aamachibhatkanti.blogspot.com
आमची भटकंती: कैलासगड
http://aamachibhatkanti.blogspot.com/2011/08/blog-post.html
आमची भटकंती. सोमवार, १५ ऑगस्ट, २०११. कैलासगड - Kailasgad. खळखळती धावपळ. हिरव्या. दहाच्या दरम्यान वाघवाडीत पोहोचलो, गाडी लावली आणि सुरुवात केली खायला! भूकच जरा जास्तच लागली होती. सकाळपासून फक्त चहाच होता पोटात. ब्रेड-जाम/भेळ खाल्ली आणि सुरुवात केली गड चढायला. सगळीकडे नजर जाईल तिकडे एकतर निळेशार पाणी नाहीतर हिरवाईने नटलेल्या टेकड्या अन डोंगर . रस्त्यात मधे मधे १-२ लहान-सहान धबधबेही येतात. गडावरून मुळशी धरण. काही छायाचित्रे. माझा रुबाब वेगळाच . आदित्य , योगेश आणि चेतन. ताम्हिणी. १२:३६ म.पू. याची...सह्...
aamachibhatkanti.blogspot.com
आमची भटकंती: October 2012
http://aamachibhatkanti.blogspot.com/2012_10_01_archive.html
आमची भटकंती. मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१२. सिंधुदुर्ग - तारकर्ली - विजयदुर्ग. मागच्या आठवड्यात कोकणात फिरणे झाले. सिंधुदुर्ग, कणकवली, मालवण , तारकर्ली , विजयदुर्ग आणि देवगड. काही फोटो इथे देत आहे . बघा आवडतात का. निळेशार पाणी आणि सुंदर सिंधुदुर्ग. (पावसाळ्यात भेट देऊ नका - पाणी गढूळ असते.). सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग तटबंदी. शिवाजी महाराजांचे मंदिर. MTDC तारकर्ली. तारकर्ली समुद्रकिनारा. तारकर्ली - मासेमारी. मासेमारी. विजयदुर्ग. विजयदुर्ग तटबंदी. नवीनतर पोस्ट्स. भटकंती . फोटो . द्व&#...
aamachibhatkanti.blogspot.com
आमची भटकंती: July 2010
http://aamachibhatkanti.blogspot.com/2010_07_01_archive.html
आमची भटकंती. बुधवार, २१ जुलै, २०१०. २-३ वेळा राजगड ला जाऊनही. बालेकिल्याला भेट द्यायचे राहिलेच होते. कधी सुवेळा माची कधी संजीवनी माची पण बालेकिल्ला मात्र प्रत्येकवेळी. चकमाच देत होता . एकदा तर आमच्या पैकी फार शेवाळ होते म्हणून परत आलो होतो. ह्यावेळी मात्र फक्त बालेकिल्लाच सर करायचा एवढेच ठरवून राजगड चढायला सुरुवात केली होती . नेहमीप्र. माणे सकाळी ६ चा प्लान होता पण पण . बालेकिल्ला आणि पदामावती माची. ५०-१०० फुट वर चढलो असेल फक्त, पण आमच्या ढाण्या व...मागे सिंहगडावर पì...तिथे वार&...तुथू...
aamachibhatkanti.blogspot.com
आमची भटकंती: June 2010
http://aamachibhatkanti.blogspot.com/2010_06_01_archive.html
आमची भटकंती. सोमवार, २१ जून, २०१०. बरेच दिवस मेल मेल खेळून झाल्यावर सगळ्या KPS मेम्बर नी ट्रीप ठरवली. सगळ्यांना विचारून दिवस ठरवण्यात आला. आणि सगळे परत जोश मध्ये आले. आम्ही सर करणार होतो. शुक्रवार रात्री आम्ही माझ्या. रतनवाडी ला शंकराचे छान मंदिर आहे. पांडवा. नी एका रात्रीत हे मंदिर बांधले अशी. सुंदर अमृतेश्वर मंदिर. कोणताही गड असो, कोणाचाही उत्साह क. आणि हा ढगात हरवलेला रतनगड. बराच वेळ झाला तरी गदा येण्याची चिन्हे काह...गडावरून दिसणारे भंडारदरा धरण. सरळ जात राहिलो. ति...कितीही ...जिथु...
