thebabaprophet.blogspot.com
"बाबा" ची भिंत !: June 2012
http://thebabaprophet.blogspot.com/2012_06_01_archive.html
बाबा" ची भिंत! बाबारहस्य! माझी काही इ-बुक्स. इ-सकाळमध्ये माझा ब्लॉग. माझ्या ब्लॉगवर स्वागत! नेहमीप्रमाणे. वावरताना. माझ्या. जीवाची. करण्यासाठी. पादचारी. क्रॉसिंगसाठी. त्यामुळे. प्रत्येक. भारतीयाप्रमाणे. होण्याची. त्यावेळी. रस्त्यावर. दूरदूरपर्यंतदेखील. इंस्टिक्ट्स. तिच्यायला. नसल्यामुळे. काटेकोरपणे. पाळायला. वेळेला. माझ्या. बाजूनं. किंवा. समोरच्याही. बाजूनं. लोकदेखील. बिन्धास्त. संभ्रमात. ठेवलेला. सोडायचा. काटेकोरपणा. एखाद्या. एअरलाईनच्या. बोर्डिंग. Posted by THE PROPHET. विरोधाभास. रेखा प...त्य...
thebabaprophet.blogspot.com
"बाबा" ची भिंत !: May 2012
http://thebabaprophet.blogspot.com/2012_05_01_archive.html
बाबा" ची भिंत! बाबारहस्य! माझी काही इ-बुक्स. इ-सकाळमध्ये माझा ब्लॉग. माझ्या ब्लॉगवर स्वागत! मृत्युदाता -१६. आणि भाग -१५. पासून पुढे. बोलता बोलता नरेंद्रचं लक्ष वारंवार खिडकीबाहेर जात होतं. आता ते जंगली भागातून थोड्याशा पठारीसदृश भागात शिरले होते. रेखाला आपली इत्थंभूत माहिती सांगताना नरेंद्रला प्रचंड हलकं वाटू लागलं. तो तिला त्याच्या आयुष्यातल्या एका अशा काळाची कथा सांगत होता. पण प्रत्यक्षात तसं होत नव्हतं. तो पुन्हा एकदा तो काळ जगत होता. अंगावर शहारे येत होते. अनिश्चितता. कोल्हेचा...एखाद्य...बर्...
thebabaprophet.blogspot.com
"बाबा" ची भिंत !: June 2011
http://thebabaprophet.blogspot.com/2011_06_01_archive.html
बाबा" ची भिंत! बाबारहस्य! माझी काही इ-बुक्स. इ-सकाळमध्ये माझा ब्लॉग. माझ्या ब्लॉगवर स्वागत! प्रिझन ब्रेक - आदिम मानवी भावभावनांचा चित्तथरारक कोलाज. जेलमधली सगळीच महत्वाची पात्रं अगदी चौथा सीझन संपेपर्यंत मायकलच्या आयुष्यात अशी ना तशी येत-जात राहतात. हा लेख जालरंग प्रकाशनच्या वर्षा विशेषांक २०११. मध्ये देखील इथे. वाचता येईल. Posted by THE PROPHET. Labels: प्रिझन ब्रेक. Subscribe to: Posts (Atom). बाबा" ची भिंत पत्रपेटीपर्यंत चालवा. Enter your email address:. ऋतू हिरवा. जालवाणी. Template images by rion819.
thebabaprophet.blogspot.com
"बाबा" ची भिंत !: October 2012
http://thebabaprophet.blogspot.com/2012_10_01_archive.html
बाबा" ची भिंत! बाबारहस्य! माझी काही इ-बुक्स. इ-सकाळमध्ये माझा ब्लॉग. माझ्या ब्लॉगवर स्वागत! काय बब्या! सर, यू नो व्हॉट इज माक्कियातो राईट? यू नो व्हॉट इज माक्कियातो राईट? दृष्टद्युम्नानं शांतपणे वेटरकडे पाहत विचारलं. वेटरला काही कळेना, तो "येस सर." एव्हढंच म्हणाला. का बे डी! आता काही बोलणार का? शेवटी न राहवून बब्याच बोलला. की कुणीतरी ऑर्डर द्यायची वाट पाहत होतास? बब्याचं डोकं अजूनही तापलेलंच होतं. जगात सगळंच निरर्थक असतं बाबा." डी चहूकडे एक ...डी शेजारच्या टेबलाव...कसला नवा फोन? अरे तुला...क्र...
thebabaprophet.blogspot.com
"बाबा" ची भिंत !: March 2012
http://thebabaprophet.blogspot.com/2012_03_01_archive.html
बाबा" ची भिंत! बाबारहस्य! माझी काही इ-बुक्स. इ-सकाळमध्ये माझा ब्लॉग. माझ्या ब्लॉगवर स्वागत! एका सत्यकथेचा शेवट. इतकी कसली घाई? असले निरर्थक प्रश्नही पडत होते. पण मग निवृत्तीसाठी अशी अडनिडी वेळ का? निवृत्ती काय त्याच्यासाठी सोपी असेल? आपण आपले इथे बसून मोठ्या गप्पा करतो, पण योग्य ठिकाणी थांबणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. If you want a happy ending, that depends, of course, on where you stop your story.". वाईट काळात तू कुठे होतास? Posted by THE PROPHET. Labels: क्रिकेट. राहुल द्रविड. आणि भाग -७. शा...
