praajakta.blogspot.com
प्राजक्त: February 2008
http://praajakta.blogspot.com/2008_02_01_archive.html
प्राजक्त. ऋतू येत होते ऋतू जात होते! बहरणे फुलांच्या न भाग्यात होते! इथे तेच जाणून होते यशाला ;. दिमाखात जे जे शिव्या खात होते! अशा मोगलाईत जन्मास आलो. कलम घेतले की कलम हात होते! तुझे साफ चुकलेत अंदाज वेड्या. इथे पावसाळे उन्हाळ्यात होते! कसे बोचते सूख आताच त्यांना? कधी ते सुखाने व्यथा गात होते! कुणी चंद्र विश्वास तोडून जातो…. हसे चांदणीचे लिलावात होते…! नको एवढा जीव लावू कुणाला. युगांचे दिवाळे क्षणार्धात होते! लेखन: सारंग पतकी. तारीख: 22.2.08. 0 प्रतिक्रिया. वर्गिकरण गझल. Subscribe to: Posts (Atom).
rajanigandha.blogspot.com
विरघळणारे क्षण: 2006-05-07
http://rajanigandha.blogspot.com/2006_05_07_archive.html
विरघळणारे क्षण. Wednesday, May 10, 2006. पुस्तक माझे मित्र. नंदन,ट्युलिप तुमचे मनापासुन आभार या खेळात मला सहभागी करुन घेतल्याबद्दल.खरतर आता तुम्ही लोकानी इतक उच्च लिहिल्यावर मी काय डोंबल लिहिणार? खरच खुप मस्त लिहिलय तुम्ही. असे दोन्ही चित्रपट आवडत असतात. त्यामुळ ठाम अशी काहीच आवड नाही. तरीही . A friend in need is friend indeed या उक्तीप्रमाणे पुस्तक खऱ्या अर्थान माझी friends च आहेत. स्वप्नात रमायला मला जरा जास्तच आवडत त्यामुळे ...लहानपणी पारायण केलेल्या म&#...First impression is the last impression ह...
praajakta.blogspot.com
प्राजक्त: January 2008
http://praajakta.blogspot.com/2008_01_01_archive.html
प्राजक्त. कुणी इतकंही हळवं असू नये…. तुझ्या मनावर ओरखडे पडतात. प्राजक्ताची फुलं अंगावर उधळली की…! वारा उडवून लावतो बाभळीगत काटेरी. मनभर पसरलेली स्वप्ने पाचोळ्यागत. भर पावसात काच तडकल्याचा. आवाजही ऐकू येत नाही. तुझी धाप मात्र घुमत असते नसानसांत…! आकांत फुलारून आला की. डोळ्यांनी रडून घ्यावं दिलखुलास. चिवटपणे वेदना दाबून ठेवू नये. हळूवार सगळयावर सोडून द्यावं पाणी. तुला म्हणून सांगतो इतकंही हळवं होवू नये कुणी…! गाफिल क्षण येतातच अनेकदा. आपण मात्र गाफिल असू नये. नकळत हात जुळावेत. मुक्तछंद.
praajakta.blogspot.com
प्राजक्त: January 2007
http://praajakta.blogspot.com/2007_01_01_archive.html
प्राजक्त. मन असे तसे. मनाची ओळख. अंधार काळोख. फांदीवर पक्षी. धडधड वक्षी. खळाळते पाणी. कडू गोड गाणी. संध्याकाळ सुस्त. खारुताई मस्त. कधी नवसाचे. कधी पावसाचे. वेडे वेडे मन. ढगातले ऊन. माणसांची वस्ती. भुतावळ नुस्ती. वाऱ्याचा सोसाटा. गावात बोभाटा. आपलेसे सख्खे. नवखेच अख्खे. कधी मागणारे. कधी त्यागणारे. लेखन: सारंग पतकी. तारीख: 31.1.07. 1 प्रतिक्रिया. वर्गिकरण कविता. मात्रा वृत्त. शब्दार्थ. अर्थाचा सागर. शब्दांची घागर. कसा घालू मेळ? अक्षरांचा खेळ. शब्द एक व्यर्थ. किती तरी अर्थ. असे कसे शब्द. झेपत नव्...
