maayaabaazaar.blogspot.com
मायाबाजार: ज्युरींचे डोके फिरले आहे काय?
http://maayaabaazaar.blogspot.com/2015/04/blog-post_21.html
मायाबाजार. माझे चित्रपटविषयक लेखन. Tuesday, April 21, 2015. ज्युरींचे डोके फिरले आहे काय? 8217; आणि ‘दिग्दर्शकाला काय कळलंय? 8217; हेच पाहात असतो. अरेच्चा, हे तर फारच सोपं आहे की काम! मुकेश माचकर. April 22, 2015 at 1:25 AM. Great I waited for long time for your review. September 23, 2015 at 8:47 AM. खास तुमच्या शैलीतली फटकेबाजी करत कोर्टचे केलेले खंदे समर्थन! September 23, 2015 at 11:55 PM. September 24, 2015 at 11:28 AM. June 21, 2016 at 4:13 AM. Subscribe to: Post Comments (Atom). गालिच...बहु...
mohanaprabhudesai.blogspot.com
मोसम: June 2014
http://mohanaprabhudesai.blogspot.com/2014_06_01_archive.html
Monday, June 16, 2014. मला अजून जगायचं आहे. पत्र.पत्रपेटीत चक्क भारतातून आलेलं पत्र! स्मिताला आश्चर्यच वाटलं. किती काळ उलटून गेला अशी पत्र. काही केल्या तिला नाव आणि चेहर्याची सांगड घालता येईना. स्मिताने घाईघाईने तिथेच पत्र उघडलं आणि उभ्या उभ्या वाचत राहिली. प्रिय स्मिता,. पण मी तुला हे पत्र का लिहिते आहे? कुणास ठाऊक. नमनालाच घडाभर तेल घालून आता विचारते, कशी आहेस? मीच का? आणि माझं पिल्लू, तिचा काय गं गुन्हा? पण मग मी जाणार कुठे? काय होणार मृत्युनंतर? पुनर्जन्म? मंजिरी. Links to this post. आता प...
mohanaprabhudesai.blogspot.com
मोसम: August 2014
http://mohanaprabhudesai.blogspot.com/2014_08_01_archive.html
Friday, August 1, 2014. सीमारेषा. साकेत तू काय घेणार? व्हिस्की, वाइन, बिअर." परेशकाकाच्या प्रश्नावर साकेतने आईकडे पाहिलं. साकेतने. घे रे बाबा तुला काय पाहिजे ते. माझ्याकडून हिरवा दिवा." साकेतने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं तसं स्पष्टीकरण देत गिरीश म्हणाला,. म्हणजे ग्रीन सिग्नल रे." साकेत हसला. आईला घाबरतोयस का? परेशने श्रावणीकडे पहात विचारलं. मला कशाला घाबरेल तो? कॉलेजमध्ये पण घेतोस का? साकेत काय करत असेल? नाही म्हणजे आम्ही काही इथे शिकलेल...अगदी तसंच काही नाही.". तुला खरंच वाटत&#...बागेच...नाह...
maayaabaazaar.blogspot.com
मायाबाजार: November 2013
http://maayaabaazaar.blogspot.com/2013_11_01_archive.html
मायाबाजार. माझे चित्रपटविषयक लेखन. Friday, November 22, 2013. एक हिंदुस्तानी, सहा भारतीय आणि एक अनिवासी. काही सिनेमे धूमधडाक्यात लागतात, महिन्या-पंधरा दिवसांत 100, 200, 300 कोटींचा गल्ला गोळा करतात. काही सिनेमे लागतात, तेव्हा पडतात; नंतर धो धो चालतात. काळाच्या पुढचे सिनेमे असा त्यांचा उदोउदो होतो. तो त्यांना स्फुरलेला पहिला खटकेबाज संवाद असावा. पूर्वप्रसिद्धी : गोवादूत दिवाळी अंक २०१३). मुकेश माचकर. Subscribe to: Posts (Atom). देश पोरका झाला. There was an error in this gadget. View my complete profile.
maayaabaazaar.blogspot.com
मायाबाजार: दुर्गाबाई ते माधुरी
http://maayaabaazaar.blogspot.com/2011/03/blog-post_09.html
मायाबाजार. माझे चित्रपटविषयक लेखन. Wednesday, March 9, 2011. दुर्गाबाई ते माधुरी. एक प्रश्न. हिंदीतल्या मठ्ठ नायिका आठवा. थांबा. थांबा. थांबा! हातापायाची सगळी बोटं संपून मोजमापासाठी आणखी काहीतरी शोधायला लागण्याच्या आत थांबा. आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या. हिंदीतल्या मठ्ठ मराठी नायिका आठवा. पडली ना विकेट. अगदी चटकन् आठवलीच तर कुणाला ममता कुलकर्णी आठवेल. फारच सिनेमातला किडा असाल. तर काजल किरणचं नाव ओठावर येईल. (पण. हम किसी से कम नहीं. हेही स्वत:ला बजावाल.) पण. सम्राज्ञी. अशा सुवर्णक...तर हि...
