manmokale.blogspot.com manmokale.blogspot.com

manmokale.blogspot.com

मन मोकळे मोकळे

मन मोकळे मोकळे. Thursday, May 31, 2012. कलीयुगाची सुरवात. मोठ्या शहरातील वाढती गे संख्या ह्याचाच परि पाक नाही ना? Saturday, September 25, 2010. नमस्कार,. भरपूर दिवसांनी ब्लॉगवर लिहिण्याचा योग आला आहे, दररोज इ मेल पाहिल्यावर कहीतरी लिहावे असे वाटते, पण कळलं तरी वळत नाही! आळसाचा प्रभाव, क्रियात्मकतेला पुढे येउच देत नाही, हेच खरे! Saturday, February 13, 2010. मराठी मनाचा गोंधळ! मराठी मनाचा गोंधळ! शाहरूख खान चा असो किंवा झेंड्याचा! मराठी माणूस शिक्षणात कमी पडल&...Saturday, July 18, 2009. पुरुन...झाल...

http://manmokale.blogspot.com/

WEBSITE DETAILS
SEO
PAGES
SIMILAR SITES

TRAFFIC RANK FOR MANMOKALE.BLOGSPOT.COM

TODAY'S RATING

>1,000,000

TRAFFIC RANK - AVERAGE PER MONTH

BEST MONTH

September

AVERAGE PER DAY Of THE WEEK

HIGHEST TRAFFIC ON

Thursday

TRAFFIC BY CITY

CUSTOMER REVIEWS

Average Rating: 4.1 out of 5 with 13 reviews
5 star
8
4 star
2
3 star
1
2 star
0
1 star
2

Hey there! Start your review of manmokale.blogspot.com

AVERAGE USER RATING

Write a Review

WEBSITE PREVIEW

Desktop Preview Tablet Preview Mobile Preview

LOAD TIME

2.6 seconds

FAVICON PREVIEW

  • manmokale.blogspot.com

    16x16

  • manmokale.blogspot.com

    32x32

  • manmokale.blogspot.com

    64x64

  • manmokale.blogspot.com

    128x128

CONTACTS AT MANMOKALE.BLOGSPOT.COM

Login

TO VIEW CONTACTS

Remove Contacts

FOR PRIVACY ISSUES

CONTENT

SCORE

6.2

PAGE TITLE
मन मोकळे मोकळे | manmokale.blogspot.com Reviews
<META>
DESCRIPTION
मन मोकळे मोकळे. Thursday, May 31, 2012. कलीयुगाची सुरवात. मोठ्या शहरातील वाढती गे संख्या ह्याचाच परि पाक नाही ना? Saturday, September 25, 2010. नमस्कार,. भरपूर दिवसांनी ब्लॉगवर लिहिण्याचा योग आला आहे, दररोज इ मेल पाहिल्यावर कहीतरी लिहावे असे वाटते, पण कळलं तरी वळत नाही! आळसाचा प्रभाव, क्रियात्मकतेला पुढे येउच देत नाही, हेच खरे! Saturday, February 13, 2010. मराठी मनाचा गोंधळ! मराठी मनाचा गोंधळ! शाहरूख खान चा असो किंवा झेंड्याचा! मराठी माणूस शिक्षणात कमी पडल&...Saturday, July 18, 2009. पुरुन&#2...झाल...
<META>
KEYWORDS
1 posted by
2 mohan lele
3 3 comments
4 5 comments
5 4 comments
6 2 comments
7 6 comments
8 older posts
9 blog archive
10 about me
CONTENT
Page content here
KEYWORDS ON
PAGE
posted by,mohan lele,3 comments,5 comments,4 comments,2 comments,6 comments,older posts,blog archive,about me
SERVER
GSE
CONTENT-TYPE
utf-8
GOOGLE PREVIEW

