maalkauns.blogspot.com
मालकंस: 2015-07-12
http://maalkauns.blogspot.com/2015_07_12_archive.html
आते हैं ग़ैब से यह मज़ामीं ख़याल में ग़ालिब सरीर-ए ख़ामा नवा-ए सरोश है. Friday, July 17, 2015. बाबा माझी तुम्हाला शब्दांजली! ऋतु सांडत जातील पाणी,. माेकळी ठेव ओंजळ तु,. डाेळयात वने जपलेली. एवढीच ठेव ओळख तु. काेपरयात पडले आहे. सौजन्य केविलवाणे,. आहे उजवीत काक. नवहुॅंकाराचे गाणे. दोष गवयाचा होता की. भाता चुकला पेटीचा,. मैफलीत घुमतो आहे. सुवास त्या भेटीचा. तुमचा मुलगा. हे लेखन. या साहित्याचे दुवे. Subscribe to: Posts (Atom). माझे आवडते ब्लॉग. आपला सिनेमास्कोप. पु.ल.प्रेम. हीच ती वेळ . Tulips in Twilight. . ह...
anaghaapte.blogspot.com
मी ...... माझे......मला: January 2014
http://anaghaapte.blogspot.com/2014_01_01_archive.html
मी . माझे.मला. हा ब्लॉग म्हणजे माझा माझ्याशीच संवाद. वेळोवेळी मनात उमटणारे नाद, तरंग, अनेक भावना यांचा हा मुक्ताविष्कार! Saturday, January 18, 2014. रंजिश ही सही. हे नक्कीच तसे होते. एखाद्या सुंदर सकाळी यापेक्षा अजून काही मी नाही मागणार! खरच त्यासाठी त्या रसिकाचे मनापासून आभार! पिन्दार-ए-मुहब्बत किंवा ". ऐ राहत-ए-जाँ" हाच अर्थ पोचवणारे, इतकेच शब्द सौंदर्य असणारे शब्द कुठून उसने आणाल? एक खानदानी आब असणारी उर्दू भाषा! क्या कहने! कुछ तो मेरे पिंदार-ए-मुहबî...तू भी तो कभी मु...एक उम्र से ह...ऐ रा...
anaghaapte.blogspot.com
मी ...... माझे......मला: May 2015
http://anaghaapte.blogspot.com/2015_05_01_archive.html
मी . माझे.मला. हा ब्लॉग म्हणजे माझा माझ्याशीच संवाद. वेळोवेळी मनात उमटणारे नाद, तरंग, अनेक भावना यांचा हा मुक्ताविष्कार! Tuesday, May 26, 2015. मितवा - भाग २. मितवा,. तसा तुझ्यासोबतचा संवाद माझ्या मनास नवा नाही, इतका तू मनात वसतोस, प्रत्येक क्षण असतो तुझ्यासह जगण्याचा, आनंदाचा! तुझ्यासोबत. घालवलेले. क्षणांची. पुन्हा. पुन्हा. माझ्या. अत्तराची. आज त्यात थोडा बदल करत थोडा प्रवास अ. तुझं नी माझे. कसं गुंफलं गेलंय. पौर्णिमा अमावस्येच्या. तुझी भेट जणू रात पुनवेची. काळोखणाऱ्या. आठवणी तरी कशा. प्रतिस...आता...
anaghaapte.blogspot.com
मी ...... माझे......मला: March 2014
http://anaghaapte.blogspot.com/2014_03_01_archive.html
मी . माझे.मला. हा ब्लॉग म्हणजे माझा माझ्याशीच संवाद. वेळोवेळी मनात उमटणारे नाद, तरंग, अनेक भावना यांचा हा मुक्ताविष्कार! Thursday, March 13, 2014. मनाचिये गुंती ………. दुपारी ऑफिस मध्ये एका नको त्या विषयावर उगीचच झालेला वाद हळूच मनात डोकावतो. आता हा इथेच रेंगाळणार! एकूणच आजचा सारा दिवसच असा होता! पण त्याने कुठे या घडामोडींची आपल्याला कल्पना दिली आहे अजून? मग आपण का त्याच्याशी आपणहून या विषयावर बोलायला जावे? काहीही काय? तू काय स्वत:ला देव समजतेस का ग? की उठ सुठ इतरांचा वि...झाली सुरू...गेली १५ व...खरं...
