badbadi-snehal.blogspot.com
                                        
                                        बडबडी स्नेहल: May 2007
                                        http://badbadi-snehal.blogspot.com/2007_05_01_archive.html
                                        बडबडी स्नेहल. मनात येणाऱ्या, रेंगाळणाऱ्या अनेक विचारांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न! Thursday, May 31, 2007. एक दिवस गंमतीचा. माझ्या शाळेतल्या मैत्रिणीचा वाढदिवस या पलिकडे याला काहिहि महत्त्व नव्हतं.पण काहि मजेशीर गोष्टींमुळे हा दिवस लक्षात राहिल. Insurance agent ला फोन केला. अरे ., ते डॉ. अजून आले नाहीत.". हो, निघालेत ते. २० मिनिटात येतील". १-१ मिनिट मोजत बसले. १५ व्या मिनिटाला डॉ चा फोन. कुठे फेडाल? मग उद्या येऊ? मी उडालेच."अहो ऑफिसमध्यए काय? अहो, १२ ला सुरू करता ना? पण इतक्यात? १५ कुठे? बस आली....
                                     
                                    
                                        
                                            
                                            badbadi-snehal.blogspot.com
                                        
                                        बडबडी स्नेहल: June 2007
                                        http://badbadi-snehal.blogspot.com/2007_06_01_archive.html
                                        बडबडी स्नेहल. मनात येणाऱ्या, रेंगाळणाऱ्या अनेक विचारांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न! Wednesday, June 27, 2007. स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टील हा प्रकार ज्या कोणा महाभागाने शोधून काढला त्याला माझे कोटी कोटी प्रणाम! जगातल्या इतर कुठल्याहि शोधापेक्षा सामान्य माणसाला या शोधाइतका फ़ायदा झाला नसेल. स्टील म्हणजे मायमराठीत खरं तर लोखंड! स्टेनलेस म्हणजे डाग नसणारे.(दाग अच्छे होते है वगैरे विसरा! Wednesday, June 13, 2007. गोळे बाई. आज अचानक मला त्यांची आठवण यायचं कì...जून मध्ये परत शाळ...तुम्ह...आता...
                                     
                                    
                                        
                                            
                                            badbadi-snehal.blogspot.com
                                        
                                        बडबडी स्नेहल: December 2008
                                        http://badbadi-snehal.blogspot.com/2008_12_01_archive.html
                                        बडबडी स्नेहल. मनात येणाऱ्या, रेंगाळणाऱ्या अनेक विचारांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न! Tuesday, December 02, 2008. १०वी अ आणि सरमिसळ वही. नवीन सगळंच एकदम झकास झालेलं असलं तरी, जुन्याची आठवण आहेच. त्या जुन्या जागांचे, सामानाचे संदर्भ आठ्वून मग मन हळवंहि होतंच. असंच काही आवरताना आख्खी दोन पोती पुस्तकं (अभ्यासाची! अशातच सापडलेली माझी १० वी मधली शाळेची एक वही. माझी १० वी! कित्ती वर्ष झाली? पहिल्या पानावर छान (? काहीतरी आठवून मी वही एकदम मागच्या पानì...मग १-२ ठिकाणी जाने-फे...Subscribe to: Posts (Atom). 
                                     
                                    
                                        
                                            
                                            badbadi-snehal.blogspot.com
                                        
                                        बडबडी स्नेहल: April 2010
                                        http://badbadi-snehal.blogspot.com/2010_04_01_archive.html
                                        बडबडी स्नेहल. मनात येणाऱ्या, रेंगाळणाऱ्या अनेक विचारांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न! Friday, April 16, 2010. माझी झेन राणी. हा घे पेढा! पेढ्याचा बॉक्स पुढे धरत ती म्हणाली. एरवी एका ऑफिसमधे असून पण आमचं फारसं बोलणं व्हायचंच नाही. कार घेतली मी." तिच्या चेहर्यावर एक मस्त आनंद आणि अभिमान. नाही, कसं जमणार आपल्याला? नांगरे अगदी नावाप्रमाणे डोक्याची नांगरणी च करायचे. करत करत एक महिना झा...दिला. विनाशकाले विपरीत बुद्धी! दुसरं काय :). त्या आकाशातल्या देवाचं...या १०,००० मधे बरेच मजेश...एक दिवस रा...
                                     