मन मोकळे मोकळे | manmokale.blogspot.com Reviews

https://manmokale.blogspot.com

मन मोकळे मोकळे. Thursday, May 31, 2012. कलीयुगाची सुरवात. मोठ्या शहरातील वाढती गे संख्या ह्याचाच परि पाक नाही ना? Saturday, September 25, 2010. नमस्कार,. भरपूर दिवसांनी ब्लॉगवर लिहिण्याचा योग आला आहे, दररोज इ मेल पाहिल्यावर कहीतरी लिहावे असे वाटते, पण कळलं तरी वळत नाही! आळसाचा प्रभाव, क्रियात्मकतेला पुढे येउच देत नाही, हेच खरे! Saturday, February 13, 2010. मराठी मनाचा गोंधळ! मराठी मनाचा गोंधळ! शाहरूख खान चा असो किंवा झेंड्याचा! मराठी माणूस शिक्षणात कमी पडल&...Saturday, July 18, 2009. पुरुन&#2...झाल...

INTERNAL PAGES

manmokale.blogspot.com manmokale.blogspot.com
1

मन मोकळे मोकळे: मराठी मनाचा गोंधळ!

http://manmokale.blogspot.com/2010/02/blog-post.html

मन मोकळे मोकळे. Saturday, February 13, 2010. मराठी मनाचा गोंधळ! मराठी मनाचा गोंधळ! काय झालय कोणास ठाउक, पण सर्वच मराठी राजकारण्यांचा गेला महिना फारच कठीण गेला. मुद्दा मुंबईचा असो किंवा महागाईचा! शाहरूख खान चा असो किंवा झेंड्याचा! सर्वांच्याच विचारांची गल्लत चालली आहे आणि सामान्य मनाची फरपट! आणि हे वाक्य ऐकताच विजनवासात गेलेले उध्दवराव अचानक गुरगुरू लागले देखिल! February 22, 2010 at 12:17 AM. आशा जोगळेकर. February 28, 2010 at 1:22 AM. ठ च्या ऐवजी ढ वाचणे ।. March 4, 2010 at 3:42 AM.

2

मन मोकळे मोकळे: झालय कुठे काय?

http://manmokale.blogspot.com/2008/12/blog-post.html

मन मोकळे मोकळे. Saturday, December 13, 2008. झालय कुठे काय? दोन दिवसाच्या अथक कार्यवाही नंतर दहशतवादी मारले गेले. पण आपलं सगळं पितळ उघडं पाडून मेले. दहशतवादापेक्षा अधिक महत्वाचे अंतर्गत रोगांनी आपल्याला ग्रासलय त्याकडेही पहाणे आवश्यक झालय. एक माईचा लाल ह्या गर्दीत न जन्मावा ह्याच फार वाईट वाटतं. दुस-याच्या दु:खाकडे आपल्या घाईच्या न&#23...नोकरशाही आणि लोकशाही यांनी एकमेकावर अंकूश ठेवला नाही आण&#2367...ह्याचे उत्तर शोधलेच पाहिजे. December 14, 2008 at 11:28 AM. This comment has been removed by the author.

3

मन मोकळे मोकळे: वा-याची झुळुक

http://manmokale.blogspot.com/2008/12/blog-post_20.html

मन मोकळे मोकळे. Saturday, December 20, 2008. वा-याची झुळुक. वा-याची झुळुक,. हालवीते वेल,. नादवीते झाड.गुदगुल्या! वा-याची झुळुक,. नाजूक तरंग. तरीही अभंग.जलाशय! वा-याची झुळुक,. पारिजात सडा. सुगंधे भारिला.परिसर! वा-याची झुळुक,. गाली बट खेळे,. कशी दूर करु.नजरेने! वा-याची झुळुक,. हेलावीते मन. हिंदोळा बनूनी.आठवणी! वा-याची झुळुक,. आनंद भरला,. पुरुनी उरला.पानोपानी! सहज कविता,. वाचनात आली,. हृदयाला भिडली. खोलवर! December 20, 2008 at 4:06 AM. Sukhad an sunder zuluk. December 21, 2008 at 12:20 AM.

