kavitabhavlelya.blogspot.com
कविता, मला भावलेल्या...: November 2011
http://kavitabhavlelya.blogspot.com/2011_11_01_archive.html
कविता, मला भावलेल्या. कविता शोध. मीऽच तो. Http:/ meechto.blogspot.com/. Saturday, November 12, 2011. विझता विझता स्वत:ला. झूठ बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते. अशी आमंत्रणे आम्हालाही आली नाहीच असेही नाही. असे किती हंगाम शीळ घालीत गेले घरावरून. शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाही, असेही नाही. शास्त्र्याने दडवावा अर्थ आम्ही फक्त टाळच कुटावे. आयुष्याचा अनुवाद करा सांगणारे खूप; नाहीत असेही नाही. अशा बेइमान उजेडात एक वात जपून नेताना. कवी - नारायण सुर्वे. संग्राहक -. हृदय अर्पण करतात. संग्राहक -. ग दि. ...गो...
kavitabhavlelya.blogspot.com
कविता, मला भावलेल्या...: August 2010
http://kavitabhavlelya.blogspot.com/2010_08_01_archive.html
कविता, मला भावलेल्या. कविता शोध. मीऽच तो. Http:/ meechto.blogspot.com/. Monday, August 16, 2010. दोन दिवस. दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले. हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले. कवी - नारायण सुर्वे. संग्राहक -. Subscribe to: Posts (Atom). काही...नका...
kavitabhavlelya.blogspot.com
कविता, मला भावलेल्या...: June 2009
http://kavitabhavlelya.blogspot.com/2009_06_01_archive.html
कविता, मला भावलेल्या. कविता शोध. मीऽच तो. Http:/ meechto.blogspot.com/. Monday, June 15, 2009. सावर रे सावर रे उंच उंच झुला. सावर रे सावर रे सावर रे उंच उंच झुला. सुख मला भिवविते सांगू कसे तुला? आता आभाळ भेटले रे. अंग फुलांनी पेटले रे. पहा कसे ऐकू येती श्वास माझे मला. फांदी झोक्याने हालते रे. वाटे स्वप्नी मी चालते रे. मिटले मी माझे डोळे, हात हाती दिला. जुने आधार सुटले रे. तुझ्या मिठीत मिटले रे. कवी – मंगेश पाडगावकर. संग्राहक -. वर्गीकरणे : मंगेश पाडगावकर. Thursday, June 4, 2009. Wednesday, June 3, 2009.
kavitabhavlelya.blogspot.com
कविता, मला भावलेल्या...: December 2008
http://kavitabhavlelya.blogspot.com/2008_12_01_archive.html
कविता, मला भावलेल्या. कविता शोध. मीऽच तो. Http:/ meechto.blogspot.com/. Wednesday, December 31, 2008. मी एकटीच माझी असते कधीकधी. गर्दीत भोवतीच्या नसते कधीकधी. येथे न ओळखीचे कोणीच राहिले. होतात भास मजला नुसते कधीकधी. जपते मनात माझ्या एकेक हुंदका. लपवीत आसवे मी हसते कधीकधी. मागेच मी कधीची हरपून बैसले. आता नकोनकोशी दिसते कधीकधी. जखमा बुजून गेल्या साऱ्या जुन्या तरी. उसवीत जीवनाला बसते कधीकधी. गझलकार - सुरेश भट. संग्राहक -. वर्गीकरणे : गझल. सुरेश भट. Tuesday, December 30, 2008. बरं झालं. मी सापडतच...कदा...
kavitabhavlelya.blogspot.com
कविता, मला भावलेल्या...: July 2008
http://kavitabhavlelya.blogspot.com/2008_07_01_archive.html
कविता, मला भावलेल्या. कविता शोध. मीऽच तो. Http:/ meechto.blogspot.com/. Thursday, July 31, 2008. देणा-याने देत जावे. देणा-याने देत जावे. घेणा-याने घेत जावे. हिरव्यापिवळ्या माळावरून. हिरवीपिवळी शाल घ्यावी,. सह्याद्रीच्या कड्याकडून. छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्यापिशा ढगाकडून. वेडेपिसे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नांसाठी. पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून. पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याश्या भीमेकडून. तुकोबाची माळ घ्यावी. देणा-याने देत जावे. घेता घेता एक दिवस. संग्राहक -. Wednesday, July 30, 2008.
