kavitanchagaon.blogspot.com kavitanchagaon.blogspot.com

KAVITANCHAGAON.BLOGSPOT.COM

कवितांचा गाव

कवितांचा गाव. Wednesday, February 18, 2015. द भा. धामणस्कर - परिपक्व झाडे. रात्री सुचलेली गाणी झाडांना. सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून. पाखरांनी एकच धरलंय :. झाडांना जाग येण्यापूर्वीच. आकाशवाटांनी निघून जायचं आणि. दिवस मिटल्यानंतरही झाडांत. लवकर परतायचं नाही …. मुकी झाडे अनाग्रहीपणे. पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;. गाणे आपल्याच कंठात उद्‌भवते हा गैरसमज. त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे. वाट पाहावयास तयार आहेत…. विद्या कुळकर्णी. Thursday, December 4, 2014. बावीस वर्षं म&...वाढत्य...ओझं...

http://kavitanchagaon.blogspot.com/

WEBSITE DETAILS
SEO
PAGES
SIMILAR SITES

TRAFFIC RANK FOR KAVITANCHAGAON.BLOGSPOT.COM

TODAY'S RATING

>1,000,000

TRAFFIC RANK - AVERAGE PER MONTH

BEST MONTH

December

AVERAGE PER DAY Of THE WEEK

HIGHEST TRAFFIC ON

Saturday

TRAFFIC BY CITY

CUSTOMER REVIEWS

Average Rating: 4.2 out of 5 with 9 reviews
5 star
5
4 star
3
3 star
0
2 star
0
1 star
1

Hey there! Start your review of kavitanchagaon.blogspot.com

AVERAGE USER RATING

Write a Review

WEBSITE PREVIEW

Desktop Preview Tablet Preview Mobile Preview

LOAD TIME

0.3 seconds

FAVICON PREVIEW

  • kavitanchagaon.blogspot.com

    16x16

  • kavitanchagaon.blogspot.com

    32x32

  • kavitanchagaon.blogspot.com

    64x64

  • kavitanchagaon.blogspot.com

    128x128

CONTACTS AT KAVITANCHAGAON.BLOGSPOT.COM

Login

TO VIEW CONTACTS

Remove Contacts

FOR PRIVACY ISSUES

CONTENT

SCORE

6.2

PAGE TITLE
कवितांचा गाव | kavitanchagaon.blogspot.com Reviews
<META>
DESCRIPTION
कवितांचा गाव. Wednesday, February 18, 2015. द भा. धामणस्कर - परिपक्व झाडे. रात्री सुचलेली गाणी झाडांना. सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून. पाखरांनी एकच धरलंय :. झाडांना जाग येण्यापूर्वीच. आकाशवाटांनी निघून जायचं आणि. दिवस मिटल्यानंतरही झाडांत. लवकर परतायचं नाही …. मुकी झाडे अनाग्रहीपणे. पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;. गाणे आपल्याच कंठात उद्‌भवते हा गैरसमज. त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे. वाट पाहावयास तयार आहेत…. विद्या कुळकर्णी. Thursday, December 4, 2014. बावीस वर्षं म&...वाढत्य&#2...ओझं...
<META>
KEYWORDS
1 posted by
2 no comments
3 email this
4 blogthis
5 share to twitter
6 share to facebook
7 share to pinterest
8 older posts
9 labels
10 बोरकर
CONTENT
Page content here
KEYWORDS ON
PAGE
posted by,no comments,email this,blogthis,share to twitter,share to facebook,share to pinterest,older posts,labels,बोरकर,ग्रेस,मर्ढेकर,अनिल,बालकवी,अज्ञात,कविता,october,गावकरी,राजू,सचिन,जगदीश,powered by blogger
SERVER
GSE
CONTENT-TYPE
utf-8
GOOGLE PREVIEW

कवितांचा गाव | kavitanchagaon.blogspot.com Reviews

https://kavitanchagaon.blogspot.com

कवितांचा गाव. Wednesday, February 18, 2015. द भा. धामणस्कर - परिपक्व झाडे. रात्री सुचलेली गाणी झाडांना. सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून. पाखरांनी एकच धरलंय :. झाडांना जाग येण्यापूर्वीच. आकाशवाटांनी निघून जायचं आणि. दिवस मिटल्यानंतरही झाडांत. लवकर परतायचं नाही …. मुकी झाडे अनाग्रहीपणे. पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;. गाणे आपल्याच कंठात उद्‌भवते हा गैरसमज. त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे. वाट पाहावयास तयार आहेत…. विद्या कुळकर्णी. Thursday, December 4, 2014. बावीस वर्षं म&...वाढत्य&#2...ओझं...