anaghaapte.blogspot.com
मी ...... माझे......मला: July 2015
http://anaghaapte.blogspot.com/2015_07_01_archive.html
मी . माझे.मला. हा ब्लॉग म्हणजे माझा माझ्याशीच संवाद. वेळोवेळी मनात उमटणारे नाद, तरंग, अनेक भावना यांचा हा मुक्ताविष्कार! Monday, July 27, 2015. उमजते तुला. माझ्या भावनांनी गढूळलेल्या. डोळ्यांतले प्रश्न कळतात तुला. उत्तर मात्र देत नाहीस ।।. माझ्या निरोपाच्या आवाजातील. कातरता उमजते तुला. मागे वळून मात्र पहात नाहीस ।।. माझ्या काहुरल्या मनाची. घालमेल समजते तुला. तुझ्या व्यथा मात्र सांगत नाहीस ।।. माझ्या बाहेर न पडलेल्या हाकेची. आर्तता जाणवते तुला. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). लहानपण&...
anaghaapte.blogspot.com
मी ...... माझे......मला: May 2013
http://anaghaapte.blogspot.com/2013_05_01_archive.html
मी . माझे.मला. हा ब्लॉग म्हणजे माझा माझ्याशीच संवाद. वेळोवेळी मनात उमटणारे नाद, तरंग, अनेक भावना यांचा हा मुक्ताविष्कार! Wednesday, May 29, 2013. स्वच्छतेचे धडे … कोण शिकणार कोण शिकवणार? उत्तरे -. हाताने डस्ट बीन चे झाकण हाताने उघडून. डस्टबीन च्या बाहेर कुठेही. आता डस्टबीन उघडतच नाही पायाने, तर टाकून देऊ वाशबेसिन मध्ये. शिकवलेलेच नाहीत यांना कोणी. बर पूर्वी कोणी शिकवले नाहीत तर आता ...या प्रश्नांचे उत्तर जर हो. असे असेल तर मग मात्र कठीण आहे. मग मात्र वय...का नाही आपण माणसा&#...का असे सर्...का ...
anaghaapte.blogspot.com
मी ...... माझे......मला: March 2013
http://anaghaapte.blogspot.com/2013_03_01_archive.html
मी . माझे.मला. हा ब्लॉग म्हणजे माझा माझ्याशीच संवाद. वेळोवेळी मनात उमटणारे नाद, तरंग, अनेक भावना यांचा हा मुक्ताविष्कार! Wednesday, March 20, 2013. 8220;आपण करायचं का हे? काय वाटतं सगळ्यांना? 8221; -लोकबिरादरी. 8220;आपण करायचं का हे? काय वाटतं सगळ्यांना? 8221; अशी या सगळ्याची सुरुवात झाली. इमेल बद्दल आभारी आहे . रंग महत्वाचे नाहीत. उत्तम दर्जाचे व टिकावू नवीन कपडे हवेत. २ ते २० वयोगटातील प्रत्येकी २० ड्रेस हवेत. FINAL Quotation for HEMALKASA UNIFORMS. BOYS 25 X 5585/- = 1,39,625/-. Links to this post.
sam-in-paris.blogspot.com
थेट पॅरिस मधुन...: November 2009
http://sam-in-paris.blogspot.com/2009_11_01_archive.html
थेट पॅरिस मधुन. शेवटी Longterm onsite project मिळाला आणि आम्हि पॅरिस (फ्रांस) ला आलो. इथेले अनुभव सर्वांना सांगावे असं वाटले. पण प्रत्येकाशी फोन थोडिच होतो. म्हणून हा ब्लोग! सूचना: हे लिखाण माझे अनुभव आणि माझे डोके वापरुन केले आहे, इतरांची मते वेगळी असु शकतात]. शनिवार, २८ नोव्हेंबर, २००९. गुस्ताव आयफेल निर्मित एक आश्चर्य. फ्रान्स म्हणल्यावर डोळ्यासमोर काय येत? पॅरिस, आणि पॅरिस म्हणल्यावर. आयफेल टॉवर. आयफेल टॉवर बद्दल विकिवर. बघायला मिळेल. द्वारा Sameer Garde. 0 प्रतिसाद. मुख्यपृष्ठ. When in Rome. (इट...
sam-in-paris.blogspot.com
थेट पॅरिस मधुन...: March 2010
http://sam-in-paris.blogspot.com/2010_03_01_archive.html
थेट पॅरिस मधुन. शेवटी Longterm onsite project मिळाला आणि आम्हि पॅरिस (फ्रांस) ला आलो. इथेले अनुभव सर्वांना सांगावे असं वाटले. पण प्रत्येकाशी फोन थोडिच होतो. म्हणून हा ब्लोग! सूचना: हे लिखाण माझे अनुभव आणि माझे डोके वापरुन केले आहे, इतरांची मते वेगळी असु शकतात]. रविवार, १४ मार्च, २०१०. When in Rome. (इटली प्रवास: भाग २/२). पिसा स्टेशनच्या बाहेरच कलत्या मनोऱ्याला. केला होता असा. आहे. प्रत्यक्षात तो एक वैचारिक प्रयोग (Thought Experiment). फ्लोरेन्स. च्या जीओवानीची. बघितला. हा आर्...व्हेनिस. या मु...