patsabhi.blogspot.com
कवडसे: June 2006
http://patsabhi.blogspot.com/2006_06_01_archive.html
Friday, June 30, 2006. दरवर्षी पाऊस येतो. चिंब चिंब बरसून जातो. दरवर्षी मी मेघदूतातल्या. माझ्या मेघाची वाट बघतो. अन. इवलासा एक काळा ढग. माझ्यासमोर उभा राहतो. मऊशीर हातानी अलगद. मला कवेत घेऊ पाहतो॥ मग॥. पावसासंगे गोफ विणत. मी ही दूर फिरुन येतो. नदी नाले झाडाझुडपांत. ओल्या आठवणी रित्या करतो. सरींच्या तालावर नाचतो. रानी-वनी खूप बागडतो. चिंब होऊन दमल्यावर. हळूच घरी परत येतो॥ नंतर. सताड उघड्या खिडकींतून. उनाड पाऊस आंत येतो. शांत बसल्या माझ्याशी. अवखळ लगट करु पाहतो. Labels: कविता. Subscribe to: Posts (Atom).
patsabhi.blogspot.com
कवडसे: नाव माहित नसलेल्या जातीतलेच पांढरे फूल
http://patsabhi.blogspot.com/2007/03/nature_117534343155812435.html
Saturday, March 31, 2007. नाव माहित नसलेल्या जातीतलेच पांढरे फूल. Labels: फोटो. 12:00 PM, April 07, 2007. जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे. असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते . की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे . एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर. 11:55 AM, September 03, 2007. Subscribe to: Post Comments (Atom). मी कोण? View my complete profile. काही कवडसे. असंच काहितरी. चित्रकला. पाऊलखुणा. कढीलिंब. नाव माहित नसलेले लाल फूल. पांढरी कण्हेर. A Bright Sunny Day! Click - O - Mania.
patsabhi.blogspot.com
कवडसे: June 2008
http://patsabhi.blogspot.com/2008_06_01_archive.html
Friday, June 06, 2008. मला सारखं आठवतं. आपलं पावसातलं भिजणं. तुझ्या गालावरून निथळणारं पाणी. मी बोटानी अलगद पुसणं. मग डोळे मोठे करुन. तुझं लटकेच रागावणं. नको नको म्हणत. माझ्या मिठीत हरवणं. सारं सारं आठवतं. विसरत काहीच नाही. एवढं मात्र ठावूक आहे. तो पाऊस पुन्हा पडणार नाही. Labels: कविता. Subscribe to: Posts (Atom). मी कोण? View my complete profile. काही कवडसे. असंच काहितरी. चित्रकला. पाऊलखुणा. मला आवडलेले काही. A Bright Sunny Day! Ole Ole, Busha Bela! Click - O - Mania. अभिराम अंतरकर. टिव टिव.
patsabhi.blogspot.com
कवडसे: September 2006
http://patsabhi.blogspot.com/2006_09_01_archive.html
Saturday, September 30, 2006. Labels: चित्रकला. Subscribe to: Posts (Atom). मी कोण? View my complete profile. काही कवडसे. असंच काहितरी. चित्रकला. पाऊलखुणा. मला आवडलेले काही. A Bright Sunny Day! Ole Ole, Busha Bela! Click - O - Mania. अभिराम अंतरकर. ग्रीष्म. आतल्यासहित माणूस. नी च्या कहाणीची दोन वर्षे! समजून उमजून. कथापौर्णिमा. ते एक वर्ष- १०. जास्वंदाची फुलं. ट्युलीप. डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा. शब्द-पट म्हणजे कोडं. रे कहने, सुनने वाले मतवाले यार. शब्दभूली. संवादिनी. There was an error in this gadget.
patsabhi.blogspot.com
कवडसे: कढीलिंब
http://patsabhi.blogspot.com/2007/03/nature_117534317752487847.html
Saturday, March 31, 2007. कढीलिंब. Labels: फोटो. Subscribe to: Post Comments (Atom). मी कोण? View my complete profile. काही कवडसे. असंच काहितरी. चित्रकला. पाऊलखुणा. नाव माहित नसलेल्या जातीतलेच पांढरे फूल. आम्ही याला फुटाण्याचे फूल म्हणतो! कढीलिंब. नाव माहित नसलेले लाल फूल. पांढरी कण्हेर. मला आवडलेले काही. A Bright Sunny Day! Ole Ole, Busha Bela! Click - O - Mania. अभिराम अंतरकर. ग्रीष्म. आतल्यासहित माणूस. नी च्या कहाणीची दोन वर्षे! समजून उमजून. कथापौर्णिमा. ते एक वर्ष- १०. ट्युलीप. टिव टिव.
