
nileshgadre.blogspot.com
कोहम?माझ्या "मी" च्या शोधयात्रेत आपलं स्वागत...
http://nileshgadre.blogspot.com/
माझ्या "मी" च्या शोधयात्रेत आपलं स्वागत...
http://nileshgadre.blogspot.com/
TODAY'S RATING
>1,000,000
Date Range
HIGHEST TRAFFIC ON
Saturday
LOAD TIME
0.5 seconds
16x16
32x32
PAGES IN
THIS WEBSITE
19
SSL
EXTERNAL LINKS
217
SITE IP
172.217.5.97
LOAD TIME
0.453 sec
SCORE
6.2
कोहम? | nileshgadre.blogspot.com Reviews
https://nileshgadre.blogspot.com
माझ्या "मी" च्या शोधयात्रेत आपलं स्वागत...
कोहम?: September 2007
http://nileshgadre.blogspot.com/2007_09_01_archive.html
माझ्या "मी" च्या शोधयात्रेत आपलं स्वागत. Tuesday, September 25, 2007. Happy Birth Day Koham. ह्या मिशन स्टेटमेंट ने बरोबर एक वर्षापुर्वी हा ब्लॉग सुरू केला. ह्या मिशन स्टेटमेंटला मी किती जागलो माहित नाही. तिला इतक्या का? असं काय छान लिहिलंय त्यांनी? मग काही ट्रिक्स कळायला लागल्या. एक कमेंट दो. एक कमेंट लो. त्याने तेही करून पाहिलं. काय आहे? कुठे बोलू नका. वाटतं थांबावं. जोपर्यंत पुन्हा स्वानंदासाठ...स्वतःचा अहं पोसायची सवय सोडायची? कळतं पण वळत नाही. Happy Birth Day Koham. आपला, कोहम. कालचा...आणि...
कोहम?: May 2007
http://nileshgadre.blogspot.com/2007_05_01_archive.html
माझ्या "मी" च्या शोधयात्रेत आपलं स्वागत. Saturday, May 26, 2007. कौन कम्बख्त. स्मॉल लाटे घेऊन ऑफिसच्या कँटिनमधून बाहेर पडताना पाऊस पडत असेल तर काय झकास दिसतो. आज छान पाऊस पडतोय. छान म्हणजे कसा? कारंज्याच्या बाजूला उभं राहिलं तर तुषार उडतात ना तसा. आल्हाददायक. जावं का थोडं पावसात? खरंतर किती डिप्रेसिंग वाटतं ना? घरी गेलेले लोकं जाता जाता आपलं रिकामपण सोडून गेले की काय? असूदे, सोमवारी बघू. तसंही आपलं कोण काय घेणार? त्याला हात दाखवत दाखवतच मी मुख्य रस...डेल म्हणजे टेकडी....स्टॉपवर पण को...मी तî...
कोहम?: July 2007
http://nileshgadre.blogspot.com/2007_07_01_archive.html
माझ्या "मी" च्या शोधयात्रेत आपलं स्वागत. Friday, July 13, 2007. तोलोलिंग. आजची रात्र कालच्यासारखी वादळी नाहीये. वारा साफ पडलाय. आभाळही निरभ्र आहे. काल इथेच ढगांची भाऊगर्दी झाली होती हे कोणाला खरं वाटेल? नाही. आज ही शिखरं ढगांच्या आड जातील तर बरं असंच वाटतंय. दिवाळीत? शकूबरोबर उडवलेले फटाके. होय फटाकेच. हा फटाक्यांचा आवाज कुठून येतोय? म्हणजे आमची दुसरी तुकडी जवळ आली असणार. किती जवळ? खालच्या रिज पाशी? आज तारीख किती? चोवीस का पंचवीस? मग शिवशिवणारे हात, सळसळणारं रक&#...किती दिवस? का कायमचा? एक वेगळ...
