chetaninmarathi.blogspot.com
मी मराठी...: June 2010
http://chetaninmarathi.blogspot.com/2010_06_01_archive.html
मी मराठी. स्वागतम . आपलं स्वागत आहे! ह्या पानाला भेट दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार! मराठीतील माझ्या रचना आणि लेखं मी येथे जमवितो आहे. आपल्या प्रतिक्रिया सदर आमंत्रित आहेत! Wednesday, June 30, 2010. कोसळणारा पाउस मला तुझी आठवण करून देतो,. अन अलगद मला माझ्या कल्पित भावविश्वात नेतो! तिथे असते तू, तुझ्या बऱ्याच आठवणी असतात,. मनातल्याच गोष्टी मनात खोलवर रुतून बसतात! आठवणींना उजाळा मिळतो, काहीसा तजेला मनालाही,. देव जाणे कस पण मग तुला ही ते समजत,. अगतिकपणे चुपचाप, पडत्या पा...मीही तुझ्...कोसळणार&#...कोस...
chetaninmarathi.blogspot.com
मी मराठी...: January 2014
http://chetaninmarathi.blogspot.com/2014_01_01_archive.html
मी मराठी. स्वागतम . आपलं स्वागत आहे! ह्या पानाला भेट दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार! मराठीतील माझ्या रचना आणि लेखं मी येथे जमवितो आहे. आपल्या प्रतिक्रिया सदर आमंत्रित आहेत! Friday, January 31, 2014. मी कोण? फक्त विनोदासाठीची रचना). तसा आहे मी माणूस फार मोठा,. मानसन्मानाचा नाही मले तोटा! अटलजीच्या मंत्रिमंडळात मले मोठी जागा,. मशिनीत असतो जसा महत्वाचा धागा! मीच होणार होतो भारताचा पंतप्रधान! परंतु अटलजीच्या विनतिले देला मान! मले नसते फुरसत म्हणून भानगड सारी! अमेरिकेत पैसा नाह...कोणी हाय कì...महीच क...
chetaninmarathi.blogspot.com
मी मराठी...: "प्रेमकहाणी"
http://chetaninmarathi.blogspot.com/2012/08/blog-post.html
मी मराठी. स्वागतम . आपलं स्वागत आहे! ह्या पानाला भेट दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार! मराठीतील माझ्या रचना आणि लेखं मी येथे जमवितो आहे. आपल्या प्रतिक्रिया सदर आमंत्रित आहेत! Monday, August 20, 2012. प्रेमकहाणी". पावसात भिजलेली,. थोडीशी लाजलेली,. ती 'गेली जवळून,. मन गेले हुरुळून! ओले चिंब अंग,. नव्हते कुणी संग,. गेली घेऊन मन,. असं 'ती'च यौवन! लांबसडक केश,. भिजलेलासा वेश,. मनी लागली आस,. असा केशांचा मृदुपाश! तिचे ओलसर डोळे,. भाव चेहऱ्यावरती भोळे,. तिच्या ओठांवरची खळी,. आग लागली तरी,. काही Fishponds.
chetaninmarathi.blogspot.com
मी मराठी...: August 2010
http://chetaninmarathi.blogspot.com/2010_08_01_archive.html
मी मराठी. स्वागतम . आपलं स्वागत आहे! ह्या पानाला भेट दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार! मराठीतील माझ्या रचना आणि लेखं मी येथे जमवितो आहे. आपल्या प्रतिक्रिया सदर आमंत्रित आहेत! Friday, August 20, 2010. विनोदी चारोळ्या. मला जावाई करायचं. तुझ्या बापानं ठरवलं नसणार,. अन मी होतो म्हणटल,. तर जागीच ते कंबर कसणार! तुझ्या साठी काहीही करीन,. इतका मी काही खुळा नाही! तुला दुखलं, तर मला दुखायला,. मी काही तुझा जुळा नाही! तुझी नि माझी जोडी. तशी छान छानच वाटेल,. आपलं दुकान थाटेन! Subscribe to: Posts (Atom). I am the way I am.
