bhagyashreee.blogspot.com
माझे विचार...: थाई व्हेजी स्टर फ्राय & चिकन लिंग्विनी नुडल्स [Thai Veggie Stir Fry & Chicken Linguine Noodles]
https://bhagyashreee.blogspot.com/2012/03/thai-veggie-stir-fry-chicken-linguine.html
माझे विचार. विचारांना शब्दांत बांधायचा प्रयत्न. जुने लेख. खादाडी. माझी भटकंती. आवडलेले काही. March 15, 2012. थाई व्हेजी स्टर फ्राय and चिकन लिंग्विनी नुडल्स [Thai Veggie Stir Fry and Chicken Linguine Noodles]. लागणारा वेळ:. ४० मिनिटे. लागणारे जिन्नस:. भाज्या :. स्मित ). ५-७ लसणाच्या पाकळ्या बारिक ठेचून. वाळलेली लाल मिरची कुटून. तिखट) चिली सॉस,. सोया सॉस ( मी कमी सॉल्ट असलेला आणि अगदी थोडाच वापरला). थाई स्वीट चिली सॉस. १/३ कप व्हेजिटेबल अथवा चिकन स्टॉक. क्रमवार पाककृती:. थोडेसेच ते...हे झाल...चव : ल...
samvedg.blogspot.com
संदिग्ध अर्थाचे उखाणे: March 2015
http://samvedg.blogspot.com/2015_03_01_archive.html
संदिग्ध अर्थाचे उखाणे. Sunday, March 1, 2015. चल पेरू निळासा थेंब. चल पेरू निळासा थेंब. उश्याशी बिंब. तृणपात्याचे. पाऊस लागला थोर. भुलवला मोर. नृत्यगारांचे. गुणगुण गोंदण रात. नदीचा आर्त. नाद पुराचे. मेघांना थोडे सांग. आवरा रंग. कृष्णकमळांचे. दरवेशाचे ऋण. सावळे उन. तुझ्या पाठीचे. Subscribe to: Posts (Atom). View my complete profile. चल पेरू निळासा थेंब. शब्द-पट म्हणजे कोडं. शमा - ए - महफ़िल. करड्या छटांचा मागोवा! बाबा" ची भिंत! कसं काय. जास्वंदाची फुलं. बाष्कळ बडबड. मी अनु. कंटाळा. गुंजारव.
samvedg.blogspot.com
संदिग्ध अर्थाचे उखाणे: July 2014
http://samvedg.blogspot.com/2014_07_01_archive.html
संदिग्ध अर्थाचे उखाणे. Wednesday, July 9, 2014. अर्थाच्या गच्च चिखलावर बसून आहे. अर्थाच्या गच्च चिखलावर बसून आहे . आशाळभुत कुत्र्यागत शेपूट हलवत शब्दांची झुंबड मेंदुला लगडून असते . एखादा साक्षात्कार भोगावा आणि प्रतिमांचे सुलभीकरण करावे असा नियम नसतोच ,. तो निव्वळ लिहित्या माणसाचा हव्यास. It's a derived art form my friend. Painters are blessed ones. They can create absolute language. किंवा कसे. तंबोऱ्याची दाणेदार स्वरलिपी. आणि इथे मी ,. Kiss me, and you will see how important I am. View my complete profile.
bhagyashreee.blogspot.com
माझे विचार...: माझी खाद्ययात्रा..
https://bhagyashreee.blogspot.com/2009/03/blog-post.html
माझे विचार. विचारांना शब्दांत बांधायचा प्रयत्न. जुने लेख. खादाडी. माझी भटकंती. आवडलेले काही. March 4, 2009. माझी खाद्ययात्रा. पण एकंदरीत असं आहे. पण . इथेही गोची आहेच. मला स्वयपाक करायला खूप काही आवडत नाही! म्हणजे आवडतो. पण तेव्हढा पेशन्स नाही. काहीतरी उरकायचे झाले. नशिबाने पदार्थ चांगले (? होतात म्हणुन बरंय. माझं एक असं. आणि नवर्याची कथा वेगळीच. त्याला दर १५ (? समृद्ध होणार नाहीतर काय? पोळ्या तर विचारायच्याच नाहीत! जाऊदे. संपले ते दुष्ट दिवस! भाजी आणि काहीतरी को...भाजी नेहे...काय रडले ...गेल...
bhagyashreee.blogspot.com
माझे विचार...: माझी भटकंती - योसेमिटी (Yosemite National Park, California)
https://bhagyashreee.blogspot.com/2013/07/yosemite-national-park-california.html
माझे विचार. विचारांना शब्दांत बांधायचा प्रयत्न. जुने लेख. खादाडी. माझी भटकंती. आवडलेले काही. July 9, 2013. माझी भटकंती - योसेमिटी (Yosemite National Park, California). मी अजुन या स्वर्गीय जागेतून बाहेर येत नाहीये. कोणाला सांगू व किती फोटो (कुठे कुठे) शेअर करू असं झालंय! इतकी गर्दी! एकदाचे फ्रीवेला लागलो व सुरू झाला लांबलचक प्रवास! माय गॉड! पुढचे दोन दिवस मी झोपेतच होते! त्यात तो भला मोठा लंच बफे! अ-मे-झिं-ग! You will thank me later! Bhagyashree Kulkarni - Karkamkar. Tuesday, July 09, 2013. वाहत...
