vasaikupari.blogspot.com
Kupari: 06/10/14
http://vasaikupari.blogspot.com/2014_06_10_archive.html
Tuesday, June 10, 2014. नारळाला दिलेले हे विशेषण मग आपण माणसाला का वापरतो? अमुक अमुक व्यक्ती 'आडसळ' आहे, अस आपण सहज बोलून जातो मग त्या मागचे तर्कशास्त्र कोणते? ती व्यक्ती अर्धवट? त्याच विशिष्ट परिस्थितीत त्याच वागण बिनकामाच? तो ना साफसूफ 'आडसळ' नाळ हाय' असा कादोडी भाषेत शेरा ऐकताना त्या 'आडसळ' व्यक्तीच कोणत चित्र पुढे येत? चला कुठून तरी माझ्या कानी पडलेली दोन उदाहरणे बघू. आपल्या दृष्टीने 'आडसळ' कोण? 169; सचिन मेंडीस. ते' हरले 'आपण' जिंकलो! सचिन मेंडीस. आठवणी आंब्याच्या! Sachin Mendes 4:48pm May 8.
vasaikupari.blogspot.com
Kupari: 01/01/15
http://vasaikupari.blogspot.com/2015_01_01_archive.html
Thursday, January 1, 2015. तो आक्रोश मात्र थांबायला हवा! तो आक्रोश मात्र थांबायला हवा! सचिन मेंडिस. कुपारी समाजाचे अस्तित्व. अस्पष्टीकरण:. माझा कॉलेज मित्र आणि आजचा बर्थ डे बॉय Simson Rodrigues. ह्यांनी मागे लिहिलेल्या पोस्टला माझी प्रतिक्रिया कम वाढदिवसाची भेट! मला गांडूळ आवडत नाही ( अ # ब ). मला मासेही आवडत नाही (अ # क). पण माशाला गांडूळ आवडतात (ब = क). मी चंद्राला पाण्यात पाहत नाही ( अ # ब ). मी माशांनाही पाण्यात पाहत नाही (अ # क). अस्पष्टीकरण:. तात्पर्य:. सचिन मेंडिस. Subscribe to: Posts (Atom).
vasaikupari.blogspot.com
Kupari: 07/16/14
http://vasaikupari.blogspot.com/2014_07_16_archive.html
Wednesday, July 16, 2014. फिल्मी दुनियेत करिअर! सचिन मेंडीस. एक उभरता संगीतकार! एक उभरता संगीतकार! उठा अन उभे राहा, नवीन स्पर्धा जिंकण्यासाठी! अन जिंकले असाल तर पुढे या, इतरांना जिंकायला मदत करण्यासाठी! Http:/ www.youtube.com/watch? Subscribe to: Posts (Atom). Useful websites related to Vasai. फिल्मी दुनियेत करिअर! एक उभरता संगीतकार! उठा अन उभे राहा, नवीन स्पर्धा जिंकण्यासाठी! View my complete profile. Picture Window template. Powered by Blogger.
vasaikupari.blogspot.com
Kupari: 03/01/14
http://vasaikupari.blogspot.com/2014_03_01_archive.html
Saturday, March 1, 2014. ख्रिस्ती व्यक्ती मराठी असू शकत नाही'? मेंडीस अन मराठी, कस शक्य आहे? ऑफिसमधील कुलकर्णीनी प्रश्न केला. म्हणजे काय, जसा तू मराठी तसा मी मराठी, जसा तू महाराष्ट्रीयन तसा मी महाराष्ट्रीयन', मी उत्तर दिले. नाही रे पण तू ख्रिस्ती ना, मग महाराष्ट्रीयन कसा? मी कुलकर्णीला विचारले, 'कोणत्या माध्यमात शाळा शिकला रे? काय पण फेकतो तू मेंडीस, तुझ इंग्रजी तर उत्तम आहे'. कुलकर्णी उत्तरला. वाचलं जरी नसलं तरी लेखक कोण ते तरी सांग? ऐकल्यासारख वाटते, कुलकर्ण...चल सांग मला संय...मी अजून ए...अरे...
vasaikupari.blogspot.com
Kupari: 02/09/15
http://vasaikupari.blogspot.com/2015_02_09_archive.html
Monday, February 9, 2015. आयुष्याचं पण असंच असते नाही? अडीअडचणीला कोण धावून येतात? मोठ्या नोटासारखी भासणारी श्रीमंत, प्रतिष्टीत, वलयांकित माणसे कि पैशाने गरीब, चर्चेत नसलेली, बिनचेहऱ्याची चिल्लर माणसे? पुरस्कार. प्रसिद्ध साहित्यिक 'दुमा लुद्रिक' ह्यांना मानाचा 'शिमा कुरेल' पुरस्कार जाहीर! Subscribe to: Posts (Atom). Useful websites related to Vasai. पुरस्कार. View my complete profile. Picture Window template. Powered by Blogger.
vasaikupari.blogspot.com
Kupari: 08/21/14
http://vasaikupari.blogspot.com/2014_08_21_archive.html
Thursday, August 21, 2014. एक विचार, एक कृती, एक बदल, एक आदर्श! एक विचार, एक कृती, एक बदल, एक आदर्श! सुशिक्षित' अन 'सुसंस्कृत'. सचिन मेंडीस. हे कुठे तरी बदलायला हवे! निदान तरुण पिढीने तरी! सचिन मेंडीस. ग्रेट भेट अन चेकमेट! ग्रेट भेट अन चेकमेट! Subscribe to: Posts (Atom). Useful websites related to Vasai. एक विचार, एक कृती, एक बदल, एक आदर्श! सुशिक्षित अन सुसंस्कृत. हे कुठे तरी बदलायला हवे! ग्रेट भेट अन चेकमेट! View my complete profile. Picture Window template. Powered by Blogger.
vasaikupari.blogspot.com
Kupari: 02/19/14
http://vasaikupari.blogspot.com/2014_02_19_archive.html
Wednesday, February 19, 2014. येशू कितीदा? येशू कितीदा? शेजार्याना आम्ही दूर सारुनी. जाणूनबुजुन मनी वैर धरुनी. रुतुत चालले पापाचे चाक रे,. तरीही 'अजाण आम्ही तुझी लेकरे'! तुझ्यासाठी नसे आम्हा वेळ. तुझे बलिदान, आमुचा खेळ. तुला नाकारुनी, बनूनी आम्ही राजे. गीत गाती 'तुझियासाठी जीवन माझे'! गलबत भरले आमुच्या पापाने. कितीदा माफ केले देव बापाने. तरीही आळवीती गीत आणुनी मुखी. सुकानु घे रे प्रभु तुझ्या हाती'! गरजा आमुच्या देवपित्याकडे मागुनी. आम्हाला ते काहीच ना कळले. हा आमचा हिरा आहे. जवळजवळ २० वर्षे (...नोक...
vasaikupari.blogspot.com
Kupari: 11/25/14
http://vasaikupari.blogspot.com/2014_11_25_archive.html
Tuesday, November 25, 2014. कुपारी सीझनची कविता! कुपारी समाजाचे अस्तित्व! ती निघता सासरी . लाडक्या लेकीचं पाऊल जेव्हा, सासरकडे निघते. दुडूदुडू धावणाऱ्या आठवणीने, घर सारे रडते! आईची सोनुली पुन्हा, उदरी हालचाल करते. बाबाची लेक लाडकी, ओंजळीत पुन्हा जन्मते! लाडक्या लेकीचं पाऊल जेव्हा, सासरकडे निघते. दुडूदुडू धावणाऱ्या आठवणीने, घर सारे रडते! दादाची ताई प्रेमाची, अलगद डोळ्यातून ओघळते. पाठीवरची लहान बहीण, रिकामा हिंदोळा शोधते! सचिन मेंडिस. Subscribe to: Posts (Atom). Useful websites related to Vasai.
vasaikupari.blogspot.com
Kupari: 08/12/15
http://vasaikupari.blogspot.com/2015_08_12_archive.html
Wednesday, August 12, 2015. फुलराणी! फुलराणी! सचिन मेंडिस. मी बयचे हात हातात घेत प्रश्न केला. 'आते, मे कडे फिरया जाशी या वयात? आई म्हणाली. मी हसत म्हटलं ' माझ्या आईची आई'. लाल लुगाड्यातील माऊली. काय जादू आहे नव्या पावसाची? कोलूम' असेल का घरात? इनोसेंट! इनोसेंट! तो गेला नाही रे तुझ्यातून. जिवंत आहे तो तुझ्यात, तुझ्या डोळ्यात. फक्त शोधता आले पाहिजे आपल्याला. तुझा आवाज, तुझी साद.आठवण करून देते त्याची. तो आपल्यात, आजूबाजूला असल्याची! जाते ते शरीर, राहते ती नजर. बोलकं कुटुंब! मुके-बहिरे...सारे...