aschkaahitri.blogspot.com
असंच काहीतरी: उकाळ्याची (चहाचा एक प्रकार) किंमत किती? ६१२ रू!!!
http://aschkaahitri.blogspot.com/2010/03/blog-post.html
असंच काहीतरी. Sunday, March 14, 2010. उकाळ्याची (चहाचा एक प्रकार) किंमत किती? अट्टल चहा बाजांना उकाळा हा प्रकार माहित असेल. चहाच्या स्टॉलवर चहा ( च पाणी! इथं बरंका) मोठ्या पंचतारांकित हॉटेलात १००/२०० च्या आसपास असावी. (मला अनुभव नाही! पण जर एके दिवशी स्टॉलवरचा ६ रू.चा उकाळा जर तुम्हाला कुणी ६१२ रू. ना पडला तर? तुम्ही प्याल का? नाही ना? भर चौकात आमची गाडी मधोमध उभी फार स्पीड नव्हता. झालं! मामा आले. मामा: गाडी साईडला लावा अन् बाहेर या. मामा: हं पेपर द्या. बरं पीयूसी? मी एटीममधून ६०० र...मी: एवढ&#...
aschkaahitri.blogspot.com
असंच काहीतरी: तुमसे ही
http://aschkaahitri.blogspot.com/2010/04/blog-post.html
असंच काहीतरी. Saturday, April 24, 2010. तुमसे ही. आज हे गाणं ऐकलं अन् ही जुनीच पोस्ट आज पब्लीश करतोय. ना है ये पाना. ना खोना ही है. तेरा ना होना जाने क्यों होना ही है. तुमसे ही दिन होता है. सुरमई श्याम आती है. तुमसे ही तुमसे ही. आय अॅम नॉट शूअर. माझं जब वी मेट मधल्या करिना सारखं आहे आय डोन्ट नो व्हॉट ही इज थिंकींग. तुला माहित नाही? हाहा की तुला ते त्याच्याकडून बोलून हवय? तूच का नाही विचारत त्याला? मी नाही विचारणार. आवडणं न आवडणं ह्यात अशक्य काय? पण एक करच विचार तिला. काहीही काय? खर तर लास्ट ...मग कì...
aschkaahitri.blogspot.com
असंच काहीतरी: October 2009
http://aschkaahitri.blogspot.com/2009_10_01_archive.html
असंच काहीतरी. Saturday, October 31, 2009. डुटुडुडुटुडुडुटुडुडुटुडु. आता माशी नाहीये पण हा शब्दप्रयोग आहे म्हणून वापरलाय बादवे माशी सुद्धा न हलणे ह्याला काहीजण कोडगेपणा ही म्हणतात ;) ) फार लिहिलय का मी ओक्के थांबतो. जाता जाता पुन्हा एकदा सानियाच्याच शब्दात. आपण ओळखीच्या माणसाकडे पाहून हसतो फक्त माणसांनाच हसता येते असं समजलं जातं. हे असंच होत राहात अगदी ब्लॉगभारतीने (? Links to this post. Saturday, October 3, 2009. ओळख पाळख वगैरे. पुस्तक:प्रवास. लेखिका:सानिया. पान क्र.:१९. उपयोगमुल्य. Links to this post.
aschkaahitri.blogspot.com
असंच काहीतरी: June 2009
http://aschkaahitri.blogspot.com/2009_06_01_archive.html
असंच काहीतरी. Friday, June 26, 2009. माझी आऊ. माझी आऊ म्हणजे आई, मॉम, मॉम्सी काहीही. एक अजब रसायन! हां तर काय लिहायच? अर्थात ह्यात काहीही लिहिलेल चालणार आहे फक्त ते आईशी संबंधित असावं इतकीच माफक अपेक्षा. हा खो खो एकावेळी कितीही जणांना द्या अन् निदान दोन तरी किस्से आपल्या आऊ बद्दल लिहाच :). हां तर माझा एक किस्सा :-. बराबर आन्सर दिया तो एक फ्रूट अॅन्ड नट! अर्थात आईने हे सांगाव हे विशेष! आता दुसरा एक किस्सा शॉर्ट अॅन्ड स्वीट. अन् बरच काही बोललो होतो. नाही ना? अन् मग अश्या वेळी...प्रत्य...I loved m...
aschkaahitri.blogspot.com
असंच काहीतरी: July 2009
http://aschkaahitri.blogspot.com/2009_07_01_archive.html
असंच काहीतरी. Wednesday, July 22, 2009. सर उठाके जियो! Good ad. great song! सर उठाके जियो अफलातून अॅड, गाणं अन् कास्ट! आय होप तुम्ही बघितलेली आहे नसेल बघितली तर इथं बघालच! Links to this post. Friday, July 10, 2009. लव्हगेम ४० - ०. २४ जून २००९. डिस्केलमर्स. हे एका दमात लिहिलेलं आहे सो आवडलं नाही तर सोडून द्या! अर्थात आवडेल का? का आवडावं? सो आवडेल अशी आशा (मी बाळगून आहे). ए तर प्रेम म्हणजे नक्की काय? म्हणजे प्रेमात पडतो का? ओह्ह ओके थांब एक मिनिट! पडतो हे जरा ऑड वाटत! एवीतेवी स्वत:...हाहा बर&#...ओके...