bhagyashreee.blogspot.com
माझे विचार...: विचार ,आठवणी - सगळा नुस्ता पसारा!
https://bhagyashreee.blogspot.com/2012/09/blog-post.html
माझे विचार. विचारांना शब्दांत बांधायचा प्रयत्न. जुने लेख. खादाडी. माझी भटकंती. आवडलेले काही. September 11, 2012. विचार ,आठवणी - सगळा नुस्ता पसारा! खूप दिवसांनी मस्त पुस्तक हाती लागलंय! गुड. पुस्तक कुठाय? कमॉन पुस्तक वाचतेयस आणि कॉफीचा कप नाही? कधीतरी तू पूर्वी त्याशिवाय पुस्तक वाचले आहेस? हा. गुड ओल्ड डेज! काही चिंता नाहीत, जबाबदार्या नाहीत. व्हा पुस्तकी कीडा! कोण टोकतंय. का नाही जमत बाई तुला सेल्फ़ कंट्रोल? घुसमट. घुसमट नुसती! कशाचा आहे. काही लोकं नक्...किती धावणार आपण? गुगल पूर्व...पैसा...
samvedg.blogspot.com
संदिग्ध अर्थाचे उखाणे: September 2012
http://samvedg.blogspot.com/2012_09_01_archive.html
संदिग्ध अर्थाचे उखाणे. Friday, September 14, 2012. म्हणता कविता झाली. झाडे दिसताच. चिमणी झाली. पाणी दिसताच. गाणी झाली. शब्द मिळताच. शहाणी झाली. म्हणता कविता झाली. चंद्र कोरताच. रात्र झाली. धुक्यामधून. भ्रमिष्ट झाली. मी म्हणताच. विश्व झाली. म्हणता कविता झाली. वही बुडवताच. गाथा झाली. कोरे पाणी. निळी झिलाई. अर्थ नुरताच. सार्थ झाली. म्हणता कविता झाली. Subscribe to: Posts (Atom). View my complete profile. म्हणता कविता झाली. शब्द-पट म्हणजे कोडं. शमा - ए - महफ़िल. बाबा" ची भिंत! कसं काय. बाष्कळ बडबड.
samvedg.blogspot.com
संदिग्ध अर्थाचे उखाणे: May 2013
http://samvedg.blogspot.com/2013_05_01_archive.html
संदिग्ध अर्थाचे उखाणे. Saturday, May 11, 2013. आईने के उस पार. मुसाफिर’. तीन वेगवेगळ्या प्रांतातली उंच माणसं, वेगवेगळ्या पार्श्वभुमी आणि लिखाणाचा पोतही निराळा. गोडबोले वाचताना कितीतरी वेळा नारायण मुर्तींची आठवण होते. मुर्तींनी जो फोकस शेवटपर्यंत जपला तो गोडबोल्यांनी का ब...जेव्हा समाजवादी भांडवलशाही/ फिलॉन्थ्रॉपिस्ट समाज परिवर्तनाचे नवे प्रयोग करत आहे...Subscribe to: Posts (Atom). View my complete profile. आईने के उस पार. शब्द-पट म्हणजे कोडं. शमा - ए - महफ़िल. बाबा" ची भिंत! कसं काय. मी अनु.
samvedg.blogspot.com
संदिग्ध अर्थाचे उखाणे: March 2014
http://samvedg.blogspot.com/2014_03_01_archive.html
संदिग्ध अर्थाचे उखाणे. Saturday, March 22, 2014. अनुवाद ३: He Wishes for the Cloths of Heaven. विल्यम यीट्सची ही १८९९ मधली प्रसिद्ध कविता. ही कविता सिनेमा, टीव्ही मालिका आणि इतरही पुस्तकांमधून वापरली गेली आहे असं विकी सांगतं. Had I the heavens. Enwrought with golden and silver light,. The blue and the dim and the dark cloths. Of night and light and the half-light,. I would spread the cloths under your feet:. But I, being poor, have only my dreams;. I have spread my dreams under your feet;. माझî...
saangatyeaika.blogspot.com
सांगत्ये ऐका...: 02 November 2014
http://saangatyeaika.blogspot.com/2014_11_02_archive.html
सांगत्ये ऐका. माझ्याकडील सांगण्यासारखे काही! Saturday, November 8, 2014. दिवाळी उलटून गेल्यावर आता या पणत्या इथे डकवायचे काही खास प्रयोजन नाही. पुढच्या दिवाळीस आठवण राहीलच असे नाही म्हणून आज. १ अजिबात घाबरायचं नाही. २ धीर सुटू द्यायचा नाही. ३ म्हाराज गडावर पोचल्याचा बार झाल्याशिवाय ब्रश खाली ठेवायचा नाही. ही सगळी उठाठेव कशासाठी? द्वारा पोस्ट केलेले तृप्ती. 0 टिप्पणी(ण्या). लेबले: . लेमनांसाठी हस्तकला. इकडचं तिकडचं. एक होती चिऊ. गप्पाकट्टा. पहिलं-वहिलं. मराठी पुस्तकं. मुलखावेगळी. वटवट सत्यवान! इथे स...