feelingsandviewpoint.blogspot.com
Blue Crescent: January 2009
http://feelingsandviewpoint.blogspot.com/2009_01_01_archive.html
Wednesday, January 14, 2009. Slumdog millionaire, उत्खनन व गुलजार. सिनेमा मला आवडला. पण काही प्रश्न मनात उभे राहिलेच. २, गुलजार. जरा सी पीठ नंगी होती,. फ़टे हुए होते उसके कपडे,. लबों के गर प्यास की रेत होती. और एक दो दिन का फ़ाका होता. लबों पे सूखी हुइ सी पपडी. जरा सी तुमने जो छीली होती. तो खून का एक दाग होता. तो फ़िर ये तस्वीर बिक ही जाती. हा प्रश्न पडतो. ३ उत्खनन – गौरी देशपांडे. उत्खनन या गौरी देशपांडेच्या कादंबरीत तुर...8220;स्वत:च्या आयुष्यातल्या ̵...Posted by Ruminations and Musings. १ ना...
feelingsandviewpoint.blogspot.com
Blue Crescent: March 2010
http://feelingsandviewpoint.blogspot.com/2010_03_01_archive.html
Wednesday, March 31, 2010. अज्ञात झ-यावर रात्री, मज ऎकू येतो पावा. 8220;मृत्यू कुणाचीही कदर करत नाही. कशाचीही पर्वा बाळगीत नाही. जीवनात येणारे ते अनादी, अनंत आणि आंधळे असे चक्रीवादळ आहे.”… अमृतवेल. वि.स.खांडेकर. तू पळून जाणार नाहीस असे समीर त्याला म्हणतो व नचिकेत फ़क्त मंद हसतो. काळजात जपलेल्या नात्यात फ़सवणुकीचे दु:ख नेहमी काळीज चरचरुन झोंबते……! समीरचे काम मदन देवधर याने सुंदर केले आहे. या सिनेमाचे background music. आणि cinematography उत्कॄष्ट आह&#...Posted by Ruminations and Musings. Links to this post.
feelingsandviewpoint.blogspot.com
Blue Crescent: July 2009
http://feelingsandviewpoint.blogspot.com/2009_07_01_archive.html
Wednesday, July 1, 2009. कला की कलाकार. मायकेल जॅक्सन हा विषय आता प्रसिध्दीमाध्यमांना कित्येक वर्षे पुरुन उरेल. त्याच्या आकस्मिक मृत्यूनंतर मनात कला की कलाकार हा विचार परत एकदा आला. कोणत्याही कलाकाराची कला थोर की तो कलाकार? Posted by Ruminations and Musings. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). कला की कलाकार. Shridhar Phadke Songs - Review. सिनेमा. आपला सिनेमास्कोप. मोटरसायकल डायरीज आणि क्रांतीची बीजं. जब हम चल बसे. UNKE DUSHMAN HAI BAHUT AADMI AACHA HOGA. Tulips in Twilight. .
feelingsandviewpoint.blogspot.com
Blue Crescent: Wild Strawberries – Ingmar Bergman
http://feelingsandviewpoint.blogspot.com/2010/08/wild-strawberries-ingmar-bergman.html
Monday, August 16, 2010. Wild Strawberries – Ingmar Bergman. Wild Strawberries – Ingmar Bergman. आता वाटेत त्याला परत एक सारा भेटते. एक तरुण, नटखट पोरगी.ती इझाकला म्हणते की सारा आणि इझाक असे जोडपे होते ना? यानंतर इझाकला परत एकदा स्वप्न दिसते. पण तो माणूस त्याला भूतकाळ समोर आणायला लावतो. इझाक ची बायको व्यभिचार करते. ती क्षमा मागते तेव...त्याच्या या दयाळूपणानेच ती हळूहळू मरत जाते.( एखाद्या गु...इझाक विचारतो याला आता शिक्षा काय? मन रानभूल मन चकवा. Posted by Ruminations and Musings. मौसमचे क&...मोट...
