mohanaprabhudesai.blogspot.com
मोसम: December 2013
http://mohanaprabhudesai.blogspot.com/2013_12_01_archive.html
Monday, December 2, 2013. इराने धडधडत्या हृदयाने दार वाजवलं. करकर करत मोडकळीला आलेलं दार एकदम उघडलंच. दारावरची रंग. उडालेली चित्रविचित्र नक्षी पाहून आत जावं की नाही या विचारात ती तिथेच थबकली. कोण आहे? क्षीण आवाज आला कुठूनतरी. इरा. कार्यालयाने पाठवलं आहे. समाजसेविका.". आतले आवाज एकदम बंद झाले. कुणीच बाहेर आलं नाही तसं तिने आत पाऊल टाकलं. मोठं कुणी आहे का घरात? अगं, काय खाते आहेस हे? दुसरं काही नाही का खायला? अनिकेतने विचारलं. कुणाच्या नावे? आणि एकदम इतके? काय बोलते आहेस तू? हो, मग होईल तशì...हं&...
mohanaprabhudesai.blogspot.com
मोसम: April 2015
http://mohanaprabhudesai.blogspot.com/2015_04_01_archive.html
Wednesday, April 1, 2015. कर फोन. मी बोलते तेव्हा सगळेच चौकशी करतात तुझी. तूच फोन केलास तर खूप आनंद होईल सगळ्यांनाच. पण आज एकदम कसं काय वाटलं तुला? न रहावून तिने विचारलंच. दोन चार वर्षापूर्वीचीच तर गोष्ट. अरे फोन कर ना भारतात. आजी, आजोबा वाट पाहत असतील." पाच सहा वेळा केतकीने आठवण केल्यावर नीलने फोन लावला. दोन मिनिटात संभाषण संपलं सुद्धा. हे काय, बोलला नाहीस? आजी नव्हती? बोललो की.". अभ्यास कसा चाललाय? मी पण ते कसे आहेत ते विचारलं.". एकटाच म्हणजे? बरा आहेस ना? Links to this post. Subscribe to: Posts (Atom).
mohanaprabhudesai.blogspot.com
मोसम: August 2015
http://mohanaprabhudesai.blogspot.com/2015_08_01_archive.html
Saturday, August 1, 2015. व्यक्तिचित्रे. बृहनमहाराष्ट्र वृत्तासाठी लिहीत असलेल्या लेखमालिकेतील हा माझा शेवटचा लेख. तळ्यात मळ्यात. मी काय करु? अर्थाजन आलं की बचतही आलीच. पण याचा कधीकधी अतिरेक होतो आणि आपलेच जीवलग त्यात पोळले जातात हे लक्षातही येत नाही. यावरुनच हा लेख सुचला. 8217; (बृहनमहाराष्ट्र वृत्त: ऑक्टोंबर २०१३). हे अनेकदा मनात येतं. त्याच विषयावरचा हा लेख. समाजात प्राप्त होणारी प्रतिष्ठा? सीमारेषा. दोन ध्रुवांवर. मंडळोमंडळी. अळवावरचे थेंब. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). 8217;अनì...
mohanaprabhudesai.blogspot.com
मोसम: March 2015
http://mohanaprabhudesai.blogspot.com/2015_03_01_archive.html
Saturday, March 7, 2015. महिला दिन. हा ॲडम समजतो कोण स्वत:ला? मुलगी शिंग उगारुन घरात शिरली. शाळेतून आली होती. अगं इव्ह आणि ॲडम मधला. जगाच्या निर्मितीपासूनच जर असं असेल तर नो वंडर आई, नो वंडर. तमाम बायकांच्या अंतापर्यंत ही चळवळ चालूच राहणार की काय? तितक्यात ती म्हणाली,. अगं तू काय बोलतेयस? घरात मुलगा आधी आणला? तो काय रस्त्यावर ठेवलेला असतो? आणि ती मालिका, माइक ॲड मॉली. मॉली आणि माइक का नाही? पण एकदम आज लक्षात आलं तुझ्या हे? आज महिला दिन आहे ना? हो नं? चुकतंच. तुझ्यासì...केलं नाहì...आम्हì...
mohanaprabhudesai.blogspot.com
मोसम: May 2015
http://mohanaprabhudesai.blogspot.com/2015_05_01_archive.html
Wednesday, May 20, 2015. या वर्षीच्या शेवटच्या दिवशी मुलांनी आपलं ’मराठी’ त्यांच्या आई - बाबांना दाखविलं. पर्णिकाने देखील विनोदी किस्से सांगत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. त्या कार्यक्रमाची ही छोटीशी झलक. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). विभागणी. विनोदी. लोकसत्ता. बी. एम. एम. लेखमाला. श्री. व सौ. मासिक. दृकश्राव्यं. चविष्ट जग. यु ट्युब. बालकविता. संकेत स्थळे. अभिव्यक्ती एकांकिका. माझी वेबसाईट. सुचलं तसं. तुम्हाला आवडलेलं. आत्ता चोर आला होता! आम्ही नुकत्याच म&...आम्ही १० डì...श्र...
