deepjyoti2011.blogspot.com
दीपज्योती २०११: दिवाळी पहाट !
http://deepjyoti2011.blogspot.com/2011/10/blog-post_2884.html
दिवाळी पहाट! इकडे ओसरीत घातलेल्या बैठकीवर काकाआजोबा सूर लावत असतात मनातल्या मनात. मग आजोबांचा भरदार आवाज घुमतो, "हं दिवाकरा, होऊन जाऊ दे! आणि सुरू होते एक सुरेल, अमृताहुनी गोड दिवाळी पहाट! उठतोस की ओतू पाणी तोंडावर? 8217; असं बोलून उठवा! ते आपल्या दैवताचं स्मरण करून गायला लागतात, ‘ मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला स्वीकारावी...मग पुन्हा एक छोटीशी विश्रांती. शेंडेफळ विद्यामावशीची ...मग त्याला जागं कशाला करायचं? तसंच हे झोपवणं आणि जागवणं असतं. चला, आता आपण सुलूची भूप&...तिची लाडकी...खोटा...
deepjyoti2011.blogspot.com
दीपज्योती २०११: कारखान्यातले भूत
http://deepjyoti2011.blogspot.com/2011/10/blog-post_8204.html
कारखान्यातले भूत. कारखान्याच्या भव्य लोखंडी फाटकाला मोठे कुलूप चढवून आणि गावातला आपला बंगला विकून मालक शहरात राहायला गेला. त्या दिवशी दोघे असेच गप्पा मारत चिंचेखाली बसले होते./ अचानक त्या कारखान्याकडे लक्ष जाऊन पंकज बोलला,. तुले का वाटते बे, अम्या, कारखान्यात भूत असल? ह्या ss! काहीच का बे! आपन अश्या फाल्तू गोष्टीवर विशावस नाही ठेवत. ". अबे, पर सबच जन तं म्हनतंत? कधी का आपल्या आंगावर चढली? नाही नं? असती तं दिसली नसती का? तू ठेव विश्वास, आपन नाही ठेवत. ". मी जाईन, पुरा कारख...मंग तं आई पर...छी&...