suryakanti1.blogspot.com
सूर्यकांती:सूर्यकांत डॊळसे यांच्या विडंबन कविता: May 2010
http://suryakanti1.blogspot.com/2010_05_01_archive.html
Monday 10 May 2010. चला दोस्तहो भविष्यावर बोलू काही. चला दोस्तहो भविष्यावर बोलू काही! जरा खोचक, जरा खरोखर बोलू काही! चला दोस्तहो भविष्यावर बोलू काही! उगाच वळसे ज्योतिषाचे हे देत रहा तू. उघडत नाही डोळे तोवर बोलू काही. चला दोस्तहो भविष्यावर बोलू काही! रेघोट्या पाहुन हातावर कुडमुडतो जोश्या. ग्रह फिरू दे त्याचे नंतर बोलू काही. चला दोस्तहो भविष्यावर बोलू काही! हवेहवेसे भविष्य तुला जर हवेच आहे. नको नको्श्या वर्तमानावर बोलू काही. Links to this post. विडंबन कविता. Saturday 8 May 2010. भूलवतो खो...गर्जì...
suryakantdolase.blogspot.com
सूर्यकांत डोळसे यांच्या वात्रटिका : सूर्यकांती: August 2010
http://suryakantdolase.blogspot.com/2010_08_01_archive.html
Tuesday, August 31, 2010. तोडपाणी. हे दिवसच जणू. परस्परांची स्तुती गाण्याचे आहेत. नीट पाहिले की कळते,. हे दिवसच तोडपाण्याचे आहेत. कुठे उघड,कुठे छुपे. सोईप्रमाणे तोडपाणी आहे! जनतेला सांगायची गरज नाही. जनता तर सर्वज्ञानी आहे! सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड). द्वारा पोस्ट केलेले. प्रतिक्रिया:. लेबले: limeric. तोडपाणी. वात्रटिका. Monday, August 30, 2010. मॅच फिक्सिंग. क्रिकेट आणि जुगाराची. जेंव्हा जेंव्हा मिक्सिंग होते. हमखास फिक्सिंग होते. सभ्य माणसांचा खेळ मग. प्रतिक्रिया:. लेबले: limeric. राजकारण...डिज...
suryakantdolase.blogspot.com
सूर्यकांत डोळसे यांच्या वात्रटिका : सूर्यकांती: December 2009
http://suryakantdolase.blogspot.com/2009_12_01_archive.html
Thursday, December 31, 2009. स्वागताचे निमित्त. आजची वात्रटिका * * *. स्वागताचे निमित्त. मावळत्याचे दु:ख,. उगवत्याचा आनंद,. ग्लासा-ग्लासात फेसाळला जातो. निमित्ताचा फायदा घेत. जो तो तनामनाने उसळला जातो. नववर्षाचे स्वागत तर. जल्लोषात झाले पाहिजे! याचा अर्थ असा नाही,. त्यासाठी प्याले पाहिजे! सूर्यकांत डॊळ्से,पाटोदा (बीड). द्वारा पोस्ट केलेले. प्रतिक्रिया:. लेबले: वात्रटिका. स्वागताचे निमित्त. Wednesday, December 30, 2009. राकेश पवारच्या निमित्ताने. आजची वात्रटिका * * *. वात्रटिका. Tuesday, December 29, 2009.
suryakanti1.blogspot.com
सूर्यकांती:सूर्यकांत डॊळसे यांच्या विडंबन कविता: March 2013
http://suryakanti1.blogspot.com/2013_03_01_archive.html
Thursday 28 March 2013. अतिरेकी पोसता पोसता काय गत झाली. Links to this post. Labels: अतिरेकी पोसता पोसता काय गत झाली. Tuesday 19 March 2013. खेळताना रंग बाई होळीचा. Links to this post. Labels: खेळताना रंग बाई होळीचा. सूर्यकांत डॊळसे यांच्या विडंबन कविता. Subscribe to: Posts (Atom). फेसबुकवर मी. भेटींचा गोषवारा. अतिरेकी पोसता पोसता काय गत झाली. खेळताना रंग बाई होळीचा. माझ्या ब्लॉग इथे जोडलेला आहे. There was an error in this gadget. View my complete profile. Picture Window template. Powered by Blogger.
