gangadharmutespoem.blogspot.com
मार्ग माझा वेगळा: अट्टल चोरटा मी........!!
http://gangadharmutespoem.blogspot.com/2010/09/blog-post.html
माझ्याबद्दल थोडेसे. माझी कविता. Wednesday 8 September 2010. अट्टल चोरटा मी! अट्टल चोरटा मी! नभात हिंडतांना आणि तारे न्याहाळतांना. कळतच नाही मी कसा तल्लीन होवून जातो. ते दृष्य डोळ्यात मी पुरेपूर साठवून घेतो. आणि ते लुकलुकते लावण्य चोरण्यासाठी. मी चोरी करून जातो ! जीवनाचे विविधरंग उलगडणारे शब्द. कुणीतरी सहज बोलून जातो. अलगद पकडून ते शब्द मी तादात्म पावतो. आणि दिव्यत्वाचे चार शब्द चोरण्यासाठी. मी चोरी करून जातो ! ऐकतांना गुणगुण, पापण्या थबकतात. मी चोरी करून जातो ! असा अभय भामटा मी. मुक्तछंद. ओलां...
baliraja.wordpress.com
बळीराजा - Baliraja | By Gangadhar Mute | Page 2
https://baliraja.wordpress.com/page/2
बळ र ज – Baliraja. म झ व ङ मयश त. य द ध श तकर. १) अन क रमन क. २) र नम व – भ म क. ३) प रस त वन – म . शरद ज श. ४) र नम व सम क षण. ५) ‘र नम व ’ – प रक शन सम र भ. प रक श त प स तक. १) र नम व. २) व ग अमर रह. Newer posts →. श ग वच य प ण यभ म त श तकर य च र लर क. श ग वच य प ण यभ म त श तकर य च र लर क. शरद ज श य न कव त च सन म नपत र. अमर वत -भ स वळ प स जर अडव त न ठ य य द ऊन बसल ल श तकर . 8230;…………. र ज यप ल न स दर कर वय च य म गण य च मस द तय र करत न रव भ ऊ द व ग व अ ड व मनर व चटप. 8230;…………. 8230;………. Posted in आ द लन.
gangadharmutespoem.blogspot.com
मार्ग माझा वेगळा: April 2010
http://gangadharmutespoem.blogspot.com/2010_04_01_archive.html
माझ्याबद्दल थोडेसे. माझी कविता. Saturday 24 April 2010. हे रान निर्भय अता. हे रान निर्भय अता. हे रान निर्भय अता,वाघास दात नाही. त्या बोळक्या मुखाने,काहीच खात नाही. नुसत्याच थयथयाटी, कल्लोळ हो सुरांचा. झंकारणे सुरानी, त्या घुंगरात नाही. वणव्यात त्या तरुंचे, अर्धांग भस्म झाले. तेही वसंत वेडे ऋतु, गीत गात नाही. लादू नये अपेक्षा भरपूर पालकांनी. आनंदही अताशा, त्या शैशवात नाही. बाणा कसा जपावा,लवचीक जो कणा ना. अभिमान "मी मराठी" मुळचा घरात नाही. गंगाधर मुटे. आपला अभिप्राय.:. Links to this post. Links to this post.
baliraja.wordpress.com
माझ्याबद्दल थोडेसे… | बळीराजा - Baliraja
https://baliraja.wordpress.com/विषयी
बळ र ज – Baliraja. म झ व ङ मयश त. य द ध श तकर. १) अन क रमन क. २) र नम व – भ म क. ३) प रस त वन – म . शरद ज श. ४) र नम व सम क षण. ५) ‘र नम व ’ – प रक शन सम र भ. प रक श त प स तक. १) र नम व. २) व ग अमर रह. म झ य बद दल थ ड स …. म झ य छ ट य श द न य त आपल मन:प र वक स व गत. म ह ड च न कव न ल खक. म आह एक ह ड -म स -रक त च श तकर . श तकर क ट ब त जगत न ज प ह ल ,अन भवल ,. त बर -व ईट व स तव प र म ण कपण ल ह यच प रयत न करत य. त य स बत क ह न उलगडल ल उत तर श ध यच प रयत नह करत य. 8230;………. ह द श क ष प रध न कस? क त क क उपह स?
shetkari-sanghatana.blogspot.com
शेतकरी संघटना: November 2010
http://shetkari-sanghatana.blogspot.com/2010_11_01_archive.html
मुखपृष्ठ. संपादकीय. वांङ्मयशेती. रानमेवा. कार्यकारीणी. आगामी कार्यक्रम. चित्रफ़ित. शेतकरी प्रकाशन. Thursday 11 November 2010. शेगावच्या पुण्यभूमीत शेतकर्यांचे रेलरोको. शेगावच्या पुण्यभूमीत शेतकर्यांचे रेलरोको. शरद जोशी यांना कवितेचे सन्मानपत्र. अमरावती-भुसावळ पॅसेंजर अडवितांना ठीय्या देऊन बसलेले शेतकरी. Links to this post. Labels: आंदोलन. रेलरोको. 8216;रानमेवा’ पुस्तक प्रकाशन. रानमेवाचे प्रकाशन करतांना मा. शरद जोशी. थोडा हास्यविनोद. उपस्थित जनसमुदाय. 8216;रानमेवा’. या ईमेलवर किं...मुल्य म&#...प्र...
