anuvad-ranjan.blogspot.com
अनुवाद रंजन: December 2013
http://anuvad-ranjan.blogspot.com/2013_12_01_archive.html
अनुवाद रंजन. गीतानुवाद-२५: है बहार-ए-बाग-ए-दुनिया चंद रोज. मूळ हिंदी गीतः राजिंदर क्रिशन, संगीतः रवी, गायकः महंमद रफी. चित्रपटः बम्बई का चोर, सालः १९६२, भूमिकाः किशोरकुमार. मराठी अनुवादः नरेंद्र गोळे. बहार-ए-बाग-ए-दुनिया चंद रोज. दुनियेतल्या उपवनी बहर हा चार दिन. 2405;धृ॥. बहार-ए-बाग-ए-दुनिया चंद रोज. देख लो इसका तमाशा चंद रोज. दुनियेतल्या उपवनी बहर हा चार दिन. पाहून घ्या ह्याची करामत चार दिन. लाख दारा और सिकंदर हो गये. आज बोलो वो कहाँ सब खो गये. आज सांगा. दु:ख ऐसे. अन् घे दुवा. १०:१३ म.पू. संपर...
shabdaparyay.blogspot.com
शब्दपर्याय: 2011.10
http://shabdaparyay.blogspot.com/2011_10_01_archive.html
शब्दपर्याय. प्रचलित इंग्रजी शब्दांना समर्पक मराठी प्रतिशब्द प्राप्त करवून देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तुम्हालाही आवडावा हीच अपेक्षा आहे. बृहत् शब्दपर्याय संग्रह-२०१११०३१ (अल्फाबेटिकली). अल्फाबेटिकली रचलेल्या मूळ इंग्रजी शब्दांचे मराठी शब्दपर्याय. अक्र मूळ इंग्रजी शब्द मराठी शब्दपर्याय. १ Abbreviations छोटे नाव, नावाचे लघुरूप. २ Aberrant असामान्य, अलौकिक, विरळा, उमार्गगामी, वाईट चालीचा. ३ Abnormal अपसामान्य, विकृत, अपवादात्मक, अवाजवी. ५ About बद्दल. ७ Above वरील. ८ Absorb अवशोषणे. ३६ Acute क...
aarogyasvasthata.blogspot.com
आरोग्य आणि स्वस्थता: रक्तशुद्धीकरणः मल-निस्सारण-आपूर्तीचे माप
http://aarogyasvasthata.blogspot.com/2013/06/blog-post.html
आरोग्य आणि स्वस्थता. प्रार्थना. न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं न पुनर्भवं । कामये दुखतप्तानां प्राणिनां आर्तिनाशनम् ॥. न राज्य चाहूँ, न स्वर्ग चाहूँ और न चाहूँ पुनर्जनम, मैं तो चाहूँ, दुःखियों की पीडा होवै सभी खतम ।. नको राज्य, नको स्वर्ग, पुनर्जन्म नको मला, दुःखितांच्या नष्ट व्हाव्या, आर्ती सार्या आजला. I desire neither kingdom nor heaven nor re-birth. I desire end of miseries for all the life on the earth. पाश्चात्य वैद्यकशास्त्रात,. आता असे गृहित धरूया की, ...C मोल/लीटर आणि. V(dC/dt) = - KC. K म...
shabdaparyay.blogspot.com
शब्दपर्याय: 2010.07
http://shabdaparyay.blogspot.com/2010_07_01_archive.html
शब्दपर्याय. प्रचलित इंग्रजी शब्दांना समर्पक मराठी प्रतिशब्द प्राप्त करवून देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तुम्हालाही आवडावा हीच अपेक्षा आहे. विज्ञानाच्या इतिहासात घडलेले मूळ इंग्रजी शब्द. अकारविल्हे लावलेले मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द. अक्र पर्यायी मराठी शब्द मूळ इंग्रजी श्ब्द. ००१ अंदाज estimate. ००२ अखंड शक्तिस्त्रोत UPS-Un-Interrupted-Power supply. ००३ अग्र pole. ००४ अतिसूक्ष्म, सूक्ष्मतम deminutive. ००५ अनुमान guess. ००६ अवरोधक resistor. ००८ आंदोलक oscillator. ००९ आकार shape. ०४३ न&...
urjasval.blogspot.com
ऊर्जस्वल: ऊर्जेचे अंतरंग-२०: किरणोत्साराची देखभाल
http://urjasval.blogspot.com/2011/11/blog-post_14.html
ऊर्जेचे अंतरंग-२०: किरणोत्साराची देखभाल. १ व्यक्तीगत अवशोषित किरणोत्सार मात्रेचे मापन. २ किरणोत्सारी क्षेत्रातील किरणोत्साराचे मापन. ३ गतीशील उपकरणाद्वारे किरणोत्साराचे मापन. ४ शीतलक आणि द्रव व घन अपशिष्ट पदार्थांतील किरणोत्साराचे मापन. ५ वातावरणात प्रसृत होणार्या किरणोत्साराचे मापन. १ चित्रफीत (फोटोग्राफीक फिल्म) अथवा फितबक्कल (फिल्म बॅज). २ खिशात ठेवण्याचा छोटा मूलककक्ष. प्रारण-सुरक्षा-उपस्कर. नरेंद्र गोळे, narendra.v.gole@gmail.com. Subscribe to: Post Comments (Atom). २ ऊर्जस्वल. ३ सृजनशोध. ऊर्...
