netbhrmanti.blogspot.com
नेट भ्रमण: June 2010
http://netbhrmanti.blogspot.com/2010_06_01_archive.html
Gangadhar Mute - माझ्या कविता. माझे रामायण. ऐसी अक्षरे मेळविन! संस्कृत सुभाषिते [अर्थासकट]. खाण्यासाठी जन्म आपुला . जन्मभरच तर खाणे ! Majhya Manatalya Kavita- माझ्या मनातल्या कविता. मुख्यमंत्री कार्यकर्ता. माझे (नसलेले) लिखाण. Narendra Prabhu नरेन्द्र प्रभू. सूर्यकांत डोळसे प्रस्तुत.सूर्यकांती.Suryakanti. मराठी कवि. हितगूज़. कृष्ण उवाच. माणिक मोती. पाषाणभेद - PashanBhed. माझिया मना. वटवट सत्यवान! हेमंत आठल्ये. चैताली आहेर.माझ्या कविता. बाबा" ची भिंत! माझ्या मना . UNKE DUSHMAN HAI BAHUT AADMI AACHA HOGA.
binarybandya.blogspot.com
मन माझे: June 2010
http://binarybandya.blogspot.com/2010_06_01_archive.html
मन माझे. माझ्या मनातले. मनात येते ते मी इथे उतरवतो. आवडले तर प्रतिसाद नक्की द्या. Tuesday, June 15, 2010. मला हवाय एक पावसाच्या प्रेमात विरघळणारा रेनकोट. मला हवाय एक पावसाच्या प्रेमात विरघळणारा रेनकोट,. हवी आहे एक वादळी वार्यावर फिदा असणारी,. अन त्याच्याबरोबरच फितूर होणारी छत्री . Tuesday, June 15, 2010. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). मला हवाय एक पावसाच्या प्रेमात विरघळणारा रेनकोट. अन हा मी . Pune, Maharashtra, India. View my complete profile. मन माझे. कधी कधी. दमलेले ढग.
binarybandya.blogspot.com
मन माझे: December 2011
http://binarybandya.blogspot.com/2011_12_01_archive.html
मन माझे. माझ्या मनातले. मनात येते ते मी इथे उतरवतो. आवडले तर प्रतिसाद नक्की द्या. Friday, December 30, 2011. ब्रह्मा : कलियुगातली सगळी शतके संपली, चला जग बुडवायच्या तयारीला लागा . विष्णू : थांब ये ब्रम्ह्या! तेंडुलकरचे महाशतक झाल्याशिवाय जगबुडी करायची नाय . Friday, December 30, 2011. Links to this post. Thursday, December 22, 2011. नवे वर्ष. दारूच्या धुंदीत बुडवुन चंद्र. सिगारेटच्या धुरात फुंकून सूर्य. संगीताच्या तालावर थिरकणारे पाय. उजाडले तरी थकलेच नाय. वर्ष सरले? कळलेच नाय. तसेच दिवस. ते सगळ...
binarybandya.blogspot.com
मन माझे: August 2010
http://binarybandya.blogspot.com/2010_08_01_archive.html
मन माझे. माझ्या मनातले. मनात येते ते मी इथे उतरवतो. आवडले तर प्रतिसाद नक्की द्या. Wednesday, August 25, 2010. काल विठूराया म्हणाला पंढरीला विसरला का? त्याला म्हणालो " नाही बाबा, आजकाल आमची पंढरी तिकडे रायगडावर भरते .". Wednesday, August 25, 2010. Links to this post. Monday, August 9, 2010. माझी माणसं . मी माझ्याच माणासांना मला फसवायच्या संधी देतोय. का अन कशासाठी? मला काहीतरी पडताळुन पहायचे आहे,. शेवट काय असेल ह्याची भीती नाहीये आता! नाही नाही , तो शेवट नसेलच . एक सुख मात्र असेल . Monday, August 09, 2010.