कोहम?: January 2008
http://nileshgadre.blogspot.com/2008_01_01_archive.html
माझ्या "मी" च्या शोधयात्रेत आपलं स्वागत. Thursday, January 24, 2008. ठोका - पडलेला आणि चुकलेला. राहून राहून एकच दिलासा होता, तो म्हणजे फोन. अजून कसा आला नाही फोन? आठवली की ऐकू आली? क्षणभर तो गोंधळला. काय ऐकलं मी? कसली धडधड. मनातले विचार आणि आणि सत्य ह्याची त्याच्या मनात गफलत तर नाही ना झाली? आवाज तर नक्की ऐकला. नक्की. की धडधड? माझ्याच हृदयाची? मी घाबरलोय? कोणाला? वाजले असतील का बारा? Haappy Birth Day to You! पडलेल्या बाराच्या ठोक्याला त...आपला, कोहम. 11 देवाणघेवाणी. कप्पा प्रयोग. मांजर...त्य...
कोहम?: He and me
http://nileshgadre.blogspot.com/2015/02/he-and-me.html
माझ्या "मी" च्या शोधयात्रेत आपलं स्वागत. Wednesday, February 11, 2015. I don't have time for him. Life is too busy. Me, my family, my work is enough of a preoccupation to be thinking about him. But today was a little unusual. And got instantly thirsty like my son would. and like I would, her father queried price of the coconut water. As he was doing so another girl emerged. Little shy, probably not as practiced as the first one, but he paid for her too. He walked back to his family ensuring that ...I sna...
TOTAL PAGES IN THIS WEBSITE
19
Silence Speaks..: Spiritual..
http://sonalmm.blogspot.com/2014/02/spiritual.html
Friday, February 21, 2014. We are not human beings going through a temporary spiritual experience. We are spiritual beings going through a temporary human experience. Subscribe to: Post Comments (Atom). View my complete profile. Little splash of colour. अनोळखी चेहरे. आधी आणि नंतर. Sandesh mhatre yancha premsandesh. Provided by accredited online degrees. FEEDJIT Live Traffic Feed. Watermark template. Template images by sbayram.
Silence Speaks..: Little splash of colour
http://sonalmm.blogspot.com/2014/02/little-splash-of-colour.html
Saturday, February 22, 2014. Little splash of colour. Subscribe to: Post Comments (Atom). Rejuvenating old habit to write diary.a long lost hobby.a kind of addiction.hoping to get attached to it once again. so many thoughts come n disappear in the air.sometimes remembering those thoughts reintroduces urself to a new YOU.gives u a whole new outlook towards life.AND THERE A NEW STREAM IS CREATED THAT LEADS TO AGAIN A NEW DOOR. View my complete profile. Little splash of colour. आधी आणि नंतर.
झु ळु क: March 2012
http://asha-joglekar.blogspot.com/2012_03_01_archive.html
Thursday, March 1, 2012. जीवनाचे सार. विसरते बघ मी तुला, तूही मला विसरून जा ,. प्रीतिच्या त्या आठवांना बासनी बांधून जा ।. काय केले, काय झाले, चूक माझी की तुझी,. राहू दे ना प्रश्न सारे, उत्तरें विसरून जा ।. भावनांची जळमटें तीं टाक आता झाडुनि. अन् नव्याने जीवनाला तू पुन्हा सामोर जा ।. विसरून जा तू ते तराणे गायलेले मिळुनिया. घे नवे स्वर, अन् नव्या दिवसांत तू हरवून जा ।. सौख्य कांही जीवनी आले तुझ्या हे ऐकुनी. आशा जोगळेकर. Labels: कविता. जीवनाचे सार. Subscribe to: Posts (Atom). आशा जोगळेकर.