4

मन मोकळे मोकळे: झालय काय पावसा तुला????

http://manmokale.blogspot.com/2009/07/blog-post.html

मन मोकळे मोकळे. Saturday, July 18, 2009. झालय काय पावसा तुला? आता आला असेल ना पाऊस. खूप दिवस झालेत लिहून. लिहा म्हणजे येईल पाऊस. August 27, 2009 at 1:18 PM. आशा जोगळेकर. काय झालं लेले साहेब, खूप दिवस झालेत लिहून . February 12, 2010 at 5:56 AM. Subscribe to: Post Comments (Atom). झालय काय पावसा तुला? View my complete profile.

5

मन मोकळे मोकळे

http://manmokale.blogspot.com/2010/09/blog-post.html

मन मोकळे मोकळे. Saturday, September 25, 2010. नमस्कार,. भरपूर दिवसांनी ब्लॉगवर लिहिण्याचा योग आला आहे, दररोज इ मेल पाहिल्यावर कहीतरी लिहावे असे वाटते, पण कळलं तरी वळत नाही! आळसाचा प्रभाव, क्रियात्मकतेला पुढे येउच देत नाही, हेच खरे! निरक्षर अज्ञानी जनतेच्या असाहय्यतेचा फायदा उठवून केलेले राज्य म्हणजे जंगल राजचा उत्तम नमुना ठरावा! आशा जोगळेकर. लोकशाही मिळवण्याच्य़ा आधी जनता शहाणी करायला हवी हेच खरे! September 26, 2010 at 7:50 AM. But anybody have time to think? September 26, 2010 at 9:22 AM. Thanks for comi...

UPGRADE TO PREMIUM TO VIEW 12 MORE

TOTAL PAGES IN THIS WEBSITE

17

LINKS TO THIS WEBSITE

asha-joglekar.blogspot.com asha-joglekar.blogspot.com

झु ळु क: March 2012

http://asha-joglekar.blogspot.com/2012_03_01_archive.html

Thursday, March 1, 2012. जीवनाचे सार. विसरते बघ मी तुला, तूही मला विसरून जा ,. प्रीतिच्या त्या आठवांना बासनी बांधून जा ।. काय केले, काय झाले, चूक माझी की तुझी,. राहू दे ना प्रश्न सारे, उत्तरें विसरून जा ।. भावनांची जळमटें तीं टाक आता झाडुनि. अन् नव्याने जीवनाला तू पुन्हा सामोर जा ।. विसरून जा तू ते तराणे गायलेले मिळुनिया. घे नवे स्वर, अन् नव्या दिवसांत तू हरवून जा ।. सौख्य कांही जीवनी आले तुझ्या हे ऐकुनी. आशा जोगळेकर. Labels: कविता. जीवनाचे सार. Subscribe to: Posts (Atom). आशा जोगळेकर.

asha-joglekar.blogspot.com asha-joglekar.blogspot.com

झु ळु क: April 2012

http://asha-joglekar.blogspot.com/2012_04_01_archive.html

Tuesday, April 17, 2012. क्षितिजाच्या पलीकडे. तुझी दुःखाची तलम चादर. त्यांत विणलेली शब्दांची कोमल फुलें. हात लावायला धजावत नाही मन. पण एक अपूर्व आकर्षण मात्र वाटतं. संध्याकाळची गूढ वेळ अन् तिचं तुझं नातं. नितांत वैयक्तिक पण तरीही. केंव्हा तरी प्रत्येकाच्या वाट्याला येणारं. ती तलम चादर पांघरूनच वावरलास सदैव. अचानक् एका दुपारी मात्र फेकून दिलीस ती चादर. अन निघून गेलास क्षितिजाच्या पलीकडे ।. आशा जोगळेकर. Labels: कविता. क्षितिजाच्या पलीकडे. Subscribe to: Posts (Atom). आशा जोगळेकर. Anderson, SC, United States.

