ashutoshdongare.blogspot.com
मानस: February 2007
http://ashutoshdongare.blogspot.com/2007_02_01_archive.html
काव्यप्रकार. चारोळी. भावकविता. मानस -हिंदी गझल. दीपस्तंभ. तुला हवं म्हणुन. हुंदके. दिवाळी. जरासा मी. View my complete profile. नव्या नोंदी ई-मेल ने वाचण्यासाठी. Wednesday, February 28, 2007. तुझ्या माझ्यातलं नातं. जसा आभाळाचा श्वास. कधी तापलेलं उन. कधी पावसाचे भास. Labels: चारोळी. Tuesday, February 27, 2007. आज अचानकच तू दिसलास. गर्दीत हरवल्यासारखा. माझ्या डोळ्यांनी अगदी बरोबर शोधुन काढलं तुला. इतक्या लवकर…ओळखही न पटण्याइतपत. इतकी का मी वाईट आहे? जाऊ दे! Monday, February 26, 2007. सार्...प्रे...
ashutoshdongare.blogspot.com
मानस: गाणे
http://ashutoshdongare.blogspot.com/2007/02/blog-post_2175.html
काव्यप्रकार. चारोळी. भावकविता. मानस -हिंदी गझल. दीपस्तंभ. तुला हवं म्हणुन. हुंदके. दिवाळी. जरासा मी. View my complete profile. नव्या नोंदी ई-मेल ने वाचण्यासाठी. Thursday, February 15, 2007. गाणे उदासवाणे सारे तुझ्याविना. भेटायला मला तू येशील का पुन्हा. नयनी तुझ्या कसा मी हरवुन पार गेलो. तू सांग मी कुठे गं शोधु मला पुन्हा. होते दिले तुला मी मागे कधीतरी ते. येशील घेउनी का तू माझिया मना. थोडी हवीहवीशी, थोडी नवीनवीशी. आहेस कोण माझी सखये गं सांग ना. Labels: भावकविता. Subscribe to: Post Comments (Atom).
ashutoshdongare.blogspot.com
मानस: तू
http://ashutoshdongare.blogspot.com/2007/02/blog-post_27.html
काव्यप्रकार. चारोळी. भावकविता. मानस -हिंदी गझल. दीपस्तंभ. तुला हवं म्हणुन. हुंदके. दिवाळी. जरासा मी. View my complete profile. नव्या नोंदी ई-मेल ने वाचण्यासाठी. Tuesday, February 27, 2007. आज अचानकच तू दिसलास. गर्दीत हरवल्यासारखा. माझ्या डोळ्यांनी अगदी बरोबर शोधुन काढलं तुला. हो.हो तुच होतास तो खराखरा…भास नव्हता तो रोजच्यासारखा…. इतक्या लवकर…ओळखही न पटण्याइतपत. इतकी का मी वाईट आहे? जाऊ दे! ए पण तुला माहितीये? Subscribe to: Post Comments (Atom).
ashutoshdongare.blogspot.com
मानस: नातं
http://ashutoshdongare.blogspot.com/2007/02/blog-post_28.html
काव्यप्रकार. चारोळी. भावकविता. मानस -हिंदी गझल. दीपस्तंभ. तुला हवं म्हणुन. हुंदके. दिवाळी. जरासा मी. View my complete profile. नव्या नोंदी ई-मेल ने वाचण्यासाठी. Wednesday, February 28, 2007. तुझ्या माझ्यातलं नातं. जसा आभाळाचा श्वास. कधी तापलेलं उन. कधी पावसाचे भास. Labels: चारोळी. Subscribe to: Post Comments (Atom).
ashutoshdongare.blogspot.com
मानस: हुंदके
http://ashutoshdongare.blogspot.com/2007/02/blog-post_2842.html
काव्यप्रकार. चारोळी. भावकविता. मानस -हिंदी गझल. दीपस्तंभ. तुला हवं म्हणुन. हुंदके. दिवाळी. जरासा मी. View my complete profile. नव्या नोंदी ई-मेल ने वाचण्यासाठी. Thursday, February 15, 2007. हुंदके. चांदण्यांच्या पावलांनी तू अता येऊ नको. स्वप्न माझे चंद्रमोळी तू अता येऊ नको. कालच्या स्वप्नास माझ्या राहु दे आहे तसे. स्वप्नवेडया धुंद रात्री जाग तू देऊ नको. चंचला तू, पावसाच्या आर्ततेला साथ तू. आसवांच्या सागराला आग तू देऊ नको. Subscribe to: Post Comments (Atom).
