pratimamanohar.blogspot.com
मनातलं विश्व: September 2013
http://pratimamanohar.blogspot.com/2013_09_01_archive.html
मनातलं विश्व. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Tuesday, September 17, 2013. का गमलास दमुनी? का गमलास दमुनी? अरे तुला असं स्वस्थ बसून कसं चालेल? तुझी महती गावी तेवढी थोडीच की रे! संगणक आले, माणसाची प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली. पण तरी तुझ्याशिवाय सर्व अशक्यच! उचला कागदाने आणि फेका बाहेर. तुझे उपयोग कितीप्रकारे करतो माणूस! प्रेमिकांचे प्रेमपत्र, लहानांचा खाऊ आणि मोठ्या माणसांचे विच&...तुझे महत्त्व कळते रे! पण कधीकधी सोयीकरता तुला डावलून यंत्राच...प्रेषक -. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Links to this post. मराठी...
pratimamanohar.blogspot.com
मनातलं विश्व: December 2007
http://pratimamanohar.blogspot.com/2007_12_01_archive.html
मनातलं विश्व. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Monday, December 17, 2007. आई असते घराचे जागतेपण. तिच्या वावरण्याचे नसते दडपण. शांतपणे देते ती सर्वांना मनोबळ. तिलाच सांगु शकतो आपण मनातील खळबळ. ती असते समईतील वात. मनोभावे रमते ती प्रपंचात. तिचे असणे धरले जाते नेहमी गृहीत. पण नसणे मात्र जाणवते मनाला सदोदित. प्रेषक -. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Links to this post. Saturday, December 1, 2007. स्त्री. प्रेषक -. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). लेखिकेविषयी. स्त्री. कसं काय.
pratimamanohar.blogspot.com
मनातलं विश्व: May 2013
http://pratimamanohar.blogspot.com/2013_05_01_archive.html
मनातलं विश्व. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Sunday, May 12, 2013. आई म्हणजे आभाळ मायेचे. निस्वार्थ प्रेमाचे. आज आईची खूप आठवण येते आहे. वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत आईचे प्रेमळ छत्र लाभले हे खरेच माझे भाग्य. आईला जाऊन दोन महिने झालेत. पण अजूनही तिचे नसणे मन मान्यच करत नाही. ती होती तेव्हा अधुनमधुन आमचे फोनवर बोलणे व्हायचे. नुसत्या आठवणी. बालपणीची आठवण म्हणजे आम्ही पुण्याला होतो. आम्ही सर्व भावंडे लहान होतो आणि घरी आजी होती. तिची ती धावपळ. लगबग एवढीच तेव्हाची आठवण. नंतर तिला एम्. दिवसभर नोकरी. अगदी दू...
pratimamanohar.blogspot.com
मनातलं विश्व: October 2010
http://pratimamanohar.blogspot.com/2010_10_01_archive.html
मनातलं विश्व. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Monday, October 4, 2010. जीव वाढे मातेच्या उदरी. इच्छा सारे मातेच्या पुरविती. करिती कौतुक तिचे अपार. जीव वाढे दिसामासी भरभर. जीव येई जन्मास, आक्रंदे तो क्षणिक. आप्त सारे आनंदती, सोडती सुटकेचा श्वास. जीव आणि माता, सोसती प्रसवाचे त्रास. चाले शोभायात्रा जीवाची, सुरू होई प्रवास. बाल्य तारुण्य मध्यान वृद्धत्व. चारी अवस्थांतुनी चाले प्रवास. जीव चाले जीवनाची वाट. मिळे विविध संगत प्रवासात. प्रेषक -. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Links to this post. Subscribe to: Posts (Atom).
pratimamanohar.blogspot.com
मनातलं विश्व: October 2008
http://pratimamanohar.blogspot.com/2008_10_01_archive.html
मनातलं विश्व. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Sunday, October 5, 2008. एक प्रसन्न सकाळ. काय मस्त पाऊस पडतोय बाहेर! मग मनाला म्हटलं, "जरा गप्प बस की! मला ठरवू दे कहीतरी. आधी मस्त कॉफी कर.". कॉफी संपली. खरंच. अशी सुट्टी फारच क्वचित उपभोगायला मिळते नाही? पावसाचा आनंद घरबसल्या मिळाला नं की त्यातला मज़ा काही औरच! ह्यावर्षी सारखं मनात येत होतं, की कुठेतरी पावसाळी सहलीला जावं. पण मध्य...मनाचं आपलं बरं असतं. त्याला फिरायला पैसा, वेळ...अरेच्च्या! प्रेषक -. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Links to this post. कसं काय. मार...