asha-joglekar.blogspot.com asha-joglekar.blogspot.com

झु ळु क: March 2013

http://asha-joglekar.blogspot.com/2013_03_01_archive.html

Wednesday, March 27, 2013. उधळित रग गुलाल कन्हैया खेळे होळी. गोकुळ हे झाले दंग, भरली मस्ती ची झोळी ।. राधिका वाचवित अंग गोपिंच्या आड होतसे. सावरी त्वरेने पदर, झाकते ओली चोळी ।. पिचकारी उडवित येति गोप अन कृष्ण मुरारी. धावती गोपीं च्या पाठी मोडती नीटस ओळी ।. हा रास रंग पाहुनि लोक हे भान विसरले. जय जय हो राधा-कृष्ण, बोलती एकच बोली ।. कृष्ण रंगी भिजती आज पहा सारे ब्रिजवासी. जाहले कृष्णमय जगत, भक्ती ची पिकली पोळी ।. आशा जोगळेकर. Labels: होळी. Subscribe to: Posts (Atom). आशा जोगळेकर. Anderson, SC, United States.

asha-joglekar.blogspot.com asha-joglekar.blogspot.com

झु ळु क: July 2010

http://asha-joglekar.blogspot.com/2010_07_01_archive.html

Thursday, July 15, 2010. अंत वेळी. कसं आहे रूप तुझं, कसा आहे रंग. कसा आहे भाव तुझा, कसा तुझा ढंग ।. कसा आहे सूर तुझा, कसा तुझा ताल,. कसा नाचवितो आम्हा,कशी तुझी चाल ।. कसं आहे मन तुझं, कसे हाव भाव. कुठे आहे घर तुझं, काय तुझा गाव ।. कसं आहे हसू तुझं कसे आंसू तुझे. साग ना जातात कसे रात दिन तुझे ।. होतो का रे कधी तरी आमचा आठव. उघडतोस का आठवणींचा साठव ।. भजतोय आम्ही तुला आळवितो अती. पण तुझ्या कानीं त्यातलं जातंय किती ।. आशा जोगळेकर. Subscribe to: Posts (Atom). आशा जोगळेकर. Anderson, SC, United States.

asha-joglekar.blogspot.com asha-joglekar.blogspot.com

झु ळु क: September 2010

http://asha-joglekar.blogspot.com/2010_09_01_archive.html

Saturday, September 11, 2010. गणपति बाप्पा मोरया. लागला रे होता केंव्हांचाच ध्यास. आज माझी आस पुरविली ।. किती दिवसांनी आला देवा घरी. आनंद संसारी दाटियेला ।. यावे यावे देवा, स्वागत तुमचे. दाराशी तोरण नारळाचे ।. पाया वर घालू दूध आणि पाणी. प्रवासाचा शीण घालवाया ।. आसन देऊन स्थापना करूया. मखर सुंदर सजविले ।. सुगंधी जलाने स्नान करवू या. नवी आभरणें तुज लागी ।. चंदनाची उटी कस्तुरी तिलक. मस्तकी शोभती जवा फुले ।. दुर्वांची जुडी देईल थंडावा. मोदक प्रसादा ठेवियले ।. आशा जोगळेकर. Saturday, September 4, 2010. त&#2369...

asha-joglekar.blogspot.com asha-joglekar.blogspot.com

झु ळु क: August 2010

http://asha-joglekar.blogspot.com/2010_08_01_archive.html

Thursday, August 19, 2010. प्राप्य. माझे मला मिळाले जे काहीं प्राप्य होते. मग आज ही कशाला ईर्षा फुकाच होते ।. जो तोच गुंतलेला व्यापात आज अपुल्या. त्यांना उगाच माझे ओझे कशास होते ।. हे भोग शरीरि माझ्या, सरतील ही उद्याला. जखमा मनांत ओल्या कुणि कां उगाच देते ।. माझेच कर्म सारे माझ्या समोर आले. मग आज मी अकारण अशी कां उदास होते ।. देशात गांजलेली जनता उपाशी असता. चापून मेजवानी, निजती खुशाल नेते ।. आतंक आज व्यापी देशास सर्व दूर. आशा जोगळेकर. Labels: मराठी गझल. Tuesday, August 3, 2010. Labels: कविता.