aschkaahitri.blogspot.com
असंच काहीतरी: November 2009
http://aschkaahitri.blogspot.com/2009_11_01_archive.html
असंच काहीतरी. Wednesday, November 4, 2009. अप्सरा आली! झी टॉकीज प्रस्तूत 'नटरंग' ह्या चित्रपटातील 'अप्सरा आली' हे गाणे केवळ अप्रतिम आहे! काय आवडलं ह्या गाण्यात असं कुणी विचारल ना तर मी म्हणेन की सोनाली कुलकर्णीची अदाकारी भावली :) ) ) ) पण तेवढच संगीत अन् शब्द! सॉल्लीडच! बॉस एकवेळ तुम्हाला सोनाली नाही आवडली तरी चालेल ;) पण हे गाणं पहा / ऐका ऐकतच रहाल :). तिचा ब्लॉग वाचून काढला आत्ताच! अप्सरा आली! Links to this post. Subscribe to: Posts (Atom). कपडे धुणं. Love this song :D. Nobel 2006 peace prize winner.
aschkaahitri.blogspot.com
असंच काहीतरी: February 2009
http://aschkaahitri.blogspot.com/2009_02_01_archive.html
असंच काहीतरी. Wednesday, February 25, 2009. फॉलोअर अन् मी :). ब्लॉग लिहून फार काळ झालाय नियमीत आळशीपणा अंगात पुरेपूर असल्याने. खूप सार लिहायच असून ही लिहित नाही लिहिलेल एडिटत नाही अन् पोस्टत ही नाही! अन् अश्यात गुगलेश्वराच्या कॄपेनं नुकताच एक फॉलोअर लाभलाय. तर सांगायचा मुद्दा एवढाच की सिग्नेचरमध्ये म्हटल्याप्रमाणं. Will do something :P. Donnn Complain . Either Do Something About it or Shut-Up! Links to this post. Subscribe to: Posts (Atom). कपडे धुणं. Love this song :D. Nobel 2006 peace prize winner.
aschkaahitri.blogspot.com
असंच काहीतरी: इक दिन कहीं...
http://aschkaahitri.blogspot.com/2009/12/blog-post.html
असंच काहीतरी. Wednesday, December 16, 2009. इक दिन कहीं. इक दिन कहीं. सॉल्लिड गाणं! अर्थात सिनेमात दाखवल्या प्रमाणे .और प्यार हो गया असं होत नसतं सहसा. पण म्हणतात ना जब भगवान देता है तो छप्पर फाडके तसं होत असलं पाहिजे रिअल लाईफ मध्ये. कत्रिना का नको? कारण कत्रिनात अन् ऐश्वर्यात एक बेसिक फरक आहे! जेंव्हा विचारते की मला एक्स्ट्रा इअरफोन्स देशील का? आणि तुम्ही ते निरपेक्ष भावनेनं देता. कुणाला विचारू? डू यू? Daal me kuchh kala hai miya! December 16, 2009 at 10:20 AM. December 16, 2009 at 10:24 AM. फ़क्त...
aschkaahitri.blogspot.com
असंच काहीतरी: March 2009
http://aschkaahitri.blogspot.com/2009_03_01_archive.html
असंच काहीतरी. Wednesday, March 25, 2009. मुलीच हुशार असतात अन् मुलं डम्ब. Kuldeep1312 25 मार्च, 2009 - 12:01. सुप्र. मंडळी,. पा शा मो ऑ. गेले काही दिवस मी समजून चालत होतो की मुली डम्ब असतात अन् मुलं हुशार! वयोगटाची अट नाही! पण आता कळून चुकलय की अस नसत मुलीच हुशार असतात अन् मुलं डम्ब, माठ असतात! अन् ह्यावर तोडगा शोधण्यासाठी मी लगेच गायबतो आहे. 8226; संपादन. Limbutimbu 25 मार्च, 2009 - 12:05. Kuldeep1312 25 मार्च, 2009 - 12:19. काही बोलायाचे आहे. 8226; संपादन. Gajanandesai 25 मार्च, 2009 - 12:21. ते ...
aschkaahitri.blogspot.com
असंच काहीतरी: May 2008
http://aschkaahitri.blogspot.com/2008_05_01_archive.html
असंच काहीतरी. Friday, May 30, 2008. १ इनोदी सुंदर स प ना! १ इनोदी सुंदर स प ना! माझ्या माय बोलीवरील सर्व मित्र/ मैत्रिणींना अन त्यांच्या सर्व मित्र/ मैत्रिणींना सप्रेम नमस्कार! म्ह्न्जे विनंती! तर कालच रात्री मी विचार ( - ) करीत असताना ही कथा मला सुचली ती थोडक्यात अशी:. भाग १ :. वेळ : ५:०० - पुण्यनगरीतील १ रम्य सन्ध्याकाळ! स्थळ (म्ह्न्जे जागा बरका! १आ semi –govt. IT [I= इथुन. T=तिथुन कामं मिळवणारया! मग तो ओशाळतो अन त्याला त्याची चूक उमगते ...जा लवकर सोडा आणी shark tooth [vodka द&#...एका छोट&#...थोर...