तिला हे मूल नको.आणि ती यशोदेला पैसे देऊन निघून जाते. पुढे काय? चित्रपटात पुढे काय होते? हे जाणून घेण्यासाठी 'मला आई व्हायचं 'हा चित्रपट पाहायला हवा. आपल्याला हा चित्रपट पाहून काय वाटले नक्की सांगा. श्रिया (मोनिका रेगे ). श्रिया (मोनिका रेगे). ४ टिप्पण्या:. नवीनतर पोस्ट्स. जरा जुनी पोस्ट. मुख्यपृष्ठ. Never give up hope in life!
shrutisamvedana.blogspot.com
श्रुतीसंवेदना: September 2013
http://shrutisamvedana.blogspot.com/2013_09_01_archive.html
श्रुतीसंवेदना. पृष्ठे. मुख्यपृष्ठ. मंगळवार, १० सप्टेंबर, २०१३. किती मोठे मन असते अश्या सगळ्या आई बाबांचे! नाहीका? श्रिया (मोनिका रेगे). श्रिया (मोनिका रेगे). ९:४५ म.पू. ६ टिप्पण्या:. नवीनतर पोस्ट्स. जरा जुनी पोस्ट. मुख्यपृष्ठ. याची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom). गणपती बाप्पा मोरया! सर्व वाचकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ! निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा! चार शब्द.वाचकांसाठी. ब्लॉग्सच्या. जोडताना आनंद होतो आहे". Never give up hope in life! नववर्षा...
shrutisamvedana.blogspot.com
श्रुतीसंवेदना: March 2012
http://shrutisamvedana.blogspot.com/2012_03_01_archive.html
श्रुतीसंवेदना. पृष्ठे. मुख्यपृष्ठ. सोमवार, ५ मार्च, २०१२. तिचे अश्रूच सांगतात. तिची कहाणी. पूर्ण वाहून गेले तरी. निशब्द ढळत राहतात. त्यांची अन तिची साथ. जुनी, युगायुगांची. तिच्या आनंदात सामावलेली. तिच्या वेदनेत भिजलेली. क्लेशांच्या पलीकडे उठून उभे राहायचा. एक यत्न केला होता. तेव्हा हट्टाला पेटले होते अश्रू. अन एक सागर बनला. सर्वांना कळेल तिचे दुःख. म्हणून पिऊन टाकले होते. पण क्षणिक उरले ते. मोत्याचे टपोरे दाणे . तिला अलगद मोरपिसासारखे कुरवाळत. ओघळतात जेव्हा. तिलाच कळत नाही. दुःखात. ७:३३ म.पू. वेचत ...
shrutisamvedana.blogspot.com
श्रुतीसंवेदना: April 2012
http://shrutisamvedana.blogspot.com/2012_04_01_archive.html
श्रुतीसंवेदना. पृष्ठे. मुख्यपृष्ठ. बुधवार, १८ एप्रिल, २०१२. खिडकीला टेकून आतल्या भिंतीला ती बसली होती.चुन्याचा लेप दिलेली भिंत.पाठीला चुना लागला असेल कोणास ठावूक! झोपळ्यावर कोणीतरी बसले आहे खास,कड्यांची करकर.कानात जाते आहे.खिडकी अचानक एका बाजूची बंद झाली उजेड खोलीत कमी वाटला एकदमच."कोण? तिने विचारले."मी रवींद्र,आत येऊ का? तिलाच कळेना.प्रश्न विचारणारी व्यक्ती ओळखीची नसावी. हे मास्तरांचे विश्व होते. हा प्रश्न तिच्या ओठांवर आला होता.त...तिला हरकत नव्हती.दुपारì...केवळ अशक्य! तिने अश्...ती ...