asha-joglekar.blogspot.com asha-joglekar.blogspot.com

झु ळु क: September 2012

http://asha-joglekar.blogspot.com/2012_09_01_archive.html

Saturday, September 8, 2012. प्रश्न आणि उत्तरं. किती आणि कसं, कुठे आणि केंव्हा. कधी आणि कुणी काय करावं. कसे कसे पडतात प्रश्न मनाला. कुणी द्यावी त्याची उत्तरं. कुणालाच तर माहीत नसतांत. मग सगळं आपलं अनुमान. खरं खरं रोक ठोक काहींच नाही. काय करावं, शोधावी उत्तरं कि. चालू द्यावं सर्व जसं चाललंय. मिटून कवाडं बाहेरची. डोकावलं आंत, तर. मिळतील ती उत्तरं. आशा जोगळेकर. Labels: कविता. प्रश्न आणि उत्तरं. Subscribe to: Posts (Atom). आशा जोगळेकर. Anderson, SC, United States. View my complete profile.

asha-joglekar.blogspot.com asha-joglekar.blogspot.com

झु ळु क: October 2010

http://asha-joglekar.blogspot.com/2010_10_01_archive.html

Monday, October 4, 2010. मन सुसाट पळते. मला नको तिथे नेते. नको नको मी म्हणता. नको तेच दाखवते ।. मन माजवते मनीं. किती काहूर काहूर. नाही नही ते विचार. करून हुर हूर ।. मन किती हे चपळ. जसे हरिण हरिण. क्षणि इथे क्षणि तिथे. ह्याचे कठिण कठिण ।. मन नाठाळ नदी से. वाहावते दूर दूर. बांध तोडून आणते. सर्वत्र महापूर ।. मन वा-या संगे नाचे. मन भिजे पावसांत. मन कधि हो ढगाळ. कधी तापते उन्हांत ।. ह्या मनाचे नाही खरे. ह्याचा लागेच ना ठाव. कधी वाटे जवळचे. कधी राखे दुजा भाव ।. आशा जोगळेकर. Labels: कविता.

asha-joglekar.blogspot.com asha-joglekar.blogspot.com

झु ळु क: April 2010

http://asha-joglekar.blogspot.com/2010_04_01_archive.html

Tuesday, April 6, 2010. किती तरी. किति तरी चालून आलोय. पण किती अजून चालायचंय? कुणा साठी काय काय. किती तरी करायचंय ।. आयुष्य तर जगून झालंय. पण मनातलं सांगायचंय. आयुष्यावर किती तरी. कुणाशी तरी बोलायचंय ।. संपत आलीय वाट वाटतंय. तरी ही अजून चालायचंय. सोबतीचे सारे सोडून. एकटयानेच पुढे व्हायचंय ।. तरीही प्रत्येक दिवशी. उत्साहानं उठायचंय. आजचा दिवस शेवटचा. असंच समजून जगायचंय ।. आशा जोगळेकर. Labels: कविता. Subscribe to: Posts (Atom). आशा जोगळेकर. Anderson, SC, United States. View my complete profile.

