kangoshti.blogspot.com
कानगोष्टी: July 2013
http://kangoshti.blogspot.com/2013_07_01_archive.html
कानगोष्टी. काही मनातलं.मनापासून सांगावसं.हळुवार काहीतरी.भिजलेलं पाखरू जसं. मुलाखती. लिहिलेली गाणी. फोटो गॅलरी. अवॉर्ड्स. Thursday, July 25, 2013. विद्या ताई. प्रिय विद्याताई ,. एक सृजनाचा स्पर्श. लाभे असा अवचित,. पेरूनिया जाई स्वप्ने. कसा हसऱ्या डोळ्यांत. काही बोलावे- सांगावे. कधी उगीच भांडावे,. गुरुशीच मैत्रीचे हे. नाते आगळे जडावे. नाही अडकली कला. चित्रकलेच्या तासात,. उधाणल्या पाखरांच्या. रंग भरले मनांत. माणसात धुंडाळला. नवा पोत, नव्या रेषा. सारे बोलणे अबोल. मन हिरवे अजुनी. स्पृहा. 160; न&#...एक प...
kangoshti.blogspot.com
कानगोष्टी: November 2011
http://kangoshti.blogspot.com/2011_11_01_archive.html
कानगोष्टी. काही मनातलं.मनापासून सांगावसं.हळुवार काहीतरी.भिजलेलं पाखरू जसं. मुलाखती. लिहिलेली गाणी. फोटो गॅलरी. अवॉर्ड्स. Saturday, November 19, 2011. त्यात काय एवढं'! तुम्ही 'बिग बझार' किंवा तत्सम नव्याने झालेल्या सुपर मार्केट मध्ये गेलायत हल्ली? हा माजोरीपणा कशातून येत असेल? अरे.ही कुठली पद्धत? आपल्याच मूर्खपणामुळे आपल्याला कोणीतरी फसवलं.' नशीब! सततच्या तक्रारींकडे नवरा लक्ष देत नाहीये.'नशीब! यावेळेस स्वर मात्र हसरा! कशी मस्त साखळी आहे नाही? वादातला शेवटचा शब्द. ब...विचार करून बघा...बालहट...
kangoshti.blogspot.com
कानगोष्टी: October 2011
http://kangoshti.blogspot.com/2011_10_01_archive.html
कानगोष्टी. काही मनातलं.मनापासून सांगावसं.हळुवार काहीतरी.भिजलेलं पाखरू जसं. मुलाखती. लिहिलेली गाणी. फोटो गॅलरी. अवॉर्ड्स. Tuesday, October 25, 2011. यश म्हणजे काय? स्पर्धा, असुरक्षितता या सगळ्यात जे खरंच मिळवायचंय ते मिळतंय का नुसताच आभास आहे यशाचा? आपणच आपल्या भोवती विणून घेतलेला किती भयानक कोश आहे हा. हवं तेव्हा. हवं तितकं खळखळून हसता येणं म्हणजे यश नाही. मित्रांना. आपल्याकडे. येण्याचा. विश्वास. म्हणजे यश नाही. एखादी सुंदर कविता. सौंदर्याचं. कौतुक करता येणं. म्हणजे यश नाही. हे सगळं जमत ह...चि&...
kangoshti.blogspot.com
कानगोष्टी: June 2011
http://kangoshti.blogspot.com/2011_06_01_archive.html
कानगोष्टी. काही मनातलं.मनापासून सांगावसं.हळुवार काहीतरी.भिजलेलं पाखरू जसं. मुलाखती. लिहिलेली गाणी. फोटो गॅलरी. अवॉर्ड्स. Tuesday, June 28, 2011. आज सकाळी सकाळी मला एका मित्राने एस.एम.एस.पाठवला. A cute letter by a small. Hates Maths. ." dear maths, please grow up soon and try to solve your. मी इतकी हसले माहितेय.मला त्या मुलामध्ये मीच दिसायला लागले! गणित.कध्धी म्हणजे कध्धीच आवडलं नाही मला! माती सगळी! अहो, त्याला काहीही यायचं इयत्ता सात...तोवर या पट्ठ्याने मात्...Monday, June 20, 2011. सगळ्यì...
kangoshti.blogspot.com
कानगोष्टी: February 2011
http://kangoshti.blogspot.com/2011_02_01_archive.html
कानगोष्टी. काही मनातलं.मनापासून सांगावसं.हळुवार काहीतरी.भिजलेलं पाखरू जसं. मुलाखती. लिहिलेली गाणी. फोटो गॅलरी. अवॉर्ड्स. Wednesday, February 16, 2011. करडा समुद्र,. पार दूरवर दिसणारा. जमिनीचा एकच तुकडा,. पिवळट कोरडा चंद्र. नुकताच झोपून उठल्यासारखा. लाटासुद्धा हिरवट निळ्या,. काडेपेटीची काडी कशी. क्षणभर लकाकते तशा. एक होडी पुढे पुढे येतेय,. बंदरात नांगर टाकतेय,. आपला आधीचा वेग. काबूत आणायचा प्रयत्न करतेय. या चिखला-मातीच्या गाळातून. भाग आहे तिला. पण मग हळूहळू जाणवणारी. आतून आवडणारी. हृदयाची. आतून ग...
