kamleshkavita.blogspot.com
अफ़ू: November 2011
http://kamleshkavita.blogspot.com/2011_11_01_archive.html
Thursday, November 24, 2011. साहब, आप चलो न हमरे घरको।. आप चलो न हमरे घरको।. दो-चार रोज मजा करेंगे।". आ सकता हूं हरीषभाय. लेकिन डर लगता है।. अगर गांववालोंको पता चला के मैं महाराष्ट्रसे आया हूं तो. अरे क्या साब. हमरे गावके लोग इधर जैसे नहीं है।. दिन-रात आपका खयाल रखेंगे।. आयोध्या मंदिर घुमायेंगे। नदियां नहायेंगे।. लेकीन कोई आपको हाथ लगाने की सोचेगाभी नही साहऽऽब. कसमसे.". एक बात बताओ. इधर जब तुम्हारे विरुद्ध आंदोलन उठता है. तो तुम क्या करते हो. क्या करने का साब. 8220; आता है न साब. Links to this post.
kamleshkavita.blogspot.com
अफ़ू: October 2010
http://kamleshkavita.blogspot.com/2010_10_01_archive.html
Saturday, October 30, 2010. खरं तर मला. काहीच म्हणायचं नव्हतं कधीच. पण म्हणून बसलो. जसं की तिला. प्रपोज करून बसलो. मग देत राहिलो उगाचंच. समर्थने स्व-कृत्याची. जसं की देत राहिलो. ती का आवडते वगैरेची. मला जे म्हणायचय. ते कितीतरी लोक. म्हणून बसलेत आँलरेडी. खर तर मी त्यांचेच शब्द चोरून बोलतोय. स्वतःचे असल्याच्या थाटात. ऎकणारे ऎकतात. जसं की ती ऎकते. मग मी खरा की खोटा? शोध शोध शोधूनही. सापडत नाही मलाच. उत्तर अपूर्णच याही प्रश्नाचं. जसे की तिचे डोळे. दाद लागू न देणारे. कमलेश कुलकर्णी. Links to this post. वì...
kamleshkavita.blogspot.com
अफ़ू: December 2012
http://kamleshkavita.blogspot.com/2012_12_01_archive.html
Friday, December 14, 2012. ब्रँडेड पँटचाही निघून जातो रंग पहिल्या धुण्यात तेव्हा. ब्रँडेड पँटचाही निघून जातो रंग पहिल्या धुण्यात तेव्हा. कर्तव्यदक्ष ग्राहकाची भूमिका संचारते माझ्या तना-मनात. आणि मी सरसावतो पँटसहीत मॉलमध्ये. तिथली रिसेप्शनिस्ट घेऊन जाते मला कम्प्लेंट डिपार्टमेंटकडे अदबीने. 8220;इसमें आपकीही कुछ गलती होगी”. हे ऐकून निघून जाते हवा माझ्यातल्या उत्साही रागाची. इथला एचआर समजावतो एका कोपऱ्यात. आज कल सभी लोग करत है. आणि इतक्या घुसमटीतही. Links to this post. प्रपोज...ब्र...
kamleshkavita.blogspot.com
अफ़ू: February 2011
http://kamleshkavita.blogspot.com/2011_02_01_archive.html
Friday, February 04, 2011. महात्मा जन्मा न येवो. पुढा-यांना कळो कविता. एक एक ओळ अनुभवताना. त्यांचाही होऊन जावो. एकनाथ नामदेव निवृत्ती तुकाराम. मग खुशाल त्यांचेच येवो राज्य. गल्ली ते दिल्ली. पोलिसांची काठी पडो ड्रम्स कीटवर. दबक्या पिचक्या रडक्या भेदरल्या भादरल्या. लोकांच्या कंठातून. जन्मा येवो संगित. मजूर वडारी गडी लोकांचे. बायसेप्स नि ट्रायसेप्सला मिळो. शरीर श्रौष्ठवाची ढाल. रस्ते इमारती पूल भिंतींवर. लावोत कोनशिला. राबत्या हातांच्या. रूळत राहो पुष्पगुच्छ. घामाचे तीर्थ. Links to this post. ब्रæ...
bhushanrakshe.blogspot.com
रद्दी डेपो: September 2010
http://bhushanrakshe.blogspot.com/2010_09_01_archive.html
Wednesday, September 8, 2010. हे लडिवाळ मांजर माउली. कित्येकदा बोलतो ना मी तुझ्याशी तासनतास. किती निमुटपणे ऐकून घेतेस शांत राहतेस. प्रेमाने घुटमळतेस आसपास. माझं व्यक्त होण अणि तुझं अव्यक्तपणे. सारं काही समजाउन. ना नफ़ा ना तोटा. ना व्यवहार ना अपहार. तुझ्या मुखावाटे बाहेर पडणा या. भाषेतून माझं सनातन अनाथपणाच दु:ख. सनाथ होते अपरंपरापार. हे कारुण्यसिंधू गोमाते. तुझ्या डोळ्यांत बुडून जाताना. थिटं होत जातं. माझं गोठवून ठेवलेले दु:ख. तुझ्या व्याकुळ हंबरड्यात. सहन होत नाहीत. मी तुमचा. Links to this post. शकु...
