manatilsaare.blogspot.com
मनातील सारे: June 2013
http://manatilsaare.blogspot.com/2013_06_01_archive.html
मनातील सारे. Sunday, 30 June 2013. बोचरे काटे. हेल्मेटवर येवून आदळलेलं आणि रस्त्यावर पडून तडफडणारं फुलपाखरू. रेल्वे स्टेशनवर कित्येक वर्षे उभी असलेली, त्यांच्यावरील घरट्यांसकट जमीनदोस्त केली गेलेली झाडं. रस्त्यावर कुत्ते की मौत मेलेल्या कुत्र्याच्या रक्त, हाड, मांस यांचा चिखल. सगळीकडे डोळेझाक करून फिरणारे आपण आणि वरचेवर असंवेदनशील होत असल्याची जाणीव असणारा मी. Subscribe to: Posts (Atom). Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव. View my complete profile. पृष्ठे. मुख्यपृष्ठ. मनातील सारे. अशोक वनात. Bal pan Dega DEVA.
chinhatheblog.blogspot.com
प्रश्न चिन्ह - by Chinha Art Magazine: Jul 8, 2010
http://chinhatheblog.blogspot.com/2010_07_08_archive.html
8216;प्रश्न - चिन्ह’. माझ्याविषयी. भूमिका. 8216;चिन्ह’ चळवळ. 8216;कात्रणातलं जेजे’. कॅमेर्यातलं जेजे. साद – प्रतिसाद. ध्वनिचित्रफित. Thursday, July 8, 2010. CD का शिडी? भाग ३ ). इतक्यात नागपूरचे. एक कलाशिक्षक तिथे अवतरले. नागपूरचे म्हणजे शासकीय कलामहाविद्यालय, नागपूर येथे शिकवणारे. सोपस्कार कलासंचालनालयवालेच पाळतात म्हणे. काऊन बे शिडीहून पडल्यासारखे का बे तुमचे थोबडे जाले? ते नागपूरकर शिक्षक पुढे म्हणाले," घाबरू नका पोट&...इकडं जरा जरी खुट्ट झालं की तì...कशा आल्यात ते मी...कलासंच...त्य...
chinhatheblog.blogspot.com
प्रश्न चिन्ह - by Chinha Art Magazine: Jul 13, 2010
http://chinhatheblog.blogspot.com/2010_07_13_archive.html
8216;प्रश्न - चिन्ह’. माझ्याविषयी. भूमिका. 8216;चिन्ह’ चळवळ. 8216;कात्रणातलं जेजे’. कॅमेर्यातलं जेजे. साद – प्रतिसाद. ध्वनिचित्रफित. Tuesday, July 13, 2010. CD का शिडी? भाग 6 ). प्रश्न ५ (आणि महत्त्वाचा). ज्याला तुमच्या मराठीत ‘टेंडर’ असे म्हणतात तर ती टेंडर त्यावेळी काढली गेली होती का? उपप्रश्न अ: नसल्यास का नाही? त्याचे टेंडर काढले गेले नाहीये का? उपप्रश्न ड: असल्यास तो केव्हापासून? त्या कुठे ठेवणार? या सा-याला जबाबदारी कोण? जेजेत कलाशिक्षणाचं कार्...किंमत : अमूल्य. सादरकर्ते : सर...ता. क. एक प...
vinayak-pandit.blogspot.com
ABHILEKH "अभिलेख": November 2012
https://vinayak-pandit.blogspot.com/2012_11_01_archive.html
ABHILEKH "अभिलेख". Monday, November 12, 2012. आमच्या मुलांना सांभाळा! इथे वाचा भाग १,. भाग २,. भाग ३,. भाग ४,. भाग ५,. भाग ६,. भाग ७,. भाग ८,. भाग ९,. भाग १०,. भाग ११,. भाग १३,. आणि त्यानंतर. डोअरबेलच्या आवाजाने अंकितच्या टीव्ही बघण्यात व्यत्यय आलाय. तो जोरात ओरडतो. ममाऽ ममाऽ कचरेवाला! आले रे आलेऽ कोण मेलं आता आलंय तडमडायलाऽ. आलेऽ आलेऽऽ.". सुना- सुना हो- बहनीयां- सुना- हम कचरावाला नाही-". भैय्या आहेस ना? हां. वह तो हम हुं.". अरे हम काय? हुं काय? आणि तू? अरे कसला फोनवा! लालन पालन? एक मिनिट! गौरì...
chinhatheblog.blogspot.com
प्रश्न चिन्ह - by Chinha Art Magazine: Jan 17, 2011
http://chinhatheblog.blogspot.com/2011_01_17_archive.html
8216;प्रश्न - चिन्ह’. माझ्याविषयी. भूमिका. 8216;चिन्ह’ चळवळ. 8216;कात्रणातलं जेजे’. कॅमेर्यातलं जेजे. साद – प्रतिसाद. ध्वनिचित्रफित. Monday, January 17, 2011. उरकलेलं राज्य कलाप्रदर्शन. ५०० रूपये कुठं जाणार होते. 8220; महाराष्ट्राने आजवर महनीय कलाकार दिले आहेत.(म्हणजे कोण हो. जरा चार नावं सांगता. तुमचे प्रभारी कलासंचालक काही सांगू शकत नाहीत. निदान तुम्ही तरी सांगता का. काय तर म्हणे. सूचना कराव्यात. या सूचनांचे आम्ही स्वागतच करू. 8221; गेली सहा. कलासंचालनालय आणि तंत...8216; चिन्ह. प्रदर्शन...हजा...
