manaswita.blogspot.com
मनापासून मनापर्यंत: September 2011
http://manaswita.blogspot.com/2011_09_01_archive.html
मनापासून मनापर्यंत. Sunday, September 18, 2011. आनंदयात्रा - मंतरलेले दिवस! आनंदयात्रा - मंतरलेले दिवस! आईसाहेब म्हणाल्या "बाबासाहेब आहेत म्हणल्यावर, हा घरात कसला थांबतोय? तो जाणारच आणि त्याला जाउ द्या! परवानगी मिळताच मन प्रसन्न झाले! बाबासाहेबांची मुर्ति नजरेसमोर तरळू लागली! उमेशरावांना फोन लागला आणि नाव नोंदणीसाठी "पुरंदरे वाडा येथे यावे असे समजले. बाबासाहेब तेथे भेटतील का? हा प्रश्नच चेह-यावर हास्य फुलवून गेला! आपण कुठे कुठे जाणार आहोत? कसे फिरणार आहोत? कुठे राहणार आहोत? हे असले प्रश...सकाळच...
manaswita.blogspot.com
मनापासून मनापर्यंत: September 2010
http://manaswita.blogspot.com/2010_09_01_archive.html
मनापासून मनापर्यंत. Wednesday, September 22, 2010. ऐक साजणा तु ऐक ना रे. ऐक साजणा तु ऐक ना रे! ऐक साजणा तु ऐक ना रे. असा मजकडे पाहू नको रे. शब्द माझे कंपित रे. अन् सुचे तुल हि भलती मजा रे! ऐक साजणा तु ऐक ना रे. तारकांनीहि पहा घेतले निरोप रे. पहाटवा-याने या शहारते काया रे,. अन् तुला सुचती हे खुळे हट्ट रे! ऐक साजणा तु ऐक ना रे. उष्ण-गंधित स्पर्श तुझे रे. देहावरी फुलले रोमांच रे. अन् बेबंध होती हे श्वास रे! ऐक साजणा तु ऐक ना रे. रंगात आली प्रणयवेला रे. छेडिलेस तु असे रे,. १६-सप्टेंबर-२०१०. मग तुमî...
manaswita.blogspot.com
मनापासून मनापर्यंत: September 2014
http://manaswita.blogspot.com/2014_09_01_archive.html
मनापासून मनापर्यंत. Thursday, September 25, 2014. संवाद विरोधी. संवाद विरोधी. सामोरी. मिळूनी. त्यासी. पुण्याई. सर्वांना. तरी मी अता "श्री गणेशा" करी! पाशातून. बोलालो तुझा संवाद विरोधी,. द्यावया मुक्ती तरी. का "पाश"च तु योजिशी! संमुखी. सत्त्वरी. त्र्यंबकं. सुगंधिम्. पुष्टिवर्धनम्. हिमांशु. सप्टेंबर. Monday, September 22, 2014. कोण म्हणते…. कोण म्हणते, गेलात तुम्ही? वाडीच्या. घाटांवर. कोण म्हणते, गेलात तुम्ही? कोण म्हणते, गेलात तुम्ही? हिमांशु. सप्टेंबर. Wednesday, September 10, 2014. लहान लहान. हि क...
manaswita.blogspot.com
मनापासून मनापर्यंत: December 2014
http://manaswita.blogspot.com/2014_12_01_archive.html
मनापासून मनापर्यंत. Monday, December 29, 2014. मला काहीच कसे स्मरत नाही! फेसाळणारा सोडा. ढापलेला. सुगंधी. तुझ्यापासून. चोरलेला. बेधुंद. मौनातली. भांडणे. मुद्दामलेले. शब्दांमधून उमलणारी तू आज. जुन्या. कवितांतूनही. मोरपिसांतून. झळाळणारी. सावळ्या. मेघांतूही. मनगाभा-यात दरवळणारी तू आज. मनाच्या. हिमांशु. Subscribe to: Posts (Atom). मनस्वीता" आपले स्वागत करत आहे! माझा ब्लॉग आपल्याला कसा वाटला? आपल्या अभिप्रायाची मी वाट पाहतोय! हिमांशु डबीर. माझा संपर्क:. विशेष सूचना. आपले किल्ले! आहे ते असे आ...आधी म...