kangoshti.blogspot.com
कानगोष्टी: अवॉर्ड्स
http://kangoshti.blogspot.com/2015/06/blog-post_18.html
कानगोष्टी. काही मनातलं.मनापासून सांगावसं.हळुवार काहीतरी.भिजलेलं पाखरू जसं. मुलाखती. लिहिलेली गाणी. फोटो गॅलरी. अवॉर्ड्स. Thursday, June 18, 2015. अवॉर्ड्स. काही महत्त्वाचे अवॉर्ड्स. कुसुमाग्रज पुरस्कार - श्री अक्षरग्रंथ प्रकाशन. चित्रपदार्पण पुरस्कार २०११ ( मोरया- सर्वोत्कृष्ट सहय्यक अभिनेत्री). ईचलकरंजी पत्रकार संघ - विशेष कलागौरव पुरस्कार २०१२. आचार्य अत्रे पुरस्कार २०१३. गोदरेज फेस ऑफ द इयर 2013. Labels: अवॉर्ड्स. June 18, 2015 at 11:56 AM. This comment has been removed by the author. बावरे...
kangoshti.blogspot.com
कानगोष्टी: December 2010
http://kangoshti.blogspot.com/2010_12_01_archive.html
कानगोष्टी. काही मनातलं.मनापासून सांगावसं.हळुवार काहीतरी.भिजलेलं पाखरू जसं. मुलाखती. लिहिलेली गाणी. फोटो गॅलरी. अवॉर्ड्स. Wednesday, December 29, 2010. शीला की जवानी! तिच्या 'जवानी' चं कौतुक ओसंडून वाहतंय. हे गाणं काय रिलीज झालं आणि साध्याभोळ्या शीला ची एकदम फटाकडी फुलबाजी झाली! Tuesday, December 28, 2010. एक दशक. विध्वंसक! सुरुवातच झाली २००१. सालच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर. मध्ये अमेरिकेने इराकवर लादलेलं युद्ध. मध्ये अमेरिकेत कतरिना हरिकेन. ने उत्पात केला. ला मुंबई थरारली! बेटावरच्या ...हे सगळे त...चमकू...
kangoshti.blogspot.com
कानगोष्टी: December 2011
http://kangoshti.blogspot.com/2011_12_01_archive.html
कानगोष्टी. काही मनातलं.मनापासून सांगावसं.हळुवार काहीतरी.भिजलेलं पाखरू जसं. मुलाखती. लिहिलेली गाणी. फोटो गॅलरी. अवॉर्ड्स. Sunday, December 18, 2011. Subscribe to: Posts (Atom). रंगुनी रंगांत साऱ्या,रंग माझा वेगळा! View my complete profile. त्यात काय एवढं'! तुम्ही बिग बझार किंवा तत्सम नव्याने झालेल्या सुपर मार्केट मध्ये गेलायत हल्ली? झपाट्याने बदलत जाणाऱ्या मध्यमवर्गाचं निरीक्षण करा. एका लग्नाची गोष्ट. पहिला पाऊस. निसर्गाचेही मूड्स असतात! मावळतीच्या वाटेवरती. मावळतीच्या वाट...प्रार्थन&...गर्दì...
kangoshti.blogspot.com
कानगोष्टी: September 2011
http://kangoshti.blogspot.com/2011_09_01_archive.html
कानगोष्टी. काही मनातलं.मनापासून सांगावसं.हळुवार काहीतरी.भिजलेलं पाखरू जसं. मुलाखती. लिहिलेली गाणी. फोटो गॅलरी. अवॉर्ड्स. Friday, September 30, 2011. नैतिकतेचे डांगोरे. माझ्या मनात थैमान चालू आहे ते वेगळ्याच विचारांनी. काय झालं, समजा शर्मिलाला बॉयफ्रेंड असला तर? काय फरक पडतो तिचं कोणाबरोबर अफेअर असलं तर? या एका कारणामुळे तिचं आजपर्यंत असलेलं सगळं कर्तृत्व लगेच डागाळलं? का वेळ यावी हे बोलायची? अब्रह्मण्यम! Sunday, September 11, 2011. सकारात्मकता. एकदम केवढा मोठ...पण शाळेत हा शब्द क&...तेव्ह...जगा...
kangoshti.blogspot.com
कानगोष्टी: May 2011
http://kangoshti.blogspot.com/2011_05_01_archive.html
कानगोष्टी. काही मनातलं.मनापासून सांगावसं.हळुवार काहीतरी.भिजलेलं पाखरू जसं. मुलाखती. लिहिलेली गाणी. फोटो गॅलरी. अवॉर्ड्स. Sunday, May 29, 2011. गच्च काळ्या ढगांनी भरलेलं काळंकुट्ट आभाळ. भीती वाटते त्याची कधी कधी. सारं आसमंतच व्यापून टाकलेलं असतं त्याने. पळणार तरी कुठे आपण त्याच्यापासून. त्याने डोळे उघडले तर लक्ष लक्ष एकदाच. फोडून काढलं तर पावसाच्या चाबकाने. विजेचा तिसरा डोळा भयकारी रागामध्ये. आगीत लपेटून टाकेल आपल्याला. आपल्या हातात एवढंच. तिची इच्छा असते. हळूहळू अंतर वाढतं. वाढतच जातं. सुरकुत...माल...
SOCIAL ENGAGEMENT