anaamik.blogspot.com
!!! अनामिक !!!: टाटा २००९...
http://anaamik.blogspot.com/2009/12/blog-post_31.html
Thursday, December 31, 2009. टाटा २००९. जवळ जवळ सगळ्या ब्लॉग्सवर २००९ ला निरोप आणि नववर्षाच्या शुभेच्छांचा सुळसुळाट झालाय. मी ठरवलंही होतं की आपण असं काही लिहायचं नाही , परंतू आताच अपर्णाचा. असं म्हणून, त्याच्यावर सगळं सोपवून मोकळा झालो, आणि २००९ अगदी मजेत गेलं. वरच्या सगळ्या गोष्टींवर कोटी म्हणजे, दिवाळीत केलेली भारतवारी! तुम्हा सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा! December 31, 2009 at 12:48 PM. वेल डन अमोल! शुभेच्छा! December 31, 2009 at 6:01 PM. Chhan lihita tumhi.:). Pn Font size thoda motha theva na.
abhipendharkar.blogspot.com
नस्ती उठाठेव: पाऊले चालती...दिंडोशीची वाट...!
http://abhipendharkar.blogspot.com/2015/04/blog-post_22.html
नस्ती उठाठेव. जे जे आपणास (न) ठावे, ते ते मनसोक्त बरळावे! Apr 22, 2015. पाऊले चालती.दिंडोशीची वाट! गल्ल्या. सापडल्या, तेव्हा तंतरली होती, ते वेगळंच. असो. तर मुद्दा असा, की आता मुंबईत (अधून मधून का होईना,) राहायला लागल्यानंतर आसपासचे रस्ते शोधून काढणं हे आद्यकर्तव्य मानलं. त्यातून. सुजलायंस सगळीकडून. जरा शरीराला कष्ट देऊन चालायला जात जा,. इथून ओबेरायचा चौक किती लांब आहे हो साहेब. हे इथेच. एक चौक. पूल ओलांडून पलीकडे गेलो, तर एक बस. दिंडी. काढायची वेळ आली असती, हेह&...हे काय. May 10, 2015 at 8:28 PM. आपल...
vidyabhutkar.blogspot.com
माझिया मना जरा सांग ना: October 2007
http://vidyabhutkar.blogspot.com/2007_10_01_archive.html
माझिया मना जरा सांग ना. Wednesday, October 24, 2007. मन वढाय वढाय. त्यात १०० वेळा 'Are you there? आता मात्र लिहीन ते.घरी गेल्यावरच. विद्या. Links to this post. Monday, October 08, 2007. दोन टोकं. तू आणि मी. किती वेगळे. म्हणजे दोन टोकं म्हणण्यासाठीही मध्ये काहीतरी हवं ना? मला नेहमी आश्चर्य वाटत राहिलं की काय म्हणून आपण जवळ आलो असू? काहीतरी असायलाच हवं ना? पण खरं सांगू? विद्या. Links to this post. Wednesday, October 03, 2007. जे जे उत्तम. पुस्तक - आहे मनोहर तरी. स्वाती. तुझ्या अनेक ...तुझ्य...हवी...
anaamik.blogspot.com
!!! अनामिक !!!: June 2009
http://anaamik.blogspot.com/2009_06_01_archive.html
Monday, June 1, 2009. कावळा आणि चिमणी. खालची कविता माझ्या भाचीसाठी मुळ कथेला (जी आता नीट आठवतही नाही) थोडी कलाटनी देऊन लहान मुलांना आवडेल अशा स्वरुपात मांडायचा प्रयत्न केला आहे. कावळा आणि चिमणी. राहायचे शेजारी. सुख होतं भरपूर. दोघांच्याही घरी. कावळ्याचं घर होतं शेणाचं. चिमणीचं घर होतं मेणाचं. एकदा काय झालं. खूप पाऊस आला. पुराच्या पाण्याने. गाव भरून गेला. कावळ्याचं घर गेलं वाहून. चिमणीकडे आला तो धावून. चिमणे चिमणे दार उघड". कावळा म्हणाला चिमणीला. चिमणी मात्र होती. पिलासवे तिचा. उंच आकाशात. मी वì...
anaamik.blogspot.com
!!! अनामिक !!!: August 2009
http://anaamik.blogspot.com/2009_08_01_archive.html
Thursday, August 20, 2009. आठवणीतला पोळा. फोटो जालावरून साभार. प्राजु ताई. आणि तिच्या यजमानांचे खूप खूप धन्यवाद! शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली. चढविल्या झुली, ऐनेदार. राजा परधान्या, रतन दिवाण. वजीर पठाण, तुस्त मस्त. वाजंत्री वाजती, लेझिम खेळती. मिरवीत नेती, बैलाला गे. दुल दुलतात, कुणाची वशींडे. काही बांड खोंडे, अवखळ. कुणाच्या शिंगाना, बांधियले गोंडे. पिवळे तांबडे, शोभिवंत. वाजती गळ्यात, घुंगरांच्या माळा. सण बैल पोळा, ऐसा चाले. वेसणी असती, घट्ट पट्टा. आसूडांचे वळ, उठलेले. Sunday, August 16, 2009.