maayaabaazaar.blogspot.com
मायाबाजार: May 2011
http://maayaabaazaar.blogspot.com/2011_05_01_archive.html
मायाबाजार. माझे चित्रपटविषयक लेखन. Wednesday, May 18, 2011. देवदास वजा देवदास. दारूच्या नशेत तू काय काय बरळत असतोस तेव्हा मी खूप काही ऐकते देवदास. मला नाही वाटत की पार्वतीनं तुला फसवलं. तूच स्वत. ला फसवलंयस. चूक तुझ्याच हातून घडली असणार. पार्वतीनं तुला रत्तीभरही दगा दिलेला नाही. तूच स्वत. ला दगा दिलायस. आज हे समजणार नाही तुला. पण वेळ येईल तेव्हा समजेल की मी खरं तेच सांगितलं होतं. मला खात्री आहे. पार्वतीच आधी तुझ्या प्रेमात पडली असणार. मला माझ्यावरून कळतं रे. चंद्रमुखी. शरत्चंद्र. वडील किæ...E- पì...
maayaabaazaar.blogspot.com
मायाबाजार: December 2011
http://maayaabaazaar.blogspot.com/2011_12_01_archive.html
मायाबाजार. माझे चित्रपटविषयक लेखन. Thursday, December 29, 2011. नाव ज्ञानूबाई. (अशी ज्ञानेश्वरी). सिनेमातली लहान मुलं नेहमी अशीच का असतात. अशीच म्हणजे आगाऊ. आपल्या वयानुरूप न वागता मोठय़ा माणसांसारखं वागणारी. बोलणारी. कदाचित मुलांच्या चुणचुणीतपणाबद्दलची आपली. समजूत याला कारणीभूत असेल. कारण अशी. ओव्हरस्मार्ट मुलं सिनेबाहेरच्या जगातही भेटतात. अर्थही न कळलेल्या जड शब्दांची पढीक पोपटपंची करून वात आणतात. तकलादू आणि खोटय़ाखोटय़ा. ज्ञानियांची राणी. च बनवून टाकतात. दिग्दर्शक एस. अक्षता नाईक. रमेश भाटकर. या बड...
maayaabaazaar.blogspot.com
मायाबाजार: February 2012
http://maayaabaazaar.blogspot.com/2012_02_01_archive.html
मायाबाजार. माझे चित्रपटविषयक लेखन. Wednesday, February 8, 2012. दिग्दर्शक नवा सिनेमा जुनाच (लावारिस). एखादा नवा दिग्दर्शक जेव्हा आपला पहिलाच सिनेमा प्रेक्षकांपुढे आणतो. तेव्हा सिनेमाररिकांमध्ये त्याच्याबद्दल एक स्वागतशील उत्सुकता असते. ची ओळख निर्माण करण्यासाठी तो कथानकापासून हाताळणीपर्यंत कशात ना कशात. काही ना काही ताजे देईल. अशी अपेक्षा असते. दुर्दैवानं श्रीकांत आर. शर्मा या नव्या दिग्दर्शकाचा पहिलावहिला. लावारिस. पासून गेल्या वर्षीच्या. तरी त्या. पोटेन्शियल. जावेदची. कॅप्टनदादा. तिच्यì...त्य...
maayaabaazaar.blogspot.com
मायाबाजार: March 2011
http://maayaabaazaar.blogspot.com/2011_03_01_archive.html
मायाबाजार. माझे चित्रपटविषयक लेखन. Sunday, March 27, 2011. गोडमिट्ट साखरगोळीत हरवली मात्रा (हमारा दिल आप के पास है). गुन्हेगारापेक्षा गुन्ह्याच्या बळीलाच शिक्षा देणारा असा एक गुन्हा जगात आहे. बलात्कार. बलात्कार करणारा पुरुष सजा. झालीच तर. भोगून समाजात उजळ माथ्यानं वावरायला मोकळा होतो. स्त्रा. जणू तिच्यावर अत्याचार झाला हा तिचाच दोष. अशा परिस्थितीत एका बलात्कारितेला आदार. आत्मसन्मान देणारा नायक. हमारा दिल आप के पास है. निव्वळ निर्बुद्ध. बंडखोर आशय मांडणारा. हमारा दिल. कौटुंबिक. गोडमिट्ट ...गंमत म...
maayaabaazaar.blogspot.com
मायाबाजार: February 2011
http://maayaabaazaar.blogspot.com/2011_02_01_archive.html
मायाबाजार. माझे चित्रपटविषयक लेखन. Thursday, February 24, 2011. थलाईगार (रजनीकांत). हीरो आणि व्हिलन यांच्यातला नेहमीचा शाब्दिक खणाखणीचा सीन. एकाम्बरम हे नावा घेतलं की अद्याप आईच्या पोटातून बाहेर न आलेलं मूलही तोंड बंद करतं. अलेक्स पांडियन. आणि त्याच गर्भस्थ मुलासमोर अलेक्स पांडियन हे नाव घेतलं की ते मूल स्वत. बरोबरच स्वत. च्या हातांनी आपल्या आईचंही तोंड बंद करतं. मुंद्रू मुघम. अलेक्स पांडियनच्या भूमिकेत. ट्रिपल रोल. रजनीकांत व्हिलनला कसा वाजवतो. मी जे बोलतो. ते करतो. जे बोलत नाही. कॉमेडी. अतिशय भ&#...