anaghaapte.blogspot.com
मी ...... माझे......मला: January 2014
http://anaghaapte.blogspot.com/2014_01_01_archive.html
मी . माझे.मला. हा ब्लॉग म्हणजे माझा माझ्याशीच संवाद. वेळोवेळी मनात उमटणारे नाद, तरंग, अनेक भावना यांचा हा मुक्ताविष्कार! Saturday, January 18, 2014. रंजिश ही सही. हे नक्कीच तसे होते. एखाद्या सुंदर सकाळी यापेक्षा अजून काही मी नाही मागणार! खरच त्यासाठी त्या रसिकाचे मनापासून आभार! पिन्दार-ए-मुहब्बत किंवा ". ऐ राहत-ए-जाँ" हाच अर्थ पोचवणारे, इतकेच शब्द सौंदर्य असणारे शब्द कुठून उसने आणाल? एक खानदानी आब असणारी उर्दू भाषा! क्या कहने! कुछ तो मेरे पिंदार-ए-मुहबî...तू भी तो कभी मु...एक उम्र से ह...ऐ रा...
anaghaapte.blogspot.com
मी ...... माझे......मला: May 2015
http://anaghaapte.blogspot.com/2015_05_01_archive.html
मी . माझे.मला. हा ब्लॉग म्हणजे माझा माझ्याशीच संवाद. वेळोवेळी मनात उमटणारे नाद, तरंग, अनेक भावना यांचा हा मुक्ताविष्कार! Tuesday, May 26, 2015. मितवा - भाग २. मितवा,. तसा तुझ्यासोबतचा संवाद माझ्या मनास नवा नाही, इतका तू मनात वसतोस, प्रत्येक क्षण असतो तुझ्यासह जगण्याचा, आनंदाचा! तुझ्यासोबत. घालवलेले. क्षणांची. पुन्हा. पुन्हा. माझ्या. अत्तराची. आज त्यात थोडा बदल करत थोडा प्रवास अ. तुझं नी माझे. कसं गुंफलं गेलंय. पौर्णिमा अमावस्येच्या. तुझी भेट जणू रात पुनवेची. काळोखणाऱ्या. आठवणी तरी कशा. प्रतिस...आता...
anaghaapte.blogspot.com
मी ...... माझे......मला: March 2014
http://anaghaapte.blogspot.com/2014_03_01_archive.html
मी . माझे.मला. हा ब्लॉग म्हणजे माझा माझ्याशीच संवाद. वेळोवेळी मनात उमटणारे नाद, तरंग, अनेक भावना यांचा हा मुक्ताविष्कार! Thursday, March 13, 2014. मनाचिये गुंती ………. दुपारी ऑफिस मध्ये एका नको त्या विषयावर उगीचच झालेला वाद हळूच मनात डोकावतो. आता हा इथेच रेंगाळणार! एकूणच आजचा सारा दिवसच असा होता! पण त्याने कुठे या घडामोडींची आपल्याला कल्पना दिली आहे अजून? मग आपण का त्याच्याशी आपणहून या विषयावर बोलायला जावे? काहीही काय? तू काय स्वत:ला देव समजतेस का ग? की उठ सुठ इतरांचा वि...झाली सुरू...गेली १५ व...खरं...
anaghaapte.blogspot.com
मी ...... माझे......मला: July 2015
http://anaghaapte.blogspot.com/2015_07_01_archive.html
मी . माझे.मला. हा ब्लॉग म्हणजे माझा माझ्याशीच संवाद. वेळोवेळी मनात उमटणारे नाद, तरंग, अनेक भावना यांचा हा मुक्ताविष्कार! Monday, July 27, 2015. उमजते तुला. माझ्या भावनांनी गढूळलेल्या. डोळ्यांतले प्रश्न कळतात तुला. उत्तर मात्र देत नाहीस ।।. माझ्या निरोपाच्या आवाजातील. कातरता उमजते तुला. मागे वळून मात्र पहात नाहीस ।।. माझ्या काहुरल्या मनाची. घालमेल समजते तुला. तुझ्या व्यथा मात्र सांगत नाहीस ।।. माझ्या बाहेर न पडलेल्या हाकेची. आर्तता जाणवते तुला. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). लहानपण&...
