awadatyakavita.blogspot.com
माझ्या आवडत्या कविता..: March 2008
http://awadatyakavita.blogspot.com/2008_03_01_archive.html
माझ्या आवडत्या कविता. हे संकेतस्थळ माझ्या आवडत्या कवितांचे संग्रहीत व वर्गीकॄत स्वरूप आहे. ह्यातील कविता माझ्या नाहीत . Sunday, 23 March 2008. मैत्री. मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय. गरज म्हणून 'नातं' कधी जोडू नकोस. सोय म्हणून सहज असं तोडू नकोस. रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस. भावनांचं मोल जाण.मोठेपणात हरवू नकोस. आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं. जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं. Contribution - milind khare. Labels: अज्ञात कवी. Tuesday, 18 March 2008. उद्य...
awadatyakavita.blogspot.com
माझ्या आवडत्या कविता..: April 2009
http://awadatyakavita.blogspot.com/2009_04_01_archive.html
माझ्या आवडत्या कविता. हे संकेतस्थळ माझ्या आवडत्या कवितांचे संग्रहीत व वर्गीकॄत स्वरूप आहे. ह्यातील कविता माझ्या नाहीत . Saturday, 18 April 2009. आम्ही कोण? आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके ।. देवाचे, दिधले असे जग तये आम्हांस खेळावया ॥. विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया ।. दिक्कालातूनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके ॥ १ ॥. सारेही बडिवार येथिल पाहा! आम्हापुढे ते फिके ।. 2405; २ ॥. 2405; ३ ॥. Labels: बालकवी. Subscribe to: Posts (Atom). अज्ञात कवी. आरती प्रभू. कविराज भूषण. इंक फ्...
awadatyakavita.blogspot.com
माझ्या आवडत्या कविता..: June 2009
http://awadatyakavita.blogspot.com/2009_06_01_archive.html
माझ्या आवडत्या कविता. हे संकेतस्थळ माझ्या आवडत्या कवितांचे संग्रहीत व वर्गीकॄत स्वरूप आहे. ह्यातील कविता माझ्या नाहीत . Friday, 26 June 2009. मालवून टाक दीप. मालवून टाक दीप चेतवून अंग-अंग! राजसा किती दिसांत लाभला निवांत संग! त्या तिथे फुलाफुलात, पेंगते अजून रात;. हाय तू करू नकोस एवढ्यात स्वप्नभंग! गारगार या हवेत, घेउनी मला कवेत. मोकळे करून टाक एकवार अंतरंग! दूरदूर तारकात बैसली पहाट न्हात:. सावकाश घे टिपून एक एक रूपरंग! हे तुला कसे कळेल? कोण एकटे जळेल? दर्वळे इथे सुवास! गीत - सुरेश भट. पारिज&#...सु&...
manatlakahi.blogspot.com
मनातलं काही: I see you .. मी तुला पाहतेय ...
http://manatlakahi.blogspot.com/2010/01/i-see-you.html
Saturday, 2 January 2010. I see you . मी तुला पाहतेय . आज मी अवतारच नव्हे, अख्ख विश्वरूप दर्शन पहिल! याच थ्रीडी चित्रपटातील हे वाक्य आहे, आणि चित्रपट संपल्यावर तुम्हाला वाटतच की तुम्ही नुसत पहिलच नाही तर तुम्ही काहीतरी अनुभवलं आहे . तुमच्या सर्व जाणीवा जाग्या करून सोडणे याला काय म्हणतात? असे विचारलं तर तुम्हाला ते जाणवण्यासाठीच का होईना हा चित्रपट पाहणे आवश्यक आहे. 2 January 2010 at 07:41. Subscribe to: Post Comments (Atom). माझे अन्य ब्लॉग. इंटरनेट - सहज. सोपं. इंक फ्रूट .कॉम. मनस्थिती.
manatlakahi.blogspot.com
मनातलं काही: मकर संक्रमणाच्या शुभेच्छा !
http://manatlakahi.blogspot.com/2010/01/blog-post_14.html
Thursday, 14 January 2010. मकर संक्रमणाच्या शुभेच्छा! आईने केलेल्या वड्या आणि आमची फोटोग्राफी व चारोळ्या . कस झालंय ते जरूर सांगा! काही संगणकासाठी wallpapers केले आहेत. ते तुम्हाला इथे मिळतील. या पानावर गेल्यावर डावीकडे download या शब्दावर टिचकी मारा. एक wallpaper.zip अवतरित होईल. त्याच्या आत तीन आकाराचे wall papers आहेत. पुन्हा एकदा . मकर संक्रमणाच्या हार्दिक शुभेच्छा! विषय भारत. मंदार जोशी. तिळाचा स्नेह, गुळाची ऊब. नाती मिसळावी, अशी एकरूप. वा.वा. फोटो खूपच सुंदर आलाय. 14 January 2010 at 09:48.
