pumanohar.blogspot.com
लेखणीतली शाई: December 2009
http://pumanohar.blogspot.com/2009_12_01_archive.html
लेखणीतली शाई. प्रशांत उदय मनोहर. नमस्कार मंडळी. लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत. ब्लॉगलेखक) प्रशांत. Thursday, December 10, 2009. बदक आणि राजहंस. नको लाजवु बदकास राजहंसा. पुरे आता लटकी तुझी प्रशंसा. दैवयोगे तू हंस जाहलासी. मित्र बदकाला परी विसरलासी. लाभली तुजला मान डौलदार. मानसी तूझा त्यामुळे विहार. रसिकजन ते भाळले मानसाला. राजहंसाचा होय बोलबाला.". राजहंसाला बदक वदे ऐसे. प्रशांत. Links to this post. सौæ...
pumanohar.blogspot.com
लेखणीतली शाई: March 2010
http://pumanohar.blogspot.com/2010_03_01_archive.html
लेखणीतली शाई. प्रशांत उदय मनोहर. नमस्कार मंडळी. लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत. ब्लॉगलेखक) प्रशांत. Saturday, March 13, 2010. सौंदर्यामधुन नित्य ती चालते. लॉर्ड बायरन् यांची. शी वॉक्स इन् ब्यूटी". सौंदर्यामधुन नित्य ती चालते,. निरभ्र आकाशी चांदण्यांची रात. कृष्णधवलांचे लावण्य नांदते,. तिच्या असण्यात, तिच्या नयनांत. लाभले रात्रीस मंद चांदणे, जे. ओज होता न्यून छटा वा अधिक. प्रशांत. Links to this post. मराठ&#...
prasadik.blogspot.com
प्रासादिक: The Champa Flower- V
http://prasadik.blogspot.com/2010/11/champa-flower-v.html
प्रासादिक. Thursday, November 25, 2010. The Champa Flower- V. परवाच केशव येऊन गेला. फारा दिवसांनी आला होता. का रे? आला नाहीस इतक्यात? म्हणाला- कामात होतो. आठवतं याच्या मुंजीच्या वेळी. आठवणींच्या पाखरांनो. दमला असाल गाता गाता. मधाळ गाणं पुरे आता. आता तरी जाऊ द्या. आभाळ होऊन पाहू द्या. सुमीच्या लग्नात तिच्या मावस नण्देची ओटी भरायची राहून गेली. देणी घेणी जिथली तिथे. हात रिते मन रिते. उणीदुणी राहू द्या. निर्मळ गंगा वाहू द्या. चाफ्याच्या झाडा,. तुला एकदा पहायचं होतं. राख होऊन जाऊ दे. View my complete profile.
pumanohar.blogspot.com
लेखणीतली शाई: May 2010
http://pumanohar.blogspot.com/2010_05_01_archive.html
लेखणीतली शाई. प्रशांत उदय मनोहर. नमस्कार मंडळी. लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत. ब्लॉगलेखक) प्रशांत. Thursday, May 27, 2010. रेशिमगाठी. दारांमधल्या भिंती आणिक भिंतींमधली. हा सुखदुःखाचा. व्यापे. गावामधले. रस्त्यांलागत. चालावे. थांबावे. कुणाला. शब्दांमधले. अंतरातले. स्पर्शिती. निःशब्द. नात्यांमधले. प्रेमाची. प्रशांत. Links to this post. वर्ग - कविता. हसावे की रडावे? सूचना: कात्रण. प्रशांत. Links to this post. ध...
sonalwaikul.wordpress.com
मनाचिये गुंती | सहज सुचलं म्हणून… | Page 2
https://sonalwaikul.wordpress.com/page/2
सहज स चल म हण न…. झ ल ह त फक त एवढ च. आज य तल क ह च द सल न ह. आज य तल क ह च ख पल न ह. कलकल, आव ज. ह य च चरब. आज य तल क ह झ ल च न ह. ध दल, गडबड. झ ल ह त फक त एवढ च,. क लच द वस स पत न. त म झ य आण म त झ य मन वर अलगद ह त ठ वल ह त . उसव न व ण न खळ न ग ल त. ब लग न र ह ल त क ळज ल. ज ण -य क ळ ल प ढ प ठव न. आत वर तम न च ठ गळ ल व न श व व ल गत क ळ च ग धड र ज. य वर आपल मत न दव. ब-य च द वस न भ टत आपण. आण बर च व ळ ज त शब द ल शब द ज ळवण य त. ग तल ल य द -य च ट क श धण य त. न घ यच व ळ ह त कध कळत न ह. मग परत एकद हरव न ज यच.
