marathicharolya101.blogspot.com
Marathi Charolya: उस
http://marathicharolya101.blogspot.com/2011/08/blog-post_9283.html
Saturday, 20 August 2011. पिवळी पाने. ओबड धोबड खोड. अशा त्या उसातला. रस मात्र गोड. 23 August 2011 at 07:43. Subscribe to: Post Comments (Atom). Http:/ preranakhawale.blogspot.com. माय मराठी. घड्याळ्याचे डोळे. मैत्री. खरे दान. दिवसाचा उजेड. दुनिया. मावळता सुर्य. लहान बालक. आंब्याचे झाड. साप – गारुड्याचा खेळ. View my complete profile. Simple template. Template images by Maliketh.
marathicharolya101.blogspot.com
Marathi Charolya: माय मराठी
http://marathicharolya101.blogspot.com/2011/08/blog-post_860.html
Saturday, 20 August 2011. माय मराठी. इंग्रज निघुन गेले. पण गेली नाही गुलामी. शिक्षणाच्या बाजारात. माय मराठीची निलामी . Subscribe to: Post Comments (Atom). Http:/ preranakhawale.blogspot.com. माय मराठी. घड्याळ्याचे डोळे. मैत्री. खरे दान. दिवसाचा उजेड. दुनिया. मावळता सुर्य. लहान बालक. आंब्याचे झाड. साप – गारुड्याचा खेळ. View my complete profile. Simple template. Template images by Maliketh.
marathicharolya101.blogspot.com
Marathi Charolya: निश्चय
http://marathicharolya101.blogspot.com/2011/08/blog-post_4430.html
Wednesday, 17 August 2011. चला उठा , पळा. सांगते घोगांवणारे वादळ. आम्ही निश्चयाचे पक्के. नाही हलवणार तळ . Subscribe to: Post Comments (Atom). Http:/ preranakhawale.blogspot.com. माय मराठी. घड्याळ्याचे डोळे. मैत्री. खरे दान. दिवसाचा उजेड. दुनिया. मावळता सुर्य. लहान बालक. आंब्याचे झाड. साप – गारुड्याचा खेळ. View my complete profile. Simple template. Template images by Maliketh.
marathicharolya101.blogspot.com
Marathi Charolya: मुलगी
http://marathicharolya101.blogspot.com/2011/08/blog-post_7383.html
Saturday, 20 August 2011. स्त्रीमुक्तीवादी हे तीचे बिरुद. मला उगीचच बोचले. शेजारीच राहते माझ्या. कालच तिच्या मुलीने नाक टोचले . Subscribe to: Post Comments (Atom). Http:/ preranakhawale.blogspot.com. माय मराठी. घड्याळ्याचे डोळे. मैत्री. खरे दान. दिवसाचा उजेड. दुनिया. मावळता सुर्य. लहान बालक. आंब्याचे झाड. साप – गारुड्याचा खेळ. View my complete profile. Simple template. Template images by Maliketh.
marathicharolya101.blogspot.com
Marathi Charolya: मैत्री
http://marathicharolya101.blogspot.com/2011/08/blog-post_20.html
Saturday, 20 August 2011. मैत्री. आम्ही दोन. आमची एक गुणाची. घरात खेळण्याचे दुकान. पण मैत्री नाही कुणाची . Subscribe to: Post Comments (Atom). Http:/ preranakhawale.blogspot.com. माय मराठी. घड्याळ्याचे डोळे. मैत्री. खरे दान. दिवसाचा उजेड. दुनिया. मावळता सुर्य. लहान बालक. आंब्याचे झाड. साप – गारुड्याचा खेळ. View my complete profile. Simple template. Template images by Maliketh.
marathicharolya101.blogspot.com
Marathi Charolya: दुकान
http://marathicharolya101.blogspot.com/2011/08/blog-post_7565.html
Wednesday, 17 August 2011. वर्दळीच्या रस्त्यावर. कुणी पसरविले खिळे. पंचर दुरुस्तीचे एक दुकान. रस्त्याच्या पलीकडे . Subscribe to: Post Comments (Atom). Http:/ preranakhawale.blogspot.com. माय मराठी. घड्याळ्याचे डोळे. मैत्री. खरे दान. दिवसाचा उजेड. दुनिया. मावळता सुर्य. लहान बालक. आंब्याचे झाड. साप – गारुड्याचा खेळ. View my complete profile. Simple template. Template images by Maliketh.
marathicharolya101.blogspot.com
Marathi Charolya: खरे दान
http://marathicharolya101.blogspot.com/2011/08/blog-post_8724.html
Wednesday, 17 August 2011. खरे दान. खरे दान. भुकेल्याला द्यावे अन्न. खरे उपकार. विषष्ण मन करणे प्रसन्न. Subscribe to: Post Comments (Atom). Http:/ preranakhawale.blogspot.com. माय मराठी. घड्याळ्याचे डोळे. मैत्री. खरे दान. दिवसाचा उजेड. दुनिया. मावळता सुर्य. लहान बालक. आंब्याचे झाड. साप – गारुड्याचा खेळ. View my complete profile. Simple template. Template images by Maliketh.
marathicharolya101.blogspot.com
Marathi Charolya: फुले
http://marathicharolya101.blogspot.com/2011/08/blog-post_8256.html
Saturday, 20 August 2011. कशी फुलतील फुले. कशी नटेल घरित्री. मुलीच्या जन्माला. गर्भाशयातच कात्री. Subscribe to: Post Comments (Atom). Http:/ preranakhawale.blogspot.com. माय मराठी. घड्याळ्याचे डोळे. मैत्री. खरे दान. दिवसाचा उजेड. दुनिया. मावळता सुर्य. लहान बालक. आंब्याचे झाड. साप – गारुड्याचा खेळ. View my complete profile. Simple template. Template images by Maliketh.
marathicharolya101.blogspot.com
Marathi Charolya: सकाळ
http://marathicharolya101.blogspot.com/2011/08/blog-post_8491.html
Wednesday, 17 August 2011. वेळ पाहून उठायला. झोपडीत घड्याळ नसते. आणि सुर्यावाचून. सकाळ नसते. 19 August 2011 at 01:35. 19 August 2011 at 03:07. Slight correction. wel pahun uthaila zopadit ghadyal nasate kitihi lavakar ujadale tari suryawachun sakal nasate. Subscribe to: Post Comments (Atom). Http:/ preranakhawale.blogspot.com. माय मराठी. घड्याळ्याचे डोळे. मैत्री. खरे दान. दिवसाचा उजेड. दुनिया. मावळता सुर्य. लहान बालक. आंब्याचे झाड. साप – गारुड्याचा खेळ. View my complete profile.
marathicharolya101.blogspot.com
Marathi Charolya: घड्याळ्याचे डोळे
http://marathicharolya101.blogspot.com/2011/08/blog-post_9185.html
Saturday, 20 August 2011. घड्याळ्याचे डोळे. झोप घेण्यासाठी. घड्याळाला डोळे असते जर. तर कुणी केला असता. भल्या पहाटेचा गजर . Subscribe to: Post Comments (Atom). Http:/ preranakhawale.blogspot.com. माय मराठी. घड्याळ्याचे डोळे. मैत्री. खरे दान. दिवसाचा उजेड. दुनिया. मावळता सुर्य. लहान बालक. आंब्याचे झाड. साप – गारुड्याचा खेळ. View my complete profile. Simple template. Template images by Maliketh.