झु ळु क: April 2012
http://asha-joglekar.blogspot.com/2012_04_01_archive.html
Tuesday, April 17, 2012. क्षितिजाच्या पलीकडे. तुझी दुःखाची तलम चादर. त्यांत विणलेली शब्दांची कोमल फुलें. हात लावायला धजावत नाही मन. पण एक अपूर्व आकर्षण मात्र वाटतं. संध्याकाळची गूढ वेळ अन् तिचं तुझं नातं. नितांत वैयक्तिक पण तरीही. केंव्हा तरी प्रत्येकाच्या वाट्याला येणारं. ती तलम चादर पांघरूनच वावरलास सदैव. अचानक् एका दुपारी मात्र फेकून दिलीस ती चादर. अन निघून गेलास क्षितिजाच्या पलीकडे ।. आशा जोगळेकर. Labels: कविता. क्षितिजाच्या पलीकडे. Subscribe to: Posts (Atom). आशा जोगळेकर. Anderson, SC, United States.
झु ळु क: September 2012
http://asha-joglekar.blogspot.com/2012_09_01_archive.html
Saturday, September 8, 2012. प्रश्न आणि उत्तरं. किती आणि कसं, कुठे आणि केंव्हा. कधी आणि कुणी काय करावं. कसे कसे पडतात प्रश्न मनाला. कुणी द्यावी त्याची उत्तरं. कुणालाच तर माहीत नसतांत. मग सगळं आपलं अनुमान. खरं खरं रोक ठोक काहींच नाही. काय करावं, शोधावी उत्तरं कि. चालू द्यावं सर्व जसं चाललंय. मिटून कवाडं बाहेरची. डोकावलं आंत, तर. मिळतील ती उत्तरं. आशा जोगळेकर. Labels: कविता. प्रश्न आणि उत्तरं. Subscribe to: Posts (Atom). आशा जोगळेकर. Anderson, SC, United States. View my complete profile.
झु ळु क: March 2013
http://asha-joglekar.blogspot.com/2013_03_01_archive.html
Wednesday, March 27, 2013. उधळित रग गुलाल कन्हैया खेळे होळी. गोकुळ हे झाले दंग, भरली मस्ती ची झोळी ।. राधिका वाचवित अंग गोपिंच्या आड होतसे. सावरी त्वरेने पदर, झाकते ओली चोळी ।. पिचकारी उडवित येति गोप अन कृष्ण मुरारी. धावती गोपीं च्या पाठी मोडती नीटस ओळी ।. हा रास रंग पाहुनि लोक हे भान विसरले. जय जय हो राधा-कृष्ण, बोलती एकच बोली ।. कृष्ण रंगी भिजती आज पहा सारे ब्रिजवासी. जाहले कृष्णमय जगत, भक्ती ची पिकली पोळी ।. आशा जोगळेकर. Labels: होळी. Subscribe to: Posts (Atom). आशा जोगळेकर. Anderson, SC, United States.
झु ळु क: July 2010
http://asha-joglekar.blogspot.com/2010_07_01_archive.html
Thursday, July 15, 2010. अंत वेळी. कसं आहे रूप तुझं, कसा आहे रंग. कसा आहे भाव तुझा, कसा तुझा ढंग ।. कसा आहे सूर तुझा, कसा तुझा ताल,. कसा नाचवितो आम्हा,कशी तुझी चाल ।. कसं आहे मन तुझं, कसे हाव भाव. कुठे आहे घर तुझं, काय तुझा गाव ।. कसं आहे हसू तुझं कसे आंसू तुझे. साग ना जातात कसे रात दिन तुझे ।. होतो का रे कधी तरी आमचा आठव. उघडतोस का आठवणींचा साठव ।. भजतोय आम्ही तुला आळवितो अती. पण तुझ्या कानीं त्यातलं जातंय किती ।. आशा जोगळेकर. Subscribe to: Posts (Atom). आशा जोगळेकर. Anderson, SC, United States.