mohanaprabhudesai.blogspot.com
मोसम: February 2014
http://mohanaprabhudesai.blogspot.com/2014_02_01_archive.html
Sunday, February 2, 2014. इथे मला काही संधी नाही. किती दिवस घरात बसू." स्वातीच्या आवाजातलं चिडचिडेपण, वैताग केदारला. समजत होता. पण त्यावर उपाय सुचत नव्हता. असं नको म्हणूस. काही ना काही मार्ग निघेल.". गेले तीन चार वर्ष प्रयत्न करते आहे. काही झालं का? कितीतरीजणी क्षेत्र बदलतात आणि स्थिरावतात. तू हुशार आहेस. सहज जमेल तुला.". वर्षभरातल्या वादविवादाचा अखेर स्वातीने केला. मी परत जाते भारतात. नाही जमलं तर येईन पुन्हा.". तिथे जाऊन काय करणार? मंदारचं काय? त्याचं काय? अगं पण.". खरं आहे. तेच त...काहीह&#...पुन...
mohanaprabhudesai.blogspot.com
मोसम: February 2015
http://mohanaprabhudesai.blogspot.com/2015_02_01_archive.html
Thursday, February 26, 2015. जरा ओरड की रे त्यांना." बाबाने आवाज चढवला,. सारख्या नुसत्या बटणं दाबत असता. दोरीच्या उड्या मारा, पकडापकडी, लपाछपी असलं काही तरी खेळा.". आणि किती बोलता गं दोघी. तोंड कसं दुखत नाही? आईचा राग अजून तसाच होता. आम्हाला नाही जायचं मराठी शाळेत. अभ्यास करावा लागेल. " इथे मात्र दोघी एका सुरात म्हणाल्या. अगं एक दिवस जाऊन तर बघा. आवडली शाळा तर जा. पण आता नकार घंटा बंद करा. ". काय झालं? काय करते मीरा? आईने विचारलं. नाही. ". अगं, विसरलीस? मीरा आज आलेली नाह...Links to this post. ना...
mohanaprabhudesai.blogspot.com
मोसम: April 2014
http://mohanaprabhudesai.blogspot.com/2014_04_01_archive.html
Thursday, April 24, 2014. हुश्शऽऽऽ पार पडल्या एकांकिका! पण रंगमंचावर गेलं, कार्यक्रम यशस्वी झाला की सारे प्रश्न, अनुभव, अडचणी यावर मात करते ही नशा आणि पुढच्या बेतांचं नियोजन सुरु होतं. तरीही दरवर्षी रंगदेवतेच्या आशीर्वादाने सारं छान पार पडलं की जो आनंद होतो तो अवर्णनीय. खालच्या दुव्यावर फोटो पहायला विसरु नका. लवकरच व्ही. डी. ओ. क्लिप्स टाकेन. Http:/ marathiekankika.wordpress.com/. Links to this post. Wednesday, April 2, 2014. कुणीतरी आलं भेटायला.". कधी करायचं? अरे, मग राहू दे क...अरे, दोन ...दाद...
mohanaprabhudesai.blogspot.com
मोसम: July 2015
http://mohanaprabhudesai.blogspot.com/2015_07_01_archive.html
Thursday, July 23, 2015. 8217;स्ट्रेट’ एका शब्दात दिलेले हुकूम पाळायची मला कधीच सवय नव्हती. संदर्भासहित स्पष्टीकरण असलं तरच जमतं बाई. तो पुढे काही बोलेल याची क्षणभर वाट पाहिली आणि विचारलं. स्ट्रेट. यु मीन आय हॅव टू ड्राइव्ह स्ट्रेट? लेफ्ट." तो खेकसला. विचारता विचारता पुढे नेलेली गाडी मी घाबरुन एकदम लेफ्टली. त्याच्या लाल झालेल्या चेहर्याकडे हळूच पाहत विचारलं. आर यू ओके? आय आस्क्ड यू टेक लेफ्ट.". यस ॲड आय डिड टेक लेफ्ट.". मी हसून पाहिलं. फॉर व्हॉट? टू टेक अ लेफ्ट टर्न.". Links to this post. नको नक&#...
mohanaprabhudesai.blogspot.com
मोसम: August 2014
http://mohanaprabhudesai.blogspot.com/2014_08_01_archive.html
Friday, August 1, 2014. सीमारेषा. साकेत तू काय घेणार? व्हिस्की, वाइन, बिअर." परेशकाकाच्या प्रश्नावर साकेतने आईकडे पाहिलं. साकेतने. घे रे बाबा तुला काय पाहिजे ते. माझ्याकडून हिरवा दिवा." साकेतने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं तसं स्पष्टीकरण देत गिरीश म्हणाला,. म्हणजे ग्रीन सिग्नल रे." साकेत हसला. आईला घाबरतोयस का? परेशने श्रावणीकडे पहात विचारलं. मला कशाला घाबरेल तो? कॉलेजमध्ये पण घेतोस का? साकेत काय करत असेल? नाही म्हणजे आम्ही काही इथे शिकलेल...अगदी तसंच काही नाही.". तुला खरंच वाटत&#...बागेच...नाह...