pratimamanohar.blogspot.com
मनातलं विश्व: May 2007
http://pratimamanohar.blogspot.com/2007_05_01_archive.html
मनातलं विश्व. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Friday, May 25, 2007. आला वळीव वळीव, पडती पर्जन्याच्या धारा. वाहे खट्याळ समीर नभ वाजवी नगारा. वर्षाव अमृताचा मेघ करी धरणीवरी. भिजुनिया चिंब त्यात अवनी तृप्त होई खरी. दरवळे मृद्गंध चौफेर आसमंती अनिवार. जणु सुगंधाची कुपी विधाता उधळी सभोवार. या पहिल्या पावसाची ओढ सर्वांना अंतरी. होता आगमन त्याचे मन आनंदे झंकारी. सौ. प्रतिमा उदय मनोहर. प्रेषक - प्रशांत. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). सौ. प्रतिमा उदय मनोहर. लेखिकेविषयी. हे वाचलंत का? कसं काय.
pratimamanohar.blogspot.com
मनातलं विश्व: August 2007
http://pratimamanohar.blogspot.com/2007_08_01_archive.html
मनातलं विश्व. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Monday, August 20, 2007. किमया श्रावणाची. आला श्रावण श्रावण महिना पाचवा वर्षाचा. महिना व्रतवैकल्याचा, उत्साहाचा अन् सणांचा. येती पावसाच्या सरी तृप्त होई मन धरित्री. पालवते सृष्टी सारी फुले अंगोपांगी खरी. खेळ ऊनपावसाचा महिना हर्ष उल्हासाचा. बहर येई फळाफुला सख्या झुलती ग झुला. धनु इंद्राचे आकाशी पखरण सप्तरंगाची. हिरवाईचा शेला अंगी पृथ्वी आनंदे पांघरी. जणु गर्भिणीचे तेज चढे तिच्या अंगावरी. सौ. प्रतिमा उदय मनोहर. प्रेषक - प्रशांत. Links to this post. कसं काय.
pratimamanohar.blogspot.com
मनातलं विश्व: September 2007
http://pratimamanohar.blogspot.com/2007_09_01_archive.html
मनातलं विश्व. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Sunday, September 30, 2007. चार ओळी. मुक्त मी स्वच्छंद मी. बेभान मी स्वप्नील मी. या अशा उन्मुक्ततेला. उत्स्फूर्त तुझी साथ ही. फुले पारिजात पानोपानी. शुभ्र सडा पडे अंगणी. जणू स्वागता उषेच्या. अंथरला शुभ्र गालिचा. पहाट गुलाबी थंडीची. वाट धुक्यात हरवली. होता भानूचा उदय. मिळे सृष्टीलाच ऊब. मळभ येतसे अंबरी. आकाश डहुळे अंतरी. वीज कडकडाट करी. पडती पावसाच्या सरी. प्रेषक -. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Links to this post. Monday, September 10, 2007. होवो मज तव दर्शन. झरे झर...
pratimamanohar.blogspot.com
मनातलं विश्व: June 2007
http://pratimamanohar.blogspot.com/2007_06_01_archive.html
मनातलं विश्व. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Thursday, June 21, 2007. सागर - सरिता. तू अथांग सागर मी खळाळती सरिता. नित प्रवाहित होते तुझ्या मीलनाकरिता. तू सदैव घनगंभीर मी प्रवाहित नीर. तुझ्या भेटीसाठी मी झाले अधीर. तुझ्या मीलनाचा मार्ग असे अडथळ्यांचा. दर्या-डोंगरांचा अन् आडवळणांचा. ओलांडूनी सर्व संकट मी धावते रात्रंदिस. तू दिसता समोरी धन्य वाटे रे मनांस. चाले सतत सोहळा आपुल्या मीलनाचा. एकच मम मनी ध्यास तुला भेटण्याचा. सौ. प्रतिमा उदय मनोहर. प्रेषक - प्रशांत. Links to this post. सौंदर्य. Links to this post.
pratimamanohar.blogspot.com
मनातलं विश्व: November 2013
http://pratimamanohar.blogspot.com/2013_11_01_archive.html
मनातलं विश्व. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Sunday, November 10, 2013. इंद्रधनुष्य. तांबड्या लाल फ़ुलांनी करुया पूजन गणेशाचे. नारंगी झेंडुचे तोरण बांधुन सजवु देवघरा. पित फ़ुलांची वाहु ओंजळ प्रतिक असे जे तेजाचे. हिरवे वस्त्र लेवुनी वसुधा स्वागत करी सर्वांचे. निळ्या निरभ्र आकाशी धनु दिसे मनोरम इंद्राचे. पारवा हा रंग अनोखा शोभे इंद्र धनुष्यात. जांभळ्याची गडद किनार उठुन दिसते सर्वात. सप्त रंगी या धनुने शोभा वाढविली या गगनात. प्रेषक -. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Links to this post. Subscribe to: Posts (Atom).