vinayak-pandit.blogspot.com
ABHILEKH "अभिलेख": May 2013
https://vinayak-pandit.blogspot.com/2013_05_01_archive.html
ABHILEKH "अभिलेख". Saturday, May 11, 2013. कन्या" दीर्घांकाचे ध्वनिचित्रमुद्रण! आपल्यापैकी अनेकांना प्रयोग पहाणं साधलं नसेल. "कन्या" या दीर्घांकाचे ध्वनिचित्रमुद्रण आता आपण यूट्यूबवर पाहू शकता. कन्या दीर्घांकासंबंधीची माहिती, क्षणचित्रे इत्यादी माहिती इथे. जरूर वाचायला मिळेल. आपल्या अभिप्रायाची आम्ही आतुरतेने वाट पहात आहोत! वर्गवारी: Drama. दिग्दर्शन. दीर्घांक. बेटं तर झाली. पुढे? म्हणजे काय? हे म्हणजे काहीतरीच! हा झाला माझा प्रवास. बरेचसे, जा! गेलास उडत! का करत असतील असं हे? गरज नाही समí...मग मì...
vinayak-pandit.blogspot.com
ABHILEKH "अभिलेख": July 2013
https://vinayak-pandit.blogspot.com/2013_07_01_archive.html
ABHILEKH "अभिलेख". Thursday, July 4, 2013. कथा: भूक (११). आणि भाग १०. इथे वाचा! बाळ बाहेर येतंय! धडका मारत! असह्य होतंय! मी ओरडतेय. पण माझा आवाज मलाच ऐकू येत नाहीये! डोळ्यासमोर फक्त लाल लाल काजवे चमकल्यासारखे! दुसरं काहीच नाही! नुसता घाम. घाम अंगावरून वहातोय! मला घट्ट धरून ठेवलंय सगळ्यांनी आणि बाळ धडका मारतच आहे! माझं शरीर चरकात घातल्यासारखं पिळवटतंय! आता. सगळं. शांत आहे! ही. ही खरी शांती! सत्यम शिवम सुंदरम. हेच असेल का? रितं रितं. पण खूप सुख. आनंद! किती वेळ? कुणास ठाऊक? अंगावरचे घì...सदर कथा "...
vinayak-pandit.blogspot.com
ABHILEKH "अभिलेख": November 2012
https://vinayak-pandit.blogspot.com/2012_11_01_archive.html
ABHILEKH "अभिलेख". Monday, November 12, 2012. आमच्या मुलांना सांभाळा! इथे वाचा भाग १,. भाग २,. भाग ३,. भाग ४,. भाग ५,. भाग ६,. भाग ७,. भाग ८,. भाग ९,. भाग १०,. भाग ११,. भाग १३,. आणि त्यानंतर. डोअरबेलच्या आवाजाने अंकितच्या टीव्ही बघण्यात व्यत्यय आलाय. तो जोरात ओरडतो. ममाऽ ममाऽ कचरेवाला! आले रे आलेऽ कोण मेलं आता आलंय तडमडायलाऽ. आलेऽ आलेऽऽ.". सुना- सुना हो- बहनीयां- सुना- हम कचरावाला नाही-". भैय्या आहेस ना? हां. वह तो हम हुं.". अरे हम काय? हुं काय? आणि तू? अरे कसला फोनवा! लालन पालन? एक मिनिट! गौरì...
vinayak-pandit.blogspot.com
ABHILEKH "अभिलेख": September 2014
https://vinayak-pandit.blogspot.com/2014_09_01_archive.html
ABHILEKH "अभिलेख". Monday, September 22, 2014. भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारत खेड्यांमधे वसलेला देश आहे. खेड्याकडे चला. अशी विधानं, आवाहनं आपण गेली कमीत कमी साठ वर्षं तरी ऐकतो आहोत. दरम्यान पुलाखालून, पुलावरुन बरंच पाणी वाहून गेलंय. आता जागतिकीकरणाच्या जमान्यात जग हेच एक खेडं झालंय असं म्हटलं जातं. दुसरी गोष्ट अंधश्रद्धांची. तुम्ही नकारात्मकच चित्रं दाखवू नका हो! सकारात्मक काहीच बोलत नाही तुम्ही! असा उद्गार समोरुन लगेच येतो. आहे ना नाही कोण म्हणतोय? सादर करायला मिळाला. ही एकांकि...अभिलेखच&#...Based on ...
vinayak-pandit.blogspot.com
ABHILEKH "अभिलेख": December 2012
https://vinayak-pandit.blogspot.com/2012_12_01_archive.html
ABHILEKH "अभिलेख". Saturday, December 29, 2012. आमच्या मुलांना सांभाळा! अखेरचा भाग). इथे वाचा भाग १,. भाग २,. भाग ३,. भाग ४,. भाग ५,. भाग ६,. भाग ७,. भाग ८,. भाग ९,. भाग १०,. भाग ११,. भाग १३,. आणि त्यानंतर. छोडो- छोडो- येऽऽ". ये महेऽऽऽशऽऽ येऽऽ. गौरीऽऽ निमूऽऽ अंकीऽऽतऽऽ-". कोई नही- आयेगा- छोड- छोड-". महेऽऽश याचा विग काढ- अर्ये माझा नव्हे रेऽऽ याचाऽऽ". भामटा आहे हा! लालन पालन बालन संघ अस्तित्वातच नाही! निमाला काही समजत नाही, "ऑं? यांचा प्लान? इतर सगळ्यांचं लक्ष आता आज&#...नाही महेश! निमालì...कडले...
