rajanigandha.blogspot.com
विरघळणारे क्षण: 2006-05-07
http://rajanigandha.blogspot.com/2006_05_07_archive.html
विरघळणारे क्षण. Wednesday, May 10, 2006. पुस्तक माझे मित्र. नंदन,ट्युलिप तुमचे मनापासुन आभार या खेळात मला सहभागी करुन घेतल्याबद्दल.खरतर आता तुम्ही लोकानी इतक उच्च लिहिल्यावर मी काय डोंबल लिहिणार? खरच खुप मस्त लिहिलय तुम्ही. असे दोन्ही चित्रपट आवडत असतात. त्यामुळ ठाम अशी काहीच आवड नाही. तरीही . A friend in need is friend indeed या उक्तीप्रमाणे पुस्तक खऱ्या अर्थान माझी friends च आहेत. स्वप्नात रमायला मला जरा जास्तच आवडत त्यामुळे ...लहानपणी पारायण केलेल्या म&#...First impression is the last impression ह...
majhyaathavani.blogspot.com
काही क्षण ... काही आठवणी .. काही विचार: August 2008
http://majhyaathavani.blogspot.com/2008_08_01_archive.html
काही क्षण . काही आठवणी . काही विचार. जे काही सुचेल ते, जेव्हा सुचेल तेव्हा! Wednesday, August 27, 2008. आवडलेले थोडे काही . संवेदचा. कवितांचा खो. एकदा धाडसाने(! परतवुन लावला तर गिरीने. १ कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा. २ एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? ५ अजून नियम नाहीत :). १ गवतफुला. रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला. तुझ्या संगती सदा रहावे विसरुन&#...तुझी गोजीरी शिकु...तुझे शिका...आभाळाश...तुझ...
vattelte.blogspot.com
वाट्टेल ते...: आवडलेले थोडे काही
http://vattelte.blogspot.com/2008/08/blog-post.html
वाट्टेल ते. थोडं महत्त्वाचं. आणि बरचसं बिनमहत्त्वाचं. Monday, August 25, 2008. आवडलेले थोडे काही. संवेदनी सुरु केलेला कवितांचा खो-खो. सुमेधामार्फत. माझ्यापर्यंत आलाय. नेहमीप्रमाणे वरातीमगून घोडं नको म्हणून म्हटलं या वेळेला खो मिळाल्या मिळाल्या लगेच राज्य घेऊयात! या खेळाचे संवेदने ठरवलेले नियम इथे परत देते आहे:. १ कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? २ एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? ५ अजून नियम नाहीत :). पुस्तकातील खूण कराया. मेजावरचे वजन छानसे. स्वप्नासम एक एक. रातपाखर...संप...
e-shal.blogspot.com
केल्याने परदेशाटन: May 2006
http://e-shal.blogspot.com/2006_05_01_archive.html
केल्याने परदेशाटन. Saturday, May 27, 2006. माझं कोल्हापूर. इमेलमधून आलेली एक कविता आज वाचली आणि मन कोल्हापूरच्या नॉस्टॅल्जियानं भरुन आलं. ती कविता इथं लिहायचा मोह आवरला नाही. कोल्हापूर. खळाळत्या जीवनाचा निर्झर कोल्हापूर. मनातल्या माणूसकीचा पाझर कोल्हापूर. रंकाळ्याचा वारा कोल्हापूर. पन्हाळ्याच्या धारा कोल्हापूर. खासबागेतील कुस्ती कोल्हापूर. जेवल्यानंतरची सुस्ती कोल्हापूर. मनानं शरीरानं आत्म्यानं बेधूंद कोल्हापूर. मिसळीचं वाटण कोल्हापूर. गळ्यातला साज कोल्हापूर. क्षणोक्षणी. जिथे तिथे. Thursday, May 11, 2006.
eshal.wordpress.com
May | 2006 | केल्याने परदेशाटन
https://eshal.wordpress.com/2006/05
म झ य बद दल थ ड स. क ल य न परद श टन. आय ष य त एकद तर प ह व आण र ह न अन भव व अश उगवत य स र य च य द श त ल क ह आठवण! May 27, 2006. Posted by व श ल under Uncategorized. इम लमध न आल ल एक कव त आज व चल आण मन क ल ह प रच य न स ट ल ज य न भर न आल . त कव त इथ ल ह यच म ह आवरल न ह . क ल ह प र…. खळ ळत य ज वन च न र झर क ल ह प र…. मन तल य म ण सक च प झर क ल ह प र…. र क ळ य च व र क ल ह प र…. पन ह ळ य च य ध र क ल ह प र…. ख सब ग त ल क स त क ल ह प र…. ज वल य न तरच स स त क ल ह प र…. मन न शर र न आत म य न ब ध द क ल ह प र…. श व य...
eshal.wordpress.com
केल्याने परदेशाटन | आयुष्यात एकदा तरी पाहावा आणि राहून अनुभवावा अशा उगवत्या सूर्याच्या देशातील काही आठवणी! | Page 2
https://eshal.wordpress.com/page/2
म झ य बद दल थ ड स. क ल य न परद श टन. आय ष य त एकद तर प ह व आण र ह न अन भव व अश उगवत य स र य च य द श त ल क ह आठवण! May 27, 2006. Posted by व श ल under Uncategorized. इम लमध न आल ल एक कव त आज व चल आण मन क ल ह प रच य न स ट ल ज य न भर न आल . त कव त इथ ल ह यच म ह आवरल न ह . क ल ह प र…. खळ ळत य ज वन च न र झर क ल ह प र…. मन तल य म ण सक च प झर क ल ह प र…. र क ळ य च व र क ल ह प र…. पन ह ळ य च य ध र क ल ह प र…. ख सब ग त ल क स त क ल ह प र…. ज वल य न तरच स स त क ल ह प र…. मन न शर र न आत म य न ब ध द क ल ह प र…. मल ख ...
vattelte.blogspot.com
वाट्टेल ते...: August 2008
http://vattelte.blogspot.com/2008_08_01_archive.html
वाट्टेल ते. थोडं महत्त्वाचं. आणि बरचसं बिनमहत्त्वाचं. Monday, August 25, 2008. आवडलेले थोडे काही. संवेदनी सुरु केलेला कवितांचा खो-खो. सुमेधामार्फत. माझ्यापर्यंत आलाय. नेहमीप्रमाणे वरातीमगून घोडं नको म्हणून म्हटलं या वेळेला खो मिळाल्या मिळाल्या लगेच राज्य घेऊयात! या खेळाचे संवेदने ठरवलेले नियम इथे परत देते आहे:. १ कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? २ एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? ५ अजून नियम नाहीत :). पुस्तकातील खूण कराया. मेजावरचे वजन छानसे. स्वप्नासम एक एक. रातपाखर...संप...