binarybandya.blogspot.com
मन माझे: April 2011
http://binarybandya.blogspot.com/2011_04_01_archive.html
मन माझे. माझ्या मनातले. मनात येते ते मी इथे उतरवतो. आवडले तर प्रतिसाद नक्की द्या. Monday, April 4, 2011. लहानपणी परीक्षेसाठी ,. तरुणपणी नोकरीसाठी ,. कधी जोडले मी हात. तुझ्यासमोर प्रेमासाठी. तुझं हे मात्र नेहमीचंच,. ऐकून न ऐकल्यासारखे करायचे. अन स्वतःचे देवपण विसरायचे. पण आज काहीच न मागता जाणार. देवा आज तुला मी फसवून जाणार. आताही ह्याच विचारात असशीलच. आज हा काय मागणार? पण आज कालच्यापेक्षा वेगळा आहे. आज माझा माज जरा वेगळा आहे. तुझ्यासमोर झोळी नाही पसरणार. Monday, April 04, 2011. Links to this post. समí...
binarybandya.blogspot.com
मन माझे: May 2010
http://binarybandya.blogspot.com/2010_05_01_archive.html
मन माझे. माझ्या मनातले. मनात येते ते मी इथे उतरवतो. आवडले तर प्रतिसाद नक्की द्या. Thursday, May 27, 2010. माणसे शोधतात कशाचा ना कशाचा आधार ,. मन मोकळे करण्यासाठी, अश्रू ढाळण्यासाठी. माणसेच शोधतात कारणं अन माणसेसुद्धा. आपल्या पराभवाचे खापर फोडण्यासाठी . अन माझ्यासारखे मात्र. शोधतात आडवळणाचे दोन चार शब्द,. कागदावर कोरायला . शोधतो हरवलेल्या, अन जराश्या क्लिष्ट कविता. ज्या कवितांना कधीच यायचे नसते अशा माणसात,. Thursday, May 27, 2010. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). अन हा मी . इतिहा...
binarybandya.blogspot.com
मन माझे: March 2012
http://binarybandya.blogspot.com/2012_03_01_archive.html
मन माझे. माझ्या मनातले. मनात येते ते मी इथे उतरवतो. आवडले तर प्रतिसाद नक्की द्या. Friday, March 16, 2012. तेंडूलकर . जगाच्या इतिहासात सगळ्यात जास्त हृदयाचे ठोके ज्या माणसामुळे चुकले असा माणूस म्हणजे - तेंडूलकर. आज भारतातली हृदये आज सगळ्यात जास्त धडधडली,. स्वप्नांचा पाठलाग करताना म्हणे हृदये धडधड करतातच. तो जिंकला , मी जिंकलो आणि १०० कोटी लोक जिंकले . Friday, March 16, 2012. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). तेंडूलकर . अन हा मी . Pune, Maharashtra, India. View my complete profile. पावस...
binarybandya.blogspot.com
मन माझे: April 2010
http://binarybandya.blogspot.com/2010_04_01_archive.html
मन माझे. माझ्या मनातले. मनात येते ते मी इथे उतरवतो. आवडले तर प्रतिसाद नक्की द्या. Thursday, April 22, 2010. दमलेले ढग. परवा माझ्या दारावर आला एक तहानलेला ढग. उन्हामुळे रापलेला,. तहानेने व्याकुळलेला,. कापसाचा गोळा म्हणावे असे तर त्याच्याकडे काहीच नाही,. अन पाउस ह्याच्याकडेच लपला असावा असे तर मुळीच नाही. मी त्याला पाणी दिले अन विचारले. इतका का धावतो आहेस? असे काय लपवतो आहेस? तो बोलला विमान मागे लागले आहे . पाउस शोधणारे . पाउस मागणारे . मी ठरवणार, मी कुठे बरसायचे? म्हणून धावतोय . Thursday, April 22, 2010.
binarybandya.blogspot.com
मन माझे: July 2010
http://binarybandya.blogspot.com/2010_07_01_archive.html
मन माझे. माझ्या मनातले. मनात येते ते मी इथे उतरवतो. आवडले तर प्रतिसाद नक्की द्या. Wednesday, July 21, 2010. कायम सुरु असतो आठवणींचा लपंडाव. भावनांचा, शब्दांचा, अन नात्यांचा लपंडाव. कधी नाती माझ्यापासून लपतात. तर कधी मी त्यांच्यापासून . कधी शब्द माझ्यापासून लपतात. तर कधी मी त्यांच्यापासून . इच्छांचेही तेच , नात्यांचेही तेच. प्रेमाचेही तेच अन आप्तांचेही तेच . माझे मन, अन माझ्या सावल्या. माझे विचार, अन माझे प्रतिबिंब. आयुष्य माझे म्हणजे एक लपंडाव. Wednesday, July 21, 2010. Links to this post. अन हा म&...