vinayak-pandit.blogspot.com
ABHILEKH "अभिलेख": October 2013
https://vinayak-pandit.blogspot.com/2013_10_01_archive.html
ABHILEKH "अभिलेख". Tuesday, October 29, 2013. अभिलेखच्या नाट्यविषयक उपक्रमातलं दुसरं पुष्प. अभिलेख" वर मनापासून भेट देणार्या माझ्या मित्रमैत्रिणींनो! तुम्ही दिलेल्या पाठबळामुळेच "अभिलेख" आजवर इतकी मजल मारु शकलं आहे. गेल्या वर्षीपासून "अभिलेख" चे नाट्यविषयक उपक्रमही चालू झाल्याचे आपण सर्वजण जाणताच. दीर्घांक अशाच एका युवतीचं वास्तव उभं करत होता. या दिवाळीनंतरच्या शनिवारी नऊ नोव्हेंबरला, सकाळी अकरा व...हा कार्यक्रम "नृत्यरंग" या कथकनृत्य विष...वर्गवारी: abhilekh. Sunday, October 20, 2013. नोकरी...मग आई ह&#...
vinayak-pandit.blogspot.com
ABHILEKH "अभिलेख": June 2013
https://vinayak-pandit.blogspot.com/2013_06_01_archive.html
ABHILEKH "अभिलेख". Friday, June 28, 2013. कथा: भूक (१०). इथे वाचा! मॅटर्निटी होममधल्या बेडवर पडलेय मी! आत पोटात. हालचाल जाणवते. मधेच खच्चदिशी आत बसलेला धक्का. माझ्या बाळाने दिलेला? मी खुदकन हसते आणि ’आई ग! 8217; अशी कण्हते. आतमधे लाथ लागल्याचा त्रास होतो पण नंतर जी सुखद लहर पसरते सगळ्या अंगातून! फक्त थोडाच वेळ! थोडाच वेळ थांब आता! आणि हे यादव लोक त्या ऋषीची अशी थट्टा का करताहेत? आणि हसताहेत! पुरे पुरे बाळांनो! थांबत कसे नाहीत हे हसण्याचे आवाज? काय झालं? झालं आता! भरली घटिका! सामाजिक. Monday, June 24, 2013.
vinayak-pandit.blogspot.com
ABHILEKH "अभिलेख": September 2013
https://vinayak-pandit.blogspot.com/2013_09_01_archive.html
ABHILEKH "अभिलेख". Tuesday, September 24, 2013. प्रस्थापित (६). आणि भाग ५. इथे वाचा! शिरीष समोरच्या चष्मेवाल्याशी आपलं नेहेमीचं डोळ्याला डोळा न भिडवण्याचं तंत्र चालू ठेऊनच होता. त्यानं आपल्या बॅगेतला हात बाहेर काढला. हे बघा- ही दोन-". मला कल्पना आहे हो-" चष्मेवाला सौम्य हसत म्हणाला. हो ना! शिरीषनं ठोकून दिलं. अजिबात न हालता शिरीष हातातल्या संहितांकडेच बघत राहिला. नाही- बघा ना- आता हे ह्यानी- सहा महिने आधी-". आरामात हो! वर्गवारी: acting. चष्मेवाला. प्रस्थापित. व्यावसायिक. Thursday, September 19, 2013.
vinayak-pandit.blogspot.com
ABHILEKH "अभिलेख": February 2014
https://vinayak-pandit.blogspot.com/2014_02_01_archive.html
ABHILEKH "अभिलेख". Friday, February 14, 2014. देवराय (२). इथे वाचा! चहा ठेवतो! असं म्हणत तो हसत हसत उठला देखील. चाळीत जातीनं प्रत्येकाला पेढे देऊन, मोठ्याना वाकून नमस्कार करून आशिर्वाद घेत होता. कुणी अभिनंदन केलं रे केलं की याचं सुरू. "अरे मग! दिवाळीत तोंडात बोटं घातलीवती, पुष्पा आणि तिच्या मैत्रिणींनी रांगोळी बघून! काय पुष्पा! अरे एवढंच नाही! देवा, मार्क किती पडले? मार्काचं काय घेऊन बसलात? बाबु. रा. व? चाळीतलं कुणीतरी गोंधळलेलं. प्रिन्सिपॉल रे आमचे! चहा ठेवते! आतच दे गं पाठवून! पण तू ती त...क्र...
vinayak-pandit.blogspot.com
ABHILEKH "अभिलेख": April 2015
https://vinayak-pandit.blogspot.com/2015_04_01_archive.html
ABHILEKH "अभिलेख". Tuesday, April 28, 2015. मित्र, सुहृद, मार्गदर्शक. तुकड्या तुकड्यानं व्यक्त होण्याची सवय भिनत चाललेली असली तरी ते सगळं कुठेतरी संग्रहित असावं असंही वाटत असतं. मूळात व्यक्त व्हायला माध्यम सहज हाताशी असतं. असे काही तुकडे जोडण्याचा प्रयत्न. पुन:प्रकाशित स्वरुपात. हे आपल्याला, इतरांना सोपं जातं? भावस्थितीची मशागत करायला हा योग्य, उत्तम उपाय आहे? बाबा, सतीश तांबे. आता तू कुठे आहेस? गजू तायडे. तुमच्या पोष्टी वाचून मला गतायुष&#...असे दोन अत्रंग. माझ्य&#...सुहासनंही श&#...सुहास आण&...आमच्...
SOCIAL ENGAGEMENT