manaswita.blogspot.com
मनापासून मनापर्यंत: December 2012
http://manaswita.blogspot.com/2012_12_01_archive.html
मनापासून मनापर्यंत. Wednesday, December 12, 2012. आंबा आणि आजोबा भाग - २. आठवणींच्या हिंदोळ्यात आजोबा अलवारपणे झोपी गेले होते. पुढे चालू. गण्याने पाहिले कि आजोबा झोपले आहेत, अगदी निरागस बालकासारखे! त्याला आजोबांना जागे करायची इच्छा होत नव्हती, पण पाने खोळंबली होती! त्याने आजोबांना हाक मारून जागे केले. आजोबाही जेवायला आले! प्रसन्न वातावरणात आजोबांचे जेवण सुरू झाले! तांदळाची भाकरी, गरमागरम कुळीथाचे पिठले! क्या बात है! आजोबा नकळत दाद देऊन गेले! काय आजोबा कसे आहात? आंब्याने लगडतो...आजोबा थ&#...एक दì...
manaswita.blogspot.com
मनापासून मनापर्यंत: July 2011
http://manaswita.blogspot.com/2011_07_01_archive.html
मनापासून मनापर्यंत. Friday, July 15, 2011. समजून घे गं आई. समजून घे गं आई. समजून घे गं आई असे. करोडोंची माता तु, वांझोटीच राहिली! बरे झाले इतिहास आज. पुन्हा अबोलच राहिला! समजून घे गं आई असे. करोडोंची माता तु, वांझोटीच राहिली! व्यर्थ जगला "शिवा" अन्. मूर्ख म्हणून मेला "संभा". आठवणीतला तो "राणा". प्रताप त्याचाही शरमला! समजून घे गं आई असे. करोडोंची माता तु, वांझोटीच राहिली! वेडीच होती ती "जिजा". जिने स्वराज्य माळ जपली! कमअक्कल होती "लक्ष्मी". रणात उगा पडली खर्ची! समजून घे गं आई असे. या ब्लॉ...येथ...
manaswita.blogspot.com
मनापासून मनापर्यंत: July 2013
http://manaswita.blogspot.com/2013_07_01_archive.html
मनापासून मनापर्यंत. Monday, July 15, 2013. महायात्रा. महायात्रा! श्वासांची. प्रभूंची. बोलावू. इहलोकीची. यात्रा. थांबली. पंचप्राण. विसावली. इहलोकीची. यात्रा. थांबली. ब्रम्हानंदी. आप्तांची. महायात्रा. इहलोकीची. यात्रा. थांबली. भावबंधने. अमुच्या. इहलोकीची. यात्रा. थांबली. प्रतिसादे. अर्पिली. इहलोकीची. यात्रा. थांबली. श्वासमाळ. खुंटली. पंचत्वे. इहलोकीची. यात्रा. थांबली. हिमांशु. Subscribe to: Posts (Atom). मनस्वीता" आपले स्वागत करत आहे! हिमांशु डबीर. माझा संपर्क:. विशेष सूचना. मग तुम्ही ख&#...आणि नव...
manaswita.blogspot.com
मनापासून मनापर्यंत: August 2013
http://manaswita.blogspot.com/2013_08_01_archive.html
मनापासून मनापर्यंत. Monday, August 19, 2013. थरार. थरार. थरार. थरार. प्रसंग. प्रसंग. कोसळ.कोसळ. आभाळ.आभाळ. मार्गस्थ.मार्गस्थ. भटके.भटके. सुटले.सुटले. आयुष्य.आयुष्य. हातातून! कोण.कोण. कुठे.कुठे. वादळ.वादळ. दिशाहीन.दिशाहीन. हृदयातून! साद.साद. आलीच.आलीच. कर्कश.कर्कश. सांजवेळ.सांजवेळ. कर्णातून! जगणं.जगणं. मरणं.मरणं. यातना.यातना. भळाळ.भळाळ. व्रणातून! सावर.सावर. आवेग.आवेग. पाझर.पाझर. थेंबच.थेंबच. नेत्रातून! हिमांशु डबीर. Wednesday, August 14, 2013. शांत डोह. डहुळ.डहुळ! नयनातून पाझर. जीव घालमेल. या बî...
manaswita.blogspot.com
मनापासून मनापर्यंत: June 2009
http://manaswita.blogspot.com/2009_06_01_archive.html
मनापासून मनापर्यंत. Saturday, June 27, 2009. एक फ्युनेरल! एक फ्युनेरल! एकदा मी एक "फ्युनेरल" पाहिले! सगळे लोक जमलेले होते त्या स्मशानभूमीत, काळ्या - पांढर-या कपड्यांत! काही रडत होते, तर काही शांतपणे मोठ्या प्रयासाने डोळ्यांतील पाणी मागे सारत होते! केवढा तो निर्धार! त्या स्मशानभूमीच्या बाहेर उभारून मीपण ते सगळे पहात होतो! पण तरीही मी तिथेच थांबलो होतो! तो जराही रडत नव्हता! त्याला बिचा-याला कळतही नसेल हे काय चालू आहे! मला ज्या वयस्कर माणसाने बोलावलí...तो वयस्कर गृहस्थपण नि...पण मी परत काह&#...एक सì...