chinhatheblog.blogspot.com
प्रश्न चिन्ह - by Chinha Art Magazine: Jan 2, 2011
http://chinhatheblog.blogspot.com/2011_01_02_archive.html
8216;प्रश्न - चिन्ह’. माझ्याविषयी. भूमिका. 8216;चिन्ह’ चळवळ. 8216;कात्रणातलं जेजे’. कॅमेर्यातलं जेजे. साद – प्रतिसाद. ध्वनिचित्रफित. Sunday, January 2, 2011. कलाशिक्षण :. मृत्युघंटा वाजू लागली! कोळसा उगाळावा तेवढा काळाच! परिणामी जे व्हायला नको होतं ते आता झालं आहे. संकेतस्थळावर. सतीश नाईक. मुख्य संपादक, ‘चिन्ह’. Posted by 'चिन्ह'. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). संकेतस्थळ. निवडक चिन्ह' तुम्ही वाचलंय का? जुना खजिना. भाग १ मंत्रालया. आणखी एक ब्लॉग. श्री. राज ठाक...भाग १ ). महारा...
chinhatheblog.blogspot.com
प्रश्न चिन्ह - by Chinha Art Magazine: Jul 6, 2010
http://chinhatheblog.blogspot.com/2010_07_06_archive.html
8216;प्रश्न - चिन्ह’. माझ्याविषयी. भूमिका. 8216;चिन्ह’ चळवळ. 8216;कात्रणातलं जेजे’. कॅमेर्यातलं जेजे. साद – प्रतिसाद. ध्वनिचित्रफित. Tuesday, July 6, 2010. CD का शिडी? भाग १ ). एके दिवशी प्रातःकाळी. कलासंचालनालासमोरच्या प्रांगणात एक भला-थोरला ट्रक येऊन उभा राहिला. काय होतं त्यात? कुणी म्हणालं: आर्ट मटेरियल आहे. कुणी म्हणालं: फोटोग्राफीचं मटेरियल आहे. कुणी म्हणालं: कॉम्प्युटरचं सामान आहे. एक आगाऊ शिपाई म्हणाला, 'काय म्हाईत न्हाई बा! कशासाठी? कुणी मागवल्या? Posted by 'चिन्ह'. Links to this post. श्र...
chinhatheblog.blogspot.com
प्रश्न चिन्ह - by Chinha Art Magazine: Jul 12, 2010
http://chinhatheblog.blogspot.com/2010_07_12_archive.html
8216;प्रश्न - चिन्ह’. माझ्याविषयी. भूमिका. 8216;चिन्ह’ चळवळ. 8216;कात्रणातलं जेजे’. कॅमेर्यातलं जेजे. साद – प्रतिसाद. ध्वनिचित्रफित. Monday, July 12, 2010. CD का शिडी? भाग 5 ). प्रश्न १. उपप्रश्न अ) ज्याने सीडी ऐवजी शिडी लिहिले तो अल्पशिक्षित किंवा अशिक्षित (म्हणा हवं तर) अधिकारी कोण? उपप्रश्न ब) त्याचं नाव जाहीर करू शकाल काय? प्रश्न २. प्रश्न ३. उपप्रश्न अ: शिड्या हव्यात अशी मागणी केली तरी कुणी? उपप्रश्न क: ज्याने ही मागणी नोंदवली तî...उपप्रश्न ड: त्याच्या वर...प्रश्न ४. उपप्रश्न अ:...उपप्...
vinayak-pandit.blogspot.com
ABHILEKH "अभिलेख": July 2013
https://vinayak-pandit.blogspot.com/2013_07_01_archive.html
ABHILEKH "अभिलेख". Thursday, July 4, 2013. कथा: भूक (११). आणि भाग १०. इथे वाचा! बाळ बाहेर येतंय! धडका मारत! असह्य होतंय! मी ओरडतेय. पण माझा आवाज मलाच ऐकू येत नाहीये! डोळ्यासमोर फक्त लाल लाल काजवे चमकल्यासारखे! दुसरं काहीच नाही! नुसता घाम. घाम अंगावरून वहातोय! मला घट्ट धरून ठेवलंय सगळ्यांनी आणि बाळ धडका मारतच आहे! माझं शरीर चरकात घातल्यासारखं पिळवटतंय! आता. सगळं. शांत आहे! ही. ही खरी शांती! सत्यम शिवम सुंदरम. हेच असेल का? रितं रितं. पण खूप सुख. आनंद! किती वेळ? कुणास ठाऊक? अंगावरचे घì...सदर कथा "...