checkamoljoshi.blogspot.com
असं काही नसतं...: July 2012
http://checkamoljoshi.blogspot.com/2012_07_01_archive.html
असं काही नसतं. Sunday, July 22, 2012. दुपारची झोप. संध्याकाळचे सहा वाजत आले. या प्रश्नांची उत्तरं मला माहित असतातही आणि नसतातही. आता काय करायचं, या प्रश्नाचं उत्तरही बराच काळ मिळत नाही. बसलेला सीसॉ सुरू व्हायला हवा. 2. सीसॉ बदलायला हवा. 3. Sunday, July 22, 2012. Links to this post. दुपारची झोप. Subscribe to: Posts (Atom). मराठी ब्लॉग विश्व. Dombivli, Maharashtra, India. View my complete profile. दुपारची झोप. गावात काय आहे? स्वांड्या - एक किस्सा. बसायचे आहे. There was an error in this gadget.
checkamoljoshi.blogspot.com
असं काही नसतं...: स्वांड्या - एक किस्सा
http://checkamoljoshi.blogspot.com/2014/12/blog-post.html
असं काही नसतं. Tuesday, December 2, 2014. स्वांड्या - एक किस्सा. बास करा तुमचं बुद्धी बुद्धी चोदवणं. स्वांड्याचं वाईट झालं. आपल्या जन्मावेळी असं कुणी लिहिलं नाही, मात्र तू तुझ्या मुलीबद्दल लिहून ठेव. बायोलॉजिकली. बाप होणं. स्वांड्या अकाली गेला हे खरं. मात्र त्याचं जे जगायचं राहिलं, ते. दशक्रियाविधीला पिंड ठेवल्या ठेवल्या कावळा शिवला. साद्दा हक, एथ्थे रख. अरे वहिनीला भेटायला यायचंय. अरे जमलंच नाही. एकदा बसण्याची गरज आहे. स्वांडे. आता आठवत राहतात. Tuesday, December 02, 2014. December 3, 2014 at 12:06 AM.
checkamoljoshi.blogspot.com
असं काही नसतं...: March 2012
http://checkamoljoshi.blogspot.com/2012_03_01_archive.html
असं काही नसतं. Saturday, March 3, 2012. आज मै शुद्धीत हूँ. बहुत दिनोंमें आज मै शुद्धीत हूँ,. होश है पुरा मुझे, चड्डीत हूँ. रातमें कल की हुआ था झोल थोडा,. आया किडा, केला नरड्याचा बोळ ओला,. चोळला झंडू, पिळला लिंबू, सद्दीत हूँ. बहुत दिनोंमे आज मै शुद्धीत हूँ. ना माशूक मेरी डॉट डॉट आहे, बॉस भी नहीं बीप बीप. झाला, औकात भी हुई है. घ्या मला, मारा माझी, आपकी मुठ्ठीमें हूँ. बहुत दिनोंमें आज मै शुद्धीत हूँ. मानता हूँ गुलजार सबका बाप है. अमोल जोशी. Saturday, March 03, 2012. Links to this post. डोंबì...Watermark...
checkamoljoshi.blogspot.com
असं काही नसतं...: बलात्कार – एक मानवी भावना
http://checkamoljoshi.blogspot.com/2013/01/blog-post.html
असं काही नसतं. Friday, January 4, 2013. बलात्कार – एक मानवी भावना. यामागं कुणाचा हात आहे. माणूस – पण ही नाती आम्ही तोंडदेखली जोडतो, असं म्हणायला काय आधार आहे. वाघ – दिल्लीतल्या तरुणीवर झालेला सामूहिक बलात्कार विसरलास. माणूस – त्याचं काय. वाघ – तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांपैकी एकानं तिला अगोदर. कम ऑन सिस्टर. पाशवी बलात्कार. मानव झाला पशू. माणूस – त्यात अज्ञानाचा प्रश्न कुठं आला. कुत्रा – पण का. पाशवी का. रानटी का. कुत्रा – बलात्कार फक्त मानवच करतो. माणूस – काय. कन्व्हिन्स. जर प्राणी बल...कबुतर ...