patsabhi.blogspot.com
कवडसे: February 2008
http://patsabhi.blogspot.com/2008_02_01_archive.html
Tuesday, February 26, 2008. प्राक्तन. मला वाटायचं. कुठल्याश्या एका क्षणी. आपण' एकरुप झालो. अगदी की जसं. गाणे तुझे अन शब्द माझे. स्वप्न तुझे अन डोळे माझे. एकच श्वास अन एकच आस. मखमली वाट अन गुलाबी प्रवास. अन एका बेसावध क्षणी तू. आपला डाव खेळून गेलीस. अन मग सुरु झालं द्वंद्व. आपण' एकरुप झालो? तू' माझ्यात की 'मी' तुझ्यात? शब्दबंबाळ प्रश्न अन. त्यांची शब्दबंबाळ उत्तरं. मनात फक्त प्रश्नांचीच आवर्तनं. मग शब्दांचेच बोचकारे. अन शब्दांचेच फटकारे. रक्तबंबाळ मात्र आपलीच मने. Labels: कविता. Friday, February 15, 2008.
patsabhi.blogspot.com
कवडसे: May 2010
http://patsabhi.blogspot.com/2010_05_01_archive.html
Sunday, May 02, 2010. Labels: फोटो. Subscribe to: Posts (Atom). मी कोण? View my complete profile. काही कवडसे. असंच काहितरी. चित्रकला. पाऊलखुणा. मला आवडलेले काही. A Bright Sunny Day! Ole Ole, Busha Bela! Click - O - Mania. अभिराम अंतरकर. ग्रीष्म. आतल्यासहित माणूस. नी च्या कहाणीची दोन वर्षे! समजून उमजून. कथापौर्णिमा. ते एक वर्ष- १०. जास्वंदाची फुलं. ट्युलीप. डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा. शब्द-पट म्हणजे कोडं. रे कहने, सुनने वाले मतवाले यार. शब्दभूली. संवादिनी. There was an error in this gadget.
patsabhi.blogspot.com
कवडसे: April 2006
http://patsabhi.blogspot.com/2006_04_01_archive.html
Monday, April 03, 2006. अनुभूती. मी म्हटलं तसं की आठवणींच्या रुपात ते कायमच माझ्या बरोबर असतात पण ते असे कधी कधी भेटून जातात. Subscribe to: Posts (Atom). मी कोण? View my complete profile. काही कवडसे. असंच काहितरी. चित्रकला. पाऊलखुणा. अनुभूती. मला आवडलेले काही. A Bright Sunny Day! Ole Ole, Busha Bela! Click - O - Mania. अभिराम अंतरकर. ग्रीष्म. आतल्यासहित माणूस. नी च्या कहाणीची दोन वर्षे! समजून उमजून. कथापौर्णिमा. ते एक वर्ष- १०. जास्वंदाची फुलं. ट्युलीप. शब्द-पट म्हणजे कोडं. शब्दभूली. टिव टिव.
patsabhi.blogspot.com
कवडसे: कुंद
http://patsabhi.blogspot.com/2007/03/nature_117534323219937266.html
Saturday, March 31, 2007. Labels: फोटो. सुरेख फोटो. 12:27 AM, December 12, 2007. Mogra mhantla ki mi thabktech. pan photola captions asatya tar ajun maja ali asari. 7:09 AM, March 14, 2008. Subscribe to: Post Comments (Atom). मी कोण? View my complete profile. काही कवडसे. असंच काहितरी. चित्रकला. पाऊलखुणा. नाव माहित नसलेल्या जातीतलेच पांढरे फूल. आम्ही याला फुटाण्याचे फूल म्हणतो! कढीलिंब. नाव माहित नसलेले लाल फूल. पांढरी कण्हेर. मला आवडलेले काही. A Bright Sunny Day! Ole Ole, Busha Bela! Click - O - Mania.
patsabhi.blogspot.com
कवडसे: May 2009
http://patsabhi.blogspot.com/2009_05_01_archive.html
Friday, May 15, 2009. चांदणी चौक सोडून पिरंगुट, मुळशी मार्गे ताम्हिणी घाटाचा रस्ता पकडला आणि थोडं हायसं झालं. कारण सुट्टीला म्हणून कुठेतरी भटकायला शेवटचे कधी गेलो होतो? मग आंतरजाल, मित्र-मैत्रिणी यांच्या मार्फत तिथे राहण्यासाठी संपर्क घेतले. पण हाय रे नशिब! दोन दिवस खूप समाधान आणि आनंद मिळवून पुन्हा पुण्यनगरीकडे प्रस्थान केले. दिवेआगर मधील वास्तव्यासाठी :. श्री. नलावडे. शिवाजी चौक, दिवेआगर. फोन नं. ०२१४७ ६९२२५५. Subscribe to: Posts (Atom). मी कोण? View my complete profile. काही कवडसे. A Bright Sunny Day!
SOCIAL ENGAGEMENT