suryakanti1.blogspot.com
सूर्यकांती:सूर्यकांत डॊळसे यांच्या विडंबन कविता: November 2009
http://suryakanti1.blogspot.com/2009_11_01_archive.html
Monday 30 November 2009. माझ्या गोव्याच्या पुडीत. माझ्या गोव्याच्या पुडीत. माझ्या गोव्याच्या पुडीत. गड्या गरळ मधाचे,. कड्या-कपाऱ्यां मधुन. दात फ़ुटती दुधाचे. माझ्या गोव्याच्या पुडीत. चुन्या-तंबाखू रास,. फो्डी तोंडाला पाझर. आजूबाजुला सुवास. माझ्या गोव्याच्या पुडीत. लाल रंगाचीकारागिरी,. पाना-फ़ुलांची कुसर. दिसेल त्या भिंतीवरी. माझ्या गोव्याच्या पुडीत. असा आहे भपकारा. गुटख्याची थुंकीचा. रात्रंदिवस रे मारा. माझ्या गोव्याच्या पुडीत. येते गोंदणे घरा,. चार हजार रसायणे. Links to this post. Thursday 26 November 2009.
suryakanti1.blogspot.com
सूर्यकांती:सूर्यकांत डॊळसे यांच्या विडंबन कविता: चंद्रोदय......
http://suryakanti1.blogspot.com/2014/11/blog-post.html
Tuesday 11 November 2014. चंद्रोदय. Labels: चंद्रोदय. 31 March 2016 at 5:24 PM. Subscribe to: Post Comments (Atom). फेसबुकवर मी. भेटींचा गोषवारा. चंद्रोदय. माझ्या ब्लॉग इथे जोडलेला आहे. There was an error in this gadget. View my complete profile. प्रथमत:सूर्यकांतीवर आपले मन:पूर्वक स्वागत आहे! सा.सूर्यकांतीचा नवा अंक वाचला का? माझी कविता.माझा आवाज. Picture Window template. Powered by Blogger.
suryakanti1.blogspot.com
सूर्यकांती:सूर्यकांत डॊळसे यांच्या विडंबन कविता: वाढे अंधाराचे जाळे
http://suryakanti1.blogspot.com/2010/04/blog-post_29.html
Thursday 29 April 2010. वाढे अंधाराचे जाळे. वाढे अंधाराचे जाळे. वाढे अंधाराचे जाळे. लोड शेडींग शेडींग. घरा घरा्ला अंधाराचे. बघा बाशिंग बाशिंग. लोक जागे झाले सारे. सार्या गल्ल्या जाग्या झाल्या. डा्स चावता लेकरां. संगे जागती माऊल्या. ऐका अनोखे आवाज. डास खुषींग खुशींग. रोज फिरून दमली्. सार्या पंख्यांची पाती. सय जुनीच नव्याने्. आली ए.सीं.च्या ओठी. क्षणा-क्षणाला जाते. लायटींग लायटींग. झाला आजचा प्रकाश. सदा काळॊख काळोख. वाढत्या विज बीला. युनिट्चा अभिषेक. सारे रोजचे तरीही. Subscribe to: Post Comments (Atom).
suryakantdolase.blogspot.com
सूर्यकांत डोळसे यांच्या वात्रटिका : सूर्यकांती: June 2009
http://suryakantdolase.blogspot.com/2009_06_01_archive.html
Monday, June 29, 2009. विठ्ठ्ला पांडूरंगा. आजची वात्रटिका * * *. विठ्ठ्ला ss पांडूरंगा! पंढरीच्या वाटेवरी. भडकवली मस्तकं. जुनीच पुस्तकं. उचकुन ॥१॥. वड्याचे तेल वांग्यावर. प्रकार हे सुरू. कोण कुणाचे गुरू? जगजाहिर ॥२॥. भोळे वारकरी. त्यांच्या भक्तीची लुट. पडली फुट. दिंड्यांमध्ये ॥३॥. तुझ्याच भक्तांना. तुच सांग पांडूरंगा. नको हा दंगा. भक्तीसोहळ्यात ॥४॥. सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड). द्वारा पोस्ट केलेले. प्रतिक्रिया:. लेबले: विठ्ठ्ला पांडूरंगा. भांडा सौख्य भरे. प्रतिक्रिया:. मायकल जॅक्सन. सूर्यक&#...द्व...
suryakanti1.blogspot.com
सूर्यकांती:सूर्यकांत डॊळसे यांच्या विडंबन कविता: November 2014
http://suryakanti1.blogspot.com/2014_11_01_archive.html
Tuesday 11 November 2014. चंद्रोदय. Links to this post. Labels: चंद्रोदय. Subscribe to: Posts (Atom). फेसबुकवर मी. भेटींचा गोषवारा. चंद्रोदय. माझ्या ब्लॉग इथे जोडलेला आहे. There was an error in this gadget. View my complete profile. प्रथमत:सूर्यकांतीवर आपले मन:पूर्वक स्वागत आहे! सा.सूर्यकांतीचा नवा अंक वाचला का? माझी कविता.माझा आवाज. Picture Window template. Powered by Blogger.