abhipendharkar.blogspot.com
नस्ती उठाठेव: फटा पोस्टर, निकला... हिरो, हिरोइन, व्हिलन, सेकंड हिरो, सेकंड हिरोइन, ईटीसी ईटीसी
http://abhipendharkar.blogspot.com/2015/06/blog-post.html
नस्ती उठाठेव. जे जे आपणास (न) ठावे, ते ते मनसोक्त बरळावे! Jun 7, 2015. फटा पोस्टर, निकला. हिरो, हिरोइन, व्हिलन, सेकंड हिरो, सेकंड हिरोइन, ईटीसी ईटीसी! दिल धडकने दो. चं पोस्टर पाहिलं आणि मळमळायला झालं. ह्याला काय पोस्टर म्हणतात. पोस्टर म्हणजे कसं हवं. एका हातात पिस्तुल, दुस-या हातात. जंगल क्वीन. डाकूरानी. राधाकृष्ण. श्रीराम. ला मराठी किंवा रिपीट रन मधले आणि. ला तथाकथित बी किंवा सी ग्रेड. राधाकृष्ण. मध्ये तिथल्या आणि. श्रीराम. अभिजित पेंढारकर. Labels: टवाळकी शिणूमाची. Subscribe to: Post Comments (Atom).
anaamik.blogspot.com
!!! अनामिक !!!: होतं असं कधी कधी...
http://anaamik.blogspot.com/2009/12/blog-post.html
Thursday, December 17, 2009. होतं असं कधी कधी. सगळे कर्मचारी हसायला लागले. नाव काही केल्या आठवेना. तेव्हा लोकांसमोर हशा तर झालाच, पण घरी नाव विचारायला आल्यावर काय झालं ते विचारू नका. होतं असं कधी कधी! शेवटी रात्री डॉ. काकांना विचारल्यावर उलगडा झाला की मी दुसर्याच शाळेत जात आहे म्हणून! म्हणून विचारलं त्याचीपण आठवण झाली. December 17, 2009 at 7:26 PM. अरे काय हे. किती हसवणार. अप्रतिम झालाय लेख. :D. December 17, 2009 at 10:38 PM. Great one.i too had similar kind of incident. December 18, 2009 at 7:11 AM.
anaamik.blogspot.com
!!! अनामिक !!!: आठवणीतला पोळा
http://anaamik.blogspot.com/2009/08/blog-post_20.html
Thursday, August 20, 2009. आठवणीतला पोळा. फोटो जालावरून साभार. प्राजु ताई. आणि तिच्या यजमानांचे खूप खूप धन्यवाद! शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली. चढविल्या झुली, ऐनेदार. राजा परधान्या, रतन दिवाण. वजीर पठाण, तुस्त मस्त. वाजंत्री वाजती, लेझिम खेळती. मिरवीत नेती, बैलाला गे. दुल दुलतात, कुणाची वशींडे. काही बांड खोंडे, अवखळ. कुणाच्या शिंगाना, बांधियले गोंडे. पिवळे तांबडे, शोभिवंत. वाजती गळ्यात, घुंगरांच्या माळा. सण बैल पोळा, ऐसा चाले. वेसणी असती, घट्ट पट्टा. आसूडांचे वळ, उठलेले. August 20, 2009 at 1:12 PM.
anaamik.blogspot.com
!!! अनामिक !!!: December 2008
http://anaamik.blogspot.com/2008_12_01_archive.html
Wednesday, December 31, 2008. स्लमडॉग मिलिनेअर. स्पॉइलर अलर्ट : चित्रपटातील कथानक ज्यांना माहीत करून घ्यायचे नाही त्यांनी लेख वाचण्याची तसदी घेउ नये. झोपडपट्टीत राहणाऱ्या कोण्या एका चहावाल्या मुलाने 'कौन बनेगा करोडपती' मध्ये एक करोड रुपये जिंकलेत तर तुमचा विश्वास बसेल? नाही बसणार ना? काय मंडळी, मग कधी पाहताय हा चित्रपट? अवांतर : चित्रपट पाहताना 'सलाम बॉम्बे'ची नक्कीच आठवण येईल. चित्रपट प्रेमी) अनामिक. Subscribe to: Posts (Atom). माझ्या विषयी. View my complete profile. आतापर्यंत. प्राजु.