feelingsandviewpoint.blogspot.com
Blue Crescent: August 2009
http://feelingsandviewpoint.blogspot.com/2009_08_01_archive.html
Monday, August 31, 2009. इतनीसी बात. Office मध्ये coffee प्यायला मी माझ्या आवडीचा नाजूक फ़ुलाफ़ुलांचा एक मोठा थोरला मग आणला होता. लालजी त्यातून मला coffee आणून द्यायचा. Posted by Ruminations and Musings. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). इतनीसी बात. Shridhar Phadke Songs - Review. सिनेमा. आपला सिनेमास्कोप. मोटरसायकल डायरीज आणि क्रांतीची बीजं. जब हम चल बसे. UNKE DUSHMAN HAI BAHUT AADMI AACHA HOGA. साऊथ ऑफ विंध्याज. Situs Agen judi bola terpercaya di www.xjudi.com. Tulips in Twilight. .
feelingsandviewpoint.blogspot.com
Blue Crescent: November 2008
http://feelingsandviewpoint.blogspot.com/2008_11_01_archive.html
Friday, November 28, 2008. गोष्ट – एका छोट्याशा कोंबडीची! गोष्ट जुनीच आहे. वळण जरा वेगळे! 8220;मला गहू पेरायला कोण मदत करेल”? कोंबडीने विचारले? 8220;मी नाही.” बदक म्हणाले, “पण मी तुला कॉफ़ीची रोपे आणून देईन. गव्हाऎवजी तू कॉफ़ी लावलीस तर भरपूर पॆसे मिळतील.”. 8220;मी नाही.” डुक्कर म्हणाले. “पण मी तू लावलेली कॉफ़ी विकत घेईन.”. मग त्या कोंबडीने गव्हाऎवजी कॉफ़ी पेरली. 8220;ही कॉफ़ीची झाडे वाढवायला मला कोण मदत करेल? 8221; कोंबडीने विचारले. 8221; कोंबडीने विचारले. अशा रीतीने कोंबड...8220;मी नाही...8220;मी न...
feelingsandviewpoint.blogspot.com
Blue Crescent: December 2009
http://feelingsandviewpoint.blogspot.com/2009_12_01_archive.html
Friday, December 11, 2009. शाहरुख खान – dish tv adoption ad आणि कलिंगड. शाहरुख च्या dish tv च्या जाहिराती मला फ़ारशा कधीच आवडल्या नाहीत. परवा मात्र चक्क एक अतिशय हृदयस्पर्शी जाहिरात पाहायला मिळाली. Http:/ www.youtube.com/watch? आता या topic चा उत्तरार्ध ’कलिंगड’. मुलीला एकदम हसू येते. ती म्हणते काय मजा ना. आत शिरुन कलिंगडात राहायचं. सगळीकडून गार गोड. Posted by Ruminations and Musings. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). Shridhar Phadke Songs - Review. सिनेमा. जब हम चल बसे.
feelingsandviewpoint.blogspot.com
Blue Crescent: November 2009
http://feelingsandviewpoint.blogspot.com/2009_11_01_archive.html
Friday, November 20, 2009. This world's a fiction and is made up of contradiction. जमाना बदल रहा हॆ…. माझ्या एका वयाने जरा senior मित्राला फ़ोनवर हा dialogue या चित्रपटात आहे असे सांगितले तर त्याचा अर्थातच विश्वास बसला नाही. २ wake up sid :. केवळ लग्न होऊनच मुली घर सोडतात या आपल्या समाजातील समजुतीला छेद देणारे हा संवाद. यावर विशेष काही लिहावं याची गरज नाही. इतका तो लेख बोलका आहे. क्या जमाना सचमुच बदल रहा हॆ? ३ सकाळ मधीलच एक बातमी : ४५ व्या वर्षी मूल झ&...Posted by Ruminations and Musings. भेटलो...
feelingsandviewpoint.blogspot.com
Blue Crescent: March 2009
http://feelingsandviewpoint.blogspot.com/2009_03_01_archive.html
Wednesday, March 18, 2009. लाझ्लोकडून हे कळल्यावर इल्सा परत रिकला एकटी भेटायला जाते. तो नकार देतो तेव्हा पिस्तूल ही काढते. रिक शांतपणे म्हणतो. if victor is the cause of this, then shoot me. प्रश्न फ़ार सूचक आहे. 8217;ज्यामुळे हे श्वास घेणे सार्थकी वाटायचे’ . असा माणूस तिघांनाही भेटला आहे. असा प्रेमत्रिको...यातील As time goes by हे सुरेख गाणे. You must remember this. A kiss is just a kiss, a sigh is just a sigh. The fundamental things apply. As time goes by. And when two lovers woo. As time goes by.