anaghaapte.blogspot.com
मी ...... माझे......मला: May 2013
http://anaghaapte.blogspot.com/2013_05_01_archive.html
मी . माझे.मला. हा ब्लॉग म्हणजे माझा माझ्याशीच संवाद. वेळोवेळी मनात उमटणारे नाद, तरंग, अनेक भावना यांचा हा मुक्ताविष्कार! Wednesday, May 29, 2013. स्वच्छतेचे धडे … कोण शिकणार कोण शिकवणार? उत्तरे -. हाताने डस्ट बीन चे झाकण हाताने उघडून. डस्टबीन च्या बाहेर कुठेही. आता डस्टबीन उघडतच नाही पायाने, तर टाकून देऊ वाशबेसिन मध्ये. शिकवलेलेच नाहीत यांना कोणी. बर पूर्वी कोणी शिकवले नाहीत तर आता ...या प्रश्नांचे उत्तर जर हो. असे असेल तर मग मात्र कठीण आहे. मग मात्र वय...का नाही आपण माणसा&#...का असे सर्...का ...
anaghaapte.blogspot.com
मी ...... माझे......मला: March 2013
http://anaghaapte.blogspot.com/2013_03_01_archive.html
मी . माझे.मला. हा ब्लॉग म्हणजे माझा माझ्याशीच संवाद. वेळोवेळी मनात उमटणारे नाद, तरंग, अनेक भावना यांचा हा मुक्ताविष्कार! Wednesday, March 20, 2013. 8220;आपण करायचं का हे? काय वाटतं सगळ्यांना? 8221; -लोकबिरादरी. 8220;आपण करायचं का हे? काय वाटतं सगळ्यांना? 8221; अशी या सगळ्याची सुरुवात झाली. इमेल बद्दल आभारी आहे . रंग महत्वाचे नाहीत. उत्तम दर्जाचे व टिकावू नवीन कपडे हवेत. २ ते २० वयोगटातील प्रत्येकी २० ड्रेस हवेत. FINAL Quotation for HEMALKASA UNIFORMS. BOYS 25 X 5585/- = 1,39,625/-. Links to this post.
globalfoodcooking.blogspot.com
चविष्ट जग: October 2013
http://globalfoodcooking.blogspot.com/2013_10_01_archive.html
Friday, October 25, 2013. आंबा इडली. साहित्य:. १५ कप रवा किंचित भाजून. १/४ कप तांदूळ कण्या (तांदूळ मिक्सरमधून काढले तरी चालतात कण्या नसतील तर. तांदूळ धुऊन वाळवून घेतले तर उत्तम पण नाही केलं तसं तरी काही फरक पडत नाही.). २ कप आंब्याचा रस. १ कप दूध. ७ चमचे साखर. १ चमचा वेलची पावडर. १ चमचा तूप. चिमूटभर मीठ. १/२ चमचा बेंकिंग सोडा. Friday, October 25, 2013. Links to this post. Labels: गोड पदार्थ. Friday, October 11, 2013. साहित्य:. 8 oz चीज. क्रेसंट शीट (Crescent). गुंडाळी करा. Friday, October 11, 2013.
globalfoodcooking.blogspot.com
चविष्ट जग: December 2014
http://globalfoodcooking.blogspot.com/2014_12_01_archive.html
Wednesday, December 17, 2014. ओटमिल वड्या. साहित्य:. ३/४ वाटी तूप (बटर - शेंगदाणे, तीळ, बदाम किंवा कोणतंही). १/२ वाटी मध. ३ वाट्या ओटमिल (सिरीयल). ओटमिल (सिरीयल) भाजून घ्या. (हलका तपकिरी रंग येईपर्यंत). भाड्यांत तूप आणि मध एकत्र गरम करा. भाजलेले ओट त्यात मिसळा. चिमुटभर मीठ घाला. सुका मेवा (बदाम, पिकॅन, खजूर) पाहिजे असेल तर घाला. मिश्रण सपाट भाड्यांत पसरा. फ्रिज मध्ये २ तास ठेवा. वड्या कापा. साधारण २० वड्या तयार होतात. Wednesday, December 17, 2014. Links to this post. Labels: गोड पदार्थ. त्याव...अभि...
chimanya.blogspot.com
माझं चर्हाट: September 2008
http://chimanya.blogspot.com/2008_09_01_archive.html
माझं चर्हाट. मी माझ्याशीच वेळोवेळी केलेली भंकस म्हणजेच हे चर्हाट! आता फक्त माझ्याशीच का? कारण सोप्प आहे. फारसं कुणी माझी भंकस ऐकून घ्यायला तयार नसतं. Thursday, September 4, 2008. म्हणजे ही मंडळी सकाळी सकाळी चहाबरोबर फिजिक्स खातात काय? आता नक्की कुठं जायचं या विचारात असतानाच त्यानंच एकदम इंग्रजीत विचारलं - "Excuse me, do you know where the main lecture hall is? माझा कंपू आधीपासूनच वर्गात होता. असं कसं झालं? तू कुछ बनकर दिखा! इंग्लंडच्या Ph.D. मधे इंग...लेट हो गया! हळूहळू कळलं क...यंडु...