lokalgoshati.blogspot.com
लोकल गोष्टी: नटवर
http://lokalgoshati.blogspot.com/2002/01/blog-post.html
लोकल गोष्टी. शब्दचित्र रेखते मी. जनातली, मनातली! पृष्ठे. लोकल गोष्टी. छायाचित्र. माझ्याबद्दल. मधला २ क्लासच्या डबा तुमच्या पैकी बऱ्याच जणांना परिचित असेल. भूमिका रंगमंच हे जरा वेगळं वाटतंय ना? अं अं? आपण त्याला नटवर म्हणूया. त्याला इतर कोणतं नाव छे! शक्यच नाही. आता कसं? तो मुलगा करून बोलण्या पेक्षा नटवर म्हणायला जरा बरं वाटत नाही! तर हा नटवर त्याच्या वया पेक्षा जरा जास्तच धीट;. नावीन्यपूर्ण! हा होता नटवर आणि त्याची मम्मी, यांच्यì...फक्त तो आणि त्याची मम्म...मगाशी पाहिल...त्याच...नटवर म...
baalanagari.blogspot.com
बालनगरी: वेग, विज्ञानाची जोडी
http://baalanagari.blogspot.com/2013/04/blog-post_6627.html
पृष्ठे. छायाचित्र. लोकल गोष्टी. माझ्याबद्दल. मंगळवार, २ एप्रिल, २०१३. वेग, विज्ञानाची जोडी. वेग, विज्ञानाची जोडी. हाती आली एक चकती. सुळकन सुटली पळत गेली. त्या चकतीची कमाल सारी. तिने फिरवली चक्रे पुढची. चाके आली फिरत सुटली. त्या चाकांनी क्रांती आणली. वेग विज्ञानाची झाली जोडी. प्रचंड प्रगती तिने घडवली. क्षणा क्षणाची किंमत वाढली. सगळी धावली त्याच्या पाठी. त्या जोडीने कमाल केली. अवघ्या जगती सत्ता आणली. जनित्रात ती, तिच मोटारी,. नि तिच ती असे घड्याळी. कालचक्राची अगाध महती. १:०७ म.पू. सर्व लेबल. चां...
shabdaanchyaadeshaat.blogspot.com
शब्दांच्या देशात.....: आनंद सागर
http://shabdaanchyaadeshaat.blogspot.com/2010/01/blog-post_11.html
शब्दांच्या देशात. शब्दचित्र रेखते मी. जनातली, मनातली! पृष्ठे. गद्य लेखन. माझ्याबद्दल. सोमवार, ११ जानेवारी, २०१०. आनंद सागर. लाट सुखाची येते जाते. भिजती कोरडती किनारे,. येता जाता रेखून जाते. रजत किनारी लय ललकारे! लाट सुखाची येते जाते. गाती बिलगती सागर वारे,. गाता गाता वाहून जाते. रजत किनारी फेण फुलोरे! लाट सुखाची येते जाते. नाचती खेळती नभ तारे,. कणा कणात माळून जाते. रजत किनारी सौख्य सारे ! लाट सुखाची येते जाते. आनंद सागरी भरते न्यारे,. कला कला ताडून जाते. स्वाती फडणीस. ११०११०. १०:५३ म.पू. झर झर झडी ...
shabdaanchyaadeshaat.blogspot.com
शब्दांच्या देशात.....: द्वैत-अद्वैत
http://shabdaanchyaadeshaat.blogspot.com/2014/11/blog-post_86.html
शब्दांच्या देशात. शब्दचित्र रेखते मी. जनातली, मनातली! पृष्ठे. गद्य लेखन. माझ्याबद्दल. मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४. द्वैत-अद्वैत. द्वैत-अद्वैत (स्वैर भावानुवाद). द्वैत भावी मृत्यू भय. अनाचराचा हो जय! द्वैत भाव, भाव कागदी. भीजे एका थेंबाने अगदी! द्वैत भाव, काटेरी झाडी. टोचूनी मरणास धाडी! द्वैत भाव, खोड काष्ट. त्या भाळी दाह कष्ट! अद्वैत सांगती साधू संत. ज्या योगे आनंद आनंत! स्वाती फडणीस . ११११२०१४. रहना नहीं देस बिराना है ।।. यह संसार कागज की पुड़िया. उलझ-पुलझ मर जाना है ।. ४:०० म.पू. झर झर झडी त्...
shabdaanchyaadeshaat.blogspot.com
शब्दांच्या देशात.....: पाऊस गाणी
http://shabdaanchyaadeshaat.blogspot.com/2010/06/blog-post_18.html
शब्दांच्या देशात. शब्दचित्र रेखते मी. जनातली, मनातली! पृष्ठे. गद्य लेखन. माझ्याबद्दल. शुक्रवार, १८ जून, २०१०. पाऊस गाणी. झर झर झडी. त्यात कागद होडी. खट्याळ थोडी. ति लोभस दडी. खळ खळ घळी. पाहता गाली खळी. भज्याची थाळी. नि विजेची टाळी. रंग रंग दारी. त्यात फुलली दरी. सण उत्सव घरी. नि दंगली सारी. चिंब चिंब गाणी. गाती पाऊस ठाणी. खोटीच नाणी. नि पाणीच पाणी. सर सर हट्टी. तिची पोरांशी गट्टी. शाळेला सुट्टी. नि डोक्यावर पट्टी. गर्द गर्द झाडी. त्यात संतत झडी. भिजली गढी. नि पुराची कडी. टीप टीप बरी. १:२२ म.पू. झर झर झड&...
shabdaanchyaadeshaat.blogspot.com
शब्दांच्या देशात.....: माझी ती त्याची होताना
http://shabdaanchyaadeshaat.blogspot.com/2008/05/blog-post_5918.html
शब्दांच्या देशात. शब्दचित्र रेखते मी. जनातली, मनातली! पृष्ठे. गद्य लेखन. माझ्याबद्दल. शुक्रवार, २३ मे, २००८. माझी ती त्याची होताना. माझी ती त्याची होताना. हातातल्या हातात खडखड होताना. ट्रेतली कपबशी त्याला देताना. पोह्यांची चव जिभेवर घोळताना. त्याची माझी अवस्था एकसी होताना. माझी ती त्याची होताना [भीती]. तुटपुंजी ओळख, पुसटशी भेट. मनातल्या मनात घोळताना. त्याला शेजारी कल्पून पाहताना. त्याची माझी अवस्था एकसी होताना. दाट धुकं हलकेच विरताना. ओठांवर होकार येताना. २:०९ म.पू. नवीनतम पोस्ट. माझी ती...झर झर झड&...
shabdaanchyaadeshaat.blogspot.com
शब्दांच्या देशात.....: यशदा
http://shabdaanchyaadeshaat.blogspot.com/2009/01/blog-post_306.html
शब्दांच्या देशात. शब्दचित्र रेखते मी. जनातली, मनातली! पृष्ठे. गद्य लेखन. माझ्याबद्दल. रविवार, ११ जानेवारी, २००९. ती म्हणाली. मी समर्पित आहे. माझ्या इच्छा. माझे विचार. माझ्या स्वप्नांसकट. इतकी की आता माझी मला ही मी सापडत नाही. ती म्हणाली. मी सुखात आहे. माझ्या इच्छा. माझे विचार. माझ्या स्वप्नांशिवाय. इतकी की आता दुःख माझ्या आसपास फिरकत नाही. ती म्हणाली. मी यशदा आहे. इतकी की आता अपयश माझ्या नजरेस पडतच नाही. स्वाती फडणीस . १०-०१-२००९. ८:४५ म.पू. Labels: कविता. जरुर वाचा. बाराकडी. स्त्री. Khup sundar Swati Tai.