INTERNAL PAGES

kavitanchagaon.blogspot.com kavitanchagaon.blogspot.com
1

कवितांचा गाव: May 2012

http://www.kavitanchagaon.blogspot.com/2012_05_01_archive.html

कवितांचा गाव. Tuesday, May 8, 2012. पद्मा गोळे - मुठभर हृदया. पांढरे निशाण उभारण्याची. घाई करू नकोस,. मुठभर हृदया,. प्रयत्न कर,. तगण्याचा, तरण्याचा,. अवकाश भोवंडून टाकणार्‍या,. या प्रलयंकारी वादळाचाही,. एक अंत आहे. काळाच्या त्या निर्णायक बिंदूपर्यंत. लढत रहा,. तुझ्या नाजूक अस्तित्वानिशी. वादळे यासाठीच वापरायची असतात. आपण काय आहोत. हे तपासण्यासाठी नव्हे,. आपण काय होऊ शकतो,. हे आजमावण्यासाठी. विद्या कुळकर्णी. Labels: पद्मा गोळे. Sunday, May 6, 2012. डोहातून बुडवून आणी. शपथेवर मज आवडती. सुरेश भट. प्र&...

2

कवितांचा गाव: October 2013

http://www.kavitanchagaon.blogspot.com/2013_10_01_archive.html

कवितांचा गाव. Tuesday, October 15, 2013. हेमंत गोविंद जोगळेकर - त्याची इच्छा. दिवसभराचे काम करुन थकल्यावरती. तुम्ही शिरू शकता तुमच्या नवर्‍याच्या कुशीत. त्याची इच्छा असेल तर,. त्याला झोप येऊन तो तुमच्याकडे पाठ करून झोपेपर्यंत. पण त्याची इच्छा असेल. तर तुम्ही करू नका कंटाळा. कारण त्याची इच्छा असते तुम्हांला थोपटून तुमचा शीण घालवण्याची. रात्री मध्येच तुमची छोटी उठल्यावरती. तुम्ही उठा तुमची स्वप्ने थांबवून. पण ती तशीच रडत राहिली. तुमचे कौतुक करण्याची. विद्या कुळकर्णी. Subscribe to: Posts (Atom). गदि&#...

3

कवितांचा गाव: September 2013

http://www.kavitanchagaon.blogspot.com/2013_09_01_archive.html

कवितांचा गाव. Wednesday, September 11, 2013. बोरकर - पाणीच पाणी. तृप्त पाणी तुष्ट पाणी कोंडलेले रुष्ट पाणी. वाकडे नाल्यानद्यांचे वेगवेडे पुष्ट पाणी. बावडीचे खोल काळे पारदर्शी मग्न पाणी. कोकरुसे नाचणारे खेळणारे नग्न पाणी. उंच काळ्या फत्तरींचे पांढरे फेसाळ पाणी. सागराच्या मस्तकीचे आंधळे विक्राळ पाणी. पावली घोटाळणारे लाडके तांबूस पाणी. साळीच्या काट्यांप्रमाणे टोचरे पाऊस पाणी. पाणीयाच्या उत्सवी या मातले पाणीच पाणी. नीरज पाटकर. Subscribe to: Posts (Atom). कुसुमाग्रज. अरुणा ढेरे. आरती प्रभू.

4

कवितांचा गाव: September 2012

http://www.kavitanchagaon.blogspot.com/2012_09_01_archive.html

कवितांचा गाव. Monday, September 17, 2012. गदि.माडगूळकर - जोगिया. कोन्यात झोपली सतार, सरला रंग. पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग,. दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली. तबकात राहीले देठ, लवंगा, साली. झूंबरी निळ्या दीपात ताठली वीज. का तुला कंचनी, अजुनी नाही नीज? थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी. ते डावलूनी तू दार दडपिलें पाठी. हळूवार नखलीशी पुन: मुलायम पान. निरखीसी कुसर वर कलती करुनी मान. गुणगुणसी काय ते? गौर नितळ तव कंठी -. स्वरवेल थरथरे, फूल उमलले ओठी. पुन:पुन्हा धुंडित&#23...तो हाच दिवस, ही...ही अशीच ह...वळु...

5

कवितांचा गाव: June 2012

http://www.kavitanchagaon.blogspot.com/2012_06_01_archive.html

कवितांचा गाव. Thursday, June 28, 2012. अरुण कोलटकर: वामांगी. वामांगी. देवळात गेलो होतो मधे. तिथं विठ्ठल काही दिसेना. रख्माय शेजारी. नुस्ती वीट. मी म्हणालो -हायलं. रख्माय तर रख्माय. कुणाच्या तरी पायावर. डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं. डोकं काढून घेतलं. आपल्यालाच पुढं मागं. लागेल म्हणून. आणि जाता जाता सहज. रख्मायला म्हणालो. विठू कुठं गेला. दिसत नाही. रख्माय म्हणाली. कुठं गेला म्हणजे. उभा नाही का माझ्या. उजव्या अंगाला. मी परत पाह्यलं. खात्री करुन घ्यायला. आणि म्हणालो तिथं. कमीच दिसतं. आज एकदमच मला. आणि ...