manatlakahi.blogspot.com
मनातलं काही: December 2009
http://manatlakahi.blogspot.com/2009_12_01_archive.html
Wednesday, 30 December 2009. सैर सपाटा. अजुन पुढे वाचा . Links to this post. विषय टाईमपास. Friday, 25 December 2009. टॅगा टॅगी . - खो! हेह्हे . मस्तच आहे ही कल्पना . . कुणीही मला टॅगल नाहीय . आणि टाकलं ही नाहीय . तरीही लिहीलंय . :) . 160; ये. मला पण कांचन ताईने . आधीच टॅगल होतं पण लिंक चुकीची होती म्हणून कळायला उशीर झाला .असो . : हॅप्पी! 1Where is your cell phone? माझ्या कामाच्या टेबलावर. काळे सरळ . शहाण्या मुलासारखे! अजुन पुढे वाचा . Links to this post. विषय टॅग . Sunday, 20 December 2009. टॅग&...
awadatyakavita.blogspot.com
माझ्या आवडत्या कविता..: January 2008
http://awadatyakavita.blogspot.com/2008_01_01_archive.html
माझ्या आवडत्या कविता. हे संकेतस्थळ माझ्या आवडत्या कवितांचे संग्रहीत व वर्गीकॄत स्वरूप आहे. ह्यातील कविता माझ्या नाहीत . Wednesday, 23 January 2008. भय इथले संपत नाही - ग्रेस. भय इथले संपत नाही.मज तुझी आठवण येते. मी संध्याकाळी गातो.तू मला शिकविली गीते. हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया. झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया. त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती. क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती. सहभाग - ओंकार तारे. Labels: ग्रेस. Subscribe to: Posts (Atom). अज्ञात कवी. इंक फî...
awadatyakavita.blogspot.com
माझ्या आवडत्या कविता..: July 2007
http://awadatyakavita.blogspot.com/2007_07_01_archive.html
माझ्या आवडत्या कविता. हे संकेतस्थळ माझ्या आवडत्या कवितांचे संग्रहीत व वर्गीकॄत स्वरूप आहे. ह्यातील कविता माझ्या नाहीत . Friday, 20 July 2007. माणूस हा झाडासारखा आहे. तो सुखासुखी वठत नाही. तो ओलावा शोधत राहतो. त्याचं खर प्रेम असतं - जीवनावर. मग ते जीवन कितीही विद्रूप,. कितीही भयंकर असो! कारण मृत्युनंतरच्या अंधारात. कुठलीही चांदणी चमकत नाही. हे तो मनोमन जाणतो. Labels: अज्ञात कवी. Subscribe to: Posts (Atom). अज्ञात कवी. आरती प्रभू. कविराज भूषण. कुसुमाग्रज. गदि.माडगूळकर. गंगाघर मुटे. सुरेश भट. खूप द...
manatlakahi.blogspot.com
मनातलं काही: May 2009
http://manatlakahi.blogspot.com/2009_05_01_archive.html
Thursday, 28 May 2009. लेखनप्रयोग. गाणी आवडतात, सिनेमातली किंवा गझल भावगीत सुद्धा. मला काही. English गाणी आवडतात. त्या बद्दल लिहायला आवडेल. खरंच, एखादीच ओळ आपला अख्खा दिवस गोड करु शकेल अशी किमया आहे या गाण्यांमधे . Links to this post. Subscribe to: Posts (Atom). माझे अन्य ब्लॉग. इंटरनेट - सहज. सोपं. इंक फ्रूट .कॉम. There was an error in this gadget. कार्यक्रम . गोविंदा. मनस्थिती. वन्देमातरम. लेखनप्रयोग. Simple template. Template images by enjoynz.
manatlakahi.blogspot.com
मनातलं काही: January 2008
http://manatlakahi.blogspot.com/2008_01_01_archive.html
Thursday, 31 January 2008. कॅलिडोस्कोप. विविध रंगांचं. आकारांचं. विविध प्रतलांचं . एक देखणं विश्व. मी ते शोधायला त्याच्या घरी गेलो . आणि रंगच बदलले.त्याच्याबद्दल माझं आणि इतरांच मत जे होतं ते खरच होतं पण त्याला कारण ही वेगळं होतं. असो. साध्या फुटक्या बांगड्यांचे तुकडे, आरसे, टिकल्या यांचं वेगवेगळं असं किती अस्तित्व असतं? पण ते तसं का आहे? Subscribe to: Posts (Atom). माझे अन्य ब्लॉग. इंटरनेट - सहज. सोपं. इंक फ्रूट .कॉम. There was an error in this gadget. कार्यक्रम . गोविंदा. मनस्थिती.