asha-joglekar.blogspot.com asha-joglekar.blogspot.com

झु ळु क: November 2011

http://asha-joglekar.blogspot.com/2011_11_01_archive.html

Sunday, November 6, 2011. प्रेमाला रंग असावा. प्रेमाला रंग असावा,. प्रेमाला गंध असावा,. प्रेम मन मोरच व्हावा,. थुई थुई नाचत जावा ।. अंगणी जुई फुलावी,. पारिजात वृष्टी व्हावी,. वा-याच्या झुळुके सरसा. टप,टप,टप पाउस यावा ।. गुलाबी अन सोनेरी,. चांदण्या सम चंदेरी,. हरळीच्या हिरवाईसा. चहूकडे पसरत जावा ।. सोनेरी सकाळ व्हावी,. रुपेरी रात्र असावी,. केशरी सायंकाळी. अचानक प्रियकर यावा ।. पक्षांची किलबिल गाणी,. भ्रमरांची मधु गुणगुणणी. प्रेमाचा मृदु कलरव तो. आशा जोगळेकर. Labels: कविता. Subscribe to: Posts (Atom).

UPGRADE TO PREMIUM TO VIEW 10 MORE

TOTAL LINKS TO THIS WEBSITE

20

OTHER SITES

manmoizelsweet.skyrock.com manmoizelsweet.skyrock.com

manmoizelsweet's blog - Blog de manmoizelsweet - Skyrock.com

More options ▼. Subscribe to my blog. Created: 07/04/2009 at 2:50 AM. Updated: 18/01/2013 at 6:34 AM. ILL BE A SWEETGIRL. Don't forget that insults, racism, etc. are forbidden by Skyrock's 'General Terms of Use' and that you can be identified by your IP address (66.160.134.14) if someone makes a complaint. Please enter the sequence of characters in the field below. Posted on Wednesday, 29 April 2009 at 7:08 AM. Edited on Wednesday, 29 April 2009 at 7:19 AM. LES DEUX SISTA ZZZOOLIII HEIN! Post to my blog.

manmojack.blogspot.com manmojack.blogspot.com

A Little Bit of Somethin'

A Little Bit of Somethin'. Prose and bullshit from a scattered mind. Friday, March 2, 2012. It's (obviously) been awhile since I updated this blog, but I'm glad to be back. Let's get started, shall we? I know, I know, this shit sounds silly. But for a guy who second guesses every decision and who doubts himself on a regular basis, these were BIG steps. And as for the pot issue, well let's just say it's treatment through immersion. :). Friday, February 12, 2010. Entries 31-45 of Aforementioned List. It's ...

manmojahednia.blogfa.com manmojahednia.blogfa.com

ادبیات

اگر غم را چو آتش دود بودی / جهان تاریک بودی جاودانه. کپی برداری از اشعار ، با ذکر نام س راینده آزاد است . با هیچکس قسمت نمی کنم! می زارم اش پش ت چهره خندانم . نفس های بی هدف. شکوفه باران * *. ز ه ر ه20. از هیچ . تا تمام من * 3. دلم گرفته . مجنون بی لیلی . نرگس - سنگ صبور من * 2. حبیب ( سینما ). کلاس 103 تیزهوشان ایلام. Aloneman مرد تنهای وبلاگ. واژه نشین ( عابر - بانو ). شاعران شعر نو* * * * 8. عشق می نویسم تا بگم هنوز زنده ام24. اشک ستاره - طاهره46. بابک ابراهیم پور 19. نسیم زنی که شبیه هیچ کس نیست * * 1.

manmokal.blogspot.com manmokal.blogspot.com

मनमोकळं

बंडखोर विचारांच्या . बंडखोर मनाचं. Wednesday, October 18, 2017. आणि विश्व बोलू लागले - भाग-३. गुरुत्वलहरींविषयी (Gravitational Waves) बरीचशी माहिती आपण मागिल दोन भागात ( आणि विश्व बोलू लागले - भाग-१. आणि विश्व बोलू लागले - भाग-२. घेतली. या मालिकेतील तिसरा भाग लिहिण्यास कारणही तसेच आहे. चला जरा जाणून घेउ. पार्श्वभुमी. LIGO हे NSF. National Science Foundation) या अमेरिकेतील संस्थेच्या अखत्यारित येतात. पृथ्वी. कळाली. या घटनेला नाव दिले गेले. चला समजण्याचा यत्न करुयात. जॉसलीन बेल). या दिवशी...या घटन&#2...