gangadharmutespoem.blogspot.com
मार्ग माझा वेगळा: आता काही देणे घेणे उरले नाही
http://gangadharmutespoem.blogspot.com/2010/10/blog-post_07.html
माझ्याबद्दल थोडेसे. माझी कविता. Thursday 7 October 2010. आता काही देणे घेणे उरले नाही. आता काही देणे घेणे उरले नाही. १) तृप्ततेची चमक. तुझ्यात मी? की माझ्यात तू? नाही माहीत. तरीपण आपले छानपैकी यमक जुळत आहे. दिले फ़ाटक्या हातांनी तुला मी. तेवढ्यानेच. तृप्ततेची चमक तुझ्या नजरेत खेळत आहे. जिथे झालेय मीलन मनाचे मनाशी. तिथे रूप-स्वरूपाला काही अर्थ उरले नाही. हे नाशवंत काये! मला तुझ्याशी. आता काही देणे घेणे उरले नाही! २) मर्यादा सहनशीलतेची. ३) आत्मप्रौढी. ४) फ़टाकडी. गंगाधर मुटे. मुक्तछंद. आपले विच...जाण...
gangadharmutespoem.blogspot.com
मार्ग माझा वेगळा: October 2010
http://gangadharmutespoem.blogspot.com/2010_10_01_archive.html
माझ्याबद्दल थोडेसे. माझी कविता. Monday 11 October 2010. आता काही देणे घेणे उरले नाही. आता काही देणे घेणे उरले नाही. १) हे मृत्यो! जगायचे होते ते जगून झाले. करायचे होते ते करून झाले. द्यायचे होते ते देऊन झाले. घ्यायचे होते ते घेऊन झाले! हे मृत्यो! तुला यायचे असेल तर ये. कधीही. तुझ्या सवडीने. तुला टाळावे असे आता कारण उरले नाही. आता काही देणे घेणे उरले नाही! २) आयुष्याची दोरी. आयुष्याच्या दोरीची अंतिम किनार. माझी मला दिसायला लागली. श्वासेही घरघरायला लागली. गंगाधर मुटे. Links to this post. तुझे-म...मी ...
gangadharmutespoem.blogspot.com
मार्ग माझा वेगळा: माझी कविता
http://gangadharmutespoem.blogspot.com/p/blog-page_04.html
माझ्याबद्दल थोडेसे. माझी कविता. माझी कविता. माझी कविता - रानमेवा. वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. तुंबडीगीत. देशभक्तीगीत;Poems. नागपुरी तडका. बालकविता. मराठी गझल. विनोदी कविता. शेतकरी गीत. अंगाई गीत. माझी समग्र कविता. घट अमृताचा. अंगार चित्तवेधी. मी गेल्यावर ? तुझ्या चवीने. सरींचा कहर. नाचू द्या गं मला : लावणी. नाकानं कांदे सोलतोस किती? नागपुरी तडका. सूडाग्नीच्या वाटेवर……. तरी हुंदक्यांना गिळावे किती? राधा गौळण. सरबत प्रेमाच्या नात्याचं. सजणीचे रूप ! बळीराजाचे ध्यान ! बायोडाटा! अय्याशखोर. हक्कदा...
gangadharmutespoem.blogspot.com
मार्ग माझा वेगळा: हिशेबाची माय मेली?
http://gangadharmutespoem.blogspot.com/2010/09/blog-post_22.html
माझ्याबद्दल थोडेसे. माझी कविता. Wednesday 22 September 2010. हिशेबाची माय मेली? हिशेबाची माय मेली? कशी झोपडी हीच अंधारलेली? कुण्या उंदराने दिवावात नेली? पुजारी पुसे एकमेकांस आता. नटी कोणती आज नावाजलेली? तिला घाबरावे असे काय आहे. अशी काय ती तोफ़ लागून गेली? किती नाडती आडदांडे तराजू. कशी रे हिशेबा, तुझी माय मेली? कुणी हासला तो कळ्या कुस्करोनी. कशी दरवळावीत चंपा चमेली? म्हणाले 'अभय' 'ते' तुरुंगात डांबू. जरी आमुची तूच तक्रार केली! गंगाधर मुटे. वृत्त - भुजंगप्रयात ). आपला अभिप्राय.:. मराठी गझल. संगí...