sanjaysonawani.blogspot.com
संजय सोनवणी (Sanjay Sonawani): November 2014
http://sanjaysonawani.blogspot.com/2014_11_01_archive.html
संजय सोनवणी (Sanjay Sonawani). Friday, November 28, 2014. प्रकाशाची. माझ्याकडॆ ओंजळभर प्रकाश आहे. पुर्वसुरींनी दिलेला. माझ्या बोटांतून तो निसटण्याआत. तुम्ही हातात घ्या. पुढे द्या. सर्वांनाच प्रकाशाची. क्षणमात्र का होईना. पण गरज आहे! Labels: कविता. Wednesday, November 26, 2014. रामपालाख्यान. रामपालबाबा. Labels: वाद-चर्चा. Sunday, November 23, 2014. फक्त ताठ उभा रहा! मित्रा,. घोंगावत्या वादळांना घाबरून. भुईसपाट होण्याचा तुला अधिकार नाही. तुझे पुर्वज. ही वादळे शेवटी. अजरामर असतो आपण. आहोतही आपण. आपणच सæ...
sanjaysonawani.blogspot.com
संजय सोनवणी (Sanjay Sonawani): March 2014
http://sanjaysonawani.blogspot.com/2014_03_01_archive.html
संजय सोनवणी (Sanjay Sonawani). Monday, March 31, 2014. या कादंबरीचे प्रा. हरी नरके. यांनी केलेले परिक्षण. देशोन्नती" मध्ये दिनांक २६ फेब्रुवारी २०११ रोजी प्रसिद्ध झाले होते. तो लेख इथे आहे तसा देत आहे. ). असूरवेद, संजय सोनवणी आणि समाजदर्शन. पौन्ड्रिक, पुंडरिक, पांडुरंग असा प्रवास असावा काय? पुंडलिकाची समाधी म्हणजे शिवालय आहे काय? ते का हल्ला करतात? चित्र शैलीतील हि मूळ कादंबरी वाचूनच समजून घेतलेले बरे! प्रा. हरी नरके. Labels: साहित्य-चर्चा. चलता हैं. आदमी हैं यहां भी. वहां भी. वहां भी. हा धार...म्ह...
sanjaysonawani.blogspot.com
संजय सोनवणी (Sanjay Sonawani): February 2014
http://sanjaysonawani.blogspot.com/2014_02_01_archive.html
संजय सोनवणी (Sanjay Sonawani). Friday, February 28, 2014. धर्म-ईश्वर विहिन मानवी स्वातंत्र्याकडे नेणारा लोकायतिक मार्ग! संजय सोनवणी. धर्म-ईश्वर विहिन मानवी स्वातंत्र्याकडे नेणारा लोकायतिक मार्ग! काय आहे चार्वाक दर्शन? चार्वाक दर्शन नेमके काय आहे हे समजून घेण्यासाठी सुत्ररुपाने आपण हे तत्वज्ञान समजावून घेऊयात. ६ ज्याची उपयुक्तता उघड दिसते, तो राजा म्हणजेच परमेश्वर होय! हेही सिद्ध होत नाही. फार तर एखादा बृहस्पती नाæ...Labels: तत्वद्न्यान. Wednesday, February 26, 2014. कधी क्रूर. पावसाळì...जीव...
sanjaysonawani.blogspot.com
संजय सोनवणी (Sanjay Sonawani): March 2015
http://sanjaysonawani.blogspot.com/2015_03_01_archive.html
संजय सोनवणी (Sanjay Sonawani). Tuesday, March 31, 2015. त्या डोंगरतळी. त्या ओघळत्या डोंगरतळी. एक धनगर बसलाय. हनुवटीशी. आश्चर्याने भरलेली. अंगुली टेकवून. पाहत त्या अचाट भरुन आलेल्या. भारलेल्या आभाळाकडे. आणि कधी आपल्याच. हुर्ररणा-या,. सावळ्या झालेल्या. गवतात डोके बुडवत. गैबान्यागत झालेल्या. मेढरांकडे. एक नि:शब्द महाकाव्य फुलतेय. त्या निरवतेत विरतेय! Labels: कविता. Saturday, March 28, 2015. Fanciful Ideas of Dr. Nicholas Kazanas! The paper of Kazanas “Rigveda is pre-Harappan” (June 2006). Though this is tru...
sanjaysonawani.blogspot.com
संजय सोनवणी (Sanjay Sonawani): January 2015
http://sanjaysonawani.blogspot.com/2015_01_01_archive.html
संजय सोनवणी (Sanjay Sonawani). Saturday, January 31, 2015. युरोपियन - वैदिक कोलांटउड्या आणि भारतीय संस्कृती. सांस्कृतिक वर्चस्ववाद निर्माण करण्यासाठी वैदिक आणि युरोपियन विद्वानांनी कसकशा कोलांटउड्या मारल्या याचा इतिहास मनोरंजक आहे. सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडण्यापुर्वी:-. सिंधू संस्कृती सापडल्यानंतर:. Labels: संशोधने. Thursday, January 29, 2015. भाषेचे मूळ. बरे, साठ -सत्तर हजार वर्षांपुर्वी माणुस कसा होता? त्याचे सामुदायिक जीवन कसे होते? युरोपातील कि आशियाती...आहे त्या मानव&#...मग आदिम का...
sanjaysonawani.blogspot.com
संजय सोनवणी (Sanjay Sonawani): February 2015
http://sanjaysonawani.blogspot.com/2015_02_01_archive.html
संजय सोनवणी (Sanjay Sonawani). Monday, February 23, 2015. वैश्विक संस्कृतीचा माणुस! थोडक्यात इतिहास हा कोणालातरी ग्रेट आणि कोणालातरी दुय्यम बनवण्यासाठी लिहिला जातो. पण इतिहास तसा असतो काय? तो भुतकाळातील संघर्षांचे तटस्थ चित्रण करण्यासाठी असतो कि वांझ अहंकार किंवा न्युनगंड जोपासण्यासाठी असतो? तेही पुढे सरसावतणारच कि! आम्हाला अजुन "शिवाजी कोण होता? बरे, भाषाही कोण बनवतात? उलट आम्हीच चुका करत जात नाही आहोत काय? युरोपियनांपासून ते वैदिकां...म्हणूनच वाद आहेत, लढे आहेत,...आणि तो म्हणज...हिरणî...
sanjaysonawani.blogspot.com
संजय सोनवणी (Sanjay Sonawani): April 2014
http://sanjaysonawani.blogspot.com/2014_04_01_archive.html
संजय सोनवणी (Sanjay Sonawani). Wednesday, April 30, 2014. आणि वादळ विसावले. 2366;वर भारतीय इतिहासकारांनी बेतलेल्या आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तत्पुर्वी माल्कम यशवंतरावांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाबाबत काय म्हणतो हे पाहुयात. २ काशीरावाचा म्रुत्यु १८०८ मद्धे बिजागढ येथे झाला. खंडेरावाला. आणि तसेच झाले. कलकत्त्यावरील स्वारी राहुनच गेली. हिंदवाणा हलको हुवा. तुरका रहयो न तत. अग्र अंगरेजा उछल कियौ. जोखाकियौ जसवंत.". Labels: इतिहास. Labels: वाद-चर्चा. द टेंपेस्ट. आत आणि बाहेर. Tuesday, April 29, 2014.
sanjaysonawani.blogspot.com
संजय सोनवणी (Sanjay Sonawani): December 2014
http://sanjaysonawani.blogspot.com/2014_12_01_archive.html
संजय सोनवणी (Sanjay Sonawani). Thursday, December 25, 2014. बोगस बोंब? कुबेरांना ही संगती लावता आली नसेल तर त्यांनी आपली लेखणी गंगेच्या गटारात विसर्जित करायला काय हरकत आहे? शेती हा उद्योग आहे पण त्याची तुलना बंदिस्त जागांत चालणा-या उत्पादनांशी कशी करता येईल? कोण कारवाई करणार? सरकारी पैशांचा अपव्यय का करावा? मयत पर्यटकांच्या नातेवाईकांना का मदत दिली? जखमींना का मदत केली? शेतकरी बोगस बोंब मारणारे? ही कसली विकृत मानसिकता आहे? आकडेवा-या विदारक आहेत. मुळात क...सरकारनेद यासाठी अध&...Wednesday, December 24, 2014.
sanjaysonawani.blogspot.com
संजय सोनवणी (Sanjay Sonawani): April 2015
http://sanjaysonawani.blogspot.com/2015_04_01_archive.html
संजय सोनवणी (Sanjay Sonawani). Wednesday, April 29, 2015. सांस्कृतीक वर्चस्वतावाद आणि आपण! Origins of the Vedic Religion and Indus-Ghaggar Civilisation" या माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मी केलेल्या भाषणाचा सारांश.). Labels: भाषणे. Monday, April 20, 2015. Invitation for Publication of “Origins of the Vedic Religion and Indus-Ghaggar Civilisation”. I cordially invite you to the publication ceremony of my latest research book “Origins of the Vedic Religion and Indus-Ghaggar Civilisation”. Mr Sonawani h...