patsabhi.blogspot.com
कवडसे: नाव माहित नसलेल्या जातीतलेच पांढरे फूल
http://patsabhi.blogspot.com/2007/03/nature_117534343155812435.html
Saturday, March 31, 2007. नाव माहित नसलेल्या जातीतलेच पांढरे फूल. Labels: फोटो. 12:00 PM, April 07, 2007. जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे. असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते . की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे . एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर. 11:55 AM, September 03, 2007. Subscribe to: Post Comments (Atom). मी कोण? View my complete profile. काही कवडसे. असंच काहितरी. चित्रकला. पाऊलखुणा. कढीलिंब. नाव माहित नसलेले लाल फूल. पांढरी कण्हेर. A Bright Sunny Day! Click - O - Mania.
patsabhi.blogspot.com
कवडसे: June 2008
http://patsabhi.blogspot.com/2008_06_01_archive.html
Friday, June 06, 2008. मला सारखं आठवतं. आपलं पावसातलं भिजणं. तुझ्या गालावरून निथळणारं पाणी. मी बोटानी अलगद पुसणं. मग डोळे मोठे करुन. तुझं लटकेच रागावणं. नको नको म्हणत. माझ्या मिठीत हरवणं. सारं सारं आठवतं. विसरत काहीच नाही. एवढं मात्र ठावूक आहे. तो पाऊस पुन्हा पडणार नाही. Labels: कविता. Subscribe to: Posts (Atom). मी कोण? View my complete profile. काही कवडसे. असंच काहितरी. चित्रकला. पाऊलखुणा. मला आवडलेले काही. A Bright Sunny Day! Ole Ole, Busha Bela! Click - O - Mania. अभिराम अंतरकर. टिव टिव.
patsabhi.blogspot.com
कवडसे: September 2006
http://patsabhi.blogspot.com/2006_09_01_archive.html
Saturday, September 30, 2006. Labels: चित्रकला. Subscribe to: Posts (Atom). मी कोण? View my complete profile. काही कवडसे. असंच काहितरी. चित्रकला. पाऊलखुणा. मला आवडलेले काही. A Bright Sunny Day! Ole Ole, Busha Bela! Click - O - Mania. अभिराम अंतरकर. ग्रीष्म. आतल्यासहित माणूस. नी च्या कहाणीची दोन वर्षे! समजून उमजून. कथापौर्णिमा. ते एक वर्ष- १०. जास्वंदाची फुलं. ट्युलीप. डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा. शब्द-पट म्हणजे कोडं. रे कहने, सुनने वाले मतवाले यार. शब्दभूली. संवादिनी. There was an error in this gadget.
patsabhi.blogspot.com
कवडसे: June 2006
http://patsabhi.blogspot.com/2006_06_01_archive.html
Friday, June 30, 2006. दरवर्षी पाऊस येतो. चिंब चिंब बरसून जातो. दरवर्षी मी मेघदूतातल्या. माझ्या मेघाची वाट बघतो. अन. इवलासा एक काळा ढग. माझ्यासमोर उभा राहतो. मऊशीर हातानी अलगद. मला कवेत घेऊ पाहतो॥ मग॥. पावसासंगे गोफ विणत. मी ही दूर फिरुन येतो. नदी नाले झाडाझुडपांत. ओल्या आठवणी रित्या करतो. सरींच्या तालावर नाचतो. रानी-वनी खूप बागडतो. चिंब होऊन दमल्यावर. हळूच घरी परत येतो॥ नंतर. सताड उघड्या खिडकींतून. उनाड पाऊस आंत येतो. शांत बसल्या माझ्याशी. अवखळ लगट करु पाहतो. Labels: कविता. Subscribe to: Posts (Atom).