aamachibhatkanti.blogspot.com
आमची भटकंती: July 2011
http://aamachibhatkanti.blogspot.com/2011_07_01_archive.html
आमची भटकंती. सोमवार, १८ जुलै, २०११. पिंपरी तलाव - ताम्हिणी घाट. देवाने पृथ्वीवर काही ठिकाणी स्वर्ग निर्माण करून ठेवला आहे त्यापैकीच एक ताम्हिणी . ताम्हिणी घाटात कितीही वेळा गेले तर मनच भरत नाही. ताम्हिणी घाटात कुठल्याही ऋतूमध्ये जा त्याची सुंदरता जराही कमी होत नाही. पण हो पावसाळ्यात ताम्हीणीचे सौंदर्य जरा नाही फारच जास्त खुलते. स्वर्गाचे प्रवेशद्वार. कितीही फोटो काढा मन भरणारच नाही . पावसाळ्यात पण हा सजत नाही की काय? काही छायाचित्रे:. उपयुक्त माहिती:. आसपासचा परिसर:. १४ टिप्पण्या:. ही शिड...शे&...
aamachibhatkanti.blogspot.com
आमची भटकंती: कळसुबाई
http://aamachibhatkanti.blogspot.com/2011/07/blog-post.html
आमची भटकंती. मंगळवार, १२ जुलै, २०११. धुक्यात हरवलेले कळसुबाईचे शिखर. रंधा धबधबा. ही शिडी डायरेक्ट स्वर्गात जाते . शेंडी गावात(भंडारदरा) जरा नाश्ता केला आणि तिथून थेट कळसुबाई गाठले . बारी गावात कळसुबाई मंदिराजवळ गाडी लावण्याची सोय आहे . तिथूनच होते ट्रेकला सुरुवात :). काय सांगू तिथे गेल्यावर काय काय मनात येते . सुंदर अतिशय सुंदर . अतिशय जोरात वाहणारा वारा ,. वाऱ्याबरोबर पळणारे काळे-पांढरे ढग,. ढगांच्या मिठीत अडकलेले डोंगर,. काही छायाचित्रे . भंडारदरा धरणाची भिंत. आसपासचा परिसर:. माझा पण हî...अक्...
aamachibhatkanti.blogspot.com
आमची भटकंती: घनगड
http://aamachibhatkanti.blogspot.com/2011/03/blog-post_17.html
आमची भटकंती. गुरुवार, १७ मार्च, २०११. धुक्यात हरवलेला घनगड. आम्ही सहाजण पुण्यावरून गेलो होतो. विशाल, माधव, सुरेश, प्रशांत, सुदर्शन आणि हो मी पण. नेहमीचाच ग्रुप. ताम्हिणी म्हटले की सगळेच तयार. आमची गँग. ताम्हिणी घाट, पिंपरी व्हॅली, प्लस व्हॅली हे आमचे तसे जीवलगच. रिमझिम पाउस, धुक्याची दुलई आणि. बुरुजात लपलेला घनगडाचा दरवाजा. ट्रेकिंग - जगातले सगळ्यात वाईट व्यसन आहे हे! नोंदी ठेवत जाईन. कोराई गड. आणि छोटीशी गुहा. मस्त आहे ना? आणि शिडी चढताना जरा जपून, शिड...परत येताना ताम्...जवळच पुण्यì...कि&...
aamachibhatkanti.blogspot.com
आमची भटकंती: February 2011
http://aamachibhatkanti.blogspot.com/2011_02_01_archive.html
आमची भटकंती. सोमवार, २१ फेब्रुवारी, २०११. शिवजयंतीला सिंहगड. शिवजयंतीला रायगडला जायचं आमचा बेत. फसला, पण चैनच पडेना म्हणून मग कमीतकमी सिंहगडावर तरी जायचेच असे ठरवून घराबाहेर. चालत जावून तानाजींना मुजरा घालायचा, सूर्यास्त बघायचा आणि लगेच परत फिरायचे असे ठरले. एवढे सगळं करेपर्यंत भरपूर अंधार झालाच होता. गडावर शांतता - छानच . पण. उतरायला सुरुवात केली तेवढ्यातच चंद्र उगवलाच. शिव्या खातो . चालायचेच. गडावर अगोदरच आम्ही वाद घातला होता -पोर्णì...चंद्राच्या कृपेमì...१५ टिप्पण्या:. मनापासू. पाण्...