vidyabhutkar.blogspot.com
माझिया मना जरा सांग ना: July 2013
http://vidyabhutkar.blogspot.com/2013_07_01_archive.html
माझिया मना जरा सांग ना. Wednesday, July 17, 2013. झिम्मा- आठवणींचा गोफ. Http:/ parag-blog.blogspot.in/2012/12/blog-post 26.html. Http:/ samvedg.blogspot.in/2013/05/blog-post.html. की भासच ते? आपण तेव्हा जर इतके पुढारलेले होतो तर आज नाहीये का? हे सर्व फक्त प्रायोगिक नाही तर लोकमान्य रंगभूमीवरही! एखादी व्यक्ती रोज त्याच उत्साहाने ५० वर्षे काम करू शकते? विद्या. Links to this post. Thursday, July 04, 2013. पण पाऊस पडला आणि लोकांची फेसबुक वर गर्द...शाळेत, १० -१२ वी पर्यंत अस&...त्या शब्द...हवी आह...
vidyabhutkar.blogspot.com
माझिया मना जरा सांग ना: February 2009
http://vidyabhutkar.blogspot.com/2009_02_01_archive.html
माझिया मना जरा सांग ना. Monday, February 16, 2009. प्रेमा तुझा रंग कसा? तर मी, आम्ही गेल्या थोड्या वर्षात साजरे केलेले १४ फेब्रुवारी आठवत होते, त्याबरोबरच बदलत जाणारं आमचं नातं आणि प्रेमही. म्हणजे सप्तपदी चालताना किंवा 'Do you promise to be with her in Sickness and Health? याला ’I Do' म्हणताना कुणाला कल्पनाही नसेल पुढे काय वाढून ठेवलेलं असू शकतं. विद्या. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). View my complete profile. प्रेमा तुझा रंग कसा?
vidyabhutkar.blogspot.com
माझिया मना जरा सांग ना: December 2012
http://vidyabhutkar.blogspot.com/2012_12_01_archive.html
माझिया मना जरा सांग ना. Wednesday, December 05, 2012. परवा थॅंक्स गिविंग वीकेंडला शॉपिंग केली, खूप! असं वाटून. एखादा कपडा किती चांगला बसला, कसा दिसला याने माणसाला किती फरक पडावा? मला तर खूपच. असो तर ट्रायल झाल्यावर सगळे कपडे, वस्तू घड्या करून ठेवून टाकल्या. शेवटी ड्रेस घेऊन यायचा दिवस उजाडतो. तिथे जाऊन तर ट्राय करता येत नाही, रिमेम्बर छोटी खोली? विद्या. Links to this post. बेमालूम मिश्रण. इन्टरेस्टिग वाटला तो विचार मला. आणि मला ज...विद्या. Links to this post. Monday, December 03, 2012. आणि एकदम धस&...
vidyabhutkar.blogspot.com
माझिया मना जरा सांग ना: September 2013
http://vidyabhutkar.blogspot.com/2013_09_01_archive.html
माझिया मना जरा सांग ना. Wednesday, September 11, 2013. एक संस्था. हे असं केलंय? हे बदललंय ' अशी उद्गारचिन्हही! मी पण.' :). विद्या. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). हवी आहेस तू मला, अगदी अशीच. थॊडी हसणारी, थोडी रुसणारी. जमेल तेव्हढं दुसऱ्यांना देऊन. थोडं आपल्यासाठी ठेवणारी. View my complete profile. एक संस्था.
vidyabhutkar.blogspot.com
माझिया मना जरा सांग ना: November 2013
http://vidyabhutkar.blogspot.com/2013_11_01_archive.html
माझिया मना जरा सांग ना. Wednesday, November 13, 2013. मी कुठली? एकदा कुठेतरी वाचलं होतं की एखादी जागा, शहर आपलं वाटणं म्हणजे तरी काय? तिथे एखादं रुटीन असणं, एखादं ऑफिस जिथे एक दिवस नाही गेलं तर कुणी विचारेल 'सगळं ठीक? विद्या. Links to this post. Friday, November 08, 2013. आय टी ची लॉटरी. हा विचार किती पालक करत असतील? विद्या. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). View my complete profile. मी कुठली? आय टी ची लॉटरी.
