anaamik.blogspot.com
!!! अनामिक !!!: टाटा २००९...
http://anaamik.blogspot.com/2009/12/blog-post_31.html
Thursday, December 31, 2009. टाटा २००९. जवळ जवळ सगळ्या ब्लॉग्सवर २००९ ला निरोप आणि नववर्षाच्या शुभेच्छांचा सुळसुळाट झालाय. मी ठरवलंही होतं की आपण असं काही लिहायचं नाही , परंतू आताच अपर्णाचा. असं म्हणून, त्याच्यावर सगळं सोपवून मोकळा झालो, आणि २००९ अगदी मजेत गेलं. वरच्या सगळ्या गोष्टींवर कोटी म्हणजे, दिवाळीत केलेली भारतवारी! तुम्हा सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा! December 31, 2009 at 12:48 PM. वेल डन अमोल! शुभेच्छा! December 31, 2009 at 6:01 PM. Chhan lihita tumhi.:). Pn Font size thoda motha theva na.
jollyjaya.blogspot.com
MindBlogging: October 2010
http://jollyjaya.blogspot.com/2010_10_01_archive.html
October 30, 2010. Has it ever happened to you? Something but you go to a store and are tempted and end up buying something? It maybe something as inexpensive as junk jewelry for 2€ or something as extravagant as that faux fur coat (ok all the men substitute with watches or Xboxes. Or "not bad for the price". And what not. And now, 3 straight days in a row and 6 hours of shopping later, I haven't so much as bought a trinket. In every store I went to I saw things that were "nice". I for one, didn't. 3 mid-...
anaamik.blogspot.com
!!! अनामिक !!!: June 2009
http://anaamik.blogspot.com/2009_06_01_archive.html
Monday, June 1, 2009. कावळा आणि चिमणी. खालची कविता माझ्या भाचीसाठी मुळ कथेला (जी आता नीट आठवतही नाही) थोडी कलाटनी देऊन लहान मुलांना आवडेल अशा स्वरुपात मांडायचा प्रयत्न केला आहे. कावळा आणि चिमणी. राहायचे शेजारी. सुख होतं भरपूर. दोघांच्याही घरी. कावळ्याचं घर होतं शेणाचं. चिमणीचं घर होतं मेणाचं. एकदा काय झालं. खूप पाऊस आला. पुराच्या पाण्याने. गाव भरून गेला. कावळ्याचं घर गेलं वाहून. चिमणीकडे आला तो धावून. चिमणे चिमणे दार उघड". कावळा म्हणाला चिमणीला. चिमणी मात्र होती. पिलासवे तिचा. उंच आकाशात. मी वì...
anaamik.blogspot.com
!!! अनामिक !!!: August 2009
http://anaamik.blogspot.com/2009_08_01_archive.html
Thursday, August 20, 2009. आठवणीतला पोळा. फोटो जालावरून साभार. प्राजु ताई. आणि तिच्या यजमानांचे खूप खूप धन्यवाद! शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली. चढविल्या झुली, ऐनेदार. राजा परधान्या, रतन दिवाण. वजीर पठाण, तुस्त मस्त. वाजंत्री वाजती, लेझिम खेळती. मिरवीत नेती, बैलाला गे. दुल दुलतात, कुणाची वशींडे. काही बांड खोंडे, अवखळ. कुणाच्या शिंगाना, बांधियले गोंडे. पिवळे तांबडे, शोभिवंत. वाजती गळ्यात, घुंगरांच्या माळा. सण बैल पोळा, ऐसा चाले. वेसणी असती, घट्ट पट्टा. आसूडांचे वळ, उठलेले. Sunday, August 16, 2009.
jollyjaya.blogspot.com
MindBlogging: August 2010
http://jollyjaya.blogspot.com/2010_08_01_archive.html
August 26, 2010. What India trip is complete without my fleeing a room in utter terror thanks to Mr Muchad. This time was no different. A different house. a different setting. And I were just going to turn in for the night. I went to adjust the AC and I'd taken off my contacts. So you know what that means. I couldn't precisely see small things. Which means I couldn't see very clearly that the big, brown blob was indeed a cockroach. All may have been well if. A few minutes later,. Thursday, August 26, 2010.
jollyjaya.blogspot.com
MindBlogging: Micro dosai/uthappam appetizer
http://jollyjaya.blogspot.com/2010/11/micro-dosaiuthapam-appetizer.html
November 10, 2010. Has this ever happened to you? Batter and once you’ve used it a few times for breakfast/lunch/dinner, you’re left with one last bit. An amount that won’t make another filling portion for everybody, is a waste to throw away and cannot be mixed with a new batch of batter. Typically I used to make the 1-2 last. And put them in the fridge only to certainly throw them away a couple of days later. If you will. And here’s a first look. Micro dosais/uthappams with toppings. To make the toppings.
anaamik.blogspot.com
!!! अनामिक !!!: होतं असं कधी कधी...
http://anaamik.blogspot.com/2009/12/blog-post.html
Thursday, December 17, 2009. होतं असं कधी कधी. सगळे कर्मचारी हसायला लागले. नाव काही केल्या आठवेना. तेव्हा लोकांसमोर हशा तर झालाच, पण घरी नाव विचारायला आल्यावर काय झालं ते विचारू नका. होतं असं कधी कधी! शेवटी रात्री डॉ. काकांना विचारल्यावर उलगडा झाला की मी दुसर्याच शाळेत जात आहे म्हणून! म्हणून विचारलं त्याचीपण आठवण झाली. December 17, 2009 at 7:26 PM. अरे काय हे. किती हसवणार. अप्रतिम झालाय लेख. :D. December 17, 2009 at 10:38 PM. Great one.i too had similar kind of incident. December 18, 2009 at 7:11 AM.
anaamik.blogspot.com
!!! अनामिक !!!: आठवणीतला पोळा
http://anaamik.blogspot.com/2009/08/blog-post_20.html
Thursday, August 20, 2009. आठवणीतला पोळा. फोटो जालावरून साभार. प्राजु ताई. आणि तिच्या यजमानांचे खूप खूप धन्यवाद! शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली. चढविल्या झुली, ऐनेदार. राजा परधान्या, रतन दिवाण. वजीर पठाण, तुस्त मस्त. वाजंत्री वाजती, लेझिम खेळती. मिरवीत नेती, बैलाला गे. दुल दुलतात, कुणाची वशींडे. काही बांड खोंडे, अवखळ. कुणाच्या शिंगाना, बांधियले गोंडे. पिवळे तांबडे, शोभिवंत. वाजती गळ्यात, घुंगरांच्या माळा. सण बैल पोळा, ऐसा चाले. वेसणी असती, घट्ट पट्टा. आसूडांचे वळ, उठलेले. August 20, 2009 at 1:12 PM.