thebabaprophet.blogspot.com
"बाबा" ची भिंत !: February 2011
http://thebabaprophet.blogspot.com/2011_02_01_archive.html
बाबा" ची भिंत! बाबारहस्य! माझी काही इ-बुक्स. इ-सकाळमध्ये माझा ब्लॉग. माझ्या ब्लॉगवर स्वागत! क्रांतीची मशाल -२-'फॅरो' चा अस्त. Posted by THE PROPHET. Labels: इजिप्त. क्रांती. क्रांतीची मशाल -१ -एका फळविक्याने. सध्या ट्युनिशियात अराजकसदृश स्थिती आहे. बेन अली गेला, पण आता काय? Posted by THE PROPHET. Labels: क्रांती. ट्युनिशिया. मी संवाद मराठीमध्ये अनुवादित केला आहे). तो- माफ कर पण मला एक सांगा, तू नक्की कुठला आहेस? तो- ओह, भारत! तो- (मगाचच्याच थाटात) ओह, मुंबई! मला दुसरा यॉर्कर! मी- तू मु&...मी- (मन&#...
thebabaprophet.blogspot.com
"बाबा" ची भिंत !: July 2012
http://thebabaprophet.blogspot.com/2012_07_01_archive.html
बाबा" ची भिंत! बाबारहस्य! माझी काही इ-बुक्स. इ-सकाळमध्ये माझा ब्लॉग. माझ्या ब्लॉगवर स्वागत! स्मृती -३(अंतिम). आणि भाग -२. पासून पुढे. अमर दिवसेंदिवस खंगत चालला होता. जेमतेम दहा दिवस तो घरी होता पण पाच वर्षांनी वय वाढल्यासारख्या त्याच्या हातांवर सुरकुत्या आल्या होत्या. चेहरा ओढला गेला होता. कानाजवळचे केस पिकले होते. डोळे खोल जाऊ लागले होते. अभयनं डॉक्टरांनाही घरी बोलावलं होतं. अमरच्या तंद्र्या वाढत होत्या. अभय आतून पार हादरला होता. तर रात्री. त्यानं डोळे उघडले आणि...पापण्याही...त्याबर...त्य...
thebabaprophet.blogspot.com
"बाबा" ची भिंत !: February 2012
http://thebabaprophet.blogspot.com/2012_02_01_archive.html
बाबा" ची भिंत! बाबारहस्य! माझी काही इ-बुक्स. इ-सकाळमध्ये माझा ब्लॉग. माझ्या ब्लॉगवर स्वागत! मराठी भाषा दिवस. आणि हो 'आपली' मराठी वृद्धिंगत व्हावी आणि ज्ञानभाषा होऊन जगाच्या कानाकोपर्यात पोचावी ही सदिच्छा! अनुवादित कथा -. The victorious King paraded into the city with his troops. “Come to me. I am a worshiper of Peace.”, was his message for every orphan, every widow and every cripple. But no one seemed to believe him. The King's new Peace Monument was established right in the centre of the city with much...
thebabaprophet.blogspot.com
"बाबा" ची भिंत !: May 2013
http://thebabaprophet.blogspot.com/2013_05_01_archive.html
बाबा" ची भिंत! बाबारहस्य! माझी काही इ-बुक्स. इ-सकाळमध्ये माझा ब्लॉग. माझ्या ब्लॉगवर स्वागत! सफ़रकी ज़िंदग़ी. मला पटकन काय बोलायचं ते सुचेना. मी हात मिळवला आणि "थँक यू भाई! म्हणून विचित्र भावना सोबत घेऊन बाहेर पडलो. एव्हढं विचारचक्र फिरल्यावर माझ्या लक्षात आलं की हा सततचा प्रवास जितकं घेतो तितकंच भरभरून देतोही. तो Homeostatic. Posted by THE PROPHET. Labels: नाती. सफ़रकी ज़िंदग़ी. Subscribe to: Posts (Atom). Enter your email address:. बाबा" ची भिंत फेसबुकावर. ऋतू हिरवा. जालवाणी. Template images by rion819.
thebabaprophet.blogspot.com
"बाबा" ची भिंत !: September 2014
http://thebabaprophet.blogspot.com/2014_09_01_archive.html
बाबा" ची भिंत! बाबारहस्य! माझी काही इ-बुक्स. इ-सकाळमध्ये माझा ब्लॉग. माझ्या ब्लॉगवर स्वागत! आवर रे -५. तुला माहितीय डी. एका लेखकासाठी सर्वांत वाईट काळ कुठला असतो? स्वतःच्याच साहित्याची कीव येणं" बभ्रुवाहन कुठेतरी दूर नजर लावत म्हणाला. डी अजूनही चावत होता. डी, पुढचा घास घेण्यापूर्वी जरा थांब.". अरे किती चावशील! डी घास चावून संपल्यावर म्हणाला. इतक्या फालतू कोट्या करतोस म्हणून तुला मित्र नाहीत.". I don't have friends, Watson. I have 'a' friend." डीनं डायलॉग मारला. Interesting." डीनं पहि...म्हण...