checkamoljoshi.blogspot.com
असं काही नसतं...: बडी विरुद्ध लंबी जिंदगी
http://checkamoljoshi.blogspot.com/2013/10/blog-post_4.html
असं काही नसतं. Friday, October 4, 2013. बडी विरुद्ध लंबी जिंदगी. स्वतःचे विचार स्वतःलाच न पटणं आणि आपणांस पटणाऱ्या विचारांच्या विरुद्ध स्वतःच कृती करत राहणं या दोन्ही गोष्टी त्रासदायक. जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नही. याचं उत्तर. असंच येतं. याचं कारण कदाचित जिंदगी. असण्याचे नेमके निकष ठाऊक नसले, तरी आपल्या परिनं आपण ती. जगण्याचाच प्रयत्न केला. अर्थात, मुद्दाम कुणी कशाला जिंदगी. पण तरीही. जिंदगीचं आकर्षण कमी व्हायला तयार नाही. दुसरा मुद्दा. लंबाईचं. आकर्षण का राहत नाही. बडी जिंदगी. Friday, October 04, 2013.
checkamoljoshi.blogspot.com
असं काही नसतं...: गावात काय आहे?
http://checkamoljoshi.blogspot.com/2011/05/blog-post.html
असं काही नसतं. Tuesday, May 10, 2011. गावात काय आहे? मी गावात राहतो. जन्मापासून. गावातल्या शाळेत शिकलो. कॉलेजला तालुक्याच्या गावी गेलो. ग्रॅज्युएट झालो. सेकंड क्लास मिळाला. घरची परिस्थिती बेताची. ग्रॅज्युएट झालो तेव्हा वडील शेती करायचे. थकले होते. मी शेतीत कधी लक्ष घालतो याची वाट बघत होते. लवकरात लवकर कमवायला सुरूवात करायची होती. शेतीतही लक्ष घालायचं होतं. मुंबईला गेले. मी विचार केला. आपण गाव सोडणं बरोबर होणार नाही. शेती कोण करणार. आईवडिलांकडं कोण बघणार. पगार विचारू नका. आजही लागतात. पटत नाही. गाव&...
checkamoljoshi.blogspot.com
असं काही नसतं...: जोडा आणि शालजोडीतले
http://checkamoljoshi.blogspot.com/2013/10/blog-post_15.html
असं काही नसतं. Tuesday, October 15, 2013. जोडा आणि शालजोडीतले. पाच मिनीटे तोंडावर ऐकाव्या लागणाऱ्या शिव्यांपेक्षा महिनोनमहिने होणारे दुर्लक्ष अधिक अपमानजनक नव्हे काय. हे म्हणजे जोड्याने मारले की अपमान होतो आणि शालजोडीत लपवून मारले की सन्मान होतो, असे म्हटल्यासारखे आहे. Tuesday, October 15, 2013. October 15, 2013 at 11:56 PM. Agadi barobar pan shevati kothe thambayache ni kadhi thambayache he kalane mahatwache nahitar ughad va shal joditun apamaan honarach. October 16, 2013 at 3:29 AM. डोंब...
checkamoljoshi.blogspot.com
असं काही नसतं...: शांतता! टीआरपी बंद आहेत...
http://checkamoljoshi.blogspot.com/2012/12/blog-post.html
असं काही नसतं. Sunday, December 30, 2012. शांतता! टीआरपी बंद आहेत. अँकर विद्यार्थ्यांना घेऊन अगोदर स्टुडिओमध्येच गेला. मग पुढचं बुलेटिन लगेच सुरू होणार आहे का सर. एक चौकस विद्यार्थी. भावी शोध पत्रकारानं विचारलं. नंतर सांगतो. चला पुढं. हा भेसूर शब्द इथं मात्र गौरीप्रमाणं सोन्यामोत्याच्या पायांनी येतो. आठवडाभर. आरडाओरडा झाला नाही, तर मग बुधवारी. होतो. तिथं म्हणजे कुठं विचारू नका. पण मग इथं सध्या एवढी शांतता का. अजून किती दिवस रिलॅक्स रे. विद्यार्थ्यांप्रम...एका बोल-पत्रकारा...अँकरच्य&#...थँक...
checkamoljoshi.blogspot.com
असं काही नसतं...: February 2011
http://checkamoljoshi.blogspot.com/2011_02_01_archive.html
असं काही नसतं. Thursday, February 24, 2011. बसायचे आहे. Thursday, February 24, 2011. Links to this post. Labels: ज्येष्ठ नागरिक. बसण्याची जागा. Subscribe to: Posts (Atom). मराठी ब्लॉग विश्व. Dombivli, Maharashtra, India. View my complete profile. बसायचे आहे. गावात काय आहे? स्वांड्या - एक किस्सा. बसायचे आहे. There was an error in this gadget. आपुलीच प्रतिमा होते. धुमकेतूवरची स्वारी. माती मधुनी दरवळणारे हे गाव. भाग-3. अरभाट आणि चिल्लर. लालू रिलोडेड. कस्बा qasba. जय श्रीराम.