urjasval.blogspot.com
ऊर्जस्वल: ऊर्जेचे अंतरंग-२१: प्रारण संवेदक उपकरणे
http://urjasval.blogspot.com/2011/11/blog-post_16.html
ऊर्जेचे अंतरंग-२१: प्रारण संवेदक उपकरणे. प्रारण संवेदक उपकरणे१ मुख्यतः दोन प्रकारची असतात. १. दर-मापक उपकरणे आणि २. व्यक्तिगत मात्रा-मापक उपकरणे. सर्वेक्षण मापक. वायुव्याप्त संवेदक गणक. मूलक-कक्ष गणक. प्रमाणशीर गणक. गायगर-मुल्लर गणक. वायू-व्याप्त-संवेदकांची तुलना. खिशावरील मात्रामापक. अंकित विजकीय मात्रामापक. श्राव्य-गजर-दर-मापक आणि अंकित विजकीय मात्रामापक. उष्णता-प्रस्फुरक-मात्रामापक (उप्रमा, Thermo-luminescent-dosimeters-TLDs). नरेंद्र गोळे. Subscribe to: Post Comments (Atom). २ ऊर्जस्वल. ऊर्ज...
urjasval.blogspot.com
ऊर्जस्वल: ऊर्जेचे अंतरंग-१८: सर्वव्यापी किरणोत्सार
http://urjasval.blogspot.com/2011/11/blog-post.html
ऊर्जेचे अंतरंग-१८: सर्वव्यापी किरणोत्सार. २ शुश्रुषालयेः आपल्याला मिळणार्या किरणोत्सारापैकी सुमारे १५% किरणोत्सार वैद्यकीय आणि दंत-क्ष-किरणचिकित्सेतून मिळतो. ४ सूर्यः आपला जवळजवळ ८% किरणोत्सार, बाह्य अवकाशातून येतो - सूर्य आणि तार्यांपासून. ५ खडक आणि मातीः जवळजवळ ८% किरणोत्सार, खडक आणि मातीतून येतो. ६९० सूक्ष्मसिव्हर्ट/वर्ष नैसर्गिक पृष्ठभूमीतून मिळते. ००५ सूक्ष्मसिव्हर्ट/वर्ष अन्य स्त्रोतांकडून मिळते. संस्तुत मात्रा मर्यादा. उपसर्गानी शब्दाचा अर्थ तो बदल...एक साधासा वाटणा...संसर्ग = सæ...तर हî...
shabdaparyay.blogspot.com
शब्दपर्याय: अल्फाबेटिकली संपादित पर्यायी शब्द
http://shabdaparyay.blogspot.com/2009/02/blog-post_17.html
शब्दपर्याय. प्रचलित इंग्रजी शब्दांना समर्पक मराठी प्रतिशब्द प्राप्त करवून देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तुम्हालाही आवडावा हीच अपेक्षा आहे. अल्फाबेटिकली संपादित पर्यायी शब्द. अक्र मूळ इंग्रजी शब्द पर्यायी मराठी शब्द. १ Aberrant असामान्य, अलौकिक, विरळा. २ Abnormal अपसामान्य, विकृत. ३ About face उजवीकडून पाठीमागे वळणे. ४ Absorption अवशोषण. ५ Abstract अव्यक्त, अस्पष्ट, अस्फूट. ६ Absurdities अविवेकीपणा, बुद्धिविपर्यास. ७ Abundant विपुल, समृद्ध. ८ Academy विद्वत्सभा. ९ Acceleration त्वरण. ३८ Agenda क&#...
aarogyasvasthata.blogspot.com
आरोग्य आणि स्वस्थता: नागीण
http://aarogyasvasthata.blogspot.com/2013/03/blog-post.html
आरोग्य आणि स्वस्थता. प्रार्थना. न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं न पुनर्भवं । कामये दुखतप्तानां प्राणिनां आर्तिनाशनम् ॥. न राज्य चाहूँ, न स्वर्ग चाहूँ और न चाहूँ पुनर्जनम, मैं तो चाहूँ, दुःखियों की पीडा होवै सभी खतम ।. नको राज्य, नको स्वर्ग, पुनर्जन्म नको मला, दुःखितांच्या नष्ट व्हाव्या, आर्ती सार्या आजला. I desire neither kingdom nor heaven nor re-birth. I desire end of miseries for all the life on the earth. रोगनिदानः. नागिणीसाठी उपचारः. असायक्लोव्हिर. अग्निरोहिणी. कारणेः. एप्रिल-मे-...वेदनì...