UPGRADE TO PREMIUM TO VIEW 14 MORE

TOTAL PAGES IN THIS WEBSITE

19

OTHER SITES

kavitamukhi.com kavitamukhi.com

Who am I - Organic evangelist

The brew that cheers. One memorable Summer on the fa. Breakfast De Bon Style. Natural farming / Going organi. Chasing headaches away natural. Clearing food fads confusion. Developing good eating habits. Natural dreams aquarian age. Civic sense and related issues. Follies and fallacies allopathy. Reflections from the backseat. The story of Roshan's kitchen. Killer lifestyles of the rich. In praise of lymphasizing. Making best of the acne years. Common Sense in age of SARS. Musings mosquitoes and immunity.

kavitamuse.com kavitamuse.com

DreamHost

DreamHost Imagine the Web, Your Way. Kavitamuse.com Coming Soon! The DreamHost customer who owns kavitamuse.com has not yet uploaded their website or has chosen to leave this holding page active. If you are the owner of this domain, you'll find your login information contained within the emails sent to you when your account was activated. Once logged in, you'll be able to delete this page (quickstart.html) and upload your new site. Here are some helpful links for getting started:.

kavitana.com kavitana.com

Reconstruction

kavitanalawde.com kavitanalawde.com

Kavita Nalawde - Official website

Coffee @ 4:00 my debut novel. In an ideal arranged marriage, parents choose partners for their children; boy and girl get married, have kids and live happily. However, things are much more complicated in real life. Ria is married to Sunil. She feels that her existence is boring and routine but then suddenly things take a different turn when she starts getting strange clues about Sunil’s life. Will these friends be able to cope with what life has to offer? Buy from amazon.co.uk. Buy from amazon.com.

kavitanayar.com kavitanayar.com

Kavitanayar - Contemporary Indian Artist

kavitanchagaon.blogspot.com kavitanchagaon.blogspot.com

कवितांचा गाव

कवितांचा गाव. Wednesday, February 18, 2015. द भा. धामणस्कर - परिपक्व झाडे. रात्री सुचलेली गाणी झाडांना. सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून. पाखरांनी एकच धरलंय :. झाडांना जाग येण्यापूर्वीच. आकाशवाटांनी निघून जायचं आणि. दिवस मिटल्यानंतरही झाडांत. लवकर परतायचं नाही …. मुकी झाडे अनाग्रहीपणे. पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;. गाणे आपल्याच कंठात उद्‌भवते हा गैरसमज. त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे. वाट पाहावयास तयार आहेत…. विद्या कुळकर्णी. Thursday, December 4, 2014. बावीस वर्षं म&...वाढत्य&#2...ओझं...

kavitanchyasangatit.wordpress.com kavitanchyasangatit.wordpress.com

कवितांच्या संगतीत | आयुष्याच्या वाटेवर, कधी काटे – कधी फुले… दोन्हीही चांगलेच!!

कव त च य स गत त. आय ष य च य व ट वर, कध क ट – कध फ ल … द न ह ह च गल च! त ल न कळ ल चन च कह ण . January 14, 2011 by र घव. जर व यक त ह त मन आर त ग ण . त ल न कळ ल चन च कह ण . नद -स गर च घड भ ट स ध . शब द व न ब लत म कव ण . त ल न कळ ल चन च कह ण . कध भ सत , भ स झ ल खर ह! कध श व स म झ उग अडखळ र! त ल न कळ ल चन च कह ण . नक र अस द र ज ऊ सख य त . स ग कस , क फ ल – र तर ण! त ल न कळ ल चन च कह ण . Posted in कव त. January 14, 2011 by र घव. मन उग च ध वत .कश प ठ व ड वत! जस लह नग म ल प रत ब ब स धरत . Posted in कव त. न यम वल :.

kavitanjalii.blogspot.com kavitanjalii.blogspot.com

Kavitanjali Poetry Blog

By filling it with your wonderful Poetry, it is all of you who have made. What it is today. In this section of Kavitanjali, you can upload your poems directly, instead of mailing them to us. Pictures can also be uploaded along with your poems. This blog is for a general audience of all age groups. So kindly avoid using offensive language and adult content. The procedure for posting poems here is explained at the. Bottom of the page. Wednesday, February 14, 2018. Âà yr ràmàçÞ ýà ýàç ê ýàÊ à hàçk qàÂàà Ñè ...

kavitanramdas.com kavitanramdas.com

Ripples to Waves

Reflections on Actions for Change. Wednesday, March 21, 2012. Kony and Kissinger: Jacob and Trayvon. April 20, 2012 is supposed to be D-DAY for Joseph Kony, thanks to a 30-minute video. Those of us who have spent a lifetime seeking to achieve social change and justice are awed by the sheer potential of this video. As the Israeli paper Haaretz warned in a March 14 editorial. 8220;Israel should take note of ‘Kony 2012.’ It would not be far-fetched to assume that a similar film will be made ...From right-wi...

kavitansh.com kavitansh.com

Coming Soon

Future home of something quite cool. If you're the site owner. To launch this site. If you are a visitor.