झु ळु क: September 2010
http://asha-joglekar.blogspot.com/2010_09_01_archive.html
Saturday, September 11, 2010. गणपति बाप्पा मोरया. लागला रे होता केंव्हांचाच ध्यास. आज माझी आस पुरविली ।. किती दिवसांनी आला देवा घरी. आनंद संसारी दाटियेला ।. यावे यावे देवा, स्वागत तुमचे. दाराशी तोरण नारळाचे ।. पाया वर घालू दूध आणि पाणी. प्रवासाचा शीण घालवाया ।. आसन देऊन स्थापना करूया. मखर सुंदर सजविले ।. सुगंधी जलाने स्नान करवू या. नवी आभरणें तुज लागी ।. चंदनाची उटी कस्तुरी तिलक. मस्तकी शोभती जवा फुले ।. दुर्वांची जुडी देईल थंडावा. मोदक प्रसादा ठेवियले ।. आशा जोगळेकर. Saturday, September 4, 2010. तु...
झु ळु क: August 2010
http://asha-joglekar.blogspot.com/2010_08_01_archive.html
Thursday, August 19, 2010. प्राप्य. माझे मला मिळाले जे काहीं प्राप्य होते. मग आज ही कशाला ईर्षा फुकाच होते ।. जो तोच गुंतलेला व्यापात आज अपुल्या. त्यांना उगाच माझे ओझे कशास होते ।. हे भोग शरीरि माझ्या, सरतील ही उद्याला. जखमा मनांत ओल्या कुणि कां उगाच देते ।. माझेच कर्म सारे माझ्या समोर आले. मग आज मी अकारण अशी कां उदास होते ।. देशात गांजलेली जनता उपाशी असता. चापून मेजवानी, निजती खुशाल नेते ।. आतंक आज व्यापी देशास सर्व दूर. आशा जोगळेकर. Labels: मराठी गझल. Tuesday, August 3, 2010. Labels: कविता.
लेखणीतली शाई: March 2010
http://pumanohar.blogspot.com/2010_03_01_archive.html
लेखणीतली शाई. प्रशांत उदय मनोहर. नमस्कार मंडळी. लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत. ब्लॉगलेखक) प्रशांत. Saturday, March 13, 2010. सौंदर्यामधुन नित्य ती चालते. लॉर्ड बायरन् यांची. शी वॉक्स इन् ब्यूटी". सौंदर्यामधुन नित्य ती चालते,. निरभ्र आकाशी चांदण्यांची रात. कृष्णधवलांचे लावण्य नांदते,. तिच्या असण्यात, तिच्या नयनांत. लाभले रात्रीस मंद चांदणे, जे. ओज होता न्यून छटा वा अधिक. प्रशांत. Links to this post. मराठ&#...
TOTAL LINKS TO THIS WEBSITE
217
Niles M. Heron
Niles M. Heron. I'm always afraid / That first step down your staircase / and then you follow. Niles M. Heron. Page 1 of 111. Niles M. Heron. Detroit. Michigan Funder. Entrepreneur. Writer; Irresponsible linguist. Poet; apprehensive towards convention.Teacher. Student. Backseat DJ. Dreamer. I'm just the hobo on the street giving away my pennies." - Ray Jasper. Push, Pull, Tear - Ask? Notes For (Haiti) Ayiti. February 1, 2018. Vacation Haiku #1…. She looked at me — lost /. Asked: “where are we going?
nileshfarsanhouse.com - nileshfarsanhouse Resources and Information.
This domain has expired. If you owned this domain, contact your domain registration service provider for further assistance. If you need help identifying your provider, visit https:/ www.tucowsdomains.com/.
Nilesh Furniture Beed | The best furniture store in beed
Nilesh Furniture house is one of the best furniture shop in Beed District spread over 10,000 Sq.Ft area and a huge 4 floor building in the heart of city. We are providing services to our valuable customers since last 15 years. Our shop is most economical shop as compare to other market and we have latest designs and wide range of home furnitures, office, hospitals and hotel furniture. Powered By : TechBeats Software.
nileshg (nilesh dhanawade) - DeviantArt
Window.devicePixelRatio*screen.width 'x' window.devicePixelRatio*screen.height) :(screen.width 'x' screen.height) ; this.removeAttribute('onclick')" class="mi". Window.devicePixelRatio*screen.width 'x' window.devicePixelRatio*screen.height) :(screen.width 'x' screen.height) ; this.removeAttribute('onclick')". Join DeviantArt for FREE. Forgot Password or Username? Deviant for 6 Years. This deviant's full pageview. Last Visit: 179 weeks ago. This is the place where you can personalize your profile! Click h...
