prasadik.blogspot.com
प्रासादिक: The Champa Flower- V
http://prasadik.blogspot.com/2010/11/champa-flower-v.html
प्रासादिक. Thursday, November 25, 2010. The Champa Flower- V. परवाच केशव येऊन गेला. फारा दिवसांनी आला होता. का रे? आला नाहीस इतक्यात? म्हणाला- कामात होतो. आठवतं याच्या मुंजीच्या वेळी. आठवणींच्या पाखरांनो. दमला असाल गाता गाता. मधाळ गाणं पुरे आता. आता तरी जाऊ द्या. आभाळ होऊन पाहू द्या. सुमीच्या लग्नात तिच्या मावस नण्देची ओटी भरायची राहून गेली. देणी घेणी जिथली तिथे. हात रिते मन रिते. उणीदुणी राहू द्या. निर्मळ गंगा वाहू द्या. चाफ्याच्या झाडा,. तुला एकदा पहायचं होतं. राख होऊन जाऊ दे. View my complete profile.
trygaia.blogspot.com
Gray at I: December 2005
http://trygaia.blogspot.com/2005_12_01_archive.html
It paints things white, or it paints'em black - But it always turns gray at I. Saturday, December 31, 2005. A poem by Pablo Neruda. one of the "The poem"s! I do not love you except because I love you;. I go from loving to not loving you,. From waiting to not waiting for you. My heart moves from cold to fire. I love you only because it's you the one I love;. I hate you deeply, and hating you Bend to you,. And the measure of my changing love for you. Is that I do not see you but love you blindly. With a sa...
bolaacheekadhee.blogspot.com
माझी माय सरस्वती: April 2007
http://bolaacheekadhee.blogspot.com/2007_04_01_archive.html
म झ म य सरस वत. बह ण ब ई च य अलव र ज ण व च य ,अफ ट स दर आण सरळ,न खळ आव ष क र च य प स ग ल आपण क ह प रण र न ह .पण त य 'म य 'च य ग त वळ य त स म ल ह ण य स ठ फक त ल ह ण य वर प र म असण प र ल,ह न? Friday, April 27, 2007. म क य सख स त झ य ब लव न ज. स फ ल ल ग मश ल त एक प लव न ज. शब द त झ त ल त झ स रह त झ. ग ण य ल म न तर ड लव न ज. जळण र ग व तश प टत मन. शव ग र स वप न च ह लव न ज. प रट भ क जल - द ध म गत. प ण य त न प ठ आज क लव न ज. ह श वटल ह क, सख य एकद च य. आश च द प त च म लव न ज. इत : ग यत र . व ळ: 1:41 AM. 13अभ प र य.
prasadik.blogspot.com
प्रासादिक: September 2010
http://prasadik.blogspot.com/2010_09_01_archive.html
प्रासादिक. Friday, September 24, 2010. माझे अक्षर प्रयोग. आणि माझा जो काही प्रयोग सध्या चालू आहे त्याची इथे चर्चा करायला नक्कीच आवडेल. थोडेसे प्रास्ताविक -. माझे अक्षर प्रयोग. प्रयोगाची पार्श्वभूमी:. आपल्या भारताची वैभवशाली परंपरा, त्याचा इतिहास, इथून निघणारा सोन्याचा धूर ब्ला. ब्ला. कला-इतिहास संशोधक आणि चित्रकार ऍलिस बोनर. आताचे C-DAC. अधिक माहीतीसाठी वाचा: "Digital Typography", California : CSLI Publications, Stanford, 1999. तसेच कोनात्मक पंजराचा कोन बदल...Subscribe to: Posts (Atom). संदिग...शब्...
prasadik.blogspot.com
प्रासादिक: November 2008
http://prasadik.blogspot.com/2008_11_01_archive.html
प्रासादिक. Monday, November 03, 2008. पुन्हा तेच. सूर्याचे ते नीत्याचे. येणे जाणे. रंगीत गाणे. अन चंद्राचे महिनाभर. लहान मोठे. खरे खोटे. वैषाखाची दर वर्षी. लाही लाही. काही बाही. अन पावसाचा मागोमाग. कस्ला जोर. नस्ता घोर. फलाटाच्या जीन्याखाली. खाणे पिणे. मुके घेणे. अन लोकलच्या डब्यामधे. वाजे टाळ. शीवी गाळ. इराण्याच्या पावावर. कमी भाव. मारी ताव. अन बंदराची खारी बोंबील. ओली सुकी. सारी भुकी. तोच दिवस तीच वेळ. तीच मिसळ तीच भेळ. तोच घाम तीच व्हाण. तेच काम तीच घाण. Subscribe to: Posts (Atom). काल परवा.
prasadik.blogspot.com
प्रासादिक: February 2010
http://prasadik.blogspot.com/2010_02_01_archive.html
प्रासादिक. Monday, February 01, 2010. रंगहीन हिरवी स्वप्ने संतापून झोपी जाताना. स्वातंत्र्याला झाली पन्नास वर्ष. मग तो रंग दे बसंती वाला रंग गेला कुठे? स्वातंत्र्याचं स्वप्न होतं आणि सगळ्याच स्वप्नात एक झिंग असते. झोपेची झिंग. पण मग ती झिंग उतरली, झोप उडाली की नुसताच रंग उडाला? आम्हाला काय हवं होतं हे जर इतकं आम्हाला काय नको आहे यावर आवलंबून होतं. काय टिकवण्याची धडपड करायची- झोप की स्वप्न? गिरवून गिरवून झिजलेली वेलबुट्टी,. मग आता काय झालं त्याचं? पण मग काही वेळापूर्व&#...सूर्यास्त...8217;गुला...ती ...
prasadik.blogspot.com
प्रासादिक: August 2008
http://prasadik.blogspot.com/2008_08_01_archive.html
प्रासादिक. Friday, August 22, 2008. सवंगडी- १. यडचॅपच आहेस! गेलीस उडत कोंबडी चोंबडी". आम्ही नाही बोलत जा". रडूबाई कुठली". चिडका बिब्बा". रागानं लाल झालेलं नकटं नाक कानापर्यंत वाकड करत ती गर्रकन वळली. ओठांवरून आत डोकावणार्या शेंबडाचा खारवा जीभेला झोंबताच त्यानं फुर्रर करत तो घशापर्यंत ओढला. खुळ्खुळ खुळखुळ. सू. खटाक. परत एक डाव मांडावा लागणार! Subscribe to: Posts (Atom). प्रसाद बोकील. Research Scholar, Industrial Design Centre, Indian Institute of Technology Bombay. View my complete profile.