ashutoshdongare.blogspot.com
मानस: हे कसे
http://ashutoshdongare.blogspot.com/2007/02/blog-post_19.html
काव्यप्रकार. चारोळी. भावकविता. मानस -हिंदी गझल. हे कसे. रुपगंधा. जरासा मी. View my complete profile. नव्या नोंदी ई-मेल ने वाचण्यासाठी. Tuesday, March 6, 2007. हे कसे. हे असे की श्वासही ना घ्यायचे. ठरवले, नाही पुन्हा भेटायचे. ठेवुया लक्षात आपण जन्मभर. वायदे होते कुठे विसरायचे? पारव्यांनी बांधले घरटे नवे. वादळाला हे कसे समजायचे? शब्द होई प्राण, ओठी कापरा. मी कधी काहीच ना बोलायचे. लावला चेहरा नवा, मी कोरडा. आसवा, नाही पुन्हा रे यायचे. बोललो मी जे नको ते नेमके. February 19, 2007 at 1:03 PM.
ashutoshdongare.blogspot.com
मानस: अव्यक्त
http://ashutoshdongare.blogspot.com/2007/02/blog-post_1565.html
काव्यप्रकार. चारोळी. भावकविता. मानस -हिंदी गझल. हे कसे. रुपगंधा. जरासा मी. View my complete profile. नव्या नोंदी ई-मेल ने वाचण्यासाठी. Tuesday, March 6, 2007. माझे कुणा म्हणु मी, सारे निघुन गेले. घेऊन चांदण्याला तारे निघुन गेले. खडकाळ भेटला ना दर्या तुला किनारा. ठेचाळणे तुझेही आता ठरून गेले. माझ्या भलेपणाचे सत्कार हे असे की. सारेच दोष माझ्या माथी करून गेले. उरले असे कितीसे आयुष्य सोबतीला. मी ही तयार आता सारे बघुन गेले. June 6, 2008 at 5:09 AM. Subscribe to: Post Comments (Atom).
ashutoshdongare.blogspot.com
मानस: प्रीत
http://ashutoshdongare.blogspot.com/2007/02/blog-post_24.html
काव्यप्रकार. चारोळी. भावकविता. मानस -हिंदी गझल. दीपस्तंभ. तुला हवं म्हणुन. हुंदके. दिवाळी. जरासा मी. View my complete profile. नव्या नोंदी ई-मेल ने वाचण्यासाठी. Monday, February 26, 2007. आज मेघ पांघरुनी अंधुकली चांदरात. गंध-गंध गारव्यात धुंद-धुंद आसमंत. मालवु नकोस दीप फ़ुंकरुनी आग आज. पाहु दे मज एकवार सावलीत लाज लाज. चेतवू तनामनांत प्रणयाची दीप्ज्योत. उजळतील लक्ष दीप देहाच्या मंदिरात. बावरुनी आज प्रिये पाहु नको असा अंत. Labels: भावकविता. Subscribe to: Post Comments (Atom).
ashutoshdongare.blogspot.com
मानस: बगळा
http://ashutoshdongare.blogspot.com/2007/02/blog-post_7988.html
काव्यप्रकार. चारोळी. भावकविता. मानस -हिंदी गझल. दीपस्तंभ. तुला हवं म्हणुन. हुंदके. दिवाळी. जरासा मी. View my complete profile. नव्या नोंदी ई-मेल ने वाचण्यासाठी. Monday, February 26, 2007. तळ्याकाठी एक बगळा. सुखात रहात होता. पाण्यात कोण सुखी आहे. हे दररोज पहात होता. Labels: चारोळी. Subscribe to: Post Comments (Atom).
ashutoshdongare.blogspot.com
मानस: हूल
http://ashutoshdongare.blogspot.com/2007/02/blog-post_4807.html
काव्यप्रकार. चारोळी. भावकविता. मानस -हिंदी गझल. हे कसे. रुपगंधा. जरासा मी. View my complete profile. नव्या नोंदी ई-मेल ने वाचण्यासाठी. Monday, March 5, 2007. कुणीतरी हूल द्यावी माझीया मना. ही रात्रही तशीच आहे चांदण्याविना. सागराला तहान आहे कोणती अशी. की नभाने भरून यावे असे पुन्हा पुन्हा. तू खरी का कल्पना तू भावनेतली. साकारलेली मुर्तिमंत तूच कामना. नव्या दिशा, नवी उन्हे, चालणे नवे. चालणारा मीच आहे एकटा जुना. Subscribe to: Post Comments (Atom).