marathidirectory.blogspot.com
Marathi Directory: February 2008
http://marathidirectory.blogspot.com/2008_02_01_archive.html
Search Keywords: marathi songs, marathi greetings, marathi kavita, marathi poems,marathi mp3, download, marathi jokes, marathi web sites, marathi stories, marathi matrimonial,marathi websites, marathi news paper, marathi font, marathi songs download, download marathi songs, marathi song, alpha marathi, marathi katha, Marathi site, Marathi blogs, Marathi songs, marathi literature, one stop for all marathi stuff. Tuesday, February 26, 2008. मराठी Forums. १ http:/ marathionline.com/. Friday, February 1, 2008.
anabhishikt.blogspot.com
अनभिषिक्त: October 2007
http://anabhishikt.blogspot.com/2007_10_01_archive.html
अनभ ष क त. र ग न र ग त स र य र ग म झ व गळ ग त न ग त य त स र य प य म झ म कळ -स र श भट. Wednesday, October 17, 2007. Posted by abhijit @ Wednesday, October 17, 2007. Links to this post. Karad, maharashtra, India. Love, politics, sports, trekking, humour and F.R.I.E.N.D.S .are my topics of interest. View my complete profile. My Photo Albums on Google. मर ठ चर च स थळ. मर ठ ल ह ब नध स त. 2319;क वेगळा सोहळा. 2325;ोथळीगड. 2352;ाजमाची. 2344;शिब. 2327;ोविंदा.
anabhishikt.blogspot.com
अनभिषिक्त: January 2007
http://anabhishikt.blogspot.com/2007_01_01_archive.html
अनभ ष क त. र ग न र ग त स र य र ग म झ व गळ ग त न ग त य त स र य प य म झ म कळ -स र श भट. Tuesday, January 16, 2007. र मगढ क श ल. स चन : १. एक ण ८ प रश न असत ल. (आदम १ और प रश न ८! २ सर व प रश न स डवण ऱ य ल पच स हज र इन म द ल ज ईल. प रश न १ : ख ल लप क एक व षय वर ४ प न न ब ध ल ह .(१५ हज र). खर न यक क ण: जय क व र? म गब बर असत तर? र मगढच न सर गस दर य. प रश न २ : ख ल लप क २ प रश न च उत तर २ त ३ प न ल ह .(१० हज र). गब बरन र मगढच य व स य वर क ल ल अत य च र त मच य शब द त स ग . व र आण बस त च प र मकह ण . चल आज त र ...
sahich.blogspot.com
आइला... सहीच !: May 2007
http://sahich.blogspot.com/2007_05_01_archive.html
आइला. सहीच! It is pretty difficult to translate the title. It is a slang exclaimation meaning wow. Sometimes we find some things really surprising. That Eureka feeling is hard to supress for the little professor in our minds. This blog is an expression of that little professor. Saturday, May 26, 2007. Http:/ www.albinoblacksheep.com/games/linerider. Friday, May 18, 2007. Labels: marathi and computer. Thursday, May 17, 2007. How to write in Marathi or devnagari? उत्तर एकदम सोपे. मराठीत शु...लिह...
sahich.blogspot.com
आइला... सहीच !: Buford dam park near Lake Lanier - Address and hours
http://sahich.blogspot.com/2008/08/buford-dam-park-near-lake-lanier.html
आइला. सहीच! It is pretty difficult to translate the title. It is a slang exclaimation meaning wow. Sometimes we find some things really surprising. That Eureka feeling is hard to supress for the little professor in our minds. This blog is an expression of that little professor. Saturday, August 30, 2008. Buford dam park near Lake Lanier - Address and hours. This is a really good park. Most of the information about this park can be found online. However, two pieces of information are missing -.
sahich.blogspot.com
आइला... सहीच !: July 2007
http://sahich.blogspot.com/2007_07_01_archive.html
आइला. सहीच! It is pretty difficult to translate the title. It is a slang exclaimation meaning wow. Sometimes we find some things really surprising. That Eureka feeling is hard to supress for the little professor in our minds. This blog is an expression of that little professor. Monday, July 23, 2007. How many people visited my website? Let me come to the point. While surfing on the web, I found the sitemeter. On one of the good marathi blogs ( मी अनु. Labels: website visit counter.