chetaninmarathi.blogspot.com
मी मराठी...: January 2011
http://chetaninmarathi.blogspot.com/2011_01_01_archive.html
मी मराठी. स्वागतम . आपलं स्वागत आहे! ह्या पानाला भेट दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार! मराठीतील माझ्या रचना आणि लेखं मी येथे जमवितो आहे. आपल्या प्रतिक्रिया सदर आमंत्रित आहेत! Saturday, January 29, 2011. दूर जातांना. डोळ्यांसमोर तू उभी होतीस, डोळे बंद करून घेतले,. डोळ्यांत तुझीच प्रतिमा दिसली, डोळे पाण्याने भरून घेतले! मनात तुझाच विचार आला, त्यालाही टाळायचं ठरवलं. आता तू माझी नाहीच, हे सुद्ध्या त्याला भरवलं! दुसरा आत्मा कुठून आणू? Subscribe to: Posts (Atom). Impressions of life- My English Blog.
chetaninmarathi.blogspot.com
मी मराठी...: दूर जातांना...
http://chetaninmarathi.blogspot.com/2011/01/blog-post.html
मी मराठी. स्वागतम . आपलं स्वागत आहे! ह्या पानाला भेट दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार! मराठीतील माझ्या रचना आणि लेखं मी येथे जमवितो आहे. आपल्या प्रतिक्रिया सदर आमंत्रित आहेत! Saturday, January 29, 2011. दूर जातांना. डोळ्यांसमोर तू उभी होतीस, डोळे बंद करून घेतले,. डोळ्यांत तुझीच प्रतिमा दिसली, डोळे पाण्याने भरून घेतले! मनात तुझाच विचार आला, त्यालाही टाळायचं ठरवलं. आता तू माझी नाहीच, हे सुद्ध्या त्याला भरवलं! दुसरा आत्मा कुठून आणू? January 29, 2011 at 11:37 PM. January 30, 2011 at 3:23 AM. I am the way I am.
chetaninmarathi.blogspot.com
मी मराठी...: काही Fishponds
http://chetaninmarathi.blogspot.com/2012/08/fishponds.html
मी मराठी. स्वागतम . आपलं स्वागत आहे! ह्या पानाला भेट दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार! मराठीतील माझ्या रचना आणि लेखं मी येथे जमवितो आहे. आपल्या प्रतिक्रिया सदर आमंत्रित आहेत! Sunday, August 19, 2012. काही Fishponds. १ ज्योती : "नावच फक्त ज्योती, अंधार पसरला भोवती! २ कृष्णार्जुन: "कृष्ण व अर्जुन असतात जेथे, तेथे असते ज्ञान,. कृष्ण व अर्जुन एकात झाले, ज्ञानाची झाली घाण! ४ "त्याचे असे प्रेम, बहकला जाम, काय करू काम, कळत नसे! Subscribe to: Post Comments (Atom). Impressions of life- My English Blog. I am the way I am.
chetaninmarathi.blogspot.com
मी मराठी...: मी कोण? (फक्त विनोदासाठीची रचना)
http://chetaninmarathi.blogspot.com/2014/01/blog-post.html
मी मराठी. स्वागतम . आपलं स्वागत आहे! ह्या पानाला भेट दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार! मराठीतील माझ्या रचना आणि लेखं मी येथे जमवितो आहे. आपल्या प्रतिक्रिया सदर आमंत्रित आहेत! Friday, January 31, 2014. मी कोण? फक्त विनोदासाठीची रचना). तसा आहे मी माणूस फार मोठा,. मानसन्मानाचा नाही मले तोटा! अटलजीच्या मंत्रिमंडळात मले मोठी जागा,. मशिनीत असतो जसा महत्वाचा धागा! मीच होणार होतो भारताचा पंतप्रधान! परंतु अटलजीच्या विनतिले देला मान! मले नसते फुरसत म्हणून भानगड सारी! अमेरिकेत पैसा नाह...कोणी हाय कì...महीच क...
chetaninmarathi.blogspot.com
मी मराठी...: January 2013
http://chetaninmarathi.blogspot.com/2013_01_01_archive.html
मी मराठी. स्वागतम . आपलं स्वागत आहे! ह्या पानाला भेट दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार! मराठीतील माझ्या रचना आणि लेखं मी येथे जमवितो आहे. आपल्या प्रतिक्रिया सदर आमंत्रित आहेत! Sunday, January 13, 2013. काही वेगळ्या चारोळ्या . त्याच्या प्रत्येक पावलासरशी. अंधार दाटत चालला होता . या अंधारातच एका माणसाने. दुसरा माणूस खाल्ला होता! तुझ्यातील प्रत्येक रूपाचं,. दर्शन मी घेतलं नव्हत! हेच तर होत कारण ते. जे जीवावर बेतलं होत! नकोस बघू स्वप्ने तू. स्वप्ने का कधी खरी होतात? असतात काही आजारे. Subscribe to: Posts (Atom).