bhushanrakshe.blogspot.com
रद्दी डेपो: एकूणच
http://bhushanrakshe.blogspot.com/2011/11/blog-post_24.html
Thursday, November 24, 2011. माझ्या कविता वाचून. काहीजण म्हणतील बरीये. अत्यंत बोगस रद्दड. काहींच्या मते. खोटी आहे भोंदुगिरी नुस्ती. असेही म्हणतील काहीजण. कोणी काही म्हणायच्या आधीच. मीच म्हणवून घेतलय काहीजण. काय म्हणतील या नावाखाली. आणि हे सांगून अमर व्हायचय मला. माझ्या कवितेसकट. मनाला हेही सांगून ठेवलय की. लोकांची तोंडे शिवता येण अवघड आहे एकूणच. भूषण राक्षे. Subscribe to: Post Comments (Atom). भूषण राक्षे. जुन्नर. पुणे, महाराष्ट्र, India. View my complete profile. गायछाप स्वप्न. भाऊ पाध्...अरु...
bhushanrakshe.blogspot.com
रद्दी डेपो: August 2010
http://bhushanrakshe.blogspot.com/2010_08_01_archive.html
Saturday, August 7, 2010. गणिताचे भोपळे नाचतात डोळ्यांसमोर कधेमधे. उगाचच वाटतं आपण 'ढ' होतो. लहानपणात इंग्रजीची खिचडी झाली अन्तरुणपणी मिसळ. आपण पुस्तकात वाचलं होतं की गांधीजी म्हणाले खेड्याकडे चला. पण आता त्याला बरेच दिवस झाले म्हणून आपण शहरात आलो आणि म्हटलं चार शहाणपणाच्या गोष्टी शिकू. इथं सगळंच हाय आणि फाय. इथं सगळंच हाय आणि बाय. राम राम पाहुणं सखुच मेव्हण घरीच विसरून आलो का काय? कसा निभाव लागायचा म्हणता म्हणता निभावलो. घाटी लोकांना अक्कल नसते. भूषण राक्षे. भूषण राक्षे. Links to this post. भाऊ प&...
bhushanrakshe.blogspot.com
रद्दी डेपो: August 2011
http://bhushanrakshe.blogspot.com/2011_08_01_archive.html
Monday, August 29, 2011. पोरी ऽऽऽ. तूच तर दिली होती लाईन इष्काची गाणी गाईन. म्हणता म्हणता फाफललो. आली होती भलतीच संधी पण. हातातून निसटली फांदी आत्मविश्वासापाई कोसळलो. घेतलेल्या सोंगाचा वाजला भोंगा. तरी चारित्र्याची अनवट पिपाणी ओकलो. बोटं मोडत कित्येक हातांनी दिलेले तळतळाट. तरी डोळे मिटून मिठू मिठू पोपट होत खोटेखोटे झोपलो. उरल्या आयुष्यात रचल्या कविता. म्हटली शायरी, फुल इमोशनल फिल्मी गाणी. एकांत प्यालो. आठवण येता तुझी. बुडालो. भूषण राक्षे. Links to this post. Thursday, August 11, 2011. Links to this post.
bhushanrakshe.blogspot.com
रद्दी डेपो: फरपट..
http://bhushanrakshe.blogspot.com/2011/12/blog-post.html
Thursday, December 1, 2011. आपल्यामधील शांतता बोलकीये. सांगू पाहतेय एकमेकांना आपल्यामधील निर्माण झालेल्या अंतराबाबत. मधोमध एक सीमारेषा आहे अंधुकशी पुसट.ती आहे मात्र सत्य. दरवेळी आपण उभे येवून ठाकतो सीमारेषेवर अन् स्तब्ध होतो थिजून जातो दगडासारखे. अशा वेळी शब्द अनाथपणे घोटाळत बिलगत राहतात पण. दररोजचा दिवस. एक नकोशी सवय. एक नकोशी चालढकल, फरपट. भूषण राक्षे. Subscribe to: Post Comments (Atom). भूषण राक्षे. जुन्नर. पुणे, महाराष्ट्र, India. View my complete profile. मार्केट. भाऊ पाध्ये ...अरुण कोलट...
bhushanrakshe.blogspot.com
रद्दी डेपो: April 2011
http://bhushanrakshe.blogspot.com/2011_04_01_archive.html
Monday, April 18, 2011. प्रचंड थोर लोक आजुबाजुला . आपण आपल्याला दिलेले काम केले तरी खुप काही . भूषण राक्षे. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). भूषण राक्षे. जुन्नर. पुणे, महाराष्ट्र, India. Nobody understood me except my self and i did not understand my self at all. - Hegel. View my complete profile. प्रचंड थोर लोक आजुबाजुला . शकु नी. कनयाळकर यांचा 'थोडाबहुत काफ्का'. भाऊ पाध्ये Bhau Padhye. भाऊ पाध्यांची कविता. भाऊ पाध्ये कविता करत होते, हे...अरुण कोलटकर अमेरिक...
SOCIAL ENGAGEMENT