charudatta-patil.blogspot.com
थोडासा विरंगुळा !!!!: तक्ता - अरुण कोलटकर
http://charudatta-patil.blogspot.com/2011/03/blog-post_5338.html
थोडासा विरंगुळा! धन्यवाद. चारुदत्त पाटील. बुधवार, ९ मार्च, २०११. तक्ता - अरुण कोलटकर. अननस, आई, इजार आणि ईडलिंबू. उखळ, ऊस आणि एडका. सगळे आपापले चौकोन संभाळून बसलेत. ऎरण, ओणवा, औषध आणि आंबा. कप, खटारा, गणपती आणि घर. सगळ्यांच्या स्वत:च्या मालकीच्या जागा आहेत. चमचा, छत्री, जहाज आणि झबलं. टरबूज, ठसा, डबा, ढग आणि बाण. सगळे आपापल्या जागी ठाण मांडून बसलेत. तलवार, थडगं, दौत, धनुष्य आणि नळ. पतंग, फणस, बदक, भटजी आणि मका. यज्ञ , रथ, लसूण, वहन आणि शहामृग. अरुण कोलटकर. बुधवार, मार्च ०९, २०११. अनुयायी. शां...सुध...
pustakveda.blogspot.com
पुस्तकवेडा: August 2013
http://pustakveda.blogspot.com/2013_08_01_archive.html
पुस्तकवेडा. पुस्तकवेडा ब्लॉगवर स्वागत असो . Monday, August 26, 2013. वाचकहो तुम्हीच निवडा तुमच्या पसंतीचा अध्यक्ष. नमस्कार वाचक रसिकहो,. यंदाच्या साहित्य संमेलनाची अध्यक्षपदाची निवडणुक उमेदवारांमुळे रंगात आलेली आहे. मी व्यक्तीशः यंदाच्या चारही उमेदवारांचे लेखन वाचलेले आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष संजय सोनवणी होतील की नाही हे माहित नाही. पण वाचकांच...टीपः एक आयपी अॅड्रेसवरुन एकच मत नोंदवता येईल. वाचकांचा अध्यक्ष: भूमिका. डॉ. प्रभा गणोरकर. श्री. संजय सोनवणी. Subscribe to: Posts (Atom). माझ...
pustakveda.blogspot.com
पुस्तकवेडा: August 2014
http://pustakveda.blogspot.com/2014_08_01_archive.html
पुस्तकवेडा. पुस्तकवेडा ब्लॉगवर स्वागत असो . Wednesday, August 13, 2014. सुहास शिरवळकरांची व शशी भागवतांची पुस्तके सवलतीच्या दरात. सुहास शिरवळकरांची चांगली पुस्तके तसेच शशी भागवतांच्या दोन गाजलेल्या कादंबर्या सवलतीच्या दरात मिळवा. Posted by सागर भंडारे. Monday, August 11, 2014. सुहास शिरवळकर. सुहास शिरवळकर फॅन असाल तर हे पान तुमच्यासाठीच! Https:/ www.facebook.com/sushi.fanpage. या पानावर काय असेन? अजिंक्य-विश्वास' ( Ajinkya Vishwas. Posted by सागर भंडारे. Subscribe to: Posts (Atom). Safe from Copy Paste.
pustakveda.blogspot.com
पुस्तकवेडा: July 2015
http://pustakveda.blogspot.com/2015_07_01_archive.html
पुस्तकवेडा. पुस्तकवेडा ब्लॉगवर स्वागत असो . Friday, July 31, 2015. जी,ए.कुलकर्णी यांच्या "रमलखुणा" च्या अर्पणपत्रिकेचे मर्म. जी,ए.कुलकर्णी यांच्या "रमलखुणा" च्या अर्पणपत्रिकेचे मर्म. अवघ्या एका ओळीची अर्पणपत्रिका पण मनांत उत्सुकता निर्माण करणारी. काही घरांनाच शापित चेहरा असतो की काय कुणास ठाऊक? याच पत्रात जी.एं.नी रमलखुणाच्या अर्पणपत्रिकेचे मर्मही सांगितले आहे. Posted by सागर भंडारे. Subscribe to: Posts (Atom). Safe from Copy Paste. मराठी ब्लॉग लिस्ट. जगभरातील वाचक. नरहर कुरुंदकर. सुरेश भट. राजह...
pustakveda.blogspot.com
पुस्तकवेडा: March 2013
http://pustakveda.blogspot.com/2013_03_01_archive.html
पुस्तकवेडा. पुस्तकवेडा ब्लॉगवर स्वागत असो . Wednesday, March 27, 2013. सिंहासन बत्तिशी. सिंहासन. बत्तिशी. संपादित पुस्तक. पुन्हा एकदा वाचले. सिंहासन. बत्तीशीचे. प्रामाणिक. भाषांतर. पुस्तकावर. काहीतरी. चिकित्सक. बाजूला. ठेवूयात. सिंहासन. बत्तिशी. संक्षिप्त. गुणाढ्याने. पैशाची. माहराष्ट्री. प्राकृतचा. लिहिलेल्या. बृहत्कथां’चे. संस्कृत. रुपांतर. सोमदेवभट्टाने. कथासरित्सागर. रुपाने. विस्ताराने. आलेल्या. सिंहासन. बत्तिशीत. सिंहासन बत्तिशी चे संपादक ह. यांनी. संक्षेपाने. दिलेल्या. गोष्टी. कथासरित&#...जशा...
pustakveda.blogspot.com
पुस्तकवेडा: July 2012
http://pustakveda.blogspot.com/2012_07_01_archive.html
पुस्तकवेडा. पुस्तकवेडा ब्लॉगवर स्वागत असो . Thursday, July 12, 2012. गाथा सप्तशति" - स.आ.जोगळेकर. आजच एक महत्त्वाची माहिती मिळाली ती ही की कित्येक दशके दुर्मिळ असलेले अतिशय महत्त्वाचे असे एक पुस्तक जून मधे प्रकाशित झाले आहे. गाथा सप्तशति" - स.आ.जोगळेकर. प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन. किंमत : १,०००/- रुपये. सवलत मूल्य : ७५०/- रुपये. (फार तर ८००/-). पुण्याच्या अक्षरधारा मधे हा ग्रंथ उपलब्ध आहे. इतर ठिकाणी ...पद्मगंधा प्रकाशन. 36/11, Dhanwantari Co-op Hog. Soc. Pandurang Colony, Erandawane, Pune-411038. कु...
calaabhiwyaktee.blogspot.com
‘कला’भिव्यक्ती: April 2011
http://calaabhiwyaktee.blogspot.com/2011_04_01_archive.html
8216;कला’भिव्यक्ती. गुरुवार, २८ एप्रिल, २०११. तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा! हे कुसुमाग्रज. जन्मशताब्दी वर्ष. कुसुमाग्रजांचा प्रवेश माझ्या मर्यादित काव्य विश्वात कधी बरं झाला? कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीनिमित्त, ’कला’कार सुरु करत आहेत "कविता कट्टा". येत्या ’ समीप रंगमंच. भेटूया लवकरच! द्वारा. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:. गुरुवार, ७ एप्रिल, २०११. दशकाची वाटचाल. मग ब्लॉग कशासाठी? कलाभिव्यक्ती! द्वारा. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:. नवीनतर पोस्ट्स. मुख्यपृष्ठ. ब्लॉग संग्रहण.