.NG's POETRY BLOG
Friday, 22 June 2012. ASA KONI TARI ASAVA. Asa koni tari asava,. Jo majhya bazula basava,. Asa koni tari asava. Asa koni tari asava,. Jo majhya manatlya bhavna,. Manatlya manat samjhava,. Asa kon tari asava,. Asa koni tari asava,. Jo majhyavar prem karava,. Asa koni tari asava. Mala kadhi na sodnara,. Aani jar ruslo, tar. Asa koni tari asava,. Asa koni tari asava,. Jo majhya manala samjhava,. Asa koni tari asava,. Asa koni tari asava,. Jyachya sathi me kahihi karava,. Majha man modala tari hi,. Tujhe jo ...
कोहम?
माझ्या "मी" च्या शोधयात्रेत आपलं स्वागत. Tuesday, June 21, 2016. कॉफी टेबल. फर्निचरच्या मोठ्या शोरूमच्या एका छोट्याश्या कोपऱ्यात सई आणि सदा काचेच्या. त्यांचं छोटंसं घर, नवं आणि त्यातल्या हॉलमध्ये एकदम सेंटर पीस असावं असं. टेबल एवढंच त्यांच्या गावी. हेच घेऊ, तो. हे छान आहे, पण महाग आहे. मग काय झालं? एकदाच आपण टेबल घेणार मग चांगलं घेऊया. आवडलंय ना तुला? घेऊया मग. अरे किती हा पसारा? टेबल असतं कशाला? सामान ठेवायलाच ना? सदाने प्रतिवाद करायचा. नाही,. मग मी काय टेबलाला ओरडू? उचलता उचलता बाळ...बाळ आत...
Nilesh Gajjar - Rohan's, Ahmedabad, Gujarat
By serving our clients with creativity and enthusiasm we provide personalized services to our clients but at the same time discharge our duties ethically. Our Aim and Mission:. To provide complete satisfaction and solution to your problems professionally with sincerity, integrity and personal attention. To achieve -Total Customer Satisfaction -. By delivering quality services in professional and time-bound manner. How Rohan's is different. Abstain from conduct that might bring discredit to the profession.
@nileshgamit
How to set priority of a bug in a web application? Leave a comment ». Software bugs are un-avoidable. No one can deliver bug free system at first stage. It means some how we need to deal with bugs. Here I have written some guideline to set bug priority in web application. One can use it for other applications too. Consider a small web application where user can register and upload photos and videos after log in. I have used this example to visualize various conditions as below. Not Blocking and Can occur...
Nilesh's Home Page
Home Page
Your Smart Study Assistant. Get started ». Highlight, comment or add notes. Annotate for your own reference later. Learn more ». Compile and organize the content you find useful by mantaining tags and ratings you associate with it. Learn more ». Easily share your content compilations and also discover relevant content that others loved. Learn more ».
nileshgarg (Nilesh Garg) - DeviantArt
Window.devicePixelRatio*screen.width 'x' window.devicePixelRatio*screen.height) :(screen.width 'x' screen.height) " class="mi". Window.devicePixelRatio*screen.width 'x' window.devicePixelRatio*screen.height) :(screen.width 'x' screen.height) ". Join DeviantArt for FREE. Forgot Password or Username? Deviant for 7 Years. This deviant's full pageview. Last Visit: 27 weeks ago. This is the place where you can personalize your profile! By moving, adding and personalizing widgets. Why," you ask? He is in South...