kavitabhavlelya.blogspot.com
कविता, मला भावलेल्या...: March 2009
http://kavitabhavlelya.blogspot.com/2009_03_01_archive.html
कविता, मला भावलेल्या. कविता शोध. मीऽच तो. Http:/ meechto.blogspot.com/. Tuesday, March 31, 2009. दोष असती जगतात. दोष असती जगतात किती याचे. नसे मजला सामर्थ्य गणायाचे,. दोष माझा परि हाच मला वाटे. दोष बघता सत्प्रेम कसे आटे? दोष असती जगतात, असायचे. मला त्यांशी तरि काय करायाचे? प्रेमगंगेच्या शुद्ध सिंचनेही. शुद्ध होई न जो -दोष असा नाही. गड्या पुर्णा! मज आस तुझी नाही. सख्या न्युना, ये मार मिठी देही. प्रीति माझ्या ह्रदयात करी वास. कवी - बालकवी. संग्राहक -. वर्गीकरणे : बालकवी. Thursday, March 26, 2009. काड...
kavitabhavlelya.blogspot.com
कविता, मला भावलेल्या...: February 2009
http://kavitabhavlelya.blogspot.com/2009_02_01_archive.html
कविता, मला भावलेल्या. कविता शोध. मीऽच तो. Http:/ meechto.blogspot.com/. Friday, February 27, 2009. क्षणोक्षणी चुका घडतात,. आणि श्रेय हरवून बसतात. आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला. फार काही शिकवत असतात. कणभर चुकीलाही. आभाळाएवढी सजा असते,. चुक आणि शिक्षा यांची कधी. ताळेबंदी मांडायची नसते. एक कृती, एक शब्द. एकच निमिष हुकतं-हुकतं. उभ्या जन्माच्या चुकामुकीला. तेवढं एक निमित्त पुरतं. अखेर हे सारं घडतं केवळ आपण काही शिकण्यासाठी. आपण मात्र शिकत असतो. कवी - सुधीर मोघे. संग्राहक -. Thursday, February 26, 2009.
kavitabhavlelya.blogspot.com
कविता, मला भावलेल्या...: October 2008
http://kavitabhavlelya.blogspot.com/2008_10_01_archive.html
कविता, मला भावलेल्या. कविता शोध. मीऽच तो. Http:/ meechto.blogspot.com/. Friday, October 24, 2008. शुभेच्छा. जखमेवर मीठ. खरचं नाही तशी इच्छा. दिपावलीच्या तुम्हा सर्वास हार्दिक शुभेच्छा! म्हटल तर सारं आहे आलबेल. उभी जखडून महागाईची ही वेल. आवाक्याबाहेर धान्य, डाळी आणि तेल. त्यात नाही कुठे डिस्काऊंट वा सेल. तरिही दिपावलीच्या तुम्हा सर्वास हार्दिक शुभेच्छा! फटाक्याचे दर असे भिडले आभाळी. आवाजविरहीत यंदाची दिवाळी. सणासुदीतही तीच रोजची भुपाळी. कपातीची तलवार मारतेय काट. कवी - कौतुक. संग्राहक -. पत्र त्...
kavitabhavlelya.blogspot.com
कविता, मला भावलेल्या...: May 2008
http://kavitabhavlelya.blogspot.com/2008_05_01_archive.html
कविता, मला भावलेल्या. कविता शोध. मीऽच तो. Http:/ meechto.blogspot.com/. Thursday, May 29, 2008. बिकट वाट वहिवाट नसावी. बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको. संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरुं नको. चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलुं नको. अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको. नास्तिकपणिं तुं शिरुनि जनाचा बोल आपण घेउ नको. आल्या अतिथा मुठभर द्याया मागेंपुढतीं पाहुं नको. मायबापांवर रुसूं नको. दुर्मुखलेला असूं नको. व्यवहारामंधी फसूं नको. सत्संगत अंतरुं नको. संग्राहक -. त्याच...गेल...