manmokale.blogspot.com manmokale.blogspot.com

मन मोकळे मोकळे

मन मोकळे मोकळे. Thursday, May 31, 2012. कलीयुगाची सुरवात. मोठ्या शहरातील वाढती गे संख्या ह्याचाच परि पाक नाही ना? Saturday, September 25, 2010. नमस्कार,. भरपूर दिवसांनी ब्लॉगवर लिहिण्याचा योग आला आहे, दररोज इ मेल पाहिल्यावर कहीतरी लिहावे असे वाटते, पण कळलं तरी वळत नाही! आळसाचा प्रभाव, क्रियात्मकतेला पुढे येउच देत नाही, हेच खरे! Saturday, February 13, 2010. मराठी मनाचा गोंधळ! मराठी मनाचा गोंधळ! शाहरूख खान चा असो किंवा झेंड्याचा! मराठी माणूस शिक्षणात कमी पडल&...Saturday, July 18, 2009. पुरुन&#2...झाल...

manmokale.wordpress.com manmokale.wordpress.com

मनमोकळे

गणपत प ळ व ह य आर -व र. म र च 27, 2012. गणपत प ळ ह ठ क ण क ण ल म ह त नस ल अस ह ण शक य न ह! ह तख ब त ठ य च Satellite Photograph:. आर -व र च प र क षण य स थळ. ख द यपदर थ च द क न. ह रस त द ख ल र ज य श सन न अत शय व यवस थ त बनवल आह , प रथमच श सन न आपल स दर यद ष ट द खव न द ल आह . ख ल उतर यच खडक ळ व ट. उफ ळत य सम द र ल ट. ख ल उतर यल जमत न ह अश न म त र ह उत स ह च स हळ वर बस न धन यत म न व ल गत . म ह आवर न इथ न प ढ न घ ल त क सम द र च य स बत न ज ण र रस त अच नक चढ व चढ न य. स व द…. ज ल 13, 2011. य वर आपल मत न दव.

manmokla.blogspot.com manmokla.blogspot.com

मनमोकळं

Monday, 13 July 2015. आठवणींच्या जाळ्यात. मधल्या जागेतून तेव्हाच्या स्वयंपाक घरात जाताना वाटेत आई म्हणजे माझी आजी आदाळयावर करली कापत बसलेली असतांना दिसते . ते माशाचं सळसळण. 8230; आणि वाटतं बरंच काही हरवलंय. शनिवारची अर्धा दिवस शाळा. 8230; मम्मी घरी असल्याची गोडुली भावना. 8230; तिने काहीतरी स्पेशल च बनवलेलं असत. 8230; कधीचा तरी चविष्ट अंडा राइस आठवतो. 8230; आणि गोड शेवयांचा जर्मन चा डब्बा. 8230; असं वाटतं बरंच काही हरवलंय. 8230; चालता येत नाही. 8230; की दादा परत घरी आणणार. 8230; कुठे आठवत&#237...8230; पण ...

manmokle.wordpress.com manmokle.wordpress.com

manmokle | I am here to express myself and my thoughts. Keep reading, keep replying :)

I am here to express myself and my thoughts. Keep reading, keep replying :). Skip to primary content. Skip to secondary content. September 13, 2016. प चल स न र न ट? त प ण य त न कस घर प चत स र? त ल थ ड न ह व जत क प ण य त? आज त ग ल य वर ब ब आईल म हणत ह त , त झ ख प दगदग झ ल य स ट ट घ जर २ द वस, आर म कर. पण आई म हण ल नक आध च ख प स ट ट य झ ल य त, अज न घ तल य तर पग र क पत ल. दगदग म हणज क य असत र ब प प? आण पग र क ण क पत? त ल म ह त आह क र? त आम ह ल एवढ सगळ द ल स मग ग ड क न ह द ल स? त झ ल डक च न मय. August 2, 2016.

manmold.com manmold.com

Under Construction