                                    
                                        
                                            
                                            badbadi-snehal.blogspot.com
                                        
                                        बडबडी स्नेहल: November 2007
                                        http://badbadi-snehal.blogspot.com/2007_11_01_archive.html
                                        बडबडी स्नेहल. मनात येणाऱ्या, रेंगाळणाऱ्या अनेक विचारांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न! Tuesday, November 20, 2007. भाजीत गोम आणि साप. खरंतर मला हे लिहायला खूप उशीर झाला आहे. नंदन ने सुरू केलेल्या "जे जे उत्तम ते" प्रकल्पात विद्या. ने मला टॅग केलं पन तेव्हा काहि ना काही कारणाने लिहिणं जमलं नाही. आता लिहित आहे. माझी जन्मठेप". भाजीत गोम आणि साप. इट टेस्टस वेरी वेल! आणि खाल्ले नाहीतर कामात थोडीच सूट मिळणार! ते काबाडकष्टी काम करावे कशाचे बळावर? पाहता पाह्ता ते माझ्य...एकूण अशी विषारी...Friday, November 09, 2007. 
                                     
                                    
                                        
                                            
                                            badbadi-snehal.blogspot.com
                                        
                                        बडबडी स्नेहल: August 2007
                                        http://badbadi-snehal.blogspot.com/2007_08_01_archive.html
                                        बडबडी स्नेहल. मनात येणाऱ्या, रेंगाळणाऱ्या अनेक विचारांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न! Monday, August 27, 2007. खवय्ये पुणेकर! पुणेकर म्हणलं कि अ-पुणेकराच्या मनात अनेक विशेषणं घोळू लागतात. जसे कि पेठी पुणेकर, शुद्ध भाषा बोलणारा पुणेकर, "पाणी देऊ का? असं विचारणारा पुणेकर, स्पष्टवक्ता पुणेकर वगैरे वगैरे(असो.माझ्याच शहराबद्दल मी किती लिहू? यावर मी म्हणते. ३ गणपती हा मला दिवाळीपेक्षा मोठा सण वाटतो. ८ मला खायला प्रचंड आवडतं". त्यातहि बाहेरची खवय्येगिरि! माझ्या काकाचं तर लसî...सगळ्यात जास...तर असं अज...
                                     
                                    
                                        
                                            
                                            badbadi-snehal.blogspot.com
                                        
                                        बडबडी स्नेहल: September 2007
                                        http://badbadi-snehal.blogspot.com/2007_09_01_archive.html
                                        बडबडी स्नेहल. मनात येणाऱ्या, रेंगाळणाऱ्या अनेक विचारांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न! Wednesday, September 26, 2007. ए स्नेहल, चलो अभि." अंकुश. हा, ये एक मेल डालके आती हू. तब तक अपना cricinfo है ना! मेल करून निघायला ५:२५ होऊन गेले. वरती गेले तर canteen full. बाप रे! अरे आज सेहवाग नही है" अंकुश. हा.injured ना" मी. युसुफ पठाण कौन? चेतना ने अक्कल पाजळली. अरे ढक्कन, इरफान का भाई. अब इरफान कौन मत पुछो" वैतागून अंकुश. इरफान का भाई batsman कैसे? परत चेतना. परत वैतागून अंकुश. गंभीर पहिल्य...आता बसलेल...अबे...
                                     
                                    
                                        
                                            
                                            badbadi-snehal.blogspot.com
                                        
                                        बडबडी स्नेहल: September 2008
                                        http://badbadi-snehal.blogspot.com/2008_09_01_archive.html
                                        बडबडी स्नेहल. मनात येणाऱ्या, रेंगाळणाऱ्या अनेक विचारांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न! Monday, September 22, 2008. १३ वर्षापूर्वीचं घर. त्यावेळी घरात ५ माणसं असायची.आज त्याची ९ (२ बच्चे) झाली! मग नवीन घरी कोणी एक माणूस येऊन खिडक्यांची मापं घेऊन गेला. त्यावरून खर्चाचा अंदाज दिला. अबब! २-३ दुकानातले samples घेऊन परत निघालो. आधीच्या घरातून इकडे येताना तू पण किती बदललीस? ते माझी शोभा वाढवताहेत कि माझी शोभा करताहेत? कोण जाणे. कायापालट झालेल्या घर...Thursday, September 04, 2008. कॉलेजचा प...चेहरì...
                                     
                                    
                                        
                                            
                                            badbadi-snehal.blogspot.com
                                        
                                        बडबडी स्नेहल: November 2009
                                        http://badbadi-snehal.blogspot.com/2009_11_01_archive.html
                                        बडबडी स्नेहल. मनात येणाऱ्या, रेंगाळणाऱ्या अनेक विचारांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न! Friday, November 20, 2009. अपेक्षित.अनपेक्षित. ए बाई, नको इतका negative विचार करूस" माझा एक मित्र मला कळकळीने सांगत होता. ते बघ." मित्र. काही नाही रे, I am OK" मी. मग तसं मला पण वाटू दे that u r OK" तो. कधी कधी बरं वाटतं हे सगळं. जरा मोठे, शहाणे झाल्याचं समाधान(? अगदी छोट्या-छोट्या गोष्टीत आशा लावून धरायचे मी! दिल है छोटासा, छोटीसी आशा." असं अगदी. अपेक्षित.अनपेक्षित! Subscribe to: Posts (Atom). ट्युलिप.