pratimamanohar.blogspot.com
मनातलं विश्व: September 2013
http://pratimamanohar.blogspot.com/2013_09_01_archive.html
मनातलं विश्व. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Tuesday, September 17, 2013. का गमलास दमुनी? का गमलास दमुनी? अरे तुला असं स्वस्थ बसून कसं चालेल? तुझी महती गावी तेवढी थोडीच की रे! संगणक आले, माणसाची प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली. पण तरी तुझ्याशिवाय सर्व अशक्यच! उचला कागदाने आणि फेका बाहेर. तुझे उपयोग कितीप्रकारे करतो माणूस! प्रेमिकांचे प्रेमपत्र, लहानांचा खाऊ आणि मोठ्या माणसांचे विच&...तुझे महत्त्व कळते रे! पण कधीकधी सोयीकरता तुला डावलून यंत्राच...प्रेषक -. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Links to this post. मराठी...
gunjaarava.blogspot.com
गुंजारव: May 2009
http://gunjaarava.blogspot.com/2009_05_01_archive.html
गुंजारव. घेई मधु-छंद मिलिंद जैसा, भ्रमरैक साहित्यकुसुमी मी तैसा . Friday, May 29, 2009. दुर्मिळहो! फुले लाख गेली तळाशी गळूनी, मनी स्फुंदतो भंगला पारिजात. फुका दान गेले जगी सुंदराचे, न केसांत कोणी तयां माळतात. फुले ब्रह्मकमळीं पहाणेच केवळ - प्रतीक्षा तयाची सुयोगासमान. बघा दुर्मिळांची कशी कौतुके ही, तयांनाच मिळतो यथायोग्य मान. हेच सांगतोय मी तुला. तू का उगीच इतकी सहज-सोपी होतेयस? कधीही हाक मारा, आहेस आपली जवळच. कशाला असं? जर गेलीसच तर चार नको, दोनच दिवस जा. मीच वेडाय. Thursday, May 28, 2009. हसून म&#...
gunjaarava.blogspot.com
गुंजारव: July 2009
http://gunjaarava.blogspot.com/2009_07_01_archive.html
गुंजारव. घेई मधु-छंद मिलिंद जैसा, भ्रमरैक साहित्यकुसुमी मी तैसा . Saturday, July 11, 2009. पण तू आलास आणि ते दोन्ही विसरून गेले रे. कसा आत आत भिनत गेलायस माझ्या! रूप-स्पर्श-रस-शब्दांतून त्या अनामिक गंधाकडे जाणं - जणू तारसप्तकातल्या गंधारापर्यंत चढणारी सुरेल तान. मध्यमाचं नाव तसंच सार्थ केलं. सोड. इतक्या सुरेल गोष्टीबद्दल बोलताना असले शब्दही नकोत. अशी सुरेल चढत गेलेली तानशलाका स्वगृही परत येते ती भावषड्ज&...तिथे जाणीव. Subscribe to: Posts (Atom). There was an error in this gadget. View my complete profile.
gunjaarava.blogspot.com
गुंजारव: October 2009
http://gunjaarava.blogspot.com/2009_10_01_archive.html
गुंजारव. घेई मधु-छंद मिलिंद जैसा, भ्रमरैक साहित्यकुसुमी मी तैसा . Thursday, October 15, 2009. फुलवाती विसरून. चांदण्यांत रमे ज्योती. पुन्हा प्रकाशाची वाट. स्निग्ध समया पाहती. शमलेल्या समयांच्या. ज्योती ज्योतींनी पेटवा. सोनतेजाच्या दूतांना. त्यांची लेकुरे भेटवा. दिवाळीच्या. शुभेच्छा. Monday, October 12, 2009. तो. मी. आपण. जुने ते मुळांतून छाटीत जातो. नवी रोपटे तेथ लावीत जातो. जुनी प्रश्नचिन्हे पुन्हा निरखताना. जुन्याचा जराही कधी भास होता. Subscribe to: Posts (Atom). There was an error in this gadget.
gunjaarava.blogspot.com
गुंजारव: June 2009
http://gunjaarava.blogspot.com/2009_06_01_archive.html
गुंजारव. घेई मधु-छंद मिलिंद जैसा, भ्रमरैक साहित्यकुसुमी मी तैसा . Sunday, June 28, 2009. तू चानी. गोष्ट चालूच. हळुवार पानं उलटणा-या तुझ्या लांबसडक बोटांकडे पाहात बसलेला मी. " दोन माणसांमधलं आकाशाएवढं अंतर. तुझ्या आवाजात ऐकताना कसे आरपार जातात शब्द! कसा विसरेन? बरंय, फक्त हातच खरचटला. कधीच नाही विसरणार ते. कड्यावरून असं इतकं ओठंगून खाली पाहायचं नाही - कितीदा सांगितलंय? कसं म्हणतेस विसरून जाईन? मला काय वाटतंय, ते तुला निरोपाची गळाम...Subscribe to: Posts (Atom). There was an error in this gadget.
gunjaarava.blogspot.com
गुंजारव: December 2009
http://gunjaarava.blogspot.com/2009_12_01_archive.html
गुंजारव. घेई मधु-छंद मिलिंद जैसा, भ्रमरैक साहित्यकुसुमी मी तैसा . Thursday, December 10, 2009. निघताना ओठी. नि:शब्द निरोप,. नि:श्वास निर्माल्य. निग्रहाचे. Subscribe to: Posts (Atom). There was an error in this gadget. जोडसाखळ्या. माझा इंग्रजी ब्लॉग. कॅमेरा आणि मी. मित्रमंडळी. अमित आवेकर तथा ’कविराज’. कौस्तुभ निमकर. गायत्री नातू. प्रसाद बोकील. प्रिया बंगाळ. मिलिंद गद्रे. सुमेधा क्षीरसागर. View my complete profile.
gunjaarava.blogspot.com
गुंजारव: December 2010
http://gunjaarava.blogspot.com/2010_12_01_archive.html
गुंजारव. घेई मधु-छंद मिलिंद जैसा, भ्रमरैक साहित्यकुसुमी मी तैसा . Wednesday, December 22, 2010. संध्याछाया. दीस गढूळला आता त्यात हरवलं रान. काळ्या चुन्यात रंगून काजळलं पान पान. ती ओघळून गेलीये शेजेवरून कधीच. दीस सावळा कुंभार आला घरास दमून. पांढुरकी बाराबंदी दिली हळू उतरून. दीस तंबू एकखांबी एक त्याचा मक्तेदार. आता हजार चांदण्या घुमटाला तोलणार. दीस बाहेर उन्हात एक थकला जीवक. मनडोहात काळोख्या आता शोधतो दीपक. Subscribe to: Posts (Atom). There was an error in this gadget. जोडसाखळ्या. View my complete profile.
gunjaarava.blogspot.com
गुंजारव: January 2010
http://gunjaarava.blogspot.com/2010_01_01_archive.html
गुंजारव. घेई मधु-छंद मिलिंद जैसा, भ्रमरैक साहित्यकुसुमी मी तैसा . Sunday, January 24, 2010. एक सोनेरी सकाळ. दोन मनी उमलते,. तीन पायांची शर्यत. चार पायांना सुचते. Friday, January 22, 2010. तीन बीन. क्या इसे. ही कहते. ज़िंदगी? मैंने भी. मैंने. मैंने वो फूल. चली जाओ सखि लौटकर आज - गले मत लगो, बात मत करो,. कल भी न आओ, परसों भी नही जाने दो कुछ समय ऐसे ही. पगली. इतनी मिलोगी, तो तुम्हें याद करना भूल जाएंगे हम! Saturday, January 16, 2010. किती वेडीयेत ती! कसं वाटायचं गं? पुढचा आवर्त कधी? Subscribe to: Posts (Atom).
gunjaarava.blogspot.com
गुंजारव: November 2010
http://gunjaarava.blogspot.com/2010_11_01_archive.html
गुंजारव. घेई मधु-छंद मिलिंद जैसा, भ्रमरैक साहित्यकुसुमी मी तैसा . Saturday, November 06, 2010. कृष्णछाया. दीस मावळला आता त्यात हरवली वाट. शोधे देवकीचा देव कान्ह्यासाठी एक घाट. दीस निवळला आता त्यात हरवली जाग. राख गोकुळाच्या मनी, आग उद्धवाचा राग. दीस झाकोळला आता त्यात हरवली राधा. सावळ्याच्या आठवांची वेडीखुळी भूतबाधा. दीस गढूळला आता त्यात हरवले रान. श्याम कात-चुन्याविना मीरा काजळले पान. दीस आकळला आता त्यात हरवली आस. Subscribe to: Posts (Atom). There was an error in this gadget. View my complete profile.