omkarkarhade.blogspot.com
ॐ: May 2009
http://omkarkarhade.blogspot.com/2009_05_01_archive.html
मी अधून मधून प्रकाशित केलेल्या कवितांचे व प्रकटनांचे हे संकलन. A collection of my Marathi poems and articles. Please navigate through the different categories on the left hand side to find what you like. Tuesday, May 05, 2009. जुळवून घे. जे मिळाले ते गुमान लवून घे. या जगाशी घे पुन्हा जुळवून घे. ओळखीचे राहिले नाही कुणी. आरशापुढला दिवा विझवून घे. वाट प्रगतीची कधीची खुंटली. घोंगडे पाण्यामध्ये भिजवून घे. तोकड्याचे दुःख कुठले वाहते. धाकल्याचेही जरा उसवून घे. Links to this post. वर्गीकरण: marathi.
omkarkarhade.blogspot.com
ॐ: July 2011
http://omkarkarhade.blogspot.com/2011_07_01_archive.html
मी अधून मधून प्रकाशित केलेल्या कवितांचे व प्रकटनांचे हे संकलन. A collection of my Marathi poems and articles. Please navigate through the different categories on the left hand side to find what you like. Sunday, July 03, 2011. निरोप कायमचा - गझल. आता भेटू नको पुन्हा तू निरोप देतो कायमचा. दिलास तितका त्रास पुरे मी निरोप घेतो कायमचा. प्रेम कसे झाले, फुलले, कळले न कधी मजला तेव्हा. नव युगातही अडाणीपणा रक्त शोषतो कायमचा. Links to this post. वर्गीकरण: marathi. प्रेमभंग. सामाजिक. Subscribe to: Posts (Atom).
omkarkarhade.blogspot.com
ॐ: June 2007
http://omkarkarhade.blogspot.com/2007_06_01_archive.html
मी अधून मधून प्रकाशित केलेल्या कवितांचे व प्रकटनांचे हे संकलन. A collection of my Marathi poems and articles. Please navigate through the different categories on the left hand side to find what you like. Tuesday, June 19, 2007. सुट्टीचे प्लॅनिंग. सुट्टी! Links to this post. वर्गीकरण: marathi. विनोदी. Thursday, June 07, 2007. का 'उद्या'साठीच जागा 'आज'ला नाही कुठे. काळ वाहे, धावुनी त्या गाठला नाही कुठे. कर्म करण्याचाच प्रण केला, फळे ना चाखली. Links to this post. वर्गीकरण: marathi. Subscribe to: Posts (Atom).
omkarkarhade.blogspot.com
ॐ: June 2011
http://omkarkarhade.blogspot.com/2011_06_01_archive.html
मी अधून मधून प्रकाशित केलेल्या कवितांचे व प्रकटनांचे हे संकलन. A collection of my Marathi poems and articles. Please navigate through the different categories on the left hand side to find what you like. Thursday, June 16, 2011. अशात भेटलो कुठे - गझल. मी जुन्या मला अशात भेटलो कुठे. मस्त जीवना अशात भेटलो कुठे. भावना मनात ठेवल्या नि कोंदल्या. मुक्त अंबरा अशात भेटलो कुठे. कूपमंडुका समान खुंटली मती. भव्य सागरा अशात भेटलो कुठे. गोंधळात कर्म वेंधळी, कटु फळे. Links to this post. वर्गीकरण: marathi.
omkarkarhade.blogspot.com
ॐ: November 2007
http://omkarkarhade.blogspot.com/2007_11_01_archive.html
मी अधून मधून प्रकाशित केलेल्या कवितांचे व प्रकटनांचे हे संकलन. A collection of my Marathi poems and articles. Please navigate through the different categories on the left hand side to find what you like. Sunday, November 18, 2007. का असे घडते इथे, कळले कधी का ना मला. मार्ग जो चोखाळला त्याने दिला चकवा मला. पौर्णिमेच्या चांदण्याची पाहतो का वाट मी. द्वादशीचा चंद्रही नाही कधी दिसला मला. वाळवंटी वाढलो अन् सागराला भेटलो. रूप बदले, रंग बदले मी स्वत:ला शोधतो. ओंकार कर्हाडे. Links to this post.
omkarkarhade.blogspot.com
ॐ: May 2008
http://omkarkarhade.blogspot.com/2008_05_01_archive.html
मी अधून मधून प्रकाशित केलेल्या कवितांचे व प्रकटनांचे हे संकलन. A collection of my Marathi poems and articles. Please navigate through the different categories on the left hand side to find what you like. Wednesday, May 07, 2008. किती वाट पाहू. किती वाट पाहू किती वाट पाहू. तुझी ही अशी मी किती वाट पाहू. जसे दाट ती. मेघ आकाशरानी. हवा कुंद गाई. जणू मूकगाणी. कसा धुंद मी मुक्त हा श्वास घेऊ. किती वाट पाहू किती वाट पाहू. जशा सागरी येत ला टा. दुरूनी. किनारी ध्वनी तोच तो. येई कानी. Links to this post. या अन&...
omkarkarhade.blogspot.com
ॐ: जुळवून घे
http://omkarkarhade.blogspot.com/2009/05/blog-post.html
मी अधून मधून प्रकाशित केलेल्या कवितांचे व प्रकटनांचे हे संकलन. A collection of my Marathi poems and articles. Please navigate through the different categories on the left hand side to find what you like. Tuesday, May 05, 2009. जुळवून घे. जे मिळाले ते गुमान लवून घे. या जगाशी घे पुन्हा जुळवून घे. ओळखीचे राहिले नाही कुणी. आरशापुढला दिवा विझवून घे. वाट प्रगतीची कधीची खुंटली. घोंगडे पाण्यामध्ये भिजवून घे. तोकड्याचे दुःख कुठले वाहते. धाकल्याचेही जरा उसवून घे. वर्गीकरण: marathi. View my complete profile.
omkarkarhade.blogspot.com
ॐ: March 2008
http://omkarkarhade.blogspot.com/2008_03_01_archive.html
मी अधून मधून प्रकाशित केलेल्या कवितांचे व प्रकटनांचे हे संकलन. A collection of my Marathi poems and articles. Please navigate through the different categories on the left hand side to find what you like. Saturday, March 01, 2008. शब्दकोडे (Marathi crossword 1). आडवे शब्द. १,१ पोटी भीती घेऊन हे दोन्ही उडणारे (५). २,१ तुझ्यात द्वितियेचा आला प्रत्यय, हा पाण्याने भरला (३). २,४ शंका ही उलटवता सारी, आसक्तीच्या आहारी (२). उभे शब्द. १,२ आडदांड चांगला मोठा भाऊ (५). ४,३ एक इंग्रजी अक्षर (२). Links to this post.
omkarkarhade.blogspot.com
ॐ: April 2007
http://omkarkarhade.blogspot.com/2007_04_01_archive.html
मी अधून मधून प्रकाशित केलेल्या कवितांचे व प्रकटनांचे हे संकलन. A collection of my Marathi poems and articles. Please navigate through the different categories on the left hand side to find what you like. Thursday, April 26, 2007. शरण्य सबमिशन. भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे . - कंग्रॅज्युलेशन्स! Xxxx अजून प्रेझेंटेशनची तयारी उरलिये. आमच्या वेळी किती अभ्यास होता माहितिये का? Links to this post. वर्गीकरण: marathi. अमेरिका. विनोदी. Saturday, April 21, 2007. Links to this post. वर्गीकरण: marathi. या ...
omkarkarhade.blogspot.com
ॐ: January 2009
http://omkarkarhade.blogspot.com/2009_01_01_archive.html
मी अधून मधून प्रकाशित केलेल्या कवितांचे व प्रकटनांचे हे संकलन. A collection of my Marathi poems and articles. Please navigate through the different categories on the left hand side to find what you like. Sunday, January 04, 2009. पळभर तुला पाहतो. विव्हळत मनी राहतो. जवळ सखे अलगद ये. सुखवत अधिर हृदयाला. लाजुन मधुर तू दिसता. धडधड किती धडधडते. गडद भुरे नयन हिरे. लपवत अधिर हृदयाला. मखमल जणू गाल तुझे. अवखळ हास्य सांडती. अधर सुखे स्पर्शात हे. भिजवत अधिर हृदयाला. नकळत श्वास धुंदवती. Links to this post. सखी...