vidyabhutkar.blogspot.com
माझिया मना जरा सांग ना: November 2012
http://vidyabhutkar.blogspot.com/2012_11_01_archive.html
माझिया मना जरा सांग ना. Thursday, November 29, 2012. भाग बारावा (शेवटचा) : प्रियकर माझा. भाग पहिला: राहुल. भाग दुसरा: नेहा. भाग तिसरा: सिद्धार्थ. भाग चौथा: चंदेरी झालर. भाग पाचवा: निले निले अंबर पर. भाग सहावा: शोध स्वत:चाच. भाग सातवा: त्याची बायको. भाग आठवा: पुन्हा एकदा. भाग नववा: नवीन सुरुवात. भाग दहावा: हॅपि एंडिंग? भाग अकरावा: घर दोघांचं (तिघांचं? राहुल आईशेजारी सोफ्यावर बसून म्हणाला,'बोल काय झालं? आज एकदम अशी वैतागली का आहेस? आई,'अरे पण? नाही ना? तुझ्याइतके बाबा आम...मला वाटलं नव...पण नेह...
vidyabhutkar.blogspot.com
माझिया मना जरा सांग ना: October 2007
http://vidyabhutkar.blogspot.com/2007_10_01_archive.html
माझिया मना जरा सांग ना. Wednesday, October 24, 2007. मन वढाय वढाय. त्यात १०० वेळा 'Are you there? आता मात्र लिहीन ते.घरी गेल्यावरच. विद्या. Links to this post. Monday, October 08, 2007. दोन टोकं. तू आणि मी. किती वेगळे. म्हणजे दोन टोकं म्हणण्यासाठीही मध्ये काहीतरी हवं ना? मला नेहमी आश्चर्य वाटत राहिलं की काय म्हणून आपण जवळ आलो असू? काहीतरी असायलाच हवं ना? पण खरं सांगू? विद्या. Links to this post. Wednesday, October 03, 2007. जे जे उत्तम. पुस्तक - आहे मनोहर तरी. स्वाती. तुझ्या अनेक ...तुझ्य...हवी...
vidyabhutkar.blogspot.com
माझिया मना जरा सांग ना: January 2013
http://vidyabhutkar.blogspot.com/2013_01_01_archive.html
माझिया मना जरा सांग ना. Monday, January 21, 2013. काही दिवसांपूर्वी एक ओळखीची व्यक्ती भारतात जाणार होती लग्नाला. त्याने सानूला विचारले होते की 'काय आणू तुझ्यासाठी येताना? तिने तिची नेहमीची लिस्ट सांगितली. 'चोकलेट, गुलाबजाम, म&म(M and M ),इ.'. तो परत आल्यावर तिचा पहिला प्रश्न होता,' माझे M and M आणलेस? का नसेल पोचला वेळेवर इतक्या वेळा सांगूनही? हो बहुतेक. केवळ बोलायचं म्हणून बोलते का मी? आणि बोललेलं का नाही करायचं खरं? विद्या. Links to this post. Tuesday, January 15, 2013. विद्या. Links to this post.
vidyabhutkar.blogspot.com
माझिया मना जरा सांग ना: October 2012
http://vidyabhutkar.blogspot.com/2012_10_01_archive.html
माझिया मना जरा सांग ना. Friday, October 19, 2012. पाच किलोमीटर आणि बरेच काही.3. पळणं म्हणजे नक्की कसं? हे महत्वाचं. पण इथे नेहमी बघते लोक सकाळी, दुपारी, उन्हात, बर्फातही पळताना. आता त्यांचं कौतुक वाटतं होतं. माझा उत्साह मावळत असतानाच माझ्या एका मैत्रिणीने तिच्या पहिल्या हाफ. मॅरेथॉन बद्दल लिहिलं होतं. तिचा हा. तसे सामान्यच, पण किती प्रेरणा मिळते. विद्या. Links to this post. Thursday, October 18, 2012. पाच किलोमीटर आणि बरेच काही.2. पुढचा आठवडा उगवला आणि मग ते मोट&...पण पूर्ण मेरेथ&...शिकाग...नको...
vidyabhutkar.blogspot.com
माझिया मना जरा सांग ना: March 2013
http://vidyabhutkar.blogspot.com/2013_03_01_archive.html
माझिया मना जरा सांग ना. Friday, March 01, 2013. एक पत्र छान रंगवलेलं. अगदी सुंदर अक्षरात लिहिलेलं,. परवा रात्री कपाटात खालच्या कप्प्यात मिळालं. (सो ss टिपिकल). तुझ्या जुन्या पिशवीत. कधी लिहिलेलं रे मी हे? मी विचारलं. तो नुसताच हसला. पण मला आठवू नये हे नवलंच, नाही? मी कित्ती पत्रं लिहिली याची गणतीच नाही', तो. हो, कारण तू लिहिलीच नाहीस', मी. हे बरं आठवलं? बरं आठवलं कधी लिहिलंय ते. पण प्रत्येक वाक्यात 'सोनू,सोनू'करणारी ती. म्हणत घाई करणारी मी. पण देव तरी किती वेडा? सगळं देऊन टाकलं? विद्या. Links to this post.