ase-vatate-ki.blogspot.com
शाणपट्टी: October 2012
http://ase-vatate-ki.blogspot.com/2012_10_01_archive.html
शाणपट्टी. एका मराठमोळ्या ओडियाची. बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१२. चक्रव्यूहात अडकलेले प्रकाश झा. मी सिनेमाच्या हाताळणीऐवजी त्यातील कथानक/ माहिती या सामग्रीवर लिहीत आहे. त्या अर्थाने ही चित्रपटाची समीक्षा नसावी. मोजके शंभर परिवार देशातील २५% संपत्ती बाळगून आहेत, आणि ७५% लोकसंख्या दिवसाला २० रुपयांत गुजराण करतेय, इत्यादि. ५ एन्जीओ नाही. फ्रंटल ऑर्गनायझेशन नाही. मला आता कंटाळा आलाय. किती म्हणून काय काय सांगायचे! वाचा -. 8221; asks a tribal. “We have lost everything after India became independent....The state n...
ase-vatate-ki.blogspot.com
शाणपट्टी: March 2011
http://ase-vatate-ki.blogspot.com/2011_03_01_archive.html
शाणपट्टी. एका मराठमोळ्या ओडियाची. मंगळवार, २९ मार्च, २०११. महसूल वार्ता! इंद्राकडे आता सगळ्यांच्या नजरा अजूनच संशयाने वळल्या. दि तलाठी! लेखन आणि प्रकाशन :. आळश्यांचा राजा. 1 टिप्पणी:. बुधवार, २३ मार्च, २०११. प्रांतांच्या गोष्टी ७ - ‘संवेदनशील’ प्रशासन! काय म्हणतो? 8216;अग्यां, तो म्हणतो, कलेक्टर मना करीछन्ती.’. 8216;हो, मीच मना केलंय! फुकटे कुठले! 8216;जातोस? 8217; आयुक्त हसत त्यांच्याकडे पहात म्हणाले. 8216;बोल, बोल.’. 8216;या प्रकरणात बोलण्याचा मला का...एका बाजूला सरका...प्रांत...ताजी...
ase-vatate-ki.blogspot.com
शाणपट्टी: July 2010
http://ase-vatate-ki.blogspot.com/2010_07_01_archive.html
शाणपट्टी. एका मराठमोळ्या ओडियाची. गुरुवार, १५ जुलै, २०१०. कस्टोडियल डेथ -भाग १ (प्रांतांच्या गोष्टी - ३). रात्री साडेआठ वाजता एस्डीपीओंचा प्रांतांना फोन आला. 8220;अजित, अरे एक प्रॉब्लेम झालाय. रारुआं ठाण्यात एकानं फास लाऊन घेतलाय.”. 8220;हो मॅडम, आत्ताच समजलं. मी जाऊ काय तिथं? 8220;काळजी करू नका मॅडम. मी बघतो. गरज वाटलीच तर तुमच्याशी बोलीनच.”. सरळ इकडे घेऊन या.”. 8220;नाही सर. तुम्ही काळजी करू नका. मी आहे इथं.”. 8220;तुम्ही डॉक्टर आहात का? 8220;कुठे मेला? 8220;सर आम्ही त्याला...प्राæ...8220;त...
ase-vatate-ki.blogspot.com
शाणपट्टी: July 2012
http://ase-vatate-ki.blogspot.com/2012_07_01_archive.html
शाणपट्टी. एका मराठमोळ्या ओडियाची. गुरुवार, २६ जुलै, २०१२. एका म्यानात दोन तलवारी. सकाळी नऊ वाजता चीफ डिस्ट्रिक्ट मेडीकल ऑफिसर डॉ कर यांचा फोन आला. कलेक्टरांनी उचलला. "गुड मॉर्निंग सर. मला लगेच भेटायचंय, येऊ का? गुडमॉर्निंग डॉक्टर. या. काय अर्जंट? काय घडले असावे? कलेक्टर विचारात पडले. माझ्या वयाचा नसू देत, कामाचा तरी आदर रहावा? तोही नसेल रहात तर मी कशासाठी राबू? मी चाललो.". अस्सं. काय म्हणाला तो? तो म्हणाला, की लक्ष्मीपूर सब डिव्हीजन ...हे बघा सर, तुम्ही त्याच...डॉकटरंना हे थ&#...हा स्ट...ह्य...
ase-vatate-ki.blogspot.com
शाणपट्टी: August 2012
http://ase-vatate-ki.blogspot.com/2012_08_01_archive.html
शाणपट्टी. एका मराठमोळ्या ओडियाची. मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१२. जय हिन्द. आता त्यांच्या प्रजा कोर्टाची वाट बघण्यापेक्षा आपण त्यांना तिथून बदललेले बरे.'. कलेक्टर म्हणाले, 'ठीक आहे. पण बदली शिक्षक गेले पाहिजेत.'. बरं. मग? कलेक्टरांनी विचारले. विचारमग्न होऊन कलेक्टर 'ठीक आहे,' एवढेच म्हणाले. लेखन आणि प्रकाशन :. आळश्यांचा राजा. १२:१९ म.पू. ९ टिप्पण्या:. मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१२. कृतज्ञता. पण त्याहून अधिक म्हणजे माझे लिखाण अगदी काळजीप...अभिनवगुप्त हेही टोपणनावच असा...ब्लॉगच्या सर...मंथनमधील ...आधा...
ase-vatate-ki.blogspot.com
शाणपट्टी: June 2011
http://ase-vatate-ki.blogspot.com/2011_06_01_archive.html
शाणपट्टी. एका मराठमोळ्या ओडियाची. गुरुवार, २३ जून, २०११. अरुंधती रॉय (आणि तत्सम) - भाग दोन. राष्ट्रद्रोह आणि प्रसिद्धीलोलुपता. नक्षलवादाविषयी. मुळात सगळीच जंगल जमीन आदिवासींची. मग हे उपकार केल्यासारखे आदिवासींना जमिनीचे छोटे छोटे तुकडे कशाला देताय? हे असं. आणि स्कूलच चालवायचे असेल तर ते मोबाईल कशासाठी? तो पहिला गाव सोडून इतरत्र संधी शोधील. विनील कृष्णासारखा. लेखन आणि प्रकाशन :. आळश्यांचा राजा. ७ टिप्पण्या:. रविवार, १९ जून, २०११. अरुंधती रॉय (आणि तत्सम). 8221; मिळाले. त्या...दंतेवाड...एकूण प...
ase-vatate-ki.blogspot.com
शाणपट्टी: August 2011
http://ase-vatate-ki.blogspot.com/2011_08_01_archive.html
शाणपट्टी. एका मराठमोळ्या ओडियाची. मंगळवार, ३० ऑगस्ट, २०११. एक कलेक्टर दोन मंत्री. १० ऑगस्टला पंचायती राज विभागाच्या सचिवांचा कलेक्टरांना फोन आला. 8220;नक्कीच सर. फक्त काय बोलायचं नाही ते सांगीतलंत तर बरं होईल सर,” कलेक्टर अदबीने म्हणाले. अजून काय म्हणाल्या मॅडम! 8221; कलेक्टर विचारते झाले. कुठून गाडी ऍरेंज करु? नाही ना? मग निवांत रहा. हो म्हणा. सोडून द्या. सकाळी झेंडावंदनाला अस...फोनवर सीताकुमारींचा चेहेरा दिसत नसला तरी...लेखन आणि प्रकाशन :. आळश्यांचा राजा. १:११ म.पू. स्त्री. वॉटरमार&...द्व...
ase-vatate-ki.blogspot.com
शाणपट्टी: September 2011
http://ase-vatate-ki.blogspot.com/2011_09_01_archive.html
शाणपट्टी. एका मराठमोळ्या ओडियाची. शनिवार, १० सप्टेंबर, २०११. प्रेरणा. 8220;सर गेल्या वेळी आपल्या जिल्ह्यातून १९ आदिवासी तरुण आर्मीत भरती झाले होते. यावेळी किमान ८० जण तरी गेल्याशिवाय मला चैन पडणार नाही! 8221; बारीक बाबू कलेक्टरांना म्हणत होते. स्किल ट्रेनिंग देऊन किती जणांना असा जॉब मिळतो, आणि मिळाला तरी कोणत्या लेव्हलचा? कुठून मिळत असेल प्रेरणा या टुकुसारख्या लोकांना? याचे उत्तर कलेक्टरांकडेही नव्हते. ते एवढेच म्हण&#...लेखन आणि प्रकाशन :. आळश्यांचा राजा. नवीनतर पोस्ट्स. मुख्यपृष्ठ.
ase-vatate-ki.blogspot.com
शाणपट्टी: February 2011
http://ase-vatate-ki.blogspot.com/2011_02_01_archive.html
शाणपट्टी. एका मराठमोळ्या ओडियाची. बुधवार, २३ फेब्रुवारी, २०११. प्रिय विनील,. श्रावण मोडक या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या एका सुजाण नागरिकाने खालील लेखवजा प्रकटन/ खुले पत्र. मिसळपाव डॉट कॉम. आळश्यांचा राजा. सुरक्षा न घेता विनील जंगलात गेले, हा आता मुद्दा होऊ पाहतोय. खरंच त्यांचं चुकलं? ओरिसातच आयएएस अधिकारी असणारे. सचिन जाधव. प्रिय विनील,. आदिवासी गांजलेले. एका बाजूने नक्षल. दुसऱ्या बाजूने प...विनील, तू म्हणायचास, या लोकांसाठी का...विनिल, वेड्या, तुला कलî